Farmers News: पिक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय!| Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024
  • Farmers News: पिक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय!
    #farmersnews #loan #eknathshinde
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
    Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : ua-cam.com/users/li...
    ► Special Reports : • Saam Special Report | ...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal....
    WhatsApp: whatsapp.com/c...

КОМЕНТАРІ • 466

  • @Ramshisode
    @Ramshisode 4 місяці тому +175

    अरे देवेंद्र ती वेळ निघून गेली आहे, आता कर्जमाफीची वेळ ़आहे

  • @macchushinde1889
    @macchushinde1889 4 місяці тому +68

    सीबी नको आमचं कर्ज माफ करा

  • @shahadevpalve3262
    @shahadevpalve3262 4 місяці тому +206

    कर्ज माफ करा नाही तर bjp out

    • @satishmohod5456
      @satishmohod5456 3 місяці тому +3

      तुमचे शेतकरी कार्यकर्ते आहेत बीजेपी चे

    • @amolkhandekar1699
      @amolkhandekar1699 3 місяці тому +2

      शेतकऱ्यांना च सरसकट कर्ज माफ करा तूमचे सरकार येईल सत्ता हावी आसेल तर 🎉🎉🎉 जर कर्ज माफ झाले वर एकाच बापची औलद आसले सारखे भाजप शिंदे सरकार एकपण सिट न पाडता आणु न देऊ असा विश्वास ठाम पण दिलं पाहिजे मग मोदी काय दोन्ही पण सरकार निवडुन देऊ🎉🎉🎉

  • @gopalwalse6728
    @gopalwalse6728 4 місяці тому +28

    सिव्हिल आट रद्द केल्याने शेतकऱ्यावर असणारी कर्ज कमी होत नाही बोजा कमी होत नाही. त्यासाठी कर्जमाफी करावी लागते.

  • @bhimashankarvhanaje2871
    @bhimashankarvhanaje2871 3 місяці тому +5

    शेतकऱ्यांचे कर्ज माफी करा अन्यथा येणाऱ्या विधानसभेला हार पत्करण्यासाठी तयार रहा

  • @RNgs-ho5ui
    @RNgs-ho5ui 4 місяці тому +41

    सरसकट. कर्ज माफ करा नाहीतर. तुमचा. सुपडा साफ होणार

  • @only8028
    @only8028 4 місяці тому +96

    कर्ज माफी ती पण विधानसभा लागण्याची आधी शेतकरी पर्यंत पोहचली पाहिजे ,या सरकार वर जनतेचा भरोसा नाही ,आता गाजर चालणार नाही

  • @mahadevkadam780
    @mahadevkadam780 4 місяці тому +27

    नाटक अभ्यास बंद करा संपूर्ण सरसकट कर्ज माप करा शेतकऱ्याना आज पर्यंत लुटलेले माघारी देया

    • @mahadevkadam780
      @mahadevkadam780 4 місяці тому +1

      शरती आटीच नाटक बंद करा

  • @LaxmanSolanke-mo1ok
    @LaxmanSolanke-mo1ok 4 місяці тому +57

    कर्जमाफी करा नाहीतर सरकार पडल

  • @maulimauli617
    @maulimauli617 4 місяці тому +51

    कर्ज माफ करा लवकर नाहीत तर घरी पाठवणार शेतकरी

    • @obc7523
      @obc7523 4 місяці тому +2

      नको

  • @AP_TOTURIALS
    @AP_TOTURIALS 4 місяці тому +42

    मला वाटल कर्जमाफीची बातमी आहे कि काय आरे कर्जमाफ करा राव

    • @obc7523
      @obc7523 4 місяці тому +1

      कशाला? फेड की

    • @Kingmaker-m2c
      @Kingmaker-m2c 3 місяці тому

      *​@@obc7523तुझा बाप देतो का*

  • @nivruttijadhav9127
    @nivruttijadhav9127 3 місяці тому +3

    रेगुलर व थकबाकीदार यांना सरसकट कर्जमाफी द्या 2024 पर्यंत द्या

  • @satishkurhe21
    @satishkurhe21 4 місяці тому +48

    शेतकऱ्यांना कर्जबाजारी करायचे यांना

    • @obc7523
      @obc7523 4 місяці тому

      कशाला

  • @NarendraBhosale-n5c
    @NarendraBhosale-n5c 4 місяці тому +48

    सरसकट कर्ज माफ करा नाहीतर सरकार गेलेच समजावे

    • @obc7523
      @obc7523 4 місяці тому

      पळ

    • @dnyaneshwarnemane2804
      @dnyaneshwarnemane2804 4 місяці тому +1

      Nivadnuk hou parent thamb karjamafi nahi Keli tr 100% he sarkar padnar hi kalya dagdavarchi pandhari regh ahe

