जयसिंग वंजारीचा पोवाडा नक्की बघा धुळेकर पोवाडा गायन कलाकार....जय मल्हार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 січ 2025

КОМЕНТАРІ • 358

  • @hiteshgangurde4187
    @hiteshgangurde4187 2 роки тому +34

    अशी परंपरागत कला जोपासली जाणे गरजेचे आहे, अप्रतिम गायन सलाम या दोन्ही गायकाला

  • @rameshbhagat9006
    @rameshbhagat9006 2 роки тому +4

    शाहिर आपल्या सारंगी वादन आणि शाहीरी गायन अप्रतिम सलाम आपल्या कलेला

  • @dnyaneshwardhangar6750
    @dnyaneshwardhangar6750 2 роки тому +9

    पोवाडा म्हणजे एक अप्रतिम परंपरागत कला आणि जयसिंग भाऊंचा आणि साथीदारांचा गोड आवाज यांना सलाम

    • @ramanjadhav8023
      @ramanjadhav8023 2 роки тому +1

      जयसिंग पवार आणि साथीदार या जोडीने खुप सुंदर आवाज आत पोवाडा गायला सलामी

    • @sonupathrikar6642
      @sonupathrikar6642 2 роки тому +1

      To me

    • @anitanikam.0700
      @anitanikam.0700 2 роки тому

      Z

  • @ramuadhav8926
    @ramuadhav8926 2 роки тому +5

    वा.....काय गायन आहे सलाम भाऊ वंदन त्या वाजकाला

  • @mahadevkhalanekar1083
    @mahadevkhalanekar1083 3 роки тому +7

    काळाआड झालेल्या कथा या दोन कलाकारांनी धारदार शब्दांनी सादर केली आहे.वाद्य संगीत त्यावर तुरा आहे.धन्यवाद.
    माधव खलाणेकर.

  • @gauravsonwane5966
    @gauravsonwane5966 2 роки тому +1

    दोघा बंधूची लोककला( पोवाडा) सादरीकरण मनाला खूप खूप भावली.

  • @arunsonawane9018
    @arunsonawane9018 18 днів тому

    खुप खुप सुंदर आम्ही आमच्या लहानपणी आमच्या मामाच्या गावाला 1990 मध्ये आमचे आजोबा अशेच पहाडी आवाजात म्हणायचे ❤❤❤❤❤❤

  • @yogeshsonawane664
    @yogeshsonawane664 2 роки тому +3

    MH १८. खूप आनंद झाला. झाला.दादा.अती. सुंदर. कुसुंबा.नेर

  • @kirantokare9605
    @kirantokare9605 3 роки тому +4

    अप्रतिम.....
    ही कला आता लुप्त होत चाललेली आहे , आणि याला जबाबदार आपण आहोत...... माॅडर्न जमान्यात आपलीच लोक या कलेला नाव ठेवत असतात ....म्हणून ही कला लुप्त होत आहे... ही जोपासली पाहीजे.ही कला छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या काळातील कला आहे....असे पोवाडे ऐकवून एक एक मराठे...लाखाला भारी पडलेत... .... धन्यवाद दादा असे विडीओ अपलोड केल्याबद्दल........या कलाकारांना अजुन फेमस करा..धन्यवाद

  • @yogeshbari7792
    @yogeshbari7792 3 роки тому +16

    खूप सुंदर पोवाडा गायला शाहीर अप्रतिम,आवाज तर एक नंबर 🙏🙏🙏

    • @bhaskarahire531
      @bhaskarahire531 2 роки тому

      खूपच चागला पोवाडा शाहीर गायला आवाज एकच नबर .

  • @sandipkadu5471
    @sandipkadu5471 3 роки тому +5

    अतिशय छान सादरीकरण आणि आवाजाला तोडच नाही. सुंदर कलाकार आणि सुंदर कला सादरीकरण

  • @rajupawar7055
    @rajupawar7055 3 місяці тому +1

    लय भारी आहे आवाज खुप खुप धन्यवाद दोघे काकांना ❤❤

  • @anantabadhe7847
    @anantabadhe7847 3 роки тому +4

    🌹चांगभलं चांगभलं श्री सदगुरू संत बाळू मामांच्या नावाने चांगभलं🌹 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी🌹 जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठोबा रखुमाई🌹 श्री पंढरीनाथ भगवान जय🌹 येळकोट येळकोट जय मल्हार🌹अप्रतिम गायक साथीदार झिलकरी करून ढोलकी वाजवली 🌹

