आता ताई खरा मेहनती व इमानदार मराठा जरांग्याचा पाठीराखा नाही तो सोडून गेला याला जो याच्याकडे मराठा आता थोडा आहे तो लालची व मेहनती मराठा नाही याची आता फाटली
ताई या जंरागे ऐवजी दुसरा मराठा समाज प्रतीनिधी नेमण्यासाठी आपण प्रयत्न करा कारण या जंरागे ला मी पणाचा गर्व झाला आहे आणि आमच्या मराठी समाजाकडून पैसा मिळतो आहे आणि असाचपैसा मिळावा म्हणून थापा मारतो
संगीता ताई तुम्ही खरे बोलत आहेत पण लोकांना खरं तर पटतं नाही जरांगेची तोतरी भाषा झाली जरांगे रोज वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका बदलतं असतो आणि खोटे सर्वेक्षण करून 10 टक्के आरक्षण दिले गेले आहे पणं आरक्षण 10% नको मराठा समाजाला ओबीसीतूनच द्या नाहीतर बघून घेऊ ही हुकुमशाहीची भाषा वापरून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत
ताई बास झाले आता तेच तेच जरागे, जरागे ऐकून कंटाळा आला आहे. दुसरं काहीतरी चांगले समाज हिताचे विषय घ्या. सकाळ सकाळ ह्याचे नाव ऐकून कश्याला आमचा दिवस खराब करताय.
मौलाना नोमानी बरोबर वाटाघाटी, त्यांना पाठिंबा देणे, त्यांच्यासाठी आरक्षण मागणे, मराठा समाजाला कुणबी चे आरक्षण आहे.या शिवाय कुणबी नाहीत त्यांना १०%आर्थिक आरक्षण नाकारणे योग्य आहे का? मराठ्यांचा प्रश्न मिटण्याअगोदर मुस्लिम, धनगर समाजाला आरक्षणाची मागणी करणे,हे योग्य आहे का?
मला तू सांग तुला ओबीसीचा नेता का म्हणून आवडतो का तुझं आणि लक्ष्मण हक्क काहीतरी झांगड गुप्ता चालू आहे संगीता वानखेडे तुझं आणि त्याचं काहीतरी लफडं चालू आहे संगीताबाई तुम्ही किती काही बोला लक्ष्मण हाके तुमच्यावर झोपला
जरगे नी जे समाजाला लुटून पवार चा प्रचार, मुसलमान बोकांडी घ्यायचं नक्की आंदोलन कशा साठी आरक्षन की एका पक्षाचे निवडून आणायांचे म्हणून, समजाच किती नुकसान होत आहे या अडाणी मुळे याचा प्रत्यय काही दिवसात कळेल आणि obc मध्ये काय 🍌🍌🍌मिळणार आहे हे नीट डोळे उघडा obc मध्ये फक्त राजकीय लोकांना फायदा आहे डोळे उघडा जागे व्हा
ताई मी एक शिक्षक आहे आणि जातीने पाहिलं तर कागदोपत्री बौद्ध आहे.मनाने माणूस आहे. मराठयाना त्यांच्या हक्काचं मिळावं असे मला वाटत. मला एक प्रश्न नेहमी पडतो तुम्ही 100 पैकी 99 विडिओ मध्ये फक्त जरांगे पाटील,जरांगे पाटील का करता. मराठयाना काय हवं ते का जास्त बोलत नाहीत. राजरत्न आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर या दोघात खूप मोठा फरक आहे. प्रकाश आंबेडकर फक्त सत्ते साठी जगत नाहीत तसें जगले असते तर आयुष्यभर मंत्री राहिले असते. त्यांच्या आजोबाने त्यांना राजा बनवले आहे. त्या विचार सरणींवर ते वंचित लोकांसाठी जगतात.
ज्या लोकांना अगदी सहज ज्या गोष्टी मिळतात त्यांना इतरांच्या भावना काळत नाही भाऊ . तुमच्या सारख्या सगळ्याच गोष्टी अगदी सहजच मिळतात त्यामुळे तुम्ही लोक इतराच्या भावना समजुच शकत नाही. मी माणूस वगैरे हे फक्त बोलण्यासाठी असते लोकांचे. मार्क्स आणि लायकी असून सुध्दा जेव्हा काहीच मिळत नसेल त्यांचे दुःख तुमच्या सारख्यांना कळणारच नाही. एका शाळेत कला शिक्षक आहे त्याला चालता पण येत नाही एवढं ड्रिंक करतो पण केवळ रिझर्व्हेशन ने आज तो आहे आणि पिढ्यान् पिढ्या बरबाद करत आहे.
@@ashabonde134 काय सहज मिळालं रे बुद्धी नसणाऱ्या माणसा. हेच विचार बदला आयुष्य बदलण्यास सुरुवात होईल नसेल जमत तर तुमची इच्छा. आम्हाला तुम्ही नीट ओळखत नाहीत लोकांची सेवा करत आयुष्य जगतो आम्ही. फक्त ते सोशल मीडियावर टाकत जगत नाहीत.