    • @uttamsumbe6595
      @uttamsumbe6595 4 місяці тому

      ​@@obc7523तु असशील करोडपती बापाचा मुलगा , परंतु आम्ही गोरगरीब शेतकरी संपवले मालाला योग्य भाव मिळत नाही , म्हणून मी म्हणतो करून टाका सरसकट कर्ज माफ

    • @tusharkharode2781
      @tusharkharode2781 3 місяці тому

      Nig tuzay ai chi gaand ​@@obc7523

  • @GGhuikar
    @GGhuikar 4 місяці тому +5

    चालु व थकित पिक कर्ज माफ करा फडनवीस साहेब 🙏

  • @dineshpharate7931
    @dineshpharate7931 4 місяці тому +96

    सरसकट कर्जमाफी करा नाहीतर तुमचं सरकार पडणार

  • @anupkale4532
    @anupkale4532 4 місяці тому +19

    कर्ज माफ करा सरसकट

  • @AnilP-xz7wy
    @AnilP-xz7wy 4 місяці тому +1

    Ok ❤❤❤

  • @varshasatpute4841
    @varshasatpute4841 4 місяці тому +4

    शिंदे साहेब गुईंग गुइंग नको करू,कर्ज माफी कर

  • @pradippawar1541
    @pradippawar1541 4 місяці тому +53

    कर्जमाफी

    • @obc7523
      @obc7523 4 місяці тому

      नको

    • @uttamsumbe6595
      @uttamsumbe6595 4 місяці тому +2

      झालीच पाहिजे

  • @dnyaneshawarkhanzode9136
    @dnyaneshawarkhanzode9136 4 місяці тому +7

    उध्दव ठाकरे यांना निवडून अना हमखास कर्ज माफी देणार आहे

  • @naonathasonahaleu7656
    @naonathasonahaleu7656 4 місяці тому +9

    सर्व शेतकरी बांधवांना तत्काळ कर्ज माफी करावी नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला सरकार ला शेतकरी बांधव तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसनार नाही जय जवान जय किसान जय महाराष्ट्र......

  • @kailashmadewad6875
    @kailashmadewad6875 4 місяці тому +10

    शेतकऱ्यांची कर्जमाफी करा हो फडणवीस साहेब

  • @riteshautade8016
    @riteshautade8016 3 місяці тому +1

    साहेब तुम्ही सरसकट कर्ज माफी करा, शेतीमालाला हमी भाव व दुधाला योग्य दर जाहीर करा नाहीतर या कृषीप्रधान देशात शेतकऱ्याचे भविष्य धोक्यात आहे

  • @atishsirsat2824
    @atishsirsat2824 4 місяці тому +7

    कर्ज माफ करा 😢😢😢😢😢

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 4 місяці тому +28

    थकबाकीदार शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखांची कर्ज माफी द्या.

    • @BhatuPatil-jo4uw
      @BhatuPatil-jo4uw 3 місяці тому

      माफ करायचं असेल तर सरसकट दोन लाख रुपये सगळ्यांना माफ करा पीक कर्ज आणि सगळेच कर्ज दोन लाख पर्यंत माफ करा