  • @dnyaneshwardhangar6750
    @dnyaneshwardhangar6750 2 роки тому +10

    खरोखर धन्य हे कलेचे जोपासक कलेचे पुजारी वंदन माझे ह्या दोघे बंधूंना

  • @PopatUgale-j1l
    @PopatUgale-j1l 3 місяці тому

    खुप छान आवाज, अप्रतिम सुरेख, सादरीकरण; सलाम तुम्हाला दोघांना .

  • @savkarkailas1834
    @savkarkailas1834 2 місяці тому

    अप्रतिम पोवाडा, सुंदर गायन...

  • @kmwagh3437
    @kmwagh3437 3 роки тому +2

    भाऊ खूपच छान पोवाडा से , किनरी वाजानी कला फक्त खानदेशीसले अवगत से 👍👍👌👌👌जय खानदेश 🙏 🙏

  • @suvarnasomavanshi8332
    @suvarnasomavanshi8332 3 роки тому +4

    खुपच भारी पवाडा सादर करा दादाहो तुम्ही दोन्हींसनी... आवाज भी एकदम पहाड़ी शे तुम्हणा...पवाडा मझारली कथा आईकिसन आंगवर काटा उनात भाऊ ...🙏🙏💐💐भाऊ तुम्हाला खुपखुप शुभेच्छा..तुम्ही ही कला जोपासत आहेत💐💐

  • @maharupawar1272
    @maharupawar1272 2 роки тому +2

    सुंदर पोवाडा सुंदर आवाजात मनाले जुनी आठवणीत गायले

  • @patilms7554
    @patilms7554 2 роки тому

    Ekdam superb powada. Ati sundar ani god awaaj. ✌✌

  • @dattatraytambe6282
    @dattatraytambe6282 3 роки тому +31

    खुप छान पोवाडा,दुर्मीळ कला झाली आहे. ती जपन्यासाठी प्रयत्न करा. धन्यवाद.

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 3 роки тому +11

    दुर्मिळ झालेली कला आपण जतन करण्यासाठी जे सत्य कथेतून प्रयत्न करत आहेत आपले खुप आभार.कलाकारांच्या अल्प संख्येत कार्यक्रम अगदी भरगच्च उठून दिसतो.

  • @kavisonawane271
    @kavisonawane271 3 роки тому +10

    सूर ताल शब्द फेक अप्रतीम.....
    कुशल वाद्य काम.....
    ह्या कलावंताला सलाम.
    💐💐🎉🎊🙏

  • @TukaramPatil-z5r
    @TukaramPatil-z5r 3 місяці тому

    खरे खान्देशी कलाकार अतिशय जुनी परंपरा जोपासली सलाम

  • @sitaramgunjal1179
    @sitaramgunjal1179 2 місяці тому +2

    गायन वादन अति सुंदर

  • @sarjeraohajare7157
    @sarjeraohajare7157 3 роки тому +1

    दोघांची वादय व गायन यांचा सुरेख संगम
    अप्रतिम

  • @pradipnikalje1783
    @pradipnikalje1783 3 роки тому +1

    सलाम या kalavanttanna येनारया काळात हि कला कोनाच्या नशिबात आहे देव जाने,पेसेदेऊं मिळनार नाही,जुन ते सो न आहे

  • @vijubharude9983
    @vijubharude9983 3 роки тому +1

    पारंपारिक वाद्याने पोवाडा सादरीकरण अप्रतिम

  • @sudamyewale3295
    @sudamyewale3295 3 роки тому +5

    मस्त तालसूर भन्नाट रचना लयबद्ध ठेका अशी गाणी ऐकायला मिळणं आता दुर्मिळ आहे मस्त

  • @shinderamdas5714
    @shinderamdas5714 2 роки тому

    🙏 एकदम भारी। चांगले गायन केले आहे धन्यवाद। 🙏

  • @omshriharipatil6727
    @omshriharipatil6727 3 роки тому +2

    वावा खूप छान आहे पोवाडा.. खूप जुनी आठवण झाली..