विश्लेषण बेस्ट
🌹 संगीता ताई आगदी बरोबर ❤🎉
ताई ,तुम्ही एकदम स्पष्ट बोलता. थोतांड लोकांना घाम फोडता. जय जिजाऊ ताई
ताई जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम
मराठी चानलवर लोकांचा विश्वास उरला नाही.हि वस्तूस्थिती आहे.
ताई खरच या लबाडाची दुसरी बाजु समाजा समोर आणुन खुप छान केल
सर्वच चर्चा बंद करायला पाहिजेत...
कंटाळा आलाय.... तेच ते ऐकून...
ऐगदम बरोबर आहे.वैताग आलाय
जय जिजाऊ जय शिवराय
ताई १९९४ ला म्हणाले होते मराठे देणारे आहेत् मागणारे नाहीत
आमचा योद्धा jarange पाटीलच
एक गरजवंत मराठा
संगीताताई, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
आता ताई खरा मेहनती व इमानदार मराठा जरांग्याचा पाठीराखा नाही तो सोडून गेला याला
जो याच्याकडे मराठा आता थोडा आहे तो लालची व मेहनती मराठा नाही याची आता फाटली
Proud of you mam
❤
Jay Shriram
ताई या जंरागे ऐवजी दुसरा मराठा समाज प्रतीनिधी नेमण्यासाठी आपण प्रयत्न करा कारण या जंरागे ला मी पणाचा गर्व झाला आहे आणि आमच्या मराठी समाजाकडून पैसा मिळतो आहे आणि असाचपैसा मिळावा म्हणून थापा मारतो
संगीता ताई तुम्ही खरे बोलत आहेत पण लोकांना खरं तर पटतं नाही जरांगेची तोतरी भाषा झाली जरांगे रोज वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका बदलतं असतो आणि खोटे सर्वेक्षण करून 10 टक्के आरक्षण दिले गेले आहे पणं आरक्षण 10% नको मराठा समाजाला ओबीसीतूनच द्या नाहीतर बघून घेऊ ही हुकुमशाहीची भाषा वापरून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत
ताई बास झाले आता तेच तेच जरागे, जरागे ऐकून कंटाळा आला आहे. दुसरं काहीतरी चांगले समाज हिताचे विषय घ्या. सकाळ सकाळ ह्याचे नाव ऐकून कश्याला आमचा दिवस खराब करताय.
ऐगदम बरोबर बोललात भाऊ. वैताग आलाय.
अगदी खरं
🙏🙏🌹💮🏵🌸Shri Swami Samartha🌼🌷💐🌺🙏🙏
राहू दे ना बाई.....रोज रोज येऊन जरांगे जरांगे......समाजा साठी काय बरं होईल ते बोल
एक नंबर ताई, तुमच्या dearing ला सलाम
सरकारलाघाबरविणयासाठीउपोशणाचेनाटककरतोपरतुसरकारमधयेबसलेलेजरागेसारखेअडाणीनाहितयोगयवेळीआलयावरीआपलाईगादाखवतिलसावधान
बरं ते जाउ दे त्या दिवशी महाराजाकड कशाला गेली होती 😂😂😂😂😂
पचापच 😓😓😝😝
Baga mahraj mi Kasi diste
जरागयच काही सांगू नका तो दलिदर आहे
ताई तुम्ही बरोबर बोलता
चड्डी पिवळी झाली याची😂
Tai ek number .shalut karto me .God bless you. R. R. Bibane Buldhana.
जरांगे पाटील पावराचे तुम्ही फडवणीस चे खर आहे का
खर आहे शंभर टक्केच
100😂 khara ho
आमचा हाकाच नेता मनोज जरागे पाटिल आहे तु बोबल बाईं
Nice 👍
Only Patil 🚩🚩🚩
सरकारची बदलाघेणयाचीभाषाबोलतोसरकिरमधीलकुणीहीभिकघालणारनाही
मौलाना नोमानी बरोबर वाटाघाटी, त्यांना पाठिंबा देणे, त्यांच्यासाठी आरक्षण मागणे, मराठा समाजाला कुणबी चे आरक्षण आहे.या शिवाय कुणबी नाहीत त्यांना १०%आर्थिक आरक्षण नाकारणे योग्य आहे का? मराठ्यांचा प्रश्न मिटण्याअगोदर मुस्लिम, धनगर समाजाला आरक्षणाची मागणी करणे,हे योग्य आहे का?
