मान. भाऊसाहेबजी व मान. प्रभाकरजी तुम्हास माझे कोटी कोटी प्रणाम ! 🙏 खरोखरीच तुम्ही राजकीय डायग्नोस्टिक आहात, तुम्ही राजकारण्यांची पूर्ण व्याधी शोधून काढता.धन्यवाद ! 🌹🌹
@@nitinpatil5851 जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय सनातन हो फक्त आंधळे नाहीत तर बहिरे देखील आहेत असे २०१४ पासून मोदी पियुष गोयल आट्रेलिया ,ब्राजील ,मोंझाबिकच्या त्यांचा बापाकडून ,जीजाजीकडून कृषीमाल सिजन मध्ये कापुस सोयाबीन ,तुवर आयात करुन हिंदु शेतकरीचे आर्थिक नुकसान करतात ऐवढेच नव्हे तर सिजनमध्ये कांदा निर्यात बंद करुन शेतकरीचा कांदा शेतात सडवतात कांदा निर्यातीला परवागनी दिली तर ती फक्त गुजरातचा पांढरा कांदा निर्यातीला महाराष्ट्रातील कांदा निर्यातीवर त्यांच्या पुर्वजकालीन अकबर औरंग्या कालीन ४० टक्के कर लावून हिंदु शेतकरीचे नुकसान केले पण अशा हरामखोर पत्रकारांना शेतकरी आंदोलन दिसले नाही पाहिले नाही हेच हरामखोर शेतकरीला दहशतवादी आंतकवादी म्हणत होते. सुर्यवंशी भाऊ तोरसेकर कधी बोलताना पाहिला नाही हे देखील तेच आहेत शेतमालाच्या भावावर आयात निर्यात बोलले नाहीत
भा.ज.पा.ने. असे भाऊ,सुशिल आणि सुर्यवंशी तत्सम व्हिडिओ चौकाचौकात लावून सामान्य लोकांना दाखवावे.हे ट्यूबराचे व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचविणे महत्वाचे आहे.
बहुला खिरापत आवडत नाही पण पवार साहेबांनी शरद पवार चारोळ्या मुख्यमंत्री होते 94 चा जीआर मराठ्यांना आरक्षण दिलं नाही उत्तर कोणी द्यायचं अण्णासाहेब पाटील महामंडळ 6500 कोटी कर्ज वाटप केलं पवार साहेबांच्या काळात का दिलं नाही एकनाथ शिंदे यांनी कुंदन नोंदी सापडल्या दाखला द्यायला चालू आहेत सारथी संस्था मराठ्यांच्या मुलांना मदत केली जाते प्रसाद शरद पवारने यादी दाखवावे 77 स***पोलीस सरकार असताना शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेस अर्थमंत्री हशू अडवाणी होते त्यावेळेस शरद पवारांना भाजप कसं काय चाललंय याचं उत्तर पवार साहेबांना द्यायला पाहिजे 99 स***राष्ट्रवादी काँग्रेस काढली कशासाठी काढली सोनिया गांधी परदेशी बाई होती परत सोनिया पाशी अशी काही युती केली पवार साहेबांनी सांगायला पाहिजे पवार साहेबांनी 2019 च्या अगोदर शिवाजी महाराजांचं नाव कधी घेतलाय का घेतले असले तर त्याच्या तारखा जाहीर कराव्यात
सन्माननीय भाऊंचें सर्वं कार्यक्रम व मुलाखती देश हित, समाज हित व जन जागृती जन्य असतात. तसेच मान. प्रभाकरजी, सुशील जी, निगुडकर जी, इत्यादी चें विचारही बुद्धिनिष्ठ व समाज प्रबोधक असतात. या सर्वाना शुभेच्छा व धन्यवाद. 🙏🌷
भाऊ खूप छान ❤ तुमी पत्रकारितेल झगमागता तारा आहात , आणी तुमचा वारसा चालवणारे सुशील कुलकर्णी ,diji 9 चे सुर्यवंशी ,आणी आर्णव गोस्वामी आहेत असे मला वाटते .❤ सलाम तुमच्या कार्याला
माननीय भाऊ दादा खरोखर आपल्याला प्रणाम कारण आपण पुरोगामी यांचा खरा अर्थ सांगितला बरेच दिवस मलाही माहीत नव्हतं धन्यवाद आणि पुरोगामी यांचं पीतळ आपणच उघडे केल खुप कृतज्ञता
खरच ऊत्तर हवं असेल तर ऐका सर... त्यांच्या विडिओवर पवारांबद्दल केलेल्या कमेंटमुळे भाऊंवर पोलीस केस झाली होती... तेंव्हापासून कमेंट बंद केल्या भाऊंनी... एक पूर्ण विडिओ आहे यावर भाऊंचा, बघा...