  • @amoldhayede7986
    @amoldhayede7986 3 місяці тому

    😮 अतिशय सुंदर पोवाडा

  • @vinayakbitake3263
    @vinayakbitake3263 2 роки тому

    अतिसुंदर ! अप्रतिम ! प्रशिध्द करत रहा ! हार मानु नका ???👍👌

  • @eknathsomvanshi4993
    @eknathsomvanshi4993 Рік тому

    धन्यवाद अशै कलाकार खरी मानापासुन ञय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र एकनाथ सोमवंशी वैजापूर सलाम भाऊ

  • @ganpatthetebjkj7072
    @ganpatthetebjkj7072 2 роки тому

    दररोज ऐकतच राहावे असे वाटते महाराज रामकृष्ण हरी माऊली आवाज अतिशय सुंदर

  • @kailasgite2903
    @kailasgite2903 3 роки тому +7

    खुप छान आवाज आहे तुमचा 👌👌🌹🌹🌻🌻👌👌दोघांनी एक नंबर गायन केले

  • @suvarnasomavanshi8332
    @suvarnasomavanshi8332 3 роки тому +8

    तुमच्या या गायनातुन सावध होण्याची प्रेरणा पन मिळेल आयिकणाऱ्यांना...भाऊ मोठी जनजागृति होईल यातूनच...🙏💐

  • @policepatilsinger425
    @policepatilsinger425 2 роки тому

    एकदम सही,
    खूप खूप अप्रतिम सादरीकरण , गायन साथ पण जबरदस्त दिलीय भावाने

  • @nitinsonawane8062
    @nitinsonawane8062 Рік тому

    कलाकारांचा आवाज व सादरीकरण अतिशय सुंदर आहे...

  • @rohidasjadhav8322
    @rohidasjadhav8322 2 роки тому

    खूप छान कला आहे आपले खान्देश मधील कायम रहावी 🙏🙏🙏

  • @Nadjagrangondhalacha
    @Nadjagrangondhalacha 3 роки тому +5

    जून ते सोन 👌👌👌🙏

  • @bhushanbirari8390
    @bhushanbirari8390 3 роки тому +2

    वाद्य संगीत आवाज अप्रतिम लोककला जपणाऱ्या कलाकारांना मानाचा मुजरा

  • @bhaskarkahale2814
    @bhaskarkahale2814 6 місяців тому +1

    अशा कलाकारांना मानाचा मुजरा

  • @ganpatmore9052
    @ganpatmore9052 3 роки тому +4

    वाह छान मस्त आवाज आहे एकच नंबर खूप खूप शुभेच्छा असे कलाकार राहिले नाही खुपचं छान मानाचा मुजरा करतो तुम्हा कलाकारांना

  • @deepakpagare6664
    @deepakpagare6664 5 місяців тому

    ❤❤❤फारच प्रतिभावंत कलाकार .....🎉🎉🎉🎉 अप्रतिम सादरीकरण ❤❤❤❤
    शुभेच्छा....🎉🎉🎉🎉
    कवी गीतकार दिपक पगारे , औरंगाबाद

    • @bhaskarahire531
      @bhaskarahire531 6 днів тому

      खाणदानी कलाकार छान आवाज.

  • @YogeshRajput-m4k
    @YogeshRajput-m4k 5 місяців тому

    अप्रतिम आवाज शाहीर

  • @maheshwagh7429
    @maheshwagh7429 Місяць тому

    एकदम स्वरात कार्यक्रम आहे ❤🎉

  • @prproductions9319
    @prproductions9319 8 днів тому

    आज से कलाकारी कोटि कोटि प्रणाम

  • @santoshbhalerao
    @santoshbhalerao 3 роки тому +3

    खुपच सुंदर गायलय भाऊ👌👌👌👌👌

  • @sarjeraowagha4386
    @sarjeraowagha4386 2 роки тому

    दोघांना पण मानाचा मुजरा काय आवाज आहे एकच नंबर दादा

  • @keshavpandit5219
    @keshavpandit5219 4 дні тому

    अतिशय उत्तम लोककला आहे.

