शब्दपुष्प | शब्दांकन : अजित बुवा गोसावी | निवेदक : राजा सामंत | Ajit Buva Gosavi|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • ||ॐ||
    भजन सम्राट श्री. लक्ष्मण गुरव ( बुवा) यांच्या ६० व्या वाढदिवसानिमत्त २०१६ मध्ये शिष्यांच्या वतीने गुरूगौरव सत्कार सोहळा व गुरुपुजन सोहळा असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या वेळी तल्लेदार गायकी म्हणून ओळखले जाणारे संगित अलंकार श्री. अजित बुवा गोसावी यांनी स्वतःशब्दांकन करुन आपल्या बहारदार बतावनितून आदरणीय कोकण कला भूषण: कै.चंद्रकांत बुवा कदम , भजनसम्राट श्री. लक्ष्मण बुवा गुरव, मृदुंगमनी श्री.विजय पालव यांच्यावर सुंदर शब्दपुष्प सादर केली होती.
    त्याबद्दल श्री. लक्ष्मण गुरव शिष्यपरिवार अजित बुवा गोसावी यांचे खूप - खूप आभारी आहोत.
    🙏धन्यवाद 🙏

КОМЕНТАРІ • 15

  • @kalpanajoshi8372
    @kalpanajoshi8372 3 роки тому +2

    वंदन कविवर्य गुरू....हा ही एक अप्रतिम पैलू गुरू आपला आज अनुभवला...💐💐 खूप खूप शुभेच्छा..👏

  • @nandkishorrasam2775
    @nandkishorrasam2775 3 роки тому +3

    नतमस्तक होतो गुरुदास चरणी!!
    माझं भाग्य मला माझी गुरुमाऊली कोकण कला भूषण पुरस्कार बुवा वै.चंद्रकांत कदम माऊली, गुरुवर्य बुवा वै.काशिराम परब माऊली, भजन सम्राट बुवा श्रीमान भगवान लोकरे, बुवा श्री लक्ष्मण गुरव, आणि गुरुवर्य वाजपी श्री विजय पालव यांच्या सहित इतर भजन कलाकारांचे संस्कार लाभले हेच मी भाग्य समजतो!!
    माझ्या सर्व गुरुमाऊलींना मानाचा मुजरा!!
    🙏🙏🙏🙏🙏

    • @shrimusic9792
      @shrimusic9792  3 роки тому

      धन्यवाद माऊली खूप आभारी 🙏

  • @YogeshAdivarekarOfficial
    @YogeshAdivarekarOfficial Рік тому +1

  • @shubhamgawde3980
    @shubhamgawde3980 2 роки тому +1

    Superb🥳🥰

  • @dattaprasadtanawade3448
    @dattaprasadtanawade3448 3 роки тому +1

    खूप छान गुरुमाऊली

  • @nanadangurav6931
    @nanadangurav6931 3 роки тому +1

    Jay Gurudas
    Gurumaulina Namskar

  • @vibhavmahadeshwar2123
    @vibhavmahadeshwar2123 3 роки тому +1

    Sundr

  • @महाजनगिरीधर
    @महाजनगिरीधर 3 роки тому +1

    छान

  • @mukeshkasale5757
    @mukeshkasale5757 3 роки тому +1

    Nice