Here’s my humble attempt of “ Neej Majha nandalala ” originally sung by the Saraswati ma, Lataji composed by Pandit Shriniwas Khale written by the great Magesh Padgaokar .
राहुल जी .. "शांत हे" चे सर्व खर्ज नितांत सुंदर, आणि "ह्या झऱ्याचा" मधलं आर्जाव नेमकं ठाव घेणारं .. कमाल केलीय तुम्ही! माझा मुलगा अगदी तान्हा असताना त्याच्या नाकात नळी घालायला लागायची, दूध पाजण्यासाठी, आणि मग त्याला शांत झोप लागण्यासाठी अशी अप्रतिम अंगाई गीत शोधून शोधून म्हणायची .. असं आम्ही सहा महिने रोज केलं .. तो खडखडीत बरा झाला ! तुम्ही असीम ममता साठवलेल्या हृदयाची भाषा अचूक गायलात !! इतक्या वर्षांनंतर हा दुर्लभ योग आला तुमच्यामुळे !! शतशः धन्यवाद..
राहुल तुझ्या आवाजाने मनावरचं मळभ दूर जातं आणि प्रसन्नता येते... मर्दानी आवाज आणि आई पणाचा हळुवार पणा दोन्हीचा मिलाप तुझ्या गाण्यात आलाय... We are lucky....
The very first line of this song itself made me cry for real. My आजी used to sing this for me when I was a kid. Thanks for bringing back beautiful memories in a beautiful way :)
माझा ३ वर्षांच्या मुलाचा रोज हट्ट असतो झोपताना हे गाणं लावण्यासाठी. त्याने तुमचे नाव 'watermelon uncle' ठेवलें आहे. जो बॉल दिसत आहे त्यामुळे. पलंगावर पडल्या पडल्या म्हणतो watermelon uncle चे गाणे लावा. खूप सुंदर राहुल सर. अशाच सुंदर कलाकृती येत राहो. धन्यवाद.
तुमचे गाणे नेहमीच हृदयाला भिडते मी गाणे शिकले नाही पण तुम्ही गायलेली सर्व गाणी ऐकून ऐकून गायला शिकले खूप खूप धन्यवाद राहुलजी 🙏🙏🙏 अशीच सयंदर सुंदर गाणी नेहमी ऐकवत रहा लताजीची हिंदी गाणी जसे रस्मे उल्फत हे गाणं नेहमीच तुम्ही गायलेलं ऐकायला मला खूप आवडते
दोन वर्षापासून हे गाणं ऐकून माझा मुलगा झोपतो... बोबड म्हणतो सुध्दा....काय जादू आहे यात ...वा राहुल जी....खूप छान ...कृपा करून आम्हाला please भेटा तुम्ही एकदा...❤
Tranquility & serenity amidst this chaos.A moment of absolute calmness experienced listening to this precious composition. It's heartwarming to witness your creative prowess always striving for excellence each time with the same dedication and sincerity.Millions of wishes now and forever. Waiting eagerly for the next gem but nevertheless this composition will linger on for a long time🙏.
Thank you Rahuljee. ही एकमेवाद्वितीय लोरी डेमो स्वरूपात सादर केल्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. खळेकाका आणि लताजींबद्दल काय बोलणार! Golden song by Golden composer and Golden voice this is! सांगीतिक दृष्टया तर हे अंगाईगीत उच्च दर्जाचं आहेच पण संथ लयीत, दमसासाचा कस लागेल अशी रचना आणि शब्दांना अनुसरून मिंड, ठहराव ह्या सगळ्यातून ह्या गीताचं *अंगाईत्व* इतकं सुंदर प्रतीत होतं, हे अद्भुत आहे. ह्याचं अजून, एक एक ओळ उलगडत तुमचं विवेचन ऐकायला जरूर आवडेल. लॉकडाउनच्या निमित्ताने तुमचा हा सुंदर उपक्रम आम्हाला अनुभवायला मिळतोय, हे आमचं भाग्य. धन्यवाद. 🙏
सावलीची तीट गाली वा वा वा खरच अप्रतिम .तुमच्या या अंगाई गायनाने रेणुकावरील बाबांचे प्रेम व्यक्त झाले .रेणुका आसपास आहे असे वाटते. शांत शांत वातावरण वात्सल्याने भरून गेले. Thank
khup khup apratim rahul dada... prachand avadlay mala he gana... ani tyahi peksha tya ganyat tu je bhav utles na te khup jast avadle...... ashich ajun gani aikayla nakkich avdel...
