त्यावेळी गृहमंत्रालय कोणत्या पक्षाकडे होते?त्या पक्षाच्या प्रमुखाच्या आदेशानुसार पोलीस काम करीत असतात, हे सर्व जनतेला समजत असते,खंडणी वसूलीत पोलीयंत्रणा कोणी लावली?याची जबाबदारी संबंधित पक्षप्रमुखाची नाही काय?हा प्रश्न मिडीयावाले संबंधित नेत्याला का विचारत नाहीत?
इतका काही लोका नि महाराष्ट् नालायक करून ठेवला हे दिसते आहे पन् लोका चि कामे व विकास कामे जे करता त्या ना लोक निवडून देता हे ही महाराष्ट् जनते ने दाखवून दिले आहे
हे लोक आधी जेलमध्ये जातात. जामिनावर बाहेर येतात .आणि पुढे काहीच होत नाही. ते उजळ माथ्याने वावरू लागतात नंतर आरोप सिद्ध केले की नाही या बद्दल काहीच बाहेर येत नाही . ही प्रकरणे दाबली जातात का ?
या ॲंकरला पुनमिया शब्द नीट उच्चारता येत नाही. ती पुन्मिया म्हणते. शहाणपण न म्हणता शहानपन म्हणते. बहुतेक न्युज रिडर्स ना मराठी नीट बोलता येत नाही. न आणि ण मधला फरक तर अनेकांना कळतच नाही. खूप अशुद्ध उच्चार असतात. त्यामुळे बातम्यां कडे लक्ष जात नाही.
उद्धव असणार. अतिशय कुचक्या स्वभावाचा, स्वार्थी माणूस
त्यात 100% शरद पवारांचा हात नाकारता येत नाही
✅️
देव तारी त्याला कोण मारी 🙏
कोणता देव. रामचंद्र पण पावला नव्हता.पण evm रूपी देव पावला.
ऊध्दव ठाकरे अन चौकडी चे कारस्थान.
त्यावेळी गृहमंत्रालय कोणत्या पक्षाकडे होते?त्या पक्षाच्या प्रमुखाच्या आदेशानुसार पोलीस काम करीत असतात, हे सर्व जनतेला समजत असते,खंडणी वसूलीत पोलीयंत्रणा कोणी लावली?याची जबाबदारी संबंधित पक्षप्रमुखाची नाही काय?हा प्रश्न मिडीयावाले संबंधित नेत्याला का विचारत नाहीत?
चांगली माहिती दिली आहे शरद पवार चा हात असू शकतो
पोलिस बेकायदेशीर कृत्य करत असतील तर त्यांचेवर कायदेशीर कारवाई केली जाते कां? गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या पोलिसांवर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी.
इतका काही लोका नि महाराष्ट् नालायक करून ठेवला हे दिसते आहे पन् लोका चि कामे व विकास कामे जे करता त्या ना लोक निवडून देता हे ही महाराष्ट् जनते ने दाखवून दिले आहे
कृपया न आणि ण चा अभ्यास करा।
हे लोक आधी जेलमध्ये जातात. जामिनावर बाहेर येतात .आणि पुढे काहीच होत नाही. ते उजळ माथ्याने वावरू लागतात नंतर आरोप सिद्ध केले की नाही या बद्दल काहीच बाहेर येत नाही . ही प्रकरणे दाबली जातात का ?
देखवा.....
गणपती ला करतात तसे
आणी नूज वाले..
असले ...बर का
मिठ मस्साला सगळं लावून सांगतात
१०० % नाही १००१ % असल्या भानगडी करणारी दुसरी कुठलीच "12"मती(बुध्दी)" महाराष्ट्र च काय अवघ्या भारत देशात नाही 😜😝😢😢😪😆😂😂
या ॲंकरला पुनमिया शब्द नीट उच्चारता येत नाही. ती पुन्मिया म्हणते. शहाणपण न म्हणता शहानपन म्हणते. बहुतेक न्युज रिडर्स ना मराठी नीट बोलता येत नाही. न आणि ण मधला फरक तर अनेकांना कळतच नाही. खूप अशुद्ध उच्चार असतात. त्यामुळे बातम्यां कडे लक्ष जात नाही.
बातमी उत्तम आहे
पण पुढे काहीही होणार नाही.
आता उध्दव व शरद चे बेकायदेशीर कामे बाहेर उकरून काढायला पाहिजे .
नमस्कार!
That's why Sanjay Raut was insisting on Shinde to come back from Guwahati
Hope at least during the present term the Government of Mahayuti under Devendra FADANVIS takes firm action and not just oral outbursts
dont leave anyone, send them to prison. revernge politics isnt good.
Inamdar ani vakdya