ही लोककला जिवंत राहायला पाहिजे असेल तर सगळ्यांनी या पोवाड्याला कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा ही कला म्हणून ही कला जिवंतच राहिली पाहिजेल आपल्या खानदेशाची शहाण आहे जय खानदेश
👆खूपच छान पोवाड़ा आहे भाऊ जूनी आठवण येत आहे आणि ही परंपरा कायम चालू ठेवनया साठी अश्या कलाक़ारानी या गोष्टी वर चागले लक्ष घालायेला पाहिजे व जनतेनेही साथ देण्याची खूप गरज आहे 👍
खूप छान, बऱ्याच दिवसात असा आवाज व ही चाल ऐकायला मिळाली, आमच्या मालेगाव तालुक्यात गुलाब्याचा पोवाडा असाच गोडीने ऐकत होतो. ही कला टिकली पाहिजे, कलाकारांचं अभिनंदन 🌹🙏
ग्रामीण भागातील ही लोककला आता दुर्मिळ झाली आहे. शाहीरांनचे जाहीर कौतुक आहे. पुर्वी गावात या कलावंताची कदर होत होती. गावच्या पारावर किंवा मंदीरात हे कलाकार सुगीच्या दिवसात येत असत. थकल्या भागल्या कष्ठकर्यांचे मनोरंजन हेच कलाकार करीत असत.
गावंढळ या शब्दाबद्दल आपणांस वाईट वाटले असल्यास क्षमा मागतो. मात्र मी सुध्दा एक खानदेशातील ग्रामीण भागातील गावंढळच आहे. मला चोणकी ढोलकी तमाशाची खूप आवड आहे. त्यामुळे आपली सादरीकरणाची पध्दत व गाण्याची सुरावट ही माझ्या मातीशी मिळतीजुळती वाटली म्हणून अभिप्राय दिला. मात्र आपल्याला वाईट वाटले असल्यास माफ करावे.
जय खान्देश कलाकार अप्रतिम
शांताराम भाऊ आणि राजेंद्र भाऊ या शाहीर कलावंत जोडगोळी ला सलाम....
अस्सल पारंपरिक पोवाडा शाहिर नमन तुमच्या सादरीकरणला
आत्माराम सपकाळे यांचा तमाशा मंडळात असे पोवाडे आवर्जून म्हंटले जायचे..सलाम
खूप छान प्रस्तुती आहे तुमची मराठी लोक कलेची परंपरा टिकवली आहे तुम्ही - धन्यवाद
ही लोककला जिवंत राहायला पाहिजे असेल तर सगळ्यांनी या पोवाड्याला कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा ही कला म्हणून ही कला जिवंतच राहिली पाहिजेल आपल्या खानदेशाची शहाण आहे जय खानदेश
खुप सुंदर आवज आहे भाऊ🤳 🙏🙏🙏💐💐💐
खुप सुन्दर आवाज❤❤❤❤
कितिही वेळेस एकल तरीही मन भरत नाही
अस वाटत नेहमी एकाव
लय भारी आहेत ❤❤❤
👆खूपच छान पोवाड़ा आहे भाऊ जूनी आठवण येत आहे आणि ही परंपरा कायम चालू ठेवनया साठी अश्या कलाक़ारानी या गोष्टी वर चागले लक्ष घालायेला पाहिजे व जनतेनेही साथ देण्याची खूप गरज आहे 👍
खूप छान, बऱ्याच दिवसात असा आवाज व ही चाल ऐकायला मिळाली, आमच्या मालेगाव तालुक्यात गुलाब्याचा पोवाडा असाच गोडीने ऐकत होतो. ही कला टिकली पाहिजे, कलाकारांचं अभिनंदन 🌹🙏
एकच नंबर आहेत धन्यवाद खुपच चांगले जुन्या काळातील कथा गायण केले
मस्त छान अशी कला राहिली नाही ती टिकवून ठेवण्यासाठी गरज आहे वा फारचं सुंदर एकच नंबर अफलातून गायण
जय खान्देश एकदम झकास, जुनी परंपरा साठे कठिन परिश्रम करता दोन्ही कलाकारांना शुभेच्छा
अतिशय सुंदर पोवाडा गायन एका तालासुरात
खास खान्देशी कला आताच्या पिढीला चालत नाही दादा जे जुनें लोक आहेत त्यांनाच आवडतो आताच्या पिढीला धांगडधिंगाना पटतो
कान,मन ,अंत:करण समाधनी पावले , अशी पोवाडा कला फक्त खानदेशात आहे .संवर्द्धन झाले पाहिजे .सलाम ...✒️✒️✒️🙏
वी
पापाप
Really very nice
Plz give mi contact no this kalakar very very nice
Balasaheb Ahire ( malegaon) Laich bhari Awaj namskar
अस्सल खानदेशी आपली संस्कृती शांताराम भाऊ यांना व जोडीदारास भावी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा
आपल्या खानदानी आवाजात दोघं कलाकारांनी आपल्याला आपल्या गोड आवाजात खानदेशी पोवाडा प्रथम बऱ्याच दिवसांनी ऐकायला मिळाला या दोन भावांना खूप धन्यवाद
प्रथमच ही चाल ऐकली छान वाटली.