हत्ती चलता है,, कूत्ती भोकती है,,
Jarage jail madhe gela pahije 😅😅😅😅
मला तू सांग तुला ओबीसीचा नेता का म्हणून आवडतो का तुझं आणि लक्ष्मण हक्क काहीतरी झांगड गुप्ता चालू आहे संगीता वानखेडे तुझं आणि त्याचं काहीतरी लफडं चालू आहे संगीताबाई तुम्ही किती काही बोला लक्ष्मण हाके तुमच्यावर झोपला
काही ठिकाणी शाळेचे नाव पन ठेवलय यांच 😊
ताई तुला जरांगे पाटलांना विरोध करुन काय साध्य करायचे आहे,कुणबी नोंदी सापडल्या आहेत आंदोलनामुळे
जरगे नी जे समाजाला लुटून पवार चा प्रचार, मुसलमान बोकांडी घ्यायचं नक्की आंदोलन कशा साठी आरक्षन की एका पक्षाचे निवडून आणायांचे म्हणून, समजाच किती नुकसान होत आहे या अडाणी मुळे याचा प्रत्यय काही दिवसात कळेल आणि obc मध्ये काय 🍌🍌🍌मिळणार आहे हे नीट डोळे उघडा obc मध्ये फक्त राजकीय लोकांना फायदा आहे डोळे उघडा जागे व्हा
Tai laukar basa uposhana la paise cha bandobast jhala ka😢
ताई मी एक शिक्षक आहे आणि जातीने पाहिलं तर कागदोपत्री बौद्ध आहे.मनाने माणूस आहे.
मराठयाना त्यांच्या हक्काचं मिळावं असे मला वाटत.
मला एक प्रश्न नेहमी पडतो तुम्ही 100 पैकी 99 विडिओ मध्ये फक्त जरांगे पाटील,जरांगे पाटील का करता.
मराठयाना काय हवं ते का जास्त बोलत नाहीत.
राजरत्न आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर या दोघात खूप मोठा फरक आहे.
प्रकाश आंबेडकर फक्त सत्ते साठी जगत नाहीत तसें जगले असते तर आयुष्यभर मंत्री राहिले असते. त्यांच्या आजोबाने त्यांना राजा बनवले आहे. त्या विचार सरणींवर ते वंचित लोकांसाठी जगतात.
परखड, स्पष्ट व पटणारे मत आहे भावा तुमचे
ज्या लोकांना अगदी सहज ज्या गोष्टी मिळतात त्यांना इतरांच्या भावना काळत नाही भाऊ . तुमच्या सारख्या सगळ्याच गोष्टी अगदी सहजच मिळतात त्यामुळे तुम्ही लोक इतराच्या भावना समजुच शकत नाही. मी माणूस वगैरे हे फक्त बोलण्यासाठी असते लोकांचे. मार्क्स आणि लायकी असून सुध्दा जेव्हा काहीच मिळत नसेल त्यांचे दुःख तुमच्या सारख्यांना कळणारच नाही. एका शाळेत कला शिक्षक आहे त्याला चालता पण येत नाही एवढं ड्रिंक करतो पण केवळ रिझर्व्हेशन ने आज तो आहे आणि पिढ्यान् पिढ्या बरबाद करत आहे.
@@ashabonde134 काय सहज मिळालं रे बुद्धी नसणाऱ्या माणसा. हेच विचार बदला आयुष्य बदलण्यास सुरुवात होईल नसेल जमत तर तुमची इच्छा.
आम्हाला तुम्ही नीट ओळखत नाहीत
लोकांची सेवा करत आयुष्य जगतो आम्ही.
फक्त ते सोशल मीडियावर टाकत जगत नाहीत.
Only मनोज दादा
या ताई ला मनोज जरांगे चे नाव घेऊन फेमस होऊ असे पाहतात पण तसे होणार नाही
खरा मराठा MJP बरोबर
समाजाचा विकासासाठी व्हिडिओ तयार करा ताई
ताई तुम्हीच याचा कार्यक्रम करणार.
कुणाची सुपारि म्हणायच
Patli,,, madam
ताई ३० टके नकली अजूनही आहेत. 😂😂
हल्ली बरच थोबाड चाललंय
Bjp ने मराठ्या वर बोलायला सोडलेली तून टून
अगदी बरोबर
Lakshman hake chi item ahe hii... Hycha video viral zalay.... 😂😂😂😂
Dhanu bhau chi new item ahe hii😂😂😂
Ali Baga patil bolte sabko balte
ताई विषय बद्लला तरी खरे कोण सांगेल?
Jali shuruaat
Tu. Thamb aata. ok
Nav Sangita ringet dhanda
ताई तू मराठा समाजाला वेड्यात काढले
दिल्ली मैडम विडीओ टाकला नाही
दिल्ली मॅडम ती अदिती त्यागी
Tu. Thmb aata
Manoj jarange Patil वर भूख एला कोण एवढी ईमानदार कुतरी ठेवली रे बाबा रोज मनोज jarange
Shubh sakal tai
jay hindu rastra
Mla tumche sgle video khup awdtat acting tr ekdm jabrdast krtat khar tr tumhi jra...nage cha tumhi ch sufda saff kelay😂
बाई जरांगेपटलानी काय तुझा बांध कोरला का.तुझ्या नवऱ्याची बातमी सांग दुसऱ्याच्या नवऱ्याची बातमी कश्याला सांगते सारखी.
एक नंबर ताई, तुमच्या dearing ला सलाम
🫡
🫡