आई म्हनु मी कुनाला | श्री दिलीप म्हात्रे | Aai Mhanu Mee Kunala | soduniya geli aai | abhang marathi
Вставка
- Опубліковано 19 вер 2024
- काळजाला पाझर फोडनारा अभंग आई म्हनुमी कुनाला
गायक - दिलीप म्हात्रे
#soduniyageliaai #aai #आई #अभंग #भजन #bhaktipoojaaradhana #bhajan #gavalan #dspfilmmakers #भक्तिपूजाआराधना #abhangmarathi
सोडुनीया गेली आई आम्हा लेकरांना.
आई-आई -आई आता म्हणूमी कुणाला. || धृ ||
आई तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार,
सोडुनीया गेली आई सारा परिवार. || १ ||
लेकि सुना रडत बसती काणा कोपर्यात,
आई तुझी आठवण येते प्रत्येक क्षणात. ||२ ||
दास म्हणे जगन्नाथ बाप आणि आई,
आई बापा सरीखे दैवत नाही. || ३ ||
सोडुनीया गेली आई आम्हा लेकरांना.
आई आई आई आता म्हणूमी कुणाला.
खूप छान खूप माझ्या आईची आठवण येते
डोळ्यात अश्रू आले महाराज, 🥰🥰🥰👌👌👌
Khup sundar khup bhari, manatle sagle dukh mitun jatil he aikun❤
डोळ्यात अश्रु आले. महाराज खूप छान
खुप छान गायन केलय
अतिशय सुंदर महाराज
खूप सुंदर दिलीप बुवा
राम कृष्ण हरी 🙏 ♥️
आईसाठी गायलेले अभंग काळजाला स्पर्श झाला खरंच खूप सुंदर गायला सर
खुपचं छान आश्रु अनावर झाले 😢😊
राम कृष्ण हरी 🙏
खुप छान माऊली अभंग
धन्यवाद माऊली
Great 1 no.
अतिशय सुंदर
खुप छान माऊली रामकृष्ण हरी
Far chan
एक नंबर,🙏
एकच नंबर अभंग
सादरीकरण खूप छान झालं.
खुप छान महाराज
हृदयस्पर्शी..... जय जिजाऊ 🙏🙏
खुप सुंदर आवाज़ आहे
Apratim sadrikaran.
गीत खुप सुंदर आहे प्लिज लिहून पाठवा अभिनंदन
सोडुनीया गेली आई आम्हा लेकरांना.
आई-आई -आई आता म्हणूमी कुणाला. || धृ ||
आई तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार,
सोडुनीया गेली आई सारा परिवार. || १ ||
लेकि सुना रडत बसती काणा कोपर्यात,
आई तुझी आठवण येते प्रत्येक क्षणात. ||२ ||
दास म्हणे जगन्नाथ बाप आणि आई,
आई बापा सरीखे दैवत नाही. || ३ ||
सोडुनीया गेली आई आम्हा लेकरांना.
आई आई आई आता म्हणूमी कुणाला.
❤ Aai 🙏 love you aai
Khupch chhan❤❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏
अतिशय छान वर्णन केले आहे आवाज पण गोड आहे धन्यवाद! ❤
Mastchdada
खूपच सुंदर गायन, मधुर आवाज ऐकून मन प्रसन्न होऊन गेलेत.
धन्यवाद
👏👏👏👏👏
गोड आवाज
😢😢😢😢😢
(Kurach charan ❤
Very nice
Superrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr
Fharach mast buwa
😭😭😭😢😢😢😢😢
जय हरी विठ्ठल 🙏
मस्त आवाज सूर ताल पण छान
🙏🙏👍
khup sundar
Very very good.
Super sir
मस्त पाखवाज हिरामण पाटील
🎉
Mhatre Sir very nice, heart touchable 👌👌🌹
Sundar awaaz Maharaj very nice bhajan
Kup cha ahe gita
Good
काळजाला भिडणारा अभंग आहे 😂😂
Lyrics taka
सोडुनीया गेली आई आम्हा लेकरांना.
आई-आई -आई आता म्हणूमी कुणाला. || धृ ||
आई तुम्ही आमच्यासाठी कस्ट केले फार,
सोडुनीया गेली आई सारा परिवार. || १ ||
लेकि सुना रडत बसती काणा कोपर्यात,
आई तुझी आठवण येते प्रत्येक क्षणात. ||२ ||
दास म्हणे जगामध्ये बाप आणि आई,
आई बापा सरीखे दैवत नाही. || ३ ||
सोडुनीया गेली आई आम्हा लेकरांना.
आई आई आई आता म्हणूमी कुणाला ?
Likhit rupat dakhvawe
Description मध्ये लिखित रुपात आहे