1st view sir....you are my inspiration...I've been learning classical music from kaushiki Chakraborty for 4 years...your voice melts my heart every time...you are diamond for our country sir...my father's favourite singer is none but you....the song Dil ki tapish he had heard more than 100 times...believe me...loads of respect from Bengal🙏🙏
@@RahulDeshpandeoriginal thank you so much sir....it's my pleasure that you have seen my message and replied me...I always take your name in front of kaushiki mam...she respects you a lot...it's my dream to meet you once in my life.
खूप खूप छान लोरी हे असे लता दीदींचा सुर ऐकून मन शांत होते का नाही त्या लहान बाळांना झोप येणार राहुल तूझा हि सर्व गाणी गाण्याचा प्रयत्न खूप खूप छान आहे धन्यवाद 🙏🙏🙏🙏
खरंच सुंदर गीत, संगीत आणि गानसरस्वती लता मंगेशकर यांच्या स्वरात..श्रीनिवास खळे काका यांची गाणी सोपी वाटणारी पण गाताना तेव्हढीच अवघड..Male version मधे प्रथमच ऐकलं पण तितकंच अप्रतिम वाटलं...तुम्ही गाताना खुप शांत आणि आनंददायक अनुभव आला..धन्यवाद
क्या बात हे राहुलजी!!!!! काही गाण्यांबद्दल शब्द सुद्धा मुक होतात आणि अश्रू बोलतात, तितकं छान गायलात तुम्ही! रेणुका खूप नशीबवान आहे, तिचे बाबा तिच्यासाठी इतकी छान अंगाई गाऊ शकतात. Thank you so much for this song👌👌👌👌👌
Rahulji खूप छान तुमचे हे गाणे मी रोज ऐकते. keyboard वर पूर्ण गाण्याचा धीरगंभिर पनाखूप छान वाटतो आहे . शांत या शब्दातून आभाळाची गंभीर शांतता जाणवते.तुमचा ललबा हा शब्द मला फार आवडला. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे गाणे ऐकल्यावर दिवसभरचे थकलेले मन शांत होऊन जाते.
आईने मायेने स्पर्श करावा अगदी तसेच सुख आणि तसाच निवांतपणा...हे गाणे ऐकून हृदय आणि मनाची अवस्था शब्दांत सांगणे कठीण..फक्त अनुभवणं एवढेच आमच्या हातात आहे...❤ ❤ ❤
पाखरांचा गलबलाही बंद झाला... काय सुरेख गायलंय शेवट अप्रतिम ! एवढं सुरेख ... आर्त सूर लावताय आणि वर अवघड गाणं आहे म्हणताय ... किती विनम्रता ! माझे All Time Favorite महान कवी मंगेश पाडगावकरांची ह्रदयाला साद घालणारी रचना... ऋषी तुल्य खळे साहेबांची आर्त चाल आणि आपला तेवढाच आर्त स्वर ! ... मनात घर करुन राहिलाय. धन्यवाद !
राहुलजी अतिशय सुरेल गीत सादर केल्याबद्दल प्रथम तुमचे धन्यवाद, गाणं ऐकताना खरोखरच देहभान विसरून त्या सुरामध्ये हरवायला होतं, आणि निशब्द व्हायला होतं, स्वर्गात खळे काका सुद्धा तुम्ही हे सादर केलेले गीत ऐकून तृप्त झाले असतील
लहानपणी रात्री आईच्या मांडीवर डोकं ठेवून डोळे मिटून झोपी जायचो. ते दिवस पुन्हा आठवले. काही संगीत हे कालातीत असतं असं म्हणतात ते हेच. तुमचा हा प्रयोग खूप आवडला. शुभेच्छा.
वाह!...शब्दच सुचत नाहीयेत दाद देण्यासाठी...ही अप्रतिम रचना तुम्ही इतक्या तन्मयतेने सादर केलीत की या गाण्या द्वारे तुम्ही रेणुका चे लोभस चित्र रेखाटत आहात असे वाटले. 👌👌🙏
Shrinivas Khale- the shy mild mannered maestro - Swar Samradini Lataji - a haunting melody Rahul sang this melody superbly - love & devotion amplified in every word & nuance. Ashirwad Rahul.