हल्लीचे तथाकथित राजकीय विश्लेषक म्हणजे मोठा विनोद आहे. हल्लीचे सर्व विश्लेषक आपआपल्या पक्षाने ठेवलेले, पोसलेले "किरायके तट्टू" आहेत. आजच्या डिजिटलच्या सोशल मिडीयात कोणीही कीतीही गावठी स्मार्टनेस दाखविला तरी जनता चाणाक्ष झालीय......
प्रभाकरजी नमस्कार. आपण खूप भाग्यवान आहात कारण भाऊंसारख्या व्यक्तिमत्त्वाच्या सान्निध्यात तुम्ही राहता. इंडी अलायन्स साठी काय घालावं लागलंय हे कोल्हापूरकरच समजू शकला😂
बायकोला स्वांतत्र्य देणारे देवेंद्र प्रतिगामी आणि आपल्या बायकोला कधी ही समोर न आणणारे मुख्यमंत्री मात्र पुरोगामी कारण ते शाहू फुले आंबेडकर यांचा मंत्र जपत असतात
जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय सनातन हो देंवेंद्र हा खरा प्रतिगामी माणूस बायकोला पुर्ण स्वातंत्र्य देणारा देव माणूस रियाज अली सारख्या माणसा बरोबर सरकारी बंगल्यावर रिल बनविण्याचे स्वातंत्र्य देतो यावरून प्रतिगामीत्व सिध्द होते लोक किती मुर्ख देवा भाऊला समजूनच घेत नाही एक गद्दार मुख्यमंत्री दुसरा गद्दार उपमुख्यमंत्री अर्थमंंत्री झाला देवा भाऊला पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी पक्षाने दिली नाही ही शोकांतिका
हे चँनेल जे कोणीही चालवतो त्याला एक सभ्य विनंती आहे .. एक तर आपण मा. भाऊंचे व्हिडीओ पुनःप्रसारीत करता(त्यांची परवानगी घेत असालच) इतपर्यत ठीक आहे.पण आजच्या व्हिडिओला जे काही शिर्षक दीलेले आहे ते अत्यंत अश्लाघ्य आहे.ते ताबडतोब काढुन टाका.
योग्य वेळी त्यांनी भाजप वर टीका पण केलेली आहे. ज्यावेळी भाजप ने युती तोडली २०१४ च्या वेळी तेंव्हा भाजपवर सडकून टीका केली आहे. त्यावेळी भाऊ व्हिडिओ बनवत नव्हते ते ब्लॉगवर लिहीत असत.
अरे भाऊ तुम्ही पत्रकार/ विश्लेषक म्हणून स्वतःला संबोधता स्वतःच्या चॅनल वर दर्शकच्या प्रतिक्रिया comment section ब्लॉक का करता,,, ह्यातून हेकाकी वृत्ती तुमच्या ( वयानुसार 😂) आहे असे प्रतीत होते
भाऊ तुम्ही प्रथम कमेंट्स बाॅक्स सुरू कराच... बाकी भाऊ तोरसेकर प्रभाकर सुर्यवंशी सुशील कुलकर्णी अनय जोगळेकर आणि असे अनेक भाजपाई पत्रकार आहेत ते सर्व जाणुन आहेत😢
थंबनेलमधील वाक्य वाचल्यावर एका कवीची ( जे राज्यसभेत खासदार होते , आता नाव आठवत नाही ) कविता आठवली. काँग्रेसच्या फाटाफूटीवर कविता लिहिताना त्यांनी लिहिलं होत. " कोणी काँग्रेसच्या पुढे s घातला तर कोणी i घातली " . 😂
४० वर्षापूर्वी कोल्हापूरात आले की शाहू आंबेडकर फुले यांचा उल्लेख करून भाषणास सुरुवात करीत असत।तेच वक्ते पुण्यात भाषण करताना लो.टिळक आगरकर यांचा उल्लेख करुन भाषण करीत असत.