    • @BhatuPatil-jo4uw
      @BhatuPatil-jo4uw 3 місяці тому

      पाईपलाईन कर्ज सर दीड 2009 पासून दीड लाख रुपये तरी सूट येत नाही

  • @nitiningle6050
    @nitiningle6050 4 місяці тому +17

    चालू आणि थकीत कर्ज माफ करा सरसकट

    • @SatishPatil-zl3wf
      @SatishPatil-zl3wf 4 місяці тому

      2 लाखा वाल्यांचं काय झालं ते सांगा

  • @yogeshsanap5270
    @yogeshsanap5270 4 місяці тому +4

    अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत करा

  • @kisanjamdar-y5c
    @kisanjamdar-y5c 3 місяці тому +1

    लवकर कर्ज माफी करा

  • @VaibhavSuryawanshi-zi9yv
    @VaibhavSuryawanshi-zi9yv 3 місяці тому

    १no Dada

  • @TruptiPuri-eb4wx
    @TruptiPuri-eb4wx 3 місяці тому

    देवेंद्र भाऊ माझ्या नऊ एकर शेतावर गहाण करून घेतलं आहे सातबारावर बोजा सुद्धा चढवला आहे 12 महिने होऊन राहिले पण मला अद्यापही प्रॉब्लेम दिलेलं नाही आशा सबी मॅनेजर वर तुरत केस व्हावी ही नम्र विनंती

  • @AvinashDeokar
    @AvinashDeokar 4 місяці тому

    1 no

  • @bharatgirase6103
    @bharatgirase6103 4 місяці тому +2

    रेग्युलर भरणार्यानी व्याजाचे पैसे काढून पीक कर्ज रेग्युलर भरले यांची कींमत सरकारला अजीबात नाही कोणतेही सरकार आले त्या सरकारला रेग्युलर कर्ज भरणार्याचीं कींमत नाही याच्या पुढे कोणीही रेग्युलर कर्ज भरणार नाही.हे लक्षात ठेवा प्रसंगी आम्ही पण आंदोलन करणार आम्ही इज्जत जायला नको म्हणून आम्ही कर्ज भरतो .
    क्रुपया आमचा पण विचार करा नाही तर आम्ही पण संघटना तयार करू आणि उपोषण करणार याची सरकारचे दखल घ्यावी ही नम्र विनंती 🙏

  • @गुरूप्रसाद-राम
    @गुरूप्रसाद-राम 4 місяці тому +2

    बचतगट 50हाजार वाटप करतात ,पिक कर्ज फारच कमी मिळते,ऐकरी पीक कर्ज ची रक्कम वाढायला हवी
    उ दा ऐखादा शेतकरी आलं लावत आसेल तर आल्याचा बियानाचा आजचा खर्च 40ते50हाजार रुपये प्रति गाडी आहे तर शेतकरी आलं लावनार कसा?

  • @sunilsarode8356
    @sunilsarode8356 4 місяці тому +8

    सरसकट कर्जमाफी करा सातबारा कोरा करा विधानसभेच्या अगोदर नाही तर सरकार कोसळणार

  • @dattaaher3690
    @dattaaher3690 4 місяці тому +2

    सिबिल ची काय आवश्यकताच नाही जे अर्थ असा काढून शासनाने बँकेला पाठवून द्यावा

  • @ramkisanlandage5957
    @ramkisanlandage5957 4 місяці тому +9

    .सरसगट। करज। माफी। करा। नाहि। तर। बी। जे। पी। आउट।

  • @ganeshgond2553
    @ganeshgond2553 4 місяці тому +1

    कर्ज माफी ची गरज नाही शेतकरी आहोत तुमच्या सारखे दहा जगवायची हिंमत आहे आमच्यात सर आम्हाला लाईट आणि पाणी आणि आमच्या मालाला हमीभाव दया लयं लुटला जातोय शेतकरी भाव नाही म्हणून आम्ही हत बल झालोय तेवढं झालं तर बघा नाही तर पाच वर्ष करू सहन अजुन

  • @uttamjondhale8386
    @uttamjondhale8386 3 місяці тому +1

    फडणवीस माणूस फार हुशार आहे.घोषणाबाजीत माहीर आहे.जनता कशी फसवायची याबद्दल चांगला अभ्यास आहे.ज्याने महाराष्ट्राचा चिखल केला तिथं शेतकरी राजाची काय कथा आहे.

