पोवाडा खूपच दैवशाली , अप्रतिम आवाज शाहीर अशोक जाधव यांचा. खरचं खूप उत्कृष्ठ पध्दतीने गुलाब नाईक यांचा जिवंत आयुष्य पोवाड्यातून मांडलं आहे.. धन्य त्या अशा महान विरास आणि धन्य ते शाहीर 🙏🙏🙏
अशी लोकगीते जतन केली पाहिजे. ही कला दुर्मिळ झाली आहे. गोड संगीत लोप पावले याची खंत वाटते.जुन्या काळी हे संगीत उदरनिर्वाह चे साधन होते. खूप छान पोवाडा आहे. धन्यवाद.
अप्रतीम सादरीकरण...पन्नास वर्षांपूर्वी निळगव्हाण गावात ऐकलेला हा पोवाडा आजही ऐकावासाच वाटतो. तेव्हा टिंगरीवाले फेरीला येत तेव्हा खास करुन आम्ही गुलाब्या नाईकाचा पोवाडा गाण्यास सांगायचो. तेव्हा ऐकणारे तल्लीनच होऊन जात असत.
पोवाडा खूपच दैवशाली , अप्रतिम आवाज शाहीर अशोक जाधव यांचा. खरचं खूप उत्कृष्ठ पध्दतीने गुलाब नाईक यांचा जिवंत आयुष्य पोवाड्यातून मांडलं आहे.. धन्य त्या अशा महान विरास आणि धन्य ते शाहीर 🙏🙏🙏
खूप छान पोवाडा गायन आणि महान गुलब्या नाईक यांचे गरीब समाजासाठी चे कार्य...🫡🫡🫡👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
अतिशय सुर मधुर आवाजात पोवाडा सादर केला खूप धन्यवाद मित्रांचे
खुपचं छान संगित & आवाज 😮😮
अशोक जाधव खूपच छान पोवाडा आहे आमच्या गावात स्ट्रो दुरुस्त करण्यासाठी आणि सुधरवण्यासाठी यायचे अशोक जाधव त्यांचे वडील लहान भाऊ अजंग राहणारे आहेत
Khup chan aahe povada ❤❤🎉🎉
अप्रतीम पोवाडा गायन
शाहिर अशोक जाधव व झिलकरी बांधवांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. 💐
(सुभाष सोनवणे, साहित्यिक - व्याख्याते, अहमदनगर)
अतिशय उत्कृष्ट गायन 1 नंबर
अतिसुंदर पोवाडा
छान ।
खूपच छान पोवाडा. अशी कला जतन झाली पाहिजे. धन्यवाद शाहीर अशोक जाधव कलावंत...छान,.....
ग्रेट गुलब्या,नाईक,🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर आहे पोवाडा 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
खुप छान दादा तूमचे संपुर्ण गाणे पोवाडे आईकले मी
गुलब्या नाईक यांच्यावर आधारीत चित्रपट काढला पाहीजे जगाला कळेल काय होता तो महान पुरूष कट्टर शिव प्रेमी 🙏🚩हर हर महादेव 🙏🚩
1 नंबर पोवाडा आहे
खूप भारी
खुप छान पोवाडा दादा, लहानपणी, गावात तमाशा, त गावात आला की, म्हणायचे हा पोवाडा, 👌👌👍👍🌹🌹
❤❤❤ नादखुळा आहे पोवाडा ❤❤❤
खुप छान
QweryytuiiooppassdffgghjjkllszxxcvvbnmmnbvczSDFGYUJHVF
DDUI Wu. ..sdfmpa
No. 1
लय भारी भाऊ हाच खरा पोवाडा आहे
लय भारी
गुलाब नाईक यांचा अजरामर ईतिहास अशोक भाऊ यांच्या आवाजात एक नंबर
Hhhhhhhhhhhhhhhh
1च नंबर पोवाडा
💪💪👊👊💪💪👉ग्रेट गुलब्या नाईक 💯💯
अशी लोकगीते जतन केली पाहिजे. ही कला दुर्मिळ झाली आहे. गोड संगीत लोप पावले याची खंत वाटते.जुन्या काळी हे संगीत उदरनिर्वाह चे साधन होते. खूप छान पोवाडा आहे. धन्यवाद.
