Sonyana Bharli Oti - Kadubai Kharat (Official Dance Video) | मया भिमानं सोन्यानं भरली ओटी
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- 🙏महामानवास कोटी कोटि वंदन🙏
SS Production प्रस्तुत
Sonyan Bharli Oti - Kadubai Kharat Original Song
(मया भिमानं सोन्यानं भरली ओटी)
गायिका - कडूबाई खरात (आई)
कोरस - ज्ञानेश खरात, आश्विनी खरात
गीतकार - सौजन्य संमदुर - सारंग, उत्तमदादा फुलकर
संगीत - हिरल कांबळे (DJ HK STYLE)
निर्माते. - आशाजी तायडे, धम्मा धन्वे
दिग्दर्शक,DOP - अभिजित चव्हाण,धम्मा धन्वे (sir)
प्रॉडक्शन्स न्यानेजर - मयूर निक्कम
डान्स कोरोग्राफ - अक्षय शिंदे (अक्की sir)
Thambnail Art -
कलाकार - अंकिता अडसुळे,अंजली खरात,निर्जला बागुल, काजल उम्रे
विशेष आभार
कवी उत्तमदादा फुलकर, गंगाधरजी गाडे (दादा),
विकास खरात, आक्षय पाटिल,आशीष कांबळे , रत्ना मगरे, वरुण, शुभम थोरात, धम्मापाल सुरडकर, थोरात दादा स्वप्नील शेजुल, कृष्णा शेजुळ, करण साळवे (भाऊजी) निखिल गांगुर्डे
All Copyright Legally Reserved To
©Dhammapal Sambhaji Dhanve (SS Production)
©Vikas Kharat
सदर चॅनेल चे सर्व गीते (Songs) रजिस्टर आहेत, कोणीही कॉपी अथवा दुसऱ्या चॅनेल वर अपलोड करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
#sonyanbharlioti #kadubaikharat #bhimjayanti #dhammadhanve #ssproduction #hiralkamble #bhimanasonyanbharlioti #originalsong
#bhimgeet #kadubaikharatsonyanbharlioti #djhkstyle
🙏मया भिमानं सोन्यान भरली ओटी😇
❤️ सगळ्यांना मानाचा क्रांतिकारी जय भीम🙏
Jay. Bhinm
🌹अप्रतिम भीम गीत 🌹🙏🌹
एकदम मस्त. जबरदस्त!!!💐💐🙏🙏
@@prshatshirsat210 तर काही जोडून सांगतो
P
मि हिंदू आहे पण रोज सकाळी D. Babasaheb Ambedkar चे Song ऐक तो ❤❤ जय शिवराय जय भीम 💎✍️📚
बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजासाठी काम केले आहे ते सर्वजणासाठी महामानव आहे
जय भीम !कडूबाईचा आवाज गीता ला साजेसा आहे, गीत,स्वर मनाला स्पर्शून जाते,,,
Jai bheem namobhudaye
@@Sagarkumarmehr h
आज आपल्याकडे जे काही आहे ते सर्व बाबासाहेब यांच्यामुळे च आहे आज आपले चांगले दिवस आहेत ते फक्त बाबासाहेबामुळे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे आणणारे बाबासाहेब याच्या एका सहिमुळे आपण आज थाटमाटात आहोत खरच बाबासाहेबांनी आपली सोण्यान ओटी भरली आहे त्यामुळे या गाण्यांचे एक एक बोल माझ्यासाठी खूप अनमोल आहे
जयभीम 🩵
आदरणीय कडूबाई खरात यांचं हे गाणं येण्याआधी मी यांचं विडिओ फेसबुक वर पाहिलं होतं, इतकं आंगावर शहारे आणणारा आवाज आहे. तेव्हा पासून सर्वांत आवडणारा हा गीत आहे🙏🙏🙏🙏🙏
Ho karach maja bhimana sonyana bharli oti thank you baba 💙💙
किती छान डान्स केला व माय जय भिम
Khupach chann niruu 😘
Nice
Mai Bihar se but ye song bahut achha laga hai sunane main .. my real hero baba saheb Dr br Ambedkar ji.. jai bhim jai samvindhan
Namo buddhay, Jay Bheem n Jay savidhan... ❤
नाद खुळा भावा..
एक एक शब्द काळजणारा लागणारा आवाज आहे आई तुमचा आणि टीम डान्स एकच नं झाला गाण्याचा आणि डांच्या मध्मातून समाजाला प्रोत्साहन करता आहे खूप छान करता तुम्ही सर्व असच कार्य करत रहावा 🙏🌹🌹🙏
Hggguyyu6
Kdk jay bhim 💙😍
सर्व टीम ला सप्रेम जय भीम नमो बद्धाय
💙💙💙 jay bhim 💙💙💙kadak🔥
जय भीम खूप छान
जय शिवराय जय शंभूराजे जय भीम.... खूप सुंदर अर्थ मांडलाय.. गितामधे.... खूप सुंदर
सगळ्याच कलाकारांना मना पासुन " जय भिम"
jay bhim..
