वणी - असा साजरा होतो, आदिवासी समाजाच्या दैवताचा उत्सव, दापोरा देवस्थानात-भाग १- वणीचा राजा आवाज माझा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025

КОМЕНТАРІ • 2

  • @parchakevijay6969
    @parchakevijay6969 2 роки тому +1

    याठिकाणी निवेदक यांनी बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधत असा उल्लेख केला आहे.....बुद्ध पौर्णिमेशी गोंड आदिवासी समुदायाचा काडीचाही संबंध नाही. आम्ही गोंड आदिवासी सदर दिवशी वैशाखी पोर्णिमा मानतो सदर वैशाखी पोर्णीमेला आमच्या आराध्य दैवत पेरसापेन,मानको,राव,जैतूर या देवांची (पुजा)करतो.
    हे उत्सव कडक उन्हात येत असते हिच आमची खाशीयत आहे. एवढं तापमान असून सुद्धा पुर्वापार आम्ही आपच्या सण,उत्सव,परंपरा आपल्या गोंडी रितीरिवाजाने साजरे करतो. ईतर धर्मियांशी काही संबंध नाही आमचा...आमचा धर्म गोंडीधर्म आहे..आम्ही कोयतूर आहो..मुलवंशी आहो...जयसेवा जयगोंडवा

  • @nandiniwarkhade4175
    @nandiniwarkhade4175 4 роки тому +5

    आदिवासी समाज म्हणून गोंड जमातीचा इतिहास लपवू नका..महाराष्ट्रात 45 जमाती आहेत ज्या जमातीविषयी न्यूज बनविता त्याच जमातीचे नाव पण घ्यायचे,,सर्व आदिवासीची ही परंपरा नाही,,