अप्रतिम!! शब्द नाहीत सांगायला.. श्रीनिवास खळे.. असं काम करून ठेवलंय की येणारी १०० वर्ष संगीतातले दर्दी पण अचंबित होऊन वारंवार ऐकतील ही रचना.. तुमच्या सुराला दैवी स्पर्श आहे... हे वरूनच येत... इथे मिळत नाही हेच खरं.. 🙏🙏🙏
मला तुमचं गाणं खूप आवडतं... मी 16 वर्षांचा आहे... पण मला Bollywood आणि pop songs पेक्षा classical गाणी जास्त आवडतात... 🖤 मला ही आवड तुमच्या मुळे लागली... माझी सगळ्यात जास्त आवडीची गाणी कट्यार काळजात घुसली मधली आहेत... तुमच्या मुळे मला डॉ. वसंतराव देशपांडे ह्यांच्या बद्दल महिती पडलं... मी तुमच्या 'मी वसंतराव' ह्या movie ची फार आतुरतेने वाट पाहतोय... त्यांच्याबदल बेलू तितकेच कमी... मी specially classical music promote करायला हे ' MusicDestiny' नावाचं UA-cam channel उघडलयं... मी खूप शोधलं पण मला तुमच्या आवाजातलं 'या भवनातील गीत पुराणे' professional quality audio मधे कुठंच भेटलं नाही... मी विनंती करतो की हे गाणं पण तुम्ही upload करा... मला तुमचा आणि महेश सरांचा video भेटला ज्यात तुम्ही 'सुरत पिया की' हे गाणं गायलयं... त्या video ला खूप copyright strikes येत होते पण मी manage करून त्यांना bypass केलं ua-cam.com/video/ICpyyiP1DnA/v-deo.html ही त्या video ची Link... एकदा नक्की बघा... आणि please please please reply दया... मी खूप आतुरतेने वाट बघतोय... 🎼🖤
वाहवा... राहूलजी... अप्रतिम. या गाण्यातले शांत भाव,ठहराव,तुम्ही केलेलं improvisation..सगळंच मनभावन..!!शिवाय गाण्याचं वैशिष्ट्य उलगडून सांगितल्यामुळे अमराठी माणसाला किंवा जगातल्या कुठल्याही रसिकाला सहज आनंद घेता येईल..खूप धन्यवाद व अनेक शुभेच्छा..!!
You are the only singer who tries always various types of songs like classical , natya sangeet,thoomari,gazal,angai nice initiative...keep your spirit live...so that we can continue to enjoy melody
Thank you! Lockdown मुळे घरी जाऊ शकत नाहीये पण दादा तुझा आवाज कानावर पडला आणि .. टचकन डोळ्यात पाणी आलं .. मन घरी गावी आईजवळ गेलं.. खरंच great आहेस तू..!!! कधीतरी आयुष्यात भेटायचा योग्य यावा हीच इच्छा आहे.!!❤️🙏
This angaai sounds equally amazing in your voice. You have sung it with such softness, contol , serenity and love that one can a totally picture a doting father putting his baby to sleep with the same affection as a mother.. what an endearing picture and what a wonderful rendition..
This song in a male voice....could not have imagined but in your voice a heavenly experience...so soothing , calming ....just can't stop listening. Thank you Rahulji🙏
राहूलजी, तुम्ही गाणे ज्या प्रकारे उलगडून दाखवता, ते hats off. गाण्यातल्या वेगवेगळ्या तुम्हाला भावलेल्या छटा अजून जास्त स्पष्ट केल्या तर आम्ही अजून तृप्त होवू.
Speechless sir खूपच छान ek magical moment creat केले आहे ह्या गाण्याच्या माध्यमातून किती तरी वेळा repeat ऐकले पण सारखं ऐकत राहावे असेच वाटते pls sir अशीच गाणे आपण गाऊन आमचे कान तृप्त करावेत दंडवत sir दंडवत 🙏🙏
Ah..beautiful beautiful..Tu mhanje ek ek ratna kadhun pesh karto ahes..what to marvel at ? Padgaokaranche shabda ? Khale kakancha incomparable music which so perfectly convey the emotions ? Or Lata didincha swar ? You have absolutely nailed this. Khale kakancha music ha PHD cha swanatra vishay hou Shakto..pratyek kadava vegalya padhatine bandhalela making you wonder how he is going to arrive back at Mukhada..but he does it so organically and naturally..unbelievable composition...hats off to Khale kaka and You for giving this beautiful experience 🙏
When you started, I thought arey nahin, this song cannot be sung better than original. But as the song progressed and when you hit the saavli antara and the last shant antara, original was forgotten. We are so used to your free singing and this as you succinctly described it, "restraint" just takes this to a diff level. Mana paasun dhanyawaad.
You are one of finest singer blessed with ma Saraswati. Just listening to your music clams mind & soul. Thank you so much for re-living the old songs. lots of love to you. Please do sing more best of Khale Kaka's composition if possible.