प्रत्येक ठिकाणची पोवाडा म्हणण्याची पद्दत वेगळीच असते पन आशय सारखाच असतो.
संस्कृती जपली पाहिजे
छान , खान्देश मध्ये ह्या कला अजुनही छान जपल्यात....
ग्रामीण भागातील पोवाडा ही कला चांगली जोपासली त्याबद्दल सर्व ग्रुपचे अभिनंदन
एकदम मस्त जुनी आठवण करून दिली ,पहिले असे गावात ऐकायचा मिळत होते आता मिळत नाही आपण जे कथन केले अतीशय उत्तम आहे धन्यवाद शाहीर
अतिशय सुंदर आवाज आहे .आवाज एकून जुन्या आठवणीं येतात. ओरिजनल आवाज आहे धन्य आहे हया कलाकारांचे
😊😊
😊
खुप सुंदर,....
खुपच छान. दोघे शाहीर यांनी सुंदररित्या पोवाडा सादर केला आहे. या दोघांना सलाम. अशी कला भविष्यात पण जपली जावी.
चंचंचंचंचंचंचंचंचंचंचंचंचंचंचंचं
खूपच सुंदर ! असेच पोवाडे आणखिन ऐकायला आणि पाहायला मिळावेत . खूप खूप आभार !
1 nabar
खुप छान धन्यवाद
भारतीय परंपरा
धन्यवाद तुम्हाला
क्या बात है |
अतिशय स्तुत्य व सुंदर . सारंगी व ढोलक ह्या वाद्यांच्या सु मधुर लयीत लोककला गायनाचे सादरीकरण करणा-या ह्या कलावंतांना सलाम.
🙏💐🎊🎉
सुंदर पोवाडा दोन भावाचा लय , ताल चांगता
लय भारी आहे 🎉
जय महाराष्ट्र भाऊ फारच छान
ह्या एवढ्या मोठ्या कला फक्त पोटकला म्हणूनच राहिल्या वाईट वाटते
खानदेशी पोवाडा ऐकून कान तृप्त झाले 👏😊👍🙏
लहानपणाची आठवण करून दिली या दोन कलाकारांनी खूपच सुंदर
Nice
खुपच छान पोवाडा गायला शाहिर
खुप सुंदर आवाजात गायला पोवाडा शाहिर कोणत्या गावचे
फार सुंदर जोडी
खरच कधी तरी यु ट्यूब वर पाहायला आयकायला प्रथम च बघायला मिलाला जय खानदेश मन समाधान झाले
खुप छान आवाज या दोघा दादांचे मनपूर्वक अभिनंदन,🌹🙏🌹
फारच सुंदर आवाज
सलाम ह्या कलाकारांना, अतिशय सुंदर
जय खान्देश❤
असे आणखीन व्हिडिओ बनवा खूप आनंद होतो ऐकायला आणि पाहायला पुढच्या पिढीला काय कळणार ही कला सॅल्यूट करतो या शाहीर मंडळीला
मराठी पाऊल पडते पुढे असे जे कार्यक्रम होतात तिथे या कलाकारांना चान्स द्यायला पाहिजे नमन या कलाकारांना
भाषा खानदेशी असली तरी कुणीही असो जाणकार असो नसो संपूर्ण पोवाडा संपल्या शिवाय जागचा हलणार नाही खूप छान मानाचा मुजरा
फारच चांगलं सारंग यांनी ढोलकीचा ताल
ग्रेट भाऊ मला आवडतात च पोवाडा
असी लोककला येणाऱ्या काळात सुरू राहायला पाहिजे.व आपण ती लोककला जपली पाहिजे.सुंदर सादरीकरण
खूप छान पोवाडा आहे.
ग्रामीण भागातील ही लोककला आता दुर्मिळ झाली आहे. शाहीरांनचे जाहीर कौतुक आहे. पुर्वी गावात या कलावंताची कदर होत होती. गावच्या पारावर किंवा मंदीरात हे कलाकार सुगीच्या दिवसात येत असत. थकल्या भागल्या कष्ठकर्यांचे मनोरंजन हेच कलाकार करीत असत.
दोघं शाहिर याची कला छान वाटले अभिनंदन
एकच नंबर गायन।
सुंदर पोवाडा सादर केले जय खांदेस🌹🌹🙏
खूप सुंदर पोवाडा
सुंदर पोवाडा सादर केला आहे
एक नंबर.पवाडा
खूपच सुंदर गायन व वादन.. 👌🏻
Gulbiya Faradi cha Pawada Please
असं काही ऐकल्यावर मनाला खूप शांत वाटत. खूप छान.. अप्रतिम..