1 नंबर
एक नंबर भाऊ माझा नाना चा आवळता पोवाडा 👌👌👌👌👌👌👌👌👌👌🔥🔥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप भारी 🙏
Nice jai eaklavy
खुप छान धन्यवाद दादा
अप्रतिम 👍👍✌✌
खूपच मस्त
Q
Nice 👍
1नबर वा वि
पवाङा.खूपच दैवशालि.आहे.पहिले.होते.दैव.विर.खूपच छान आहे.👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌾🌱🌱
🧐🧐
खूपच छान
Legend gulbya naik ❤
No 1 पोवाडा
Ek no povada
मस्त
mast nice
Supar.povada
अशोक जाधव, यांच्या शाहीरी सादरीकरणाला सलाम.
जबरदस्त पोवाडा.
Tasa.dada.yeu.de.puna.janmala❤
खूप छाण आहे पवाडा👌👌🙏👌👌
👌👌👌 super povata
Supar
Superrrrrr
आवाज आणि संगीत यांचा सुरेख संगम
व्वा!!
मस्तच !!!
सुनिल पगारे
Nice povada
अति सुंदर पोवाडा
मस्त रे भाऊ
एक नंबर पोवाडा
Must powada
Nice🎉
Mast
Bharadi.jog, samajacha manus Ashok bhau jadhao lay bhari awaaz apala samaj khup magaslela ahe .apala kaiwari koni nahi mhanun shikshan gya bandhunno Aadesh.,,,
🎉
मालेगाव तालुक्याची शान गुलब्या नाईक
Shahir ashok jadhav khuo chhan aawaj Aapkla
Powada saaje tumhala
Shahar awaz far chhan ahe
चांगला पोवाडा सादर केला आहे
आमच्या रघु आप्पा ला फार आवडतो थोडी 90 घेतली मग जोरात
जबरदस्त पोवाडा
1 no.
खूपचं छान
एकच नंबर भाऊ
BADIRAM More ✍️👍👌👌👌
Nabar one
Nanmbar one
🚩
😅
खरोखर गुलब्या नाईक यांच्यावर चित्रपट काढला पाहिजे
पोवडा ज्यांनी तयार केला त्यांना मानाचा मुजरा 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice
V
Nice
Khup Chan ajun powade astil tar pathav plz
👌👌👌👌👌
आमच्या वडेनेअर खाकुर्डी ची शान आहे जो पेरेंत सृष्टी आहे तो पेरिअंत अमर आहे पोवाडा शाहिर चे आभार
Ekch no
Hanuvant baba prasan
आती.सुदर.पोवाडा🚩🚩🚩
1number avaj
Lai bhari
👍👍👍
👌👌👌👌👌👌👌😘😘😘😘
Heavenly voice..TRUE legend...underrated..deserves many more accolades... Shahir Ashok Jadhav...salute...
KaviDip(writer/composer)
1
Kdkkk naa dhnyvad for uploaded
अप्रतिम सादरीकरण
तरून वर्गातील कलावंतांनी या गिते पोवाडे या कडे लक्ष देणे गरजेचे कारण ही कला जिवंत ठेवणे हिताची आहे
Khar aahe bhau
Nanmbar one
Chan sir
अशी व्यक्ती महत्व लोप पावत चालले यांच्या पेक्षा दुसरे दुर्दैव नाही
हे गरिबांचे पोषण करते होते हे सर्व विसरत चालले
अभिमान आहे आमच्या गावाचा
वा मामा क्या बात है
अप्रतीम सादरीकरण...पन्नास वर्षांपूर्वी निळगव्हाण गावात ऐकलेला हा पोवाडा आजही ऐकावासाच वाटतो. तेव्हा टिंगरीवाले फेरीला येत तेव्हा खास करुन आम्ही गुलाब्या नाईकाचा पोवाडा गाण्यास सांगायचो. तेव्हा ऐकणारे तल्लीनच होऊन जात असत.
😊
Apratim shahir.
Deva asa shahir punha janmala yeu de
👌👌👌👌👌👌💍
छान गुलब्या
🔥🔥🔥
🚩
❤.you.gulbya.dada
❤
लय भारी पोवाडा भागह १ & २
तिसरा भाग तयार झाला का
❤❤❤❤
आवाज लय भारी हो भाऊ अशेच विडियो टाका
👍👍👍👍
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
awesome
Om.sai.ram