  • @SachinPatil-k3r
    @SachinPatil-k3r 4 місяці тому

    Welcome, sir

  • @gajananadhav3488
    @gajananadhav3488 4 місяці тому +4

    कर्जमाफी करा

  • @hanumantajabe7960
    @hanumantajabe7960 4 місяці тому +4

    कर्ज मुक्तीपासुन वंचित राहिलेल्या शेतकरयांना कर्ज माफी कधी मिळणार

  • @narayannarwade769
    @narayannarwade769 4 місяці тому +18

    सोयबीन कापुस भाव मातित घातले फडणविसने.bjpहटाव शेतकरी बचाव

  • @nitinsherekar1376
    @nitinsherekar1376 4 місяці тому +6

    आत्ता मात्र शेतकरी संघटित झाला आहे

  • @nationalyoungentrepreneurs9175
    @nationalyoungentrepreneurs9175 3 місяці тому +2

    कर्ज माफ करा साहेब नाही तर विधानसभा बिजेपी सुपडासाफ

  • @filmykatta4233
    @filmykatta4233 4 місяці тому +18

    कर्जमाफी करा पहिले...नुसतं नाटक नका करू शेतकऱ्यांचा कळवळा असल्या सारखं...bjp पक्की शेतकरी विरोधी party आहे..कधी काय केलं पाहिजे शेट्ट कळत नाही..फक्त हुकूमशाही करता येते bjp ला

    • @obc7523
      @obc7523 4 місяці тому

      एक रुपया पण माफ नका करू

    • @Danny90809
      @Danny90809 4 місяці тому

      मग तुझा हक्या भुज्याच्या घरून दी​@@obc7523

    • @djfire2845
      @djfire2845 3 місяці тому

      Aan khato ka g.....​@@obc7523

  • @gajananrajulwar5333
    @gajananrajulwar5333 4 місяці тому +1

    जोपर्यंत महाराष्ट्र मध्ये देवेंद्र फडणवीस लाईन तेव्हा कोणता महाराष्ट्राचा कल्याण होणार नाही

  • @DadaMore-su3qd
    @DadaMore-su3qd 4 місяці тому

    Very nice👍

  • @atishsirsat2824
    @atishsirsat2824 4 місяці тому +2

    माफ करा

  • @ashokkarjule3941
    @ashokkarjule3941 4 місяці тому +1

    शेतकऱ्यांच्या शेतात जायचा शेत रस्ता चालू करा तालुका पातळीवरील तहसील शेतकऱ्यांला पैसे मागतात पैसे न दिल्यास ती रस्ता केस परत तहसील कडून सर्कल कडे जाते परत कलेक्टर कडे जाते व परत तालुका तहसील दार कडे येते 14 वर्ष झाली तरी शेतात जाणारा रस्ता खुला होत नाही

  • @ssm7563
    @ssm7563 3 місяці тому +4

    नुसतं गाजर दाखवून गेली अडीच वर्षे हेच चालू आहे..

  • @sandipwankhede1354
    @sandipwankhede1354 4 місяці тому +2

    पहिलं कर्जमाफी पूर्ण करा नाहीतर एकही मतदान कोणाला करणार नाही

  • @OnlyLegend755
    @OnlyLegend755 4 місяці тому +2

    कर्ज माफ कर अगोदर...

  • @yogeshwagh7579
    @yogeshwagh7579 4 місяці тому +1

    Devendraji kharach je pan kam karta te ek nambar❤❤

  • @PravinPatil-el3hr
    @PravinPatil-el3hr 4 місяці тому

    कर्ज माफी करावी ❤❤❤

  • @om_game_585_op
    @om_game_585_op 4 місяці тому +2

    दिरंगाई बाबत शेतकरी ला व्याज द्यावे व सदरील दिरंगाई करणारे आधिकारी व कर्मचारी कडून सदरील रक्कम व्याज दर सहित वसुली चा कायदा करावा

  • @tractorfansindiamaharashtr9139
    @tractorfansindiamaharashtr9139 4 місяці тому +11

    शेतकऱ्याला कर्ज बाजारी यांनीच केले.
    कर्ज माफी केली तरच यांना मत देऊ

  • @Sagaranand..
    @Sagaranand.. 4 місяці тому +3

    कर्ज माफी करा नाहीतर संपल तुमचं विधानसभेला 🙏🙏🙏

  • @sudamdhawale3965
    @sudamdhawale3965 4 місяці тому +3

    हेच तर चुकतंय सरकारच सर्व बियाणे आपल्यानंतर बोलत आहे कि बोगस बियाणे विक्री केंद्र व कंपन्या वर कारवाया करण्यात येणार