Rahul Dada.... Thank you so much for the soulful rendition of this divine composition. दैवी अनुभव , आपल्या आत्म्याची जाणीव होतो ऐकताना. देह भान विसरणे म्हणजे काय ह्याचा अनुभव होतो तुझं हे गाणं ऐकताना. शब्दं अपुरे आहेत तुझे आभार मानायला. 😊🤗🙏
Lataji's all time classic angai geet, in fact, this is unmatched in angai geete.. shrant va nirav ... supreme composition by Shrinivas Khale Ji ... 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Thanks Rahul Ji. 👍🎶
राहुल जी ..
"शांत हे" चे सर्व खर्ज नितांत सुंदर, आणि "ह्या झऱ्याचा" मधलं आर्जाव नेमकं ठाव घेणारं .. कमाल केलीय तुम्ही!
माझा मुलगा अगदी तान्हा असताना त्याच्या नाकात नळी घालायला लागायची, दूध पाजण्यासाठी, आणि मग त्याला शांत झोप लागण्यासाठी अशी अप्रतिम अंगाई गीत शोधून शोधून म्हणायची .. असं आम्ही सहा महिने रोज केलं .. तो खडखडीत बरा झाला ! तुम्ही असीम ममता साठवलेल्या हृदयाची भाषा अचूक गायलात !! इतक्या वर्षांनंतर हा दुर्लभ योग आला तुमच्यामुळे !! शतशः धन्यवाद..
Anek dhanyawad
राहुल तुझ्या आवाजाने मनावरचं मळभ दूर जातं आणि प्रसन्नता येते...
मर्दानी आवाज आणि आई पणाचा हळुवार पणा दोन्हीचा मिलाप तुझ्या गाण्यात आलाय...
We are lucky....
Very nice
Tantotanttt kharaayyyy
Excellent Rahul.stay blessed
Khup chhan. Well sang. My eyes automatically got closed and my age went back from 50 to 5 years!
ह्या गाण्यात इतकं ममत्व आहे ना आईच्या जवळ बसल्याचा आनंद मिळतो
The very first line of this song itself made me cry for real. My आजी used to sing this for me when I was a kid. Thanks for bringing back beautiful memories in a beautiful way :)
एका..बाबाने.. गायलेली अंगाई...अप्रतीम.. स्वर्गीय आवाज आहे तुमचा... सगळ्याच भावनांचा सुरेख संगम ...म्हणजे तुमचा आवाज...पर्वणी.. कानांसाठी..
maa ki lori ka maza hi kuch aur hai.
papa ki lori kitani bhi mithi lage par sunaee deti hai "honge kaamyab hum honge kaamyaab ek din"
माझा ३ वर्षांच्या मुलाचा रोज हट्ट असतो झोपताना हे गाणं लावण्यासाठी. त्याने तुमचे नाव 'watermelon uncle' ठेवलें आहे. जो बॉल दिसत आहे त्यामुळे.
पलंगावर पडल्या पडल्या म्हणतो watermelon uncle चे गाणे लावा.
खूप सुंदर राहुल सर. अशाच सुंदर कलाकृती येत राहो. धन्यवाद.
Agadi niragas💁
तुमचे गाणे नेहमीच हृदयाला भिडते मी गाणे शिकले नाही पण तुम्ही गायलेली सर्व गाणी ऐकून ऐकून गायला शिकले खूप खूप धन्यवाद राहुलजी 🙏🙏🙏 अशीच सयंदर सुंदर गाणी नेहमी ऐकवत रहा लताजीची हिंदी गाणी जसे रस्मे उल्फत हे गाणं नेहमीच तुम्ही गायलेलं ऐकायला मला खूप आवडते
दोन वर्षापासून हे गाणं ऐकून माझा मुलगा झोपतो... बोबड म्हणतो सुध्दा....काय जादू आहे यात ...वा राहुल जी....खूप छान ...कृपा करून आम्हाला please भेटा तुम्ही एकदा...❤
Aajari hote ani aaj hi lori eikli. Khup chan vattle. Mi punha ekda lahanpan anubhavle. Thanks dear.
Khupch sunder dolyat pani ale aikta aikta aaiche Ticha balasati vyakt kelelya Bhawana angai madhun khupch Hridaysparshi ahet...
Majhi 2 months chi mulgi ahe... Jevhahi tichyasathi mi hi angai play karun sobat gato tr ti khup shantapane aikte 😊... Khup sunder 🥰
So sweet. God bless her !