  • @himmatgangurde2108
    @himmatgangurde2108 Рік тому +1

    मास्टर शांताराम शाहिर व राजेंद्र शाहिर या दोन्ही कलाकारांनी आपल्या छान आवाजात पोवाडा सादर केला आहे.धन्यवाद भाऊ 🙏🙏

  • @yogeshshinde9633
    @yogeshshinde9633 3 місяці тому +6

    खूप छान अती सुंदर

  • @barkughodke9689
    @barkughodke9689 3 роки тому +6

    आताच तुमच्या या गोड वाटतात आमच्या श्री संत जनार्दन स्वामी चा पवाडा गा जय बाबाजी

  • @patilsubhash7928
    @patilsubhash7928 2 роки тому

    शाहीर दादा तुम्हाला खूप खूप अभिनंदन ही कला लोप पावत चाललेली आहे तेव्हा तिला जिवंत ठेवा कोणाला तरी शिकवा पण कला जिवंत ठेवा रामकृष्ण आहे

  • @sukdevmadhe7220
    @sukdevmadhe7220 3 роки тому +1

    खुप छान असंच चालू द्या तुमच अभिनंदन

  • @vishnusanap910
    @vishnusanap910 2 роки тому

    जुनं ते सोनं खुप सुंदर पोवाडा सादरीकरण आहे. पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. तरी कृपया दुसरे पोवाडे सादर करा.

  • @eknathpawar6988
    @eknathpawar6988 3 роки тому +1

    अप्रतिम भाऊ
    खुप छान पोवाडा गायला
    आवाज एकच नंबर 👍👍

    • @sunilmali2774
      @sunilmali2774 3 роки тому +1

      छान पोवाडा गायला भाऊ आमच्याकडून तुम्हाला लाख लाख धन्यवाद

  • @dilipshelke4957
    @dilipshelke4957 3 роки тому +1

    धन्य धन्य माऊली एकदम याला म्हणतात सरस्वती आवाज राम राम 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👍👍

  • @deepakshinde9199
    @deepakshinde9199 2 роки тому +2

    खुप छान नथ बाबा तुमंच कल्याण करीन

  • @yuvrajsonwane3631
    @yuvrajsonwane3631 4 місяці тому

    एक, नंबर,बाऊ❤❤

  • @shantarampatangre3693
    @shantarampatangre3693 Рік тому

    खूप सुंदर आवाज आहे भाऊ दादा

  • @TukaramPatil-z5r
    @TukaramPatil-z5r 3 місяці тому

    असा पोवाडा मी जवळपास 15 ते 20 वर्षानंतर एकतो आहे

  • @bhushannimbalkar903
    @bhushannimbalkar903 3 роки тому

    खूप जुनी कला आहे ही
    किंग्री आणि ढोलकी खूपच अवाज सुंदर

  • @kishoardhawad4893
    @kishoardhawad4893 3 роки тому

    खरंच खूप सुंदर सादरीकरण केला पोवाडा 👌👌👌🙏🙏

  • @pravinthakur-v8q
    @pravinthakur-v8q 24 дні тому

    एकच नबर दादा

  • @RameshHiwale-r7y
    @RameshHiwale-r7y 7 місяців тому

    गायकांना.कोटि.कोटि.नमन.🎉🎉🎉🎉🎉

  • @dhanimalharmusic
    @dhanimalharmusic 3 роки тому +5

    खुप छान अप्रतिम सुंदर सेवा सादरीकरण केली आहे क्या बात है

  • @sahebraobhalerao9194
    @sahebraobhalerao9194 2 роки тому

    ऐकून खुप छान वाटले 👌👌👌👌

  • @santoshdhangar737
    @santoshdhangar737 Рік тому

    लय सुंदर पोवाडा मी लहान असताना खुप ऐकायचो

  • @ganpatmore9052
    @ganpatmore9052 3 роки тому +6

    एकच नंबर आवाज आहे सलाम या कलाकारांना

  • @LahuLote-ps6kf
    @LahuLote-ps6kf 21 день тому

    एकच नंबर भावांनो

  • @shivajilokhande8580
    @shivajilokhande8580 3 роки тому +4

    भाऊ सलाम तुमच्या कार्याला खुप छान 👌

  • @hardtoonzstudio4976
    @hardtoonzstudio4976 3 роки тому

    शाहीर खूपच छान जोडणी केली आहे. आवाज आणि वाद्य तर एकदम कडक होते. लय भारी.

