मंतरलेल्या चैत्रबनात | "Full Concert Part 1"| ग.दि.मा. गीते | Mantarlelya Chiatrabanat

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • Alurkar Music House Presents:
    मंतरलेल्या चैत्यबनात | Mantarlelya Chaitrabanaat
    Songs of Ga Di Madgulkar / ग.दि.माडगूळकरांची गीते
    Singers:
    Shobha Joshi
    Ranjana Pethe
    Shaila Datar
    Anuradha Marathe
    Harish Desai
    Sudhir Datar
    Girish Joshi
    Arun Apte
    Produced By Suresh Alurkar
    Original and Complete Version | High Quality Audio
    "Album: AMH 168/169
    ℗ and © Alurkar Music House 1996"

КОМЕНТАРІ • 55

  • @madhavwagh7920
    @madhavwagh7920 11 місяців тому +32

    या कार्यक्रमाचा पुण्यातील पहीला प्रयोग आम्ही फेब्रुवारी 1976 मध्ये पाहीला होता.भरत नाट्य मंदीर, तिकीट फक्त रु.दोन. त्या कार्यक्रमाला स्वतः गदिमा, सुधीर फडके, राजा परांजपे उपस्थीत होते. सुधीर मोघे यांचे निवेदन होते. शैला दातार, रंजना पेठे , शोभा जोशी जोशी हरीश दातार वगैरे गायक गायिका.विषेशतः कार्यक्रमाला आलेले सर्व श्रोते प्रत्येक गीतासोबत भारावून गुणगुणत होते.

    • @suhasdamle7975
      @suhasdamle7975 11 місяців тому +3

      आम्ही हा कार्यक्रम ऐकतांना आम्ही गाणी गुणगुणत आहोत..

    • @narayananpatil6027
      @narayananpatil6027 11 місяців тому

      poppy in 7 i.v

    • @prachisathe7656
      @prachisathe7656 9 місяців тому

      Sudhir Moghe nahi sudhir gadgil

    • @rajendrazanpure3013
      @rajendrazanpure3013 6 місяців тому

      I have seen this program continuously for 3 Saturday at Tilak Smarak

  • @chandrakantyadav3847
    @chandrakantyadav3847 8 місяців тому +3

    गदिमांची कितीही गाणी ऐकली तरी अजून ऐकावीशी वाटतात

  • @jitendrabadwe5357
    @jitendrabadwe5357 Місяць тому

    Amazing..Thanks to Alurkar for giving us this wonderful treasure.
    Unfortunately ..many of these wonderful people have left us including Alurkar

  • @aadeodhar5233
    @aadeodhar5233 11 місяців тому +5

    अगाध शब्दवैभवास त्या विनम्र एक वंदना
    काव्यगंध येउदे अखंड रसिकअंगणा!
    *©अर्चना देवधर,रत्नागिरी*

  • @raja11369
    @raja11369 9 місяців тому

    "गदिमा" म्हणजे लोणकढ्या तुपामधेखमंग भाजलेल्या बेसनाचे भरपूर,केशर,वेलची,काजू बेदाण्यांनी मढवलेला साक्षात् देवी सरस्वतीने वळलेला बेसन लाडू.....!!❤

  • @ramdeepdake920
    @ramdeepdake920 11 місяців тому +6

    👌👌. कला उद्देमे वैभवानी फुलावे,
    उभ्या भारती लोक कल्याण व्हावे!!

  • @deepaknagnath6614
    @deepaknagnath6614 11 місяців тому +4

    मन आणि भान विसरुन हा कार्यक्रम कितीतरी वेळा पाहिला होता. आणि तो खजिना आज सापडला अलुरकर यांचे मुळे.
    खूप खूप धन्यवाद....

  • @vasudhaapte350
    @vasudhaapte350 11 місяців тому +3

    ❤ माय मराठी भाषा आणि साहित्यकार ग. दि. माडगुळकर. अप्रतिम मेळ 🎉

  • @shishir1702
    @shishir1702 10 місяців тому +1

    अप्रतिम सुंदर. त्या काळात नेऊन ठेवले. शतशः नमन
    शिशिर वाळुंजकर कॅलिफोर्निया usa

  • @girishgadgil660
    @girishgadgil660 11 місяців тому +1

    माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल या कार्यक्रमामुळे घडून आला. मी सुधीर गाडगीळ आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा आजन्म ऋणी आहे.

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 11 місяців тому +2

    एक खजिना गवसल्याचा आनंद झाला हा कार्यक्रम मिळाल्यावर..या कार्यक्रमाचा संदर्भ सुधीर गाडगीळ यांच्या प्रत्येक मुलाखतीत ऐकायला मिळतो.

  • @doclens1
    @doclens1 11 місяців тому +2

    सुरेख..गत स्मृतींना उजाळा

  • @prakashwaghmode2973
    @prakashwaghmode2973 11 місяців тому +1

    अतिशय सुंदर. मी सुध्दा, भरत नाट्य मंदिर पहिला किंवा दुसरा प्रयोग पाहिला. निवेदक सुधीर मोघे होते.प्रकाश भोंडे सर,शैला दातार, शोभा जोशी वगैरे.