Sir......apratim👌👌👌👌👌👌 kya baat he....parat parat aikat rahavasa vattay😍😍❤️❤️
Radu ala it's 10.30 now. Sleep time. Recalling all the memories. Man bharun ala.. Zhoplya gothyat gaai sadva pn saad nai......... Spellbound no words
Thank you !
hya geetala doole band karun aiklyaaa var divasabharachi sagli gadbad manatun shanta hote,,,,, khup khup sundar gaylaaa dada
Thank you ☺️
Tranquility & serenity amidst this chaos.A moment of absolute calmness experienced listening to this precious composition. It's heartwarming to witness your creative prowess always striving for excellence each time with the same dedication and sincerity.Millions of wishes now and forever. Waiting eagerly for the next gem but nevertheless this composition will linger on for a long time🙏.
Thank you so much ☺️
Mazi mulgi 5 months chi dada roj he tumcha video baghte Teva zopte he song lagal tr khup khush hote
Thanks dada
खूप शांत व छान वाटले.
Marvellous
मनातला सर्व गलबला शांतवला या सुरांनी
अप्रतिम ....अतिशय सुंदर अंगाई गीत......
मी खूप भाग्यवान, नशीबवान आहे... कारण घरी असून सुद्धा दादा तुझे गाणे ऐकल्यामुळे आनंदी राहु शकतोय....... खूप खूप धन्यवाद दादा☺☺
Thank you Rahuljee. ही एकमेवाद्वितीय लोरी डेमो स्वरूपात सादर केल्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. खळेकाका आणि लताजींबद्दल काय बोलणार! Golden song by Golden composer and Golden voice this is!
सांगीतिक दृष्टया तर हे अंगाईगीत उच्च दर्जाचं आहेच पण संथ लयीत, दमसासाचा कस लागेल अशी रचना आणि शब्दांना अनुसरून मिंड, ठहराव ह्या सगळ्यातून ह्या गीताचं *अंगाईत्व* इतकं सुंदर प्रतीत होतं, हे अद्भुत आहे. ह्याचं अजून, एक एक ओळ उलगडत तुमचं विवेचन ऐकायला जरूर आवडेल. लॉकडाउनच्या निमित्ताने तुमचा हा सुंदर उपक्रम आम्हाला अनुभवायला मिळतोय, हे आमचं भाग्य. धन्यवाद. 🙏
Satish Patankar तुम्ही भावना व्यक्त करण्यासाठी किती छान शब्द योजलेत.
@@sandhyakapadi4112 thank you very much for your appreciation.
राहुलजी सादरी कारण तुम्ही एवढं सुंदर शब्द बद्ध केलं आहे. मजा आली
far ch surekh ....maza 8 months cha mulaga tuze gaane ikun ekdam shant hoto re....thanks for posting
Konihi kharch zopel itke apratim gayle.👌👍
He gaana aikun kharach lahan panichi athvan jhali jevha majhe ajoba he gaana gaun mala jhopvayche!!!!!!! Khupach sundar sir!!
Khup Khup sundar Rahul! Farach chan!!!
Hya ganya madhle shabd Ani tujha awaj Rahul, kharach tya shantatet gheun jato....hee angai aaikunach jhopava asach vatta.....Apratim Rahul
Kay bolu.....? I'm speechless !! Fakta anubhutee !!🙏🙏👌
Ek ek shabd dolyasamor tich shantata...tech drushya ubha kartay....he gana jaglyasarkha wattay...ya lockdown madhye..ya ganysobt zaryakathun...gaeeichya gothyajawalun..chandnyaratri..sagli sahal...eka ganyatun...tyach anandat...a magic.. magician u r...
अप्रतिम... शब्द अपुरे पडले...
सावलीची तीट गाली वा वा वा खरच अप्रतिम .तुमच्या या अंगाई गायनाने रेणुकावरील बाबांचे प्रेम व्यक्त झाले .रेणुका आसपास आहे असे वाटते. शांत शांत वातावरण वात्सल्याने भरून गेले. Thank
If mangesh padgavkar were alive he would have been very much satisfied
khup khup apratim rahul dada... prachand avadlay mala he gana... ani tyahi peksha tya ganyat tu je bhav utles na te khup jast avadle...... ashich ajun gani aikayla nakkich avdel...
खरचं ...खुप सुंदर...🙏🙏
लोरी ही male voice मध्ये पण ऐकायला तितकीच सुंदर आणि soothing असते याचा प्रत्यय आला...सुरेख ..
शांत...निवांत... डोळे मिटल्यावर
राहुलजी तुम्ही जणु माझ्या जवळ बसून माझ्यासाठी गाताय असं वाटलं.....
खुप धन्यवाद!!!
