विद्यार्थ्यांचे सजवलेल्या बैलबंडीतून शाळेत भव्य आगमन / जि.प.शाळा कोरेगांव रांगी /शाळा आरंभ दिन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • ‪@gm_educationNetwork‬ कोरेगांव रांगी येथे पहिलीच्या विद्यार्थ्यांना सजविलेल्या बैलबंडीतून शाळेत आणण्यात आले
    आज दिनांक 1जुलै 2024 ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरेगांव रांगी येथे शाळा आरंभ दिनानिमित्त नवागतांना सजवलेल्या बैल बंडीतून वाजत गाजत शाळेत आणण्यात आले. यावेळी गावातून फेरी काढण्यात आली त्यानंतर इयत्ता पहिलीच्या मान्यवरांच्या हस्ते पाय धूऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर दाखल पात्र विद्यार्थ्यांचा शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी सात क्षमता कितपत आत्मसात केल्या हे तपासण्यात आले त्यानंतर मानेवर जास्त विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. तसेच गोड जेवण देण्यात आले , कार्यक्रमाला सरपंच बालाजी गेडाम , उपसरपंच गेमराव टेंभूर्णे, पोलिस पाटील ओमप्रकाश मडावी , धनंजय दुमपेट्टीवार कक्ष अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली, जिवन शिवणकर केंद्रप्रमुख , दुर्गेश टेंभूर्णे, विश्वेशर उसेंडी, नरेंद्र म्हशाखेत्री मुख्याध्यापक, किशोर पिंपळकर , गुलाब मने , ज्योती बावणे , तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते

КОМЕНТАРІ • 2