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 3 роки тому +1

    खूप चांगले आवाज खूप चांगले पोवाडा एक नंबर गायली व गायक खूप खूप शुभेच्छा एकदम कडक जय महाराष्ट्र

  • @swapnilsangamnere
    @swapnilsangamnere 3 роки тому +1

    काय गायन आहे.यान्हा कोणाच्यातरी ताफ्यात घ्या.कलाकार खूप छान आहे.

  • @Armylover-pc7nx
    @Armylover-pc7nx 3 роки тому +1

    Akdam mast..👌👌🙏🙏

  • @bhikapatil7800
    @bhikapatil7800 4 місяці тому

    अतिशय सुंदर रचना

  • @madhukarkoli2252
    @madhukarkoli2252 2 роки тому

    आपल्या गायनात दरद अप्रतीम

  • @kishorjadhav8888
    @kishorjadhav8888 Місяць тому

    खूपच छान रचना आणि आवाज या दोघांचा
    यांचा पत्ता नंबर मिळेल का

  • @king-vr3ys
    @king-vr3ys 3 роки тому

    1.16 to 1.32 start quality of voice ...1 ch number

  • @suyashpatil9338
    @suyashpatil9338 3 роки тому +4

    छान आवाज ,संगीत 👌👌🌹🌹

  • @sureshbhaimohite2614
    @sureshbhaimohite2614 4 місяці тому

    खूप खूप छान कलाकार भाऊ

  • @sudamyewale3295
    @sudamyewale3295 3 роки тому +5

    दररोज ऐकतो तरी ऐकवाच वाटतो काय आवाज आहे शाहीर चाबूक तुमचा मोबाईल नंबर द्या राव अजून पोवाडे अपलोड करा शाहीर धन्यवाद तुम्हाला जबरदस्त गायन

  • @kishorgirase9891
    @kishorgirase9891 3 роки тому +1

    खूप छान आवाज आहे तुमचा माझी सॅल्युट आहे तुम्हाला

  • @ashrifakhan7495
    @ashrifakhan7495 3 роки тому

    अती छाण अती सदर खुप अवाज छाण आहे तुमचा

  • @BausahebPandhare-ci3xj
    @BausahebPandhare-ci3xj 3 місяці тому

    वा रे वा कलावंत याला म्हणतात कलावंत

  • @rajendrasonawane9622
    @rajendrasonawane9622 Рік тому

    जयसींग भाऊ आपला आवाज जोरदार आहे व आपण महाराष्ट्राची संस्कृति जपून ठेवली आहे

  • @roshanmahire2489
    @roshanmahire2489 3 роки тому +7

    या कलाकारांचे आजुन पोवाडे असतील तर अपलोड कर please

  • @bhalchandrabahiram2802
    @bhalchandrabahiram2802 3 роки тому

    ठिंगरीवरील अजून दूसरे सर्व गाणे पोवाडे सादर करावे जूनं ते सोन अभिनंदन खेडेगावात खूप मागणी आहेच

  • @vilasbamble7612
    @vilasbamble7612 2 роки тому

    खुप च छान👏✊👍

  • @rameshcheke924
    @rameshcheke924 2 роки тому +1

    👌👌👌

  • @anilpatil2811
    @anilpatil2811 3 роки тому +2

    एक नंबर आवाज आणि पोवाडा, धन्यवाद

  • @motilalnimbhore8977
    @motilalnimbhore8977 3 роки тому +1

    अतिशय सुंदर सादरीकरण

  • @sunilpagar6338
    @sunilpagar6338 2 роки тому

    खुपच सुंदर भाऊ

  • @ganeshvanve9567
    @ganeshvanve9567 3 роки тому +1

    1च नंबर 🙏👌👍

  • @VishnuPatel-tw9yn
    @VishnuPatel-tw9yn 2 місяці тому

    😢😢 गायन खूप सुंदर आहे तुमचं पण घटना ऐकावीशी वाटत नाही डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहतात

  • @G.nath.P
    @G.nath.P 3 роки тому +2

    खूप खूप छान..👍

  • @अमोलदले
    @अमोलदले 3 роки тому +1

    खूप सुंदर गायलं अण्णा तुम्ही

  • @shailendrasurywanshi6002
    @shailendrasurywanshi6002 3 роки тому

    Aprtim kala chan powada ahia