1st view sir....you are my inspiration...I've been learning classical music from kaushiki Chakraborty for 4 years...your voice melts my heart every time...you are diamond for our country sir...my father's favourite singer is none but you....the song Dil ki tapish he had heard more than 100 times...believe me...loads of respect from Bengal🙏🙏
Hope to listen your music one day
Thank you so much. Give my regards to Kaushiki ji
@@RahulDeshpandeoriginal thank you so much sir....it's my pleasure that you have seen my message and replied me...I always take your name in front of kaushiki mam...she respects you a lot...it's my dream to meet you once in my life.
Khoop chaan dada. Baba chi angaai pan aai itkich god asu shakte hey aaj janavala, titkich premane aani mayeni gayali . God bless you dada.
कीती सुंदर अंगाई गीत एका बाबाने आपल्या छकुली साठी च म्हटले आहे खूपच छान वाटले राहुल जी धन्य वाद
नेहमीच प्रमाणे अतिशय सुरेल प्रस्तुती....!!
राहुल सर , एकदा लताजी आणि खळे साहेब यांचे " चुकचुकली पाल एक " ही सादर करावे .
धन्यवाद....!!🙏
आवाज अतिशय गोड . नातवाला झोपवता मला पण झोप लागते
खूप खूप छान लोरी हे असे लता दीदींचा सुर ऐकून मन शांत होते का नाही त्या लहान बाळांना झोप येणार राहुल तूझा हि सर्व गाणी गाण्याचा प्रयत्न खूप खूप छान आहे धन्यवाद 🙏🙏🙏🙏
khup chan .....aikun khup shanta vatatay.....
खरंच सुंदर गीत, संगीत आणि गानसरस्वती लता मंगेशकर यांच्या स्वरात..श्रीनिवास खळे काका यांची गाणी सोपी वाटणारी पण गाताना तेव्हढीच अवघड..Male version मधे प्रथमच ऐकलं पण तितकंच अप्रतिम वाटलं...तुम्ही गाताना खुप शांत आणि आनंददायक अनुभव आला..धन्यवाद
राहुलजी तुमची गाणी ऐकून नेहेमीच अवर्णनीय आनंद मिळतो.
क्या बात हे राहुलजी!!!!! काही गाण्यांबद्दल शब्द सुद्धा मुक होतात आणि अश्रू बोलतात, तितकं छान गायलात तुम्ही! रेणुका खूप नशीबवान आहे, तिचे बाबा तिच्यासाठी इतकी छान अंगाई गाऊ शकतात. Thank you so much for this song👌👌👌👌👌
Rahulji खूप छान तुमचे हे गाणे मी रोज ऐकते. keyboard वर पूर्ण गाण्याचा धीरगंभिर पनाखूप छान वाटतो आहे . शांत या शब्दातून आभाळाची गंभीर शांतता जाणवते.तुमचा ललबा हा शब्द मला फार आवडला.
रोज रात्री झोपण्यापूर्वी हे गाणे ऐकल्यावर दिवसभरचे थकलेले मन शांत होऊन जाते.
Deep sleep meditation साठी ह्याचापेक्षा उत्तम काहीही असू शकत नाही. Thank you 🙏
आईने मायेने स्पर्श करावा अगदी तसेच सुख आणि तसाच निवांतपणा...हे गाणे ऐकून हृदय आणि मनाची अवस्था शब्दांत सांगणे कठीण..फक्त अनुभवणं एवढेच आमच्या हातात आहे...❤ ❤ ❤
पाखरांचा गलबलाही बंद झाला... काय सुरेख गायलंय शेवट अप्रतिम !
एवढं सुरेख ... आर्त सूर लावताय आणि वर अवघड गाणं आहे म्हणताय ... किती विनम्रता !
माझे All Time Favorite महान कवी मंगेश पाडगावकरांची ह्रदयाला साद घालणारी रचना... ऋषी तुल्य खळे साहेबांची आर्त चाल आणि आपला तेवढाच आर्त स्वर ! ... मनात घर करुन राहिलाय. धन्यवाद !
वाह!! खुपच सुंदर👌👌
खूपच सुंदर
My daughter and me hear it every night before sleeping, so calming😴❤️
अंगाई म्हणावी का आईची ममता. फारच सुंदर
राहुलजी अतिशय सुरेल गीत सादर केल्याबद्दल प्रथम तुमचे धन्यवाद, गाणं ऐकताना खरोखरच देहभान विसरून त्या सुरामध्ये हरवायला होतं, आणि निशब्द व्हायला होतं, स्वर्गात खळे काका सुद्धा तुम्ही हे सादर केलेले गीत ऐकून तृप्त झाले असतील
Dhanyvad:-)
खूप सुंदर राहुल दादा अप्रतिम अतुल्य
Khup control Kela Dada awaj....super.