भाऊच्या लेखी बीजेपी आणि फडणवीस यांना चांगल म्हणणारे आणि समर्थन करणारे सोडता... बाकी सगळे नालायक... बाकी भाऊंच्या भाषेत जनानखाण्यातील पत्रकार काय असतो याची प्रतिती आज आली...🙏
Excellent Analysis.
भाऊ तुमचे पडखर विचार सतरंज्या उचल्या गुलामा ना बुडाला झोबतात.हयाच वाईट वाटते
विचार "परखड" असतात.. पडखर नाही
@@sheelabhadsawle6848 आम्ही पड आणि खरं असेच बोल म्हणून पडखर च म्हणतो.
भाऊ हा फडतूस आहे
भाऊ तोरसेकर यांनी स्पष्ट व परखड विश्लेषण केले आहे.याबददल अभिनंदन व शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
मान. भाऊसाहेबजी व मान. प्रभाकरजी तुम्हास माझे कोटी कोटी प्रणाम ! 🙏
खरोखरीच तुम्ही राजकीय डायग्नोस्टिक आहात, तुम्ही राजकारण्यांची पूर्ण व्याधी शोधून काढता.धन्यवाद ! 🌹🌹
या आणि एक नमुना पञकारांच्या आंधळया पञकार गिरीने भाजप महाराष्ट्रात 23 वरुन 9 वर आला
😊😊😊p
😅😅😅😅😅
@@nitinpatil5851 जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय सनातन
हो फक्त आंधळे नाहीत तर बहिरे देखील आहेत असे २०१४ पासून मोदी पियुष गोयल आट्रेलिया ,ब्राजील ,मोंझाबिकच्या त्यांचा बापाकडून ,जीजाजीकडून कृषीमाल सिजन मध्ये कापुस सोयाबीन ,तुवर आयात करुन हिंदु शेतकरीचे आर्थिक नुकसान करतात ऐवढेच नव्हे तर
सिजनमध्ये कांदा निर्यात बंद करुन शेतकरीचा कांदा शेतात सडवतात कांदा निर्यातीला परवागनी दिली तर ती फक्त गुजरातचा पांढरा कांदा निर्यातीला महाराष्ट्रातील कांदा निर्यातीवर त्यांच्या पुर्वजकालीन अकबर औरंग्या कालीन ४० टक्के कर लावून हिंदु शेतकरीचे नुकसान केले पण अशा हरामखोर पत्रकारांना शेतकरी आंदोलन दिसले नाही पाहिले नाही हेच हरामखोर शेतकरीला दहशतवादी आंतकवादी म्हणत होते. सुर्यवंशी भाऊ तोरसेकर कधी बोलताना पाहिला नाही हे देखील तेच आहेत शेतमालाच्या भावावर आयात निर्यात बोलले नाहीत
भा.ज.पा.ने. असे भाऊ,सुशिल आणि सुर्यवंशी तत्सम व्हिडिओ चौकाचौकात लावून सामान्य लोकांना दाखवावे.हे ट्यूबराचे व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचविणे महत्वाचे आहे.
राज्यातील सामान्य मतदार बिनडोक आहेत. जे त्यांना लुटून स्वतःची घरे भरतात त्यांनाच मते देतात
तोरसेकर फारच डोकेबाज आहे बुवा फक्त ग्यान पैसे किती मिळतात यावर ठरवतात
अफिन सरोदे विश्वंभर चौधरी उल्हास बापट हे हलकट पूरोगामी आहेत 😂
Baap pan Sharad pawar chi bulli chokat hoti..tu chalu kelas
भाऊ बीजेपीचा खाऊ घेऊन बोलतो.
