आणि बासमती पेक्षा जास्त सुगंधित गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये पिकणारा चिंनौर ज्याला हिदी मध्ये काली मुंछ म्हणतात तसेच उत्तम चवीचा तांदूळ कोणते वाण आहे?हा तांदूळ विदर्भ व पश्चिमी मध्य प्रदेश व पश्चिम छत्तीसगड मध्ये प्रसिध्द आहे.
बासमती तांदळामध्ये मध्ये इंद्रायणीच्या तुलनेत जास्त कॅलरीज असतात, त्यामुळे बासमती तांदूळ वजन वाढण्यासाठी जास्त कारणीभूत असेल. पोषक आहारासोबत बासमती राइस नियंत्रीत प्रमाणात खाऊ शकता.
आपला मराठी चॅनल नक्की Subscribe करा
Hoy keley माझेही मराठी चॅनल आहे🙏🙏🙏🙏
@bhakhtichannel-p4j धन्यवाद 🙏, आणि तुमच्या चॅनेलला खूप शुभेच्छा 👍
बासमती तांदूळ डायबेटिस साठी चांगला आहे व इंद्रायणी तांदूळ हा डायबिटीस साठी अतिशय घातक आहे हाच तो फरक आहे.
Indryani cha dudh bhat mahnje 1 no👌👌👌👌
एकच नंबर ❤❤😊
Mast video kelay ❤👌
धन्यवाद 🙏
Very knowledgeable video..thanks for sharing 👌👌👍👍
Thank you
छान माहितीपूर्ण विडिओ असेच बनवा❤❤
हो नक्कीच🙂, धन्यवाद 🙏
छान माहिती मिळाली धन्यवाद 👍🏿
धन्यवाद 🙏
आभार
वा खुप छान चॅनल आहे ❤ मराठी पाऊल पडते पुढे
धन्य वाद
कराड तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ मऊ,अत्यंत चवदार आहे.बासुमती पेक्षा कितीतरी चांगला.😊
ओरिजिनल तर नाहीच उलट केमिकल युक्त धान्य. खावे. लागतो.
GD बासमती सर्वात भारी.
दादा कोलम आणि स्टीम राईस मधील फरक सांगा व कोणता चांगला हे ही सांगा
Aalalya Bhartat khadyda padartha madhe suddha bhesal asate
Amhi pan indrayni laavlay .. 2.5 acare madhe .. raigad la
Dat bhat 🎉
आता बासमती तांदूळ आणि इंद्रायणी तांदूळ original मिळत नाही...
दुकानदार फसवतात...
बरोबर आहे
इंद्रायणी शेतकऱ्याकडून घ्यायचा चांगला आणि माफक दरात
आंबे मोहर तानदलाची माहिती द्या
आंबेमोहोर हा इंद्रायणीचा बाप आहे.
इंद्रायणी वानाचे संशोधन वडगाव मावळ कृषी संशोधन केंद्रामध्ये झाले
Indrani best
आता ओरिजिनल इंद्रायणी तांदूळ मिळत नाही
Shetkaryankadun ghya, marwadi lok phasawtat.
Kuthe milel???@@NileshKumar-yj4sb
Nasrapur
अगदी बरोबर, आंबे मोहोर या जातीची देखील फसवणूक होत आहे. 🙏
Tu khavu nako
Is Indriyani rice Genetically modified?
No, Hybrid & Genetic Modification both are Different things
I just got my PHD in तांदूळ...😇😇
पिरांगुट. लवळे गाव मुळशी तालुक्यात ओरिजनल तांदुळ आहे
हो का. मला हवा होता पत्ता किंवा फोन नंबर मिळेल काय
आणि बासमती पेक्षा जास्त सुगंधित गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये पिकणारा चिंनौर ज्याला हिदी मध्ये काली मुंछ म्हणतात तसेच उत्तम चवीचा तांदूळ कोणते वाण आहे?हा तांदूळ विदर्भ व पश्चिमी मध्य प्रदेश व पश्चिम छत्तीसगड मध्ये प्रसिध्द आहे.
Kuthe milel
कुठे भेटल भाऊ हा तांदूळ
@@neelamparmar8152सुगंधी चिनोर किंवा कालीमुछ म्हणून मागा कुठेही मिळेल
माझ्याकडे नेहमी सुगंधी चिनोरच वापरतात
सुगंधी भातावर गावराणी तुपाची धार,व्वा काय मजा येते जेवणात❤❤
Kharokhar nuturel sugandh asnara Chinnur athava Katechinnur tandul ha Chandrpur aani Gadchiroli jilhyat parmparik paddhatine pikvala jato tyacha chvichi sar kuthlyach tandul madhye nahi
सुगंधी तांदूळ म्हणजे आंबेमोहोर,आंबेसाळ,जिरेसाळ.
Dawat Basumati la basamati cha smell yetach nahi
Delhi rice mhantat tyala
बासमती सुद्धा असली. मिळत नाही.
आमच्या भेटतो इंद्रायणी
कोणता चांगला एक नाव सांगा 😅😅😅😅😅
इंद्रायणी म्हणून दाखविलेला तांदूळ इंद्रायणी वाटत नाही.
बरेच प्रकार आहेत त्यामुळे
होलसेल। किती रुपयांमध्ये उपलब्ध आहे
20
आपल्याला इंद्रायणी तांदूळ असली मिळत नाही.
दोन्ही पैकी कोणत्या तांदळामुळे वजन वाढण्याची शक्यता असते
बासमती तांदळामध्ये मध्ये इंद्रायणीच्या तुलनेत जास्त कॅलरीज असतात, त्यामुळे बासमती तांदूळ वजन वाढण्यासाठी जास्त कारणीभूत असेल. पोषक आहारासोबत बासमती राइस नियंत्रीत प्रमाणात खाऊ शकता.
कोलम तांदूळ कसा आहे मग ???
त्याचाही व्हिडिओ लवकर येईल 🙂
Banghar
Milato orijanal
बासमती(गुजराती)* इंद्रायणी (मराठी)
असे नाही,बासमती अनेक राज्यांत पीकतो
साधू बासमती खूप दर्जेदार असतो,विसरले का
दर्जेदार म्हणजे काय
वसुमती म्हणजे पृथ्वी.