सर खूपच छान.... तुमच्या आवाजात......." का रे दुरावा" ....हे गान ऐकायला मिळाला तर खूप छान वाटेल..
खूप सुंदर. अप्रतिम.
तुमच्या गायनाचे आणि व्यक्तिमत्वाचे आम्ही सर्व पंखे (fan) आहोत. तुम्हाला ऐकताना अत्यंत आनंद मिळतो. बहव: धन्यवादा: 🙏🏻
😴💤💤💤💤💤
खुप छान 👌👌👌👌
गाणं कान ऐकत होते की ह्रदय तेच कळेना
तुम्हीच सांगा 🙂🙂😊😊
राहूल दादा आवाज खूपच गोड आहेत...मस्त...nice
लहानपणी रात्री आईच्या मांडीवर डोकं ठेवून डोळे मिटून झोपी जायचो. ते दिवस पुन्हा आठवले. काही संगीत हे कालातीत असतं असं म्हणतात ते हेच. तुमचा हा प्रयोग खूप आवडला. शुभेच्छा.
Avazachi mithas kiti sunder!!! Surel divas..Thanks Rahulji....
वाह!...शब्दच सुचत नाहीयेत दाद देण्यासाठी...ही अप्रतिम रचना तुम्ही इतक्या तन्मयतेने सादर केलीत की या गाण्या द्वारे तुम्ही रेणुका चे लोभस चित्र रेखाटत आहात असे वाटले. 👌👌🙏
Sahaj ekdam .... aj aaikavnar mulana 👌👍
व्वा खूप सुंदर!!!! छान वाटले. तुमच्या स्वरांमध्ये जादू आहे.🙏🙏🙏🙏
गाणे फारच छान झाले आहे !! सुरावट अतिशय परिणामकारक.👌🏻👌🏻
Shrinivas Khale- the shy mild mannered maestro - Swar Samradini Lataji - a haunting melody
Rahul sang this melody superbly - love & devotion amplified in every word & nuance.
Ashirwad Rahul.
अप्रतिम!! शब्द नाहीत सांगायला..
श्रीनिवास खळे.. असं काम करून ठेवलंय की येणारी १०० वर्ष संगीतातले दर्दी पण अचंबित होऊन वारंवार ऐकतील ही रचना..
तुमच्या सुराला दैवी स्पर्श आहे... हे वरूनच येत... इथे मिळत नाही हेच खरं..
🙏🙏🙏
मला तुमचं गाणं खूप आवडतं... मी 16 वर्षांचा आहे... पण मला Bollywood आणि pop songs पेक्षा classical गाणी जास्त आवडतात... 🖤 मला ही आवड तुमच्या मुळे लागली... माझी सगळ्यात जास्त आवडीची गाणी कट्यार काळजात घुसली मधली आहेत... तुमच्या मुळे मला डॉ. वसंतराव देशपांडे ह्यांच्या बद्दल महिती पडलं... मी तुमच्या 'मी वसंतराव' ह्या movie ची फार आतुरतेने वाट पाहतोय... त्यांच्याबदल बेलू तितकेच कमी... मी specially classical music promote करायला हे ' MusicDestiny' नावाचं UA-cam channel उघडलयं... मी खूप शोधलं पण मला तुमच्या आवाजातलं 'या भवनातील गीत पुराणे' professional quality audio मधे कुठंच भेटलं नाही... मी विनंती करतो की हे गाणं पण तुम्ही upload करा... मला तुमचा आणि महेश सरांचा video भेटला ज्यात तुम्ही 'सुरत पिया की' हे गाणं गायलयं... त्या video ला खूप copyright strikes येत होते पण मी manage करून त्यांना bypass केलं ua-cam.com/video/ICpyyiP1DnA/v-deo.html ही त्या video ची Link... एकदा नक्की बघा... आणि please please please reply दया... मी खूप आतुरतेने वाट बघतोय... 🎼🖤
Glad that GenZ loving these masterpieces... You have good taste of music 🎶❤
खूपच छान, अप्रतिम.
खूप छान व शांत वाटले गाणे ऐकून .
वाहवा... राहूलजी... अप्रतिम.
या गाण्यातले शांत भाव,ठहराव,तुम्ही केलेलं improvisation..सगळंच मनभावन..!!शिवाय गाण्याचं वैशिष्ट्य उलगडून सांगितल्यामुळे अमराठी माणसाला किंवा जगातल्या कुठल्याही रसिकाला सहज आनंद घेता येईल..खूप धन्यवाद व अनेक शुभेच्छा..!!
