Dysp Pailvan Rahul Nana Aware Yanchi Khari Sampati | पैलवान राहुल नाना आवारे यांची खरी कमाई

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 вер 2022
  • पैलवान राहुल नाना आवारे हे एक महाराष्ट्राचे लाल मातीतील अस्सल हिरा आहेत मराठवाड्यातील बीड पाटोदा गावातील पैलवानकी वारसा असणारं घरानं म्हणजे आवारे परिवार वडील वस्ताद बाळासाहेब आवारे बंधु गोकुळ आवारे हे चांगले पैलवान वडीलांचा पैलवानकीचा वारसा दोघे भावंडे चालवत असुन वडील बाळासाहेब आवारे हे पाटोदा गावातील जय हनुमान व्यायाम शाळा तालमीत शेकडो गरीब पैलवान घडवत आहेत कसलाही मोबदला न घेता काॅमनवेल्थ सुवर्ण पदक विजेते पैलवान डि वाय एस पी राहुल नाना आवारे यांची खरी संपत्ती काय आहे किती चांदीच्या गदा मेडल पारितोषिक आहेत आज या व्हिडिओ माध्यमातून बघायला मिळेल पैलवान राहुल नाना आवारे यांचे गुरू बिराजदार मामा यांनी घडवले वस्ताद हरिश्चंद्र बिराजदार मामा यांची आठवण पैलवान राहुल नाना आवारे आजही काढतात तसेच अर्जुनवीर काका पवार यांचे मार्गदर्शन मिळाले त्यामुळे पैलवान राहुल नाना आवारे हे कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव केलेत याच लाल मातीने पैलवान राहुल नाना आवारे यांना पोलीस प्रशासनात डि वाय एस पी या पदा पर्यंत नेले त्याबद्दल खरोखरच कुस्ती लाल मातीला वंदन केले पाहिजे
    _______________________
    tags in this video
    wrestler dysp rahul avare
    Rahul nana aaware talim Patoda beed
    Rahul nana avare interview with dnyaneshwar aswale
    Rahul nana aavare medal paritoshik gada
    rahul avare home village talim Patoda
    rahul avare family members background information life style income job
    wresling academy patoda
    rahul avare new letest kushti
    rahul avare Gokul aware kusti videos
    rahul avare kusti videos letest update
    dysp rahul nana aware kusti videos
    dysp wreslar rahul avare
    wrestler dysp rahul avare kusti videos
    rahul avare new video
    #wrestling
    #dysprahulaware
    #dnyaneshwaraswale
    #kusti
    #patodabeed
    #hanumanakhada
    #rahulnanaaware
    #talim
    #maharashtrakesari
    #talimvideo
    #beed

КОМЕНТАРІ • 36

  • @sunilpimpale1508
    @sunilpimpale1508 10 місяців тому +2

    अस्वले सर तुमचे कार्य अभिनंदन पात्र आहे हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @paishrawanghuge4555
    @paishrawanghuge4555 Рік тому +12

    तुम्ही जे काम करत आहात ते नंबर एक आहे बाकी पण भरपूर चॅनल आहेत पण असे छोट्या छोट्या गावात जाऊन असं कोणीही दाखवत नाही जे काम करत आहात त्याबद्दल तुमच्या कामाला सलाम आणि तुम्ही असेच काम करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @vinodkadam9612
    @vinodkadam9612 Рік тому +2

    हाडा च पाणी केलेला पैलवान राहुल आवारे अभिनंदन आदरणीय साहेब राहुल आवारे साहेब

  • @paishrawanghuge4555
    @paishrawanghuge4555 Рік тому +3

    अशी भरपूर चॅनल आहेत प्रत्येक तालमीत जाऊन अशी भेट कुणी दिलेली पाहिली नाही आणि त्यातल्या मराठवाड्यात कोणी अशी मुलाखत घेतलेली पाहिलीच नाही त्याबद्दल तुमचे आभारी परत एकदा तुमच्या कार्याला सलाम