@@rajanpawar6332 tujh naav pawar ahe..tu ani tujha baap 60 varsha pasun tya vakad tondya chi bulli choktay..kay bhetl lavda😂..lavdya reservation magaychi vel aali maratha patil😂
असीम सरोदे ,विश्वमभर सारखे लोकं आहेत म्हणून आपण लोकशाहित आहोत. नाहीतर कधीच हुकूम शाहित पिचले असतो. भाऊ सारखे भाडखाऊ पत्रकार एकाच बाजूने बोलतात.
एकदम परखड विचार 👌👌👌
बहुला खिरापत आवडत नाही पण पवार साहेबांनी शरद पवार चारोळ्या मुख्यमंत्री होते 94 चा जीआर मराठ्यांना आरक्षण दिलं नाही उत्तर कोणी द्यायचं अण्णासाहेब पाटील महामंडळ 6500 कोटी कर्ज वाटप केलं पवार साहेबांच्या काळात का दिलं नाही एकनाथ शिंदे यांनी कुंदन नोंदी सापडल्या दाखला द्यायला चालू आहेत सारथी संस्था मराठ्यांच्या मुलांना मदत केली जाते प्रसाद शरद पवारने यादी दाखवावे 77 स***पोलीस सरकार असताना शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेस अर्थमंत्री हशू अडवाणी होते त्यावेळेस शरद पवारांना भाजप कसं काय चाललंय याचं उत्तर पवार साहेबांना द्यायला पाहिजे 99 स***राष्ट्रवादी काँग्रेस काढली कशासाठी काढली सोनिया गांधी परदेशी बाई होती परत सोनिया पाशी अशी काही युती केली पवार साहेबांनी सांगायला पाहिजे पवार साहेबांनी 2019 च्या अगोदर शिवाजी महाराजांचं नाव कधी घेतलाय का घेतले असले तर त्याच्या तारखा जाहीर कराव्यात
प्रभाकरजी, आपण आ.भाऊ ची मुलाखत दाखवलीय, छान उपक्रम आहे.धन्यवाद.
नमस्कार,
सर अभ्यासपूर्ण विश्लेषण
धन्यवाद!!सर
💐🙏🙏🙏
चर्चेतील विषय समजावून सांगितले अभ्यास पूर्ण
सुंदर विश्लेषण🎉
भाऊ तुम्हाला सलाम , तुमचा अनुभव आम्हाला जगायचं मार्ग दाखवितो , तुमचं काय आवडत तर तुमचा सडेतोड विचार
दोनदा ऐकले काय बोललेत भाऊ ग्रेट
जबरदस्त 👌
सन्माननीय भाऊंचें सर्वं कार्यक्रम व मुलाखती देश हित, समाज हित व जन जागृती जन्य असतात. तसेच मान. प्रभाकरजी, सुशील जी, निगुडकर जी, इत्यादी चें विचारही बुद्धिनिष्ठ व समाज प्रबोधक असतात. या सर्वाना शुभेच्छा व धन्यवाद. 🙏🌷
आज पुरोगामी कोणीच नाही फक्त शब्दच पुरोगामी आहे भाऊंचे छान विश्लेषण
खूपच सुंदर उदाहरणे देऊन चर्चा आहे धन्यवाद
तुमच्या व्हिडिओचे टायटल वाचून तुम्ही कधी तरी शिवीगाळी वर येणार हा अंदाज खरा ठरला
सुंदर मुलाखत.
भाऊ तोरसेकर आता तुम्हीच आता महाराष्ट्र राज्य सरकार तुम्ही चालावा म्हणजे सरकार भ्रष्टाचार होणार नाही काळजी घ्यावी
भाऊ आपले खुप खुप धन्यवाद साहेब
अंधार व सूर्य विषय👌👌👌👌
हे ठाकरेना कळत नाही का? गद्ददारी स्वतहा केली ती
Bhau Sir, 👍👍
अप्रतिम विश्लेषण.
भाऊसाहेब.आपणास.माझे.कोटी.कोटी.प्रणाम.जय.महाराष्ट्र.