जबरदस्त! लहानपणी गावात येणारे कलाकार आजही मन रमुन जात राव.☝️👍👍👍👏👏👏👏
अतिसुंदर पोवाडा गायला बद्दल धन्यवाद
खूपच सुंदर यालाच म्हणतात शाहीर ही परंपरा चालू राहिली पाहिजे
ही आहे खान्देशी कला संगीत आवर्जुन पहावे
खूप छान👏👍
खुप छान अवाज आहे दोगाचे पण
खुप सुंदर आवाज आहे 🌹🌹🙏
खरच खूप छान वाटतं आयेकुन
सुदंर गायन आणि वादक
Hearty Congratulations to both Shairs .Very happy to listen like this Powada
लहान असताना आमच्या गावात असे कलाकर होते आता नाही राहिले.1 नंबर भाऊ सलाम आधार कलाकारांना ,,,👌👌🕺🕺
खुप छान जय खान्देश ✌🏻👍🏻
खूप छान पोवाडा लहान वयात गावी असे भेटायचे आता कुठे कला जोपासले जाती
नंबर १पवाडा❤❤❤❤
काय शाहिर आपण तर खुप छान गायन केले घाई करू नये काही शब्द समजत नाही पण खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
खूपच छान सुंदर असा पोवाडा सादरीकरण केले शाहीर भाऊ खूप खूप छान सुंदर अगदी 💖💖💖👌👌👍👍🌹🌹👍✔️✔️
खतरनाक पोवडा
जय महाराष्ट्र जय खानदेश
खुप दिवसांनी अस्सल पोवाडा बघायला व ऐकायला मिळाला
लय भारी आहे ❤🎉
एक नंबर भाऊ खर मनजे सगळात भारी गळात तुळशी माळ आहे मनजे फकत पोटासाठी गाव गाव जाऊ कला सादर करता जय हरी जय हरी माऊली
खूपच पोवाडा छान म्हटला आहे.दिल से शालूट.
खुप छान आणि सुंदर चालीत पोवाडा शाहिर गातात ही कला नविन पिढीला ऐकायला आवडतं नाही
अति Uttam Powada, junn te Sonn, so Thanks❤🌹🙏
लहान पनि एकलेलl पोवाडा, आठवणी ताज्या झाल्या, very heart touch पोवाडा 😢
सोचो समझो फिर कदम उठावो यही सिख मिलती है
तुम्हाला पुडच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा खरच हा पोवाडा खरा आहे
अतिशय सूंदर गीत आहे राजु भाऊ मना पासुन धन्यवाद देतो जोड़ नाही तुम्हाला कैलास ठाकरे
खानदेशातील ग्रामीण भागातील गावंढळ कलाकारांनी सत्यघटनेवर अप्रतिम स्वरचित रचना सादर केल्याबद्दल मनापासून करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.
गांवडळ नका म्हणू नका, जातिवंत कलावंत आहेत, प्रतिष्ठीत शाहीर आहे ते देवाची देणगी आहे त्याना
गावंढळ या शब्दाबद्दल आपणांस वाईट वाटले असल्यास क्षमा मागतो. मात्र मी सुध्दा एक खानदेशातील ग्रामीण भागातील गावंढळच आहे. मला चोणकी ढोलकी तमाशाची खूप आवड आहे. त्यामुळे आपली सादरीकरणाची पध्दत व गाण्याची सुरावट ही माझ्या मातीशी मिळतीजुळती वाटली म्हणून अभिप्राय दिला. मात्र आपल्याला वाईट वाटले असल्यास माफ करावे.
दादा अनाडी मनू शकता पण असे नका म्हणू दादा
भाऊ एक नंबर व्हिडिओ बनवलेला आहे भाऊ काही दिवसांनी ऐकायला भेटला🎉🎉
Very good Povada and very nice Thinks.
Very nice kaka
👍🙏🙏🙏🙏कला हेच जीवन अभिनंदन दोन्ही कलाकारांची
अशीच कला सादर करत रहा आल्या महाराष्ट च भुशन आहे पोवाडा तुम्ही गोडंगावच नाव ऊचावेल तूमच्या कला मुळे
सरगम चा पोवाडा 🎉👏👏👏👌👌
खूपच छान पोवाडा
गायकांना खूप खूप शुभेच्छा
🙏 खुप छान पोवाडा गायला आहे, धन्यवाद 🙏
अति सुंदर.
सलाम शाहिराना
अतिशय सुदर हां पोवाडा लयभारी आहे
दोघांमधील गाण्याचे उत्तम कॉंबीनेशन,लय व पकड.
खुप खुप शान पोवाडा सलाम माझा दोन्ही शाहिरांना
जय श्री राम
खुप छान
बालपणाची आठवण करून दिली आवाज व पोवाडा ची लय एकच नंबर