प्लास्टिकच्या फूलासारखी दिसणारी Paper Flower / Straw Flower ची फूले घरच्या बागेत कशी उगवाल ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 51

  • @ushagawhale7592
    @ushagawhale7592 15 днів тому +3

    खूप छान व्हिडिओ मी पण हि फुले हारातच पाहिले होते.बि रूजवण्या पासून ते फूले येईपर्यंतचा प्रवास खूप छान मस्त!!,👌👍🙏

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 2 дні тому +1

    खूप छान माहिती मिळते आपल्याकडून प्रत्येक फुलाची

  • @dipalikulkarni2090
    @dipalikulkarni2090 3 дні тому +1

    हार बघितले होते.आज त्याबद्दल छान माहिती मिळाली

  • @manishakaumamekar4379
    @manishakaumamekar4379 15 днів тому +1

    खुपच छान आलीत झाडं

  • @Jaivikkitchengarden
    @Jaivikkitchengarden 15 днів тому +1

    ताई🙏 व्हीडीओची वाट पाहतो आणि आला की रोज पाहतो आम्ही🙏🙏

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  15 днів тому

      मनःपूर्वक धन्यवाद 😊.
      अशी कमेंट वाचली की कष्टाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं.🌹🙏

  • @meghanashah8358
    @meghanashah8358 15 днів тому +1

    नेहमप्रमाणेच छान व्हिडिओ👌

  • @kmnaware3463
    @kmnaware3463 15 днів тому +1

    या फुलांचे हार तर बरेचदा बघितलेली
    आता सविस्तर माहिती मिळाली
    नक्कीच लावेल

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  15 днів тому

      धन्यवाद निलिमा मॅडम ☺️🌹

  • @kalpanabankapure6052
    @kalpanabankapure6052 14 днів тому +1

    बरीच माहिती आहे तुला ताई

  • @cbgyt814
    @cbgyt814 15 днів тому +1

    व्वा,मस्त च...या बाबतीत काहीच माहिती नव्हते ताई...खूप खूप धन्यवाद

  • @vishakhasurve5139
    @vishakhasurve5139 15 днів тому +1

    मी सुद्धा हार मध्ये बघितली होती 🎉मस्त ❤️विडिओ 👍

  • @vandanasonar8053
    @vandanasonar8053 15 днів тому +1

    खुप सुंदर माहिती देणारा व्हिडिओ 👌👌👌👌👌👌

  • @avinashchannesongs9333
    @avinashchannesongs9333 15 днів тому +1

    खूप छान. हि फुले वाळल्यावरही तशीच दिसतात. असा विडिओ बनवायला खूप मेहनत व संयम लागतो. लाईक NO. 8

  • @meghanashekokar7517
    @meghanashekokar7517 15 днів тому +1

    ❤ छान

  • @varmafamily3956
    @varmafamily3956 14 днів тому +1

    विडीयो खूपच छान पहिले वेळी फूल खरे पूरे आहे

  • @ravikadatare8914
    @ravikadatare8914 15 днів тому +1

    Mast .

  • @charudattamali3561
    @charudattamali3561 15 днів тому +1

    👍 👍

  • @kavitajadhav1001
    @kavitajadhav1001 15 днів тому +1

    धन्यवाद

  • @meenaghuge6289
    @meenaghuge6289 15 днів тому +1

    🙏
    मी देखिल फक्त हारात पाहिली होती ही फुल.
    👌👍

  • @sanjaykajrekar3077
    @sanjaykajrekar3077 15 днів тому +1

    हे paper flower आतापर्यंत आम्ही हारातच बघितली आणि आज समोर दिसून आलीत

  • @shrideep1314
    @shrideep1314 15 днів тому +1

  • @shrirangghanekar-g8q
    @shrirangghanekar-g8q 15 днів тому +1

    माझे काका कमला नेहरू पार्क, मुंबई येथे हेड माळी होते. या बागेत लहानपणी मी ही फुले पाहायचो. आम्ही यांना सुकी फुले म्हणायचो. ही पाण्यात थोडा वेळ ठेवली की मावळतात व नंतर उन्हात ठेवली की परत फुलतात. खूप टिकाऊ फुले आहेत. रंग पण भरपूर असतात.

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  15 днів тому

      हो , खूप व्हरायटी असते रंगांची.
      धन्यवाद 😊

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 14 днів тому +1

    ह्या पेक्षा अस्टर खुप सुंदर दिसते आणि त्याला सुगंध तर असतोच पण त्यात पाच सहा कलर्स मिळतात

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  14 днів тому

      Ok.प्रत्येक फूलाचं सौंदर्य, गुण वेगवेगळे .
      अस्टर वर्षभर टिकतात का ?
      याच्याकडे हा गुण , त्याच्याकडे तो .. अशा विविधतेने च तर निसर्ग नटलेला आहे.

  • @veenaparalikar1095
    @veenaparalikar1095 15 днів тому +1

    वा,मस्तच.बिया मिळू शकतील का?

  • @VijayaNakate
    @VijayaNakate 14 днів тому +1

    ताई ही फुले फ्लॉवर पॉट मध्ये ठेवता येतात का?

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  14 днів тому

      हो . नक्कीच ठेऊ शकता . खूप सुंदर दिसेल फ्लाॅवरपाॅट 👍

  • @amrutamore1653
    @amrutamore1653 3 дні тому +1

    नाव, माहीत, नव हते, फुले, बाजारात, लकशमी, , पूजनला, येतात

  • @madhavikhaladkar5075
    @madhavikhaladkar5075 13 днів тому +1

    थेऊर हून मी आणते नेहमी .पण रोपे नाही झाली. आता तुमच्या प्रमाणे करून पाहते.बहुतेक चुकीच्या वेळी लावले