भाऊ खूप छान ❤ तुमी पत्रकारितेल झगमागता तारा आहात , आणी तुमचा वारसा चालवणारे सुशील कुलकर्णी ,diji 9 चे सुर्यवंशी ,आणी आर्णव गोस्वामी आहेत असे मला वाटते .❤ सलाम तुमच्या कार्याला
प्रभाकर सूर्यवंशी बहुतेक मी नाव विसरलो सर .तुमी ग्रेट आहात❤❤❤❤
दोन्ही फडणवीस समर्थक एकत्र are wa😂😂😂
यालाच आपण न समजून घेणे म्हणतात
एवढीच तुझी बुद्धी आहे. तुला स्वप्नात फडणवीस दिसत असतील तुला फडणवीसाची अलर्जी आहे डॉ. सल्ला घे.
😂@@pandurangjoshi2726
माननीय भाऊ दादा खरोखर आपल्याला प्रणाम कारण आपण पुरोगामी यांचा खरा अर्थ सांगितला बरेच दिवस मलाही माहीत नव्हतं धन्यवाद आणि पुरोगामी यांचं पीतळ आपणच उघडे केल खुप कृतज्ञता
विषय कोणताही असो भाऊ चि गाडी उद्धव साहेब यांच्या वर घसरती
भाऊ एक सांगा तुमचा comment section का बंद असतो 😂
😂😂😂😂😂kharach.
ते चालू केले तर काय होईल ह्याची त्यांना कल्पना आहे 😂😂😂😂
खरच ऊत्तर हवं असेल तर ऐका सर...
त्यांच्या विडिओवर पवारांबद्दल केलेल्या कमेंटमुळे भाऊंवर पोलीस केस झाली होती... तेंव्हापासून कमेंट बंद केल्या भाऊंनी...
एक पूर्ण विडिओ आहे यावर भाऊंचा, बघा...
@@aan8977 ashi vel ka yete yacha vichar karava tumachya abhyasu bhauni. Maf Kara pn Bhau he vishari aahet as vatat
Jo manus loksabhe nantr paise nahi bhetale mhanala openly.🤣🤣tyanchya kadun purogamitwa shikaych amhi .evadhi tar vait vel ali nahi ajun
एकदम बरोबर १००%
भाऊंना लाख लाख सलाम ❤❤❤
आप दोनों को कोटि कोटि दण्डवत प्रणाम राष्ट्र धर्म निभाते रहिये राष्ट्र धर्म से बड़ा कोई धर्म नहीं वामपंथी पूर्वगामी लोगों को समझ नहीं सकता
जबरदस्त उदाहरणं दिलं आहे भाऊंनी अंधार..... खरंच अंधार आहे 😂😂😂😂😂
हल्लीचे तथाकथित राजकीय विश्लेषक म्हणजे मोठा विनोद आहे. हल्लीचे सर्व विश्लेषक आपआपल्या पक्षाने ठेवलेले, पोसलेले "किरायके तट्टू" आहेत. आजच्या डिजिटलच्या सोशल मिडीयात कोणीही कीतीही गावठी स्मार्टनेस दाखविला तरी जनता चाणाक्ष झालीय......
प्रभाकरजी नमस्कार. आपण खूप भाग्यवान आहात कारण भाऊंसारख्या व्यक्तिमत्त्वाच्या सान्निध्यात तुम्ही राहता. इंडी अलायन्स साठी काय घालावं लागलंय हे कोल्हापूरकरच समजू शकला😂
अरे भाऊ तू तर आधुनिक मनू आहेस
हे सर्वांना माहीत आहे
तुला फक्त ब्राह्मनाचे श्रेष्ठत्व सिद्ध करायचे आहे
आणि तू कोण ? तीपण कुणाची तरी चाटतो च ना ...
लईच बामणांवीषयी जळजळ वाटते नाही का
उत्कृष्ट विश्लेषण
Salute to bhausaheb. Very nice discussion and analysis .
बायकोला स्वांतत्र्य देणारे देवेंद्र प्रतिगामी आणि आपल्या बायकोला कधी ही समोर न आणणारे मुख्यमंत्री मात्र पुरोगामी कारण ते शाहू फुले आंबेडकर यांचा मंत्र जपत असतात
तू पण दे तुझ्या बायकोला स्वातंत्र्य.