  • @Kingmaker-m2c
    @Kingmaker-m2c 4 місяці тому +5

    *तत्वत शब्द न वापरता सरसगट कर्जमाफी करावी तरच भाजप येईल‌ नाहीतर शरद पवार बोललेले आहेच त्यांची सत्ता आल्यावर ते करतीन सरसगट कर्जमाफी*

    • @mahadevkadam780
      @mahadevkadam780 4 місяці тому +2

      जो शेतकऱ्याचा तो आपला

    • @Kingmaker-m2c
      @Kingmaker-m2c 4 місяці тому +1

      @@mahadevkadam780 Ho

  • @sadashivraopatil2265
    @sadashivraopatil2265 3 місяці тому +1

    सर्व शेतकऱ्यांना विचार केला भाजीपाला विधानसभेतून खाली खेचा शेतकऱ्यांचे कर्ज माफ नाही

  • @amolpagar4841
    @amolpagar4841 4 місяці тому +6

    Karj maf kara

  • @TukaramDeshmukh-r1n
    @TukaramDeshmukh-r1n 4 місяці тому +1

    सरकारी कर्मचारी शेतकऱ्यांना लुटत आहेत कागदावर वजन ठेवावे लागते कागद पुढं सरकत नाही मुख्यमंत्री महोदय लक्ष द्यायला हवे

  • @TruptiPuri-eb4wx
    @TruptiPuri-eb4wx 3 місяці тому

    देवेंद्र भाऊ माझा 9 एकर शहर घाण करून घेतलं सातबारावर बोजा चढवला पण पण मला एसबीआय वाल्यांनी लोन दिलेलं नाही याच्यावर कारवाई व्हावी

  • @mukeshpund6351
    @mukeshpund6351 4 місяці тому

    कर्ज माफी हवी फडणवीस साहेब

  • @दत्तात्रेयकेरूखोमणे

    रेगूलर कर्ज भरणाऱ्या शेतकरी यांचे पहिले कर्जे माफ करा गरिब शेतकरी सर्वात पहिले भरतात

  • @tushargaikwad7712
    @tushargaikwad7712 4 місяці тому +4

    पुढे पण सत्ता यावी अस वाटत असेल तर आधी पुर्ण 7=12 कोरा करा

  • @rajeshshinde1262
    @rajeshshinde1262 4 місяці тому +5

    हे सरकार एवढं मोकळ्या मनाच नाही की हे शेतकऱ्यांना कर्जमाफी देतील

  • @SamadhanWayal-sp2gd
    @SamadhanWayal-sp2gd Місяць тому

    फक्त कर्ज माफी करा

  • @Balubakal95
    @Balubakal95 3 місяці тому

    फक्त कर्ज माफ करा

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 3 місяці тому +1

    निवडणुका लागु द्या शेतकऱ्यांचा निर्णय शेतकरीच घेतील

  • @prashhhhant2456
    @prashhhhant2456 4 місяці тому

    कामगिरी जोरदार शिंदे फडणवीस सरकार ❤

  • @ramkhole4440
    @ramkhole4440 4 місяці тому +1

    शेतकऱ्यांना सरसकट संग्रह अनुदान देण्यात यावे

  • @RameshAwakale
    @RameshAwakale 3 місяці тому

    कर्ज माप करा

  • @vilaspatil2510
    @vilaspatil2510 3 місяці тому

    आता जर कर्ज माफी करायची असेल तर आजरोजी जे कर्ज आहे मग ते कोणत्याही वर्षाचे आसु देत ते सर्व कर्ज माफ करावे ते साल कोणतेही आसु देत तरच सर्वे शेतकऱ्यांना फायदा होईल