All the best ❤️💙💙♥️
Kdk
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार न विसरण्यासारखे आहे मी गर्वाने बोलतोय जय भीम जय शिवराय❤🚩🚩🚩💯
मी नाही समाजाचा वारिक आहे मला हे बाबासाहेबाचं गाणं ऐकून मन भरून येते❤❤❤ खूपच आवडते
Mast zale song 💙
Jai Bhim 🙏 Namo Buddhya
जातं काढू नये पण जन्माला आलो मराठा कुटुंबात, 🙏 पण बा भीमा तुम्ही सदैव माझा हृदयात आहात 🙏
जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय महाराणा प्रताप जय भवानी ❤️❤️💙💙
🖤🙌🏻🙌🏻🙌🏻
नदी के किनारे पर खड़े रहने से नदी पार नही होती,
आपको उसे पार करने के लिए उसके अंदर जाना पड़ता है.
Khup khup khup chhhan song aahe. Kharach ya song ne man jinkl❤
Respected Bhimkannya Kadubai Kharat is really outstanding singer!!! 👍👍👍👍 jaibhim 🙏🙏🙏
Ll
Plllp
Pl
कडक भाऊ 👌👌👌👍💐
अति सुन्दर प्रस्तुति आपको क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय
Baba saheb aapke upkar kabhi bhi nahi bhila sakte🙏🥰🥰🥰 🙏.
💙💙Jai bhim💙💙🙏🙏🙏
जय शिवराय जय भीम 🧡💙
Aaj jee kahi ahe te fakt tumchya mule ba_Bhima 🙇💙🙏
Jay bhim 💙🙏
Jay bhim tai
Jay bhim 🙏🙏 khup sundar chhan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
💙Jay Bhim 💙
Khup mast full kdkl😍💙💝💕💕
I love this song❤🙏✍️🇮🇳 jai bhim 🙏✍️🙏 namho buddhay
🙏👌
Jay bhim tai sarvana
Jay bhim jay Maharashtra..jay shivsena... uddhav balasaheb Thackeray
बाबा साहेब चे सर्व गाने खरो खर खुपच सुंदर आहेत 💙 जय भीम जय संविधान 🙏💙💯
JAY BHIM 💙💙💙💙💙💙
ONE OF THE BEST SONG💙💙💙
Jay bhim keep it,up
Very nice Song......Jay bhim Namo Bhudhay 💙👑🙏
Jaibheem _💙🙏
Supar👌🏻👌🏻👌🏻👌🏻💙💙
Jai bheem 🇪🇺😎💙
जय भीम स्वाभिमानाचा🌍🙌🙏🏻👑💙
JAY BHEEM
जय भिम
💙जयभीम💙🙏💙
1 नंबर कडुताई 👌👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay Bhim
खूप सुंदर ! 👌👌
Bhimrao ramji ambedkar yani ya garib jantesathi srimant lokasathi ekach kayda kela. Aani sarvanna eksamana jivan jagnyasathi je kary kele te avrnniy ahe. ❤tya mahamanav babasahebans manapasun abhivadan jay bhim❤
Great performance 👌👌👏👏
1 no song ♥️
💙
माह्या बापानं ..❤ माझा बाप डॉ बाबासाहेबआंबेडकर
हे गीत ऐकल्यावर मन भरून येतं . डोळ्यात आपोआप अश्रू येतात. डोळ्यासमोर उभा राहतो बाबासाहेबांचा जीवन प्रवास .त्यांचे कष्ट , त्यांनी बहुजनासाठी सुखाचा केलेला त्याग .
जय भिम जय संविधान.
జై భీమ్ 💐💐🐘
Khup mast ❤ Jay bhim
Jay bhim
❤❤❤❤khup chhan
Very nice 👍👍👏 I like it 💕🤘👌👌👌
Supar se bhi upar
Jay bhim jay savidhan 💙
बाबासाहेब तुमचे उपकार कसे फेडावे आम्ही .....
तुमच्या मुळेच हा श्वास घेतो आम्ही
Khup Chan 👍
मानाचा जयभीम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर खरात ताईनी प्रत्यक्ष समोर आणले
माता भगिनीनो भिमरायानी तुम्हा आम्हासाठी पिढ्यान पिढीसाठी न संपणारी भाकर आपल्या हातात दिली आहे .
जय भिम जय भिम त्रिवार जयभिम💐💐💐💐💐
Nice Aakash.....Jay Bhim
लई भारी ताई...
खूप खूप छान एक पण शब्द वेर्थ जात नाही जय भीम ❤️👍
Chan song..... Jay Bhim 🙏
जय भीम..💙 जय संविधान 📘🖋️ जय आदिवासी ❤️🇮🇩
खूपच छान आहेत
हे गीत लिहणारे कवी समधुर सारंग हे फार हलाखीचे जीवन जगले त्यांना मानाचा जयभीम
I
Love
This
Song
जय जोती जय क्रांती ❤
जात सांगून गाणं आवडणारे माणसात या आधी
महामानवाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
Jay Bheem namo buddhay Mau Uttar Pradesh se ❤🎉❤🎉🎉
Jai bhim jai savidhan ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Katar Jay bhim vadi 🙏🙏🙏🙏
छानच.
.
Majha khup awadla bheem dada
Jay Bheem 💙💙💙🙏👌🙋♂️
💙जय भीम 💙
जय भीम ❤
Jai Bhim
Jay Marahata Jay kunbhi jay Bhim ❤
Voice like a true words ❤
जय भीम 🙏🙏
खूप छान... जय शिवराय जय भीम...
जय श्रीराम जय भिम
jay bhim
❤❤
Jai bhim🙏