त्र्यंबकेश्वरमधील भात शेतीतून ग्राऊंड रिपोर्ट | इंद्रायणी वाणाची तांदूळ लागवड | Shivar News 24

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 січ 2025

КОМЕНТАРІ • 19

  • @manikraomali5441
    @manikraomali5441 2 роки тому +1

    भात उगवायला किती दिवस लागतात साहेब please reply me

  • @manikraomali5441
    @manikraomali5441 2 роки тому

    उगवणी नंतर कोणते तणनाशक वापरावे plz reply me

  • @gajanankolte6798
    @gajanankolte6798 3 роки тому +2

    भात शेती परवडत नाही तर मग भात शेती करणे सोडत का नाही हा मला पडलेला प्रश्न

    • @OmDeshmukhM.B
      @OmDeshmukhM.B 3 роки тому

      Barobar ahe

    • @rajeshtungar6711
      @rajeshtungar6711 2 роки тому +4

      ईकडे भरपूर पाऊस पडतो म्हणून भात शेतीच करावी लागते.... !!!!

    • @avinashpandharbale3135
      @avinashpandharbale3135 2 роки тому

      भाकरी बरोबर भात हा लागतोच

    • @sahilpatil7010
      @sahilpatil7010 2 роки тому

      आम्ही पण भात शेती करत होतो..........भात शेती एक एकरला वष॔चे फक्त 15 दिवसच कष्टाचे काम होते बाकीचे 11 महिने आम्ही बसुन होते मग कशे परवडणार

    • @dipakjadhav6197
      @dipakjadhav6197 Рік тому

      शेतकऱ्याला पर्याय नाही भाऊ

  • @shubhampawale4964
    @shubhampawale4964 2 роки тому

    इंद्रायणी काही नवीन नाही....आमच्या पुणे जिल्ह्यात हाच भात लावला जातो

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 3 роки тому

    सोलापूर भागात येईल का भात पिक

  • @kartikdound2506
    @kartikdound2506 3 роки тому

    Hii