  • @PrabhakarMarkad-ne4np
    @PrabhakarMarkad-ne4np 4 місяці тому +6

    फडणवीस साहेब सिबील च अर्थ समजून शेतकऱ्यांना न

  • @mahendralende7822
    @mahendralende7822 3 місяці тому

    कर्ज माफी करा सर

  • @GaneshGawali-h2b
    @GaneshGawali-h2b 3 місяці тому

    नुसते निर्णय घेऊनच लोकांना खुश करता का त्याची अंमलबजावणी कधी करणार बँकांना आपण नोटीसा पाठवा की सर्वांचे कर्ज ताबडतोब माफ करावे

  • @shivajibachhav1065
    @shivajibachhav1065 3 місяці тому +1

    आमचा तालुका दुष्काळी जाहीर झाला तरी घंटा काही मदत मिळाली नाही .नुसता फेकू नका..आपली खुर्ची आम्ही नक्की खाली करू यात शंका नाही .आमच्या धुळे मतदार संघ आहे .लक्ष्यात असुध्या

  • @nanasahebghallal2105
    @nanasahebghallal2105 4 місяці тому +1

    बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकविमा कधी भेटणार आहे.

  • @santoshmhase821
    @santoshmhase821 4 місяці тому +1

    कज माफी करा आणि दुधाचे भाव अनुदान देण्यात यावे अशी विनंती आहे

  • @anantalahudkar9049
    @anantalahudkar9049 4 місяці тому

    कर्ज माफ करा

  • @tushars3115
    @tushars3115 4 місяці тому +8

    शट ऐकंत नाही तरबुजा तुझे😅😅😅

  • @pradipdonge498
    @pradipdonge498 4 місяці тому +5

    Niyamit shetkayachi karj mafi kara

  • @subhashbhande6168
    @subhashbhande6168 4 місяці тому

    कुण्या शेतकऱ्यांना मदत होईल

  • @dilipsolanki9578
    @dilipsolanki9578 4 місяці тому +3

    शेतकऱ्यांची लय काळजी वाटु लागली फक्त मतदानासाठी

  • @SomnathEkad
    @SomnathEkad 4 місяці тому

    Karj mafi

  • @sunildorge1887
    @sunildorge1887 4 місяці тому +1

    जो कोणी कर्ज थकतो .
    तो गरीब नाही.
    गरीब माणुस लायकीत राहतो .

  • @nationalyoungentrepreneurs9175
    @nationalyoungentrepreneurs9175 3 місяці тому

    कर्ज माफ करा साहेब

  • @BappasahebRode-bx4cr
    @BappasahebRode-bx4cr 4 місяці тому

    पीक कर्ज माफ करा

  • @rajubabre7653
    @rajubabre7653 4 місяці тому

    कर्ज माफी करा

  • @JagannathPuri-g8d
    @JagannathPuri-g8d 4 місяці тому +2

    तुमचं दोन हजार द्या

  • @nishantwankhade7317
    @nishantwankhade7317 3 місяці тому +1

    Porila la education free
    Porila half tikit
    Porila 1500 rupees per month
    Porana kahich nahi

  • @vishalpandhre
    @vishalpandhre Місяць тому

    साहेब आम्हाला सिबीलचा मेसेज बॅकांने पाठवलं आहेत

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 3 місяці тому +1

    खुपच मोठा निर्णय या निर्णया मुळे शेतकरी यांच्या जिवणात अद्भुत बदल

  • @SachinPatil-pp1ik
    @SachinPatil-pp1ik 4 місяці тому

    कर्ज माफी द्या

  • @vinodchaudhari2822
    @vinodchaudhari2822 3 місяці тому

    सिबिल स्कोर रद्द करून आता शेतकऱ्याचे पिळवणूक करू नका आता तुमची घरी जायची वेळ झाली आहे

  • @krishnanandre956
    @krishnanandre956 4 місяці тому

    कर्ज माफ झालंच पाहिजे. शेतकरी आर्थिक संकटात आहे.

  • @AnnasahebAvhad
    @AnnasahebAvhad 4 місяці тому

    शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब शेतकऱ्याला मदत करायची असेल तर 20 बॉल सुद्धा माप पूर्ण करा तर शेतकरी

  • @dattubaviskar1680
    @dattubaviskar1680 Місяць тому

    कर्जमाफी झालीच पाहिजे नाहीतर bjp ला मत नाही