    • @prachisathe7656
      @prachisathe7656 11 місяців тому

      Sudhir Moghe Nahi..Sudhir gadgil nivedanala ahet ,mazhya mahiti pramane

  • @chandrashekharchaudhari.7001
    @chandrashekharchaudhari.7001 11 місяців тому +1

    हा कार्यक्रम त्या वेळी बघितला होता फारच अप्रतिम होता आज त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या

  • @navnathpatil1516
    @navnathpatil1516 11 місяців тому +2

    खूप छान कार्यक्रम सादर केला आहे धन्यवाद

  • @anuradhakulkarni5383
    @anuradhakulkarni5383 11 місяців тому +2

    अंतःकरणाचा डोह डहुळला.
    1976मध्ये थेट नेलंत हं.खूपच आभारी आहोत.भाग दुसरा पाठवा हं, वाट पहातोय.

  • @user-uy4jb7do8g
    @user-uy4jb7do8g 11 місяців тому +2

    फारच अप्रतिम कार्यक्रम

  • @manjiridandekar5800
    @manjiridandekar5800 11 місяців тому +5

    Thanks for uploading

  • @kshubha1
    @kshubha1 11 місяців тому +4

    Eagerly waiting for next parts 🙏

  • @makarandmarathe8331
    @makarandmarathe8331 10 місяців тому +1

    काय म्हणाव या गाण्याना खरोखर मंतरलेली

  • @vivekanandpatil9858
    @vivekanandpatil9858 11 місяців тому +2

    ❤ माझी माय मराठी... खुपचं गोड.. अप्रतिम आहे..❤❤❤❤❤❤❤

  • @dr.gajananzadey9160
    @dr.gajananzadey9160 11 місяців тому +1

    Very nice thanks for having on you tube

  • @jyotisurve4991
    @jyotisurve4991 9 місяців тому +1

    धन्यवाद u ट्यूब

  • @vasantpatil5807
    @vasantpatil5807 11 місяців тому +1

    फारच श्रवणीय कार्यक्रम. प्रतिभेची दैवी देणगी लाभलेल्या गदिमांना लाख लाख दंडवत. असे प्रतिभावंत कवी कित्येक दशकानंतर जन्माला येतात.

  • @vijaymuley5433
    @vijaymuley5433 11 місяців тому +4

    या कार्यक्रमाचा ०२ रा भाग त्वरित पाठवावा कृपा करून ❤❤❤😊

    • @sanjaythatte3100
      @sanjaythatte3100 9 місяців тому

      ua-cam.com/video/iYmzE3t1Q6g/v-deo.htmlsi=Fz4o6Ht7i7SWQbSk

  • @supriyasathe5350
    @supriyasathe5350 10 місяців тому

    अतीशय सुंदर. कार्यक्रम
    लवकर part2 पाठवा

  • @sudhakarkate8216
    @sudhakarkate8216 11 місяців тому +3

    😊 खजिना गावला,भावला, खूप खूप धन्यवाद,अलूरकर्स!!😊

  • @umeshjoshi7894
    @umeshjoshi7894 11 місяців тому +3

    धन्यवाद, अप्रतिम

  • @shubhadadeshmukh8287
    @shubhadadeshmukh8287 11 місяців тому +1

    खूप छान,,,,

  • @shilpajoshi6387
    @shilpajoshi6387 11 місяців тому +1

    हो आम्ही हाच कार्यक्रम घंटाळी मंदिर ठाणे येथे पाहीला.सर्व हे च कलाकार होते.

  • @krishnapawar3520
    @krishnapawar3520 8 місяців тому

    Ati sunder nivedan....

  • @user-zm7xs1ko1x
    @user-zm7xs1ko1x 11 місяців тому

    Sharvniy karyakram.navin pidhila margdarshak tharel.

  • @vitthalnerlekar7152
    @vitthalnerlekar7152 11 місяців тому +1

    💐🙏💐

  • @prasadpatankar6453
    @prasadpatankar6453 11 місяців тому +1

    छान

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043 11 місяців тому +2

    माडगुळ्याचे ग दि मा भाग़१व२ हा जर कोणाच्या संग्रही असल्यास प्रकाशित करावा

  • @vymeena
    @vymeena 11 місяців тому +1

    Alurkar Music House, do you have old 1964 Sant Gyaneshwar Hindu Movie? Can you pls upload 🙏

  • @snehalkulkarni6190
    @snehalkulkarni6190 11 місяців тому +1

    Wow awaiting for next parts

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  11 місяців тому

      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1Wh0XE4kqdt21sYElW5n1GI.html

  • @user-ey6gf5nv7f
    @user-ey6gf5nv7f 11 місяців тому +1

    निवेदन .. सुधीर गाडगीळ

  • @kishorpawar5511
    @kishorpawar5511 11 місяців тому

    👍👍👍

  • @mahanandamukhade4985
    @mahanandamukhade4985 11 місяців тому +1

    वादकांची नावे पण द्यायला हवी होती...

  • @suhasbhide5773
    @suhasbhide5773 11 місяців тому

    👌👌👌

  • @pramodkulkarni4334
    @pramodkulkarni4334 10 місяців тому

    ❤अतिशय उत्तम कार्यक्रम. फालतू जाहिराती हाकला.

  • @aditikulkarni8815
    @aditikulkarni8815 11 місяців тому +1

    निवेदक कोण आहेत?

  • @shripadpadhye3516
    @shripadpadhye3516 11 місяців тому +1

    या कार्यक्रमाचा दुसरा भाग आहें का

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  11 місяців тому

      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1Wh0XE4kqdt21sYElW5n1GI.html