अप्रतिम कथा, सतत उत्कंठा वाढविणारी, वेगळा शेवट... अर्थात ग. दि. मां च्या सिद्धहस्त लेखणीची ताकद काही निराळीच.. ते समर्थ शब्द तितक्याच ताकदिने पोहोचवलेत... अप्रतिम वाचन 🙏🎉
माडगूळकरांनी अश्या kathaa लिहिल्या आहेत..विश्वास बसला नाही....कुठेही अश्लीलतेचा दर्प न येता वेगळीच उंचीचि कथा आहे ही....माणसाच्या मना चा थांग लागत नाही हेच खरे....
दादासाहेब....मला गदिमांच्या कथा सादर करण्याची परवानगी दिली....त्यांचे नातू सुमित्र नी....तिथेच हा खजिना श्रोत्यांसमोर येणार ... हा माझा आनंद खूप मोठा होता... 🙏🙏
मती गुंग करणारी कथा. अचंभित करणारा अनुभव. दीपकजी तुम्ही ती कथा फार उत्तम रित्या सादर केलीत. सादरीकरण आवडले.
धन्यवाद कुलकर्णी सर
qql😢1@@sahityapandhari
Sunder katha..
अनुजा ताई...धन्यवाद
मन सुन्न झालं ! किती विलक्षण कथा गुंफली आहे आणि वाचानातील अचूक चढ उतार, भावभावना साधत केलेले अभिवाचन अगदी योग्य परिणाम साधतात 👌👌! ग्रेट !!👍
धन्यवाद प्रज्ञा ताई....!!
🙏
कथा, अभिवाचन अप्रतिम
धन्यवाद अर्चना ताई
अप्रतिम कथा, सतत उत्कंठा वाढविणारी, वेगळा शेवट... अर्थात ग. दि. मां च्या
सिद्धहस्त लेखणीची ताकद काही निराळीच.. ते समर्थ शब्द तितक्याच ताकदिने पोहोचवलेत... अप्रतिम वाचन 🙏🎉
धन्यवाद भाग्यश्री...!!
🙏🙏
खूप सुंदर कथा अभिवाचन सुंदर सर
🙏🙏
मोजक्या शब्दांत संपूर्ण सार पोचवायची ताकद अनुभवली....सादरीकरण तर अत्युतम
धन्यवाद भारती ताई
Sundar katha aprateem wachan
धन्यवाद अरुणा ताई
Deepak ji bahut sunder kahani
धन्यवाद ताराजी
विलक्षण मती गुंग करणारी कथा.सादरीकरण नेहमीप्रमाणेच सुंदर उत्तम.
धन्यवाद भाग्यश्री ताई
Salute to MadgulkarSir
Fantastic.Sunder
प्रभा ताई....आभार
निशब्द झाले 😳
वर्षा ताई....🙏🙏
विलक्षण कथा
डोक्यात भुंगा येतो
मायलेकी असे वागू शकतात विश्वास बसत नाही पण ग. दी. च लिखाण विलक्षण आहे
त्याहून सादरीकरण अप्रतिम
धन्यवाद..
Khup chaan sir ❤
पवार साहेब...आभार
माडगूळकरांनी अश्या kathaa लिहिल्या आहेत..विश्वास बसला नाही....कुठेही अश्लीलतेचा दर्प न येता वेगळीच उंचीचि कथा आहे ही....माणसाच्या मना चा थांग लागत नाही हेच खरे....
🙏🙏🙏
👍👌🏼
धन्यवाद सुवर्णा मॅडम
मति गुंग करणारी कथा. वाचन झकास
धन्यवाद रोहिणी ताई...!!
🙏🙏
खूप छान कथा
धन्यवाद अनुजा ताई
उत्तम सादरीकरण
अश्विनीताई...मन:पुर्वक धन्यवाद
खूप छान कथा आणि खूप छान वाचन ❤❤
धन्यवाद वर्षा ताई
सुंदर गोष्ट
धन्यवाद अनुजा ताई
छान वाटली सर 👌🏻
🙏🙏
खरच माती गुंग करणारी कथा.
धन्यवाद स्मिता ताई..!!
खूप छान
🙏🙏
Very good story and narrations! 👌👌👌
Thanks a lot 😊
खरच खूप छान
धन्यवाद हेमाताई...!!
भयानक पण खूप ईफेक्टीव्ह
वसुंधरा ताई....धन्यवाद
शेवट समजला मला की नाही हेच समजले नाही
मला समजला तो अर्थ असा की सासऱ्याने तिचा फायदा घेतला
👍
आज नवीनच कथा ऐकली. मती गुंग झाली.
मनीषा ताई...🙏
खूपच mast कथा 👌🏻
धन्यवाद जयश्री ताई
गदिमा कथाकार म्हणूनही वांग्मय क्षेत्रात श्रेष्ठ होते याची प्रचिती आली...
दादासाहेब....मला गदिमांच्या कथा सादर करण्याची परवानगी दिली....त्यांचे नातू सुमित्र नी....तिथेच हा खजिना श्रोत्यांसमोर येणार ... हा माझा आनंद खूप मोठा होता...
🙏🙏
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😢😢
धन्यवाद संगीता ताई...!!
🙏🙏
Bhavishayat he sagle ghadel karan kaliyug aahe kadachit lekhak bhavisyat baghu shkto savatra baapane viprit vagne aapan ikle aste
🙏🙏
👌👌👌
धन्यवाद दळवी सर
मति गुंग करणारी कथा
🙏🙏
Horrible
🙏
नाही आवडली कथा.
होऊ शकत असं..एखाद्या कथे बाबत
Bhikar goshta ahe!!! Kiti vikrut vyaktirekha ahet yaat!!!
ओके...धन्यवाद
खूप खूप छान
धन्यवाद .. शोभा ताई
कथा छान.सादरीकरणही उत्तम
धन्यवाद मेधाताई...!!
🙏🙏