@@baburaokeskar9151 concept clear nahi tuji 😂😂
जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय सनातन
हो देंवेंद्र हा खरा प्रतिगामी माणूस बायकोला पुर्ण स्वातंत्र्य देणारा देव माणूस रियाज अली सारख्या माणसा बरोबर सरकारी बंगल्यावर रिल बनविण्याचे स्वातंत्र्य देतो यावरून प्रतिगामीत्व सिध्द होते लोक किती मुर्ख देवा भाऊला समजूनच घेत नाही एक गद्दार मुख्यमंत्री दुसरा गद्दार उपमुख्यमंत्री अर्थमंंत्री झाला देवा भाऊला पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी पक्षाने दिली नाही ही शोकांतिका
@@krushnadasdesale1075 जय शिवराय शाहू फुले आंबेडकर ☺️
तिमिरातून तेजाकडे प्रभु आपल्या ने जीवना सर्वात्मका शिव सुंदरा
तू प्रथम तिमिरातून बाहेर ये.
भाऊ म्हणजे भाऊच .मस्त अभ्यासपूर्ण चर्चा .🎉🎉🎉🎉
भाऊ तुम्ही खरच ग्रेट आहात. तुमच्या विचारानूसार मतलबी राजकारणी तीखटा बरोबर खाऊ की गोडा बरोबर खाऊ कारण यांची चव कडू कारल्यासारखी आहे.😂😂
Bhau, you a, great patrakar!I like appriciate your thought s
भाऊंचा आम्हाला अभिमान आहे.
प्रतिपक्ष चे कॉमेंट बॉक्स.चालू करा म्हणजे आपणाला.लोकमत कळेल.ग्रामीण भागातील.शेतकरी i कुठे घातला.ते नाकी सांगतील
भाऊ, आम्हाला तुमचा गर्व आहे 🙏👍
एकदम परखड भाष्य करत राजकारण्यांची बुद्धिमत्ता समाजाला दाखऊन आणि समजाऊन सांगितली.
Superb🎉🎉
छान defination सांगितली
जय श्री राम, वन्दे मातरम...
अफीम सरडे
I love you bhau
Welcome bhau Jay
भाऊ खुप छान,
लय भारी भाऊ
वस्तुनिष्ठ न बोलता कायम दंतकथा सांगतात विज्ञानावर न बोलता कायम भावनांची खेळ करतात
Tumche loka nahi ka kitte jirwat mag?
Maharashtra madhle bakwas goshti sangat bastat.
भाऊ चा लोकसभा भाजप ४०० पार भरोसा पार खोटा होता
Bhau book prediction 330 to 350 not 400.
@@ajitdesai-i1v paise gheun na 😀
@@sumitbauchkar2256Taripan Modich PM zale
@@praphullapatil9556 pn chehara padala na bhau
Mhatarpani dokyavar padla aahe to
पैसे घेवून परिक्षण करणारे भाऊ दुसऱ्याला अक्कल शिकवतात
Mag aiku nako na tu...tu Sanjay Raut la follow kr
हे चँनेल जे कोणीही चालवतो त्याला एक सभ्य विनंती आहे ..
एक तर आपण मा. भाऊंचे व्हिडीओ पुनःप्रसारीत करता(त्यांची परवानगी घेत असालच) इतपर्यत ठीक आहे.पण आजच्या व्हिडिओला जे काही शिर्षक दीलेले आहे ते अत्यंत अश्लाघ्य आहे.ते ताबडतोब काढुन टाका.
भाव तोरसेकर bjp ,rss चा agent आहे
To the point. Clarity
ग्रेट भाऊ
खूपच छान भाऊ
महान ..आहात ..
सत्य मेव जयते।। जय महाराष्ट्र।।
१) शरद थापट २) उल्हास बापट 😅
ह्या दोघांचे विचार एकच.सध्या भाऊंचे विचार कोणाला धार्जिन आहेत.भाऊंचे विचार ऐकून भाजप वासी झालेले आहेत असं वाटते.
🙏💐🙏
योग्य वेळी त्यांनी भाजप वर टीका पण केलेली आहे. ज्यावेळी भाजप ने युती तोडली २०१४ च्या वेळी तेंव्हा भाजपवर सडकून टीका केली आहे. त्यावेळी भाऊ व्हिडिओ बनवत नव्हते ते ब्लॉगवर लिहीत असत.