  • @vinodkadam9612
    @vinodkadam9612 Рік тому

    जगातील सर्वातम पैलवान राहुल आवारे

  • @sandiprajpure6121
    @sandiprajpure6121 Рік тому +1

    आमच्या पाटोदा तालुक्याची शान राहुल नाना आवारे

  • @pirajibhosale3922
    @pirajibhosale3922 Рік тому

    Atishay Sundar

  • @rahulkale909
    @rahulkale909 Рік тому +1

    Dysp साहेब एक ऑलिम्पिक च पदक येउद्या तुमच्यात ति धमक आन क्षमता आहे 🙏🏻

  • @Amrutachavan7136
    @Amrutachavan7136 Рік тому +4

    नाथा पवार यांची मुलाखत घ्या सर अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करून झालेला पैलवान

  • @manikbodake9846
    @manikbodake9846 Рік тому +5

    भाऊ तुम्ही फार मोड काम करीत आहात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत राम राम

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 Рік тому +1

    बाबाजी कुस्ती संकुल आष्टी व या तालमीचे वस्ताद महाराष्ट्र केसरी पैलवान सईद चाऊस यांची मुलाखत घ्या.

  • @shivajisakate8006
    @shivajisakate8006 Рік тому +1

    खूप छान

  • @avinashgavhane8404
    @avinashgavhane8404 Рік тому +1

    Great mauli sir❤️❤️👍👍

  • @shaileshpatil6434
    @shaileshpatil6434 Рік тому +1

    Niceee 👌🏻👌🏻👍🏼

  • @yusufshaikh9603
    @yusufshaikh9603 Рік тому

    Patrakar saheb 1 nabar mulakhat ghetale thumhi vidio chagale dakhavale dhanyavad .

  • @adityatambe5675
    @adityatambe5675 Рік тому

    आमच्या गावची आण बाण शान..

  • @sayajibudhavale6535
    @sayajibudhavale6535 Рік тому +1

    सचिन. भाऊ. पुजारी. मुलाखत घे. सर. पंजाब राज्यातील कुस्ती. कशी आसती. तिकडच. वातावरण काय. किती पैसे. देतात. पैलवाना. ना.
    इतर. राज्यातील. पैलवाना. ना. दमदाटी का. करतात
    पजांबची. कुस्ती. जानुन.घ्यायची आहे. भाऊ ची. मुलाखत घेया. सर

  • @sagarjadhav2437
    @sagarjadhav2437 Рік тому +2

    पैलवान किरण भगत यांची मुलाखत घ्या

  • @sachinshingadeofficial2277
    @sachinshingadeofficial2277 Рік тому

    Khup Chan 👌👌👌👌

  • @ashokparjane5992
    @ashokparjane5992 Рік тому +1

    सुंदर

  • @subhashdhone1585
    @subhashdhone1585 Рік тому

    खूप chan

  • @AmolJadhav-ug3xp
    @AmolJadhav-ug3xp Рік тому

    मस्त

  • @rajendrakolekar98
    @rajendrakolekar98 Рік тому

    Very nice

  • @kalidasrupanavar1493
    @kalidasrupanavar1493 Рік тому

    Nice

  • @Daya_Patil_Kazad
    @Daya_Patil_Kazad Рік тому

    ❤️❤️❤️❤️

  • @ganeshhodshil6319
    @ganeshhodshil6319 Рік тому

    माझ्या गावापासून 10 km मालेवाड़ी गांव आहे त्यांच

  • @sandipdhaygude2703
    @sandipdhaygude2703 Рік тому

    Lal mati kusti kendra Lonanad yachi bhet ghya pls

  • @vinodkadam9612
    @vinodkadam9612 Рік тому

    नाद करा पण पैलवान राहुल आवारे यांचा नका

  • @ganesh7026
    @ganesh7026 Рік тому

    आमचा पदोडा

  • @sandipdhaygude2703
    @sandipdhaygude2703 Рік тому

    Mi jya sangitalya aahet ghetlya nahi sir

  • @sandipdhaygude2703
    @sandipdhaygude2703 Рік тому

    Aapli bhet amol Bhuchade wrestling academy madhe bhet zali hoti