You are the only singer who tries always various types of songs like classical , natya sangeet,thoomari,gazal,angai nice initiative...keep your spirit live...so that we can continue to enjoy melody
Thank you! Lockdown मुळे घरी जाऊ शकत नाहीये पण दादा तुझा आवाज कानावर पडला आणि .. टचकन डोळ्यात पाणी आलं .. मन घरी गावी आईजवळ गेलं.. खरंच great आहेस तू..!!! कधीतरी आयुष्यात भेटायचा योग्य यावा हीच इच्छा आहे.!!❤️🙏
This angaai sounds equally amazing in your voice. You have sung it with such softness, contol , serenity and love that one can a totally picture a doting father putting his baby to sleep with the same affection as a mother.. what an endearing picture and what a wonderful rendition..
फार छान राहुल दादा माझे आवडते अगांई गीत
राहुल जी अप्रतिम गायले. खूप छान आई अंगाई गात आहे असा भास झाला.
This song in a male voice....could not have imagined but in your voice a heavenly experience...so soothing , calming ....just can't stop listening. Thank you Rahulji🙏
राहूलजी, तुम्ही गाणे ज्या प्रकारे उलगडून दाखवता, ते hats off. गाण्यातल्या वेगवेगळ्या तुम्हाला भावलेल्या छटा अजून जास्त स्पष्ट केल्या तर आम्ही अजून तृप्त होवू.
Kash Rahul ji tumchya sarkhi angai pratek baba ne aaplya balasathi gayli tr kitti god na...khupch sunder 👌👌👌👌
Speechless sir खूपच छान ek magical moment creat केले आहे ह्या गाण्याच्या माध्यमातून किती तरी वेळा repeat ऐकले पण सारखं ऐकत राहावे असेच वाटते pls sir अशीच गाणे आपण गाऊन आमचे कान तृप्त करावेत दंडवत sir दंडवत 🙏🙏
अतिसुंदर .... शब्द, सुर आणि लय यांचा अद्भुत मिलाप आहे आपल्या अवाजात .....
Soulful . Sweet. Heart searching . Beautifully sung by you Rahul ji. Shantata 🙏🙏
Raatri zhoptana ऐकण्या सारखं आहे, खुप सुन्दर, डोळे मिटून ऐकलं, सुपर 👌 mind also got slow down...mand...👏🏼👍🏼
Wa aaicha awaj eklyacha bhas zala
माझी मुलगी लहान असताना तीला झोपवण्यासाठी मी हि अंगाई लावायचो, त्या आठवणी जाग्या झाल्या. वा! खूपच छान गायलात तुम्ही. Superb
माझ्या दोन्ही भाच्यांना हे ऐकल्यावर रोज रात्री त्यांना हे ऐकूनच झोपायचे असते. राहुल देशपांडे यांनी म्हटलेलेच नीज माझ्या लाव, हाच त्यांचा आग्रह असतो🙏🙏
So sweet ! Thank you 😊
Tears in my eyes while listening this song. Great words, great composition & equally uttam gayla tumhi. Farch sundar, Apratim
Rahulji superb presentation.
Ah..beautiful beautiful..Tu mhanje ek ek ratna kadhun pesh karto ahes..what to marvel at ? Padgaokaranche shabda ? Khale kakancha incomparable music which so perfectly convey the emotions ? Or Lata didincha swar ? You have absolutely nailed this. Khale kakancha music ha PHD cha swanatra vishay hou Shakto..pratyek kadava vegalya padhatine bandhalela making you wonder how he is going to arrive back at Mukhada..but he does it so organically and naturally..unbelievable composition...hats off to Khale kaka and You for giving this beautiful experience 🙏
Jiyo Dada jiyo....👌👌👌 aai chya bhavnanchya aandolanancha swargiy anubhav aala.....sashtang pranam tumhala....asech ggat raha....🙏🏻🙏🏻🙏🏻
When you started, I thought arey nahin, this song cannot be sung better than original. But as the song progressed and when you hit the saavli antara and the last shant antara, original was forgotten. We are so used to your free singing and this as you succinctly described it, "restraint" just takes this to a diff level. Mana paasun dhanyawaad.
आईचे ममत्व गोड उतरले .🙏🙏
You are one of finest singer blessed with ma Saraswati. Just listening to your music clams mind & soul. Thank you so much for re-living the old songs. lots of love to you. Please do sing more best of Khale Kaka's composition if possible.
Wow wow wow. Tumhala