खूप छान
🚩🙏👌👍
अरे भाऊ तुम्ही पत्रकार/ विश्लेषक म्हणून स्वतःला संबोधता स्वतःच्या चॅनल वर दर्शकच्या प्रतिक्रिया comment section ब्लॉक का करता,,, ह्यातून हेकाकी वृत्ती तुमच्या ( वयानुसार 😂) आहे असे प्रतीत होते
Bhau nehmi 2 peg takun asto watt😂😂
मा. भाऊना मानाचा मुजरा त्याचे परखड विचार मांडतात सुंदर वकृत्व आहे
भाऊ तुम्ही प्रथम कमेंट्स बाॅक्स सुरू कराच...
बाकी
भाऊ तोरसेकर
प्रभाकर सुर्यवंशी
सुशील कुलकर्णी
अनय जोगळेकर
आणि असे अनेक भाजपाई पत्रकार आहेत ते सर्व जाणुन आहेत😢
त्यांना माहीत आहे कमेंट बॉक्स चालू ठेवले तर शंभरी भरली समजा.
ही मुलाखत ऐकत असताना, पहाताना मला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचीच आठवण आली राव...
मस्त.....
विचारवंत म्हणजे फक्त भाऊ. भाऊंचे विचार म्हणजे आ हा.... सॉरी विचारवंत नाही थोर विचारवंत
निरागस मुलगा बाळ ठाकरे नमंतरा विषयी बोलून जातात घरात नाहीं पीठ तर कशाला हवे विद्यापीठ वां पहा किती निरागस मुलाची भाषा
मस्त
भाऊ ❤❤
❤❤ dhanyawad Bhau Torasekarji vande matram ❤❤❤
Ha Patrakar ahet ki Pakshacha Agent ahet fakta Popat panchi karato
RIGHT wing also zero... without SECULAR 😂... enjoy his interview
Bjp ka POPAT Bhau😮
थंबनेलमधील वाक्य वाचल्यावर एका कवीची ( जे राज्यसभेत खासदार होते , आता नाव आठवत नाही ) कविता आठवली. काँग्रेसच्या फाटाफूटीवर कविता लिहिताना त्यांनी लिहिलं होत. " कोणी काँग्रेसच्या पुढे s घातला तर कोणी i घातली " . 😂
Khub Soppe n Sundar Vishlesan..🎉 Bhau u r Great.
भाऊ तुमचे मत एकदम परखड आहे..
GREAT JOB 👍💯 TUM JIO HAJARO SAL HAPPY JAY HIND SIR JI
🍄👌👍🙏🎉
माझ्याकडे सत्ता द्या . मी सगळ चालवतो . असे म्हणणारा एक " नेता " आजकाल येऊ घातलाय.
Only Frustration 😂
हा पत्रकार 100% मोदी भक्त आहे
Both journalists great. Analyzing only one side of ruling party leaders.
People know all this.
Shame on journalism.
भाऊ हुशार आहेत हे मान्य परंतु आता ते भाजप चे प्रवक्ते आहेत
४० वर्षापूर्वी कोल्हापूरात आले की शाहू आंबेडकर फुले यांचा उल्लेख करून भाषणास सुरुवात करीत असत।तेच वक्ते पुण्यात भाषण करताना लो.टिळक आगरकर यांचा उल्लेख करुन भाषण करीत असत.
बरेच टिपनी टिका करणारे शोधून खायला येतातच खरं समजुन घेणेच गरजेचे
Very good
भाऊच्या लेखी बीजेपी आणि फडणवीस यांना चांगल म्हणणारे आणि समर्थन करणारे सोडता... बाकी सगळे नालायक... बाकी भाऊंच्या भाषेत जनानखाण्यातील पत्रकार काय असतो याची प्रतिती आज आली...🙏
भाऊ स्वतःला उडानटप्पू म्हणणाऱ्या कडून काय अपेक्षा करणार 🤷♂️🤦♂️ एवढ्या विचारवंतांनी स्वतःचे कमेंट बॉक्स चालु करा नक्की डोक्यावर घेतील.🤷♂️🤦♂️
Right bhu 100% pan hey lokana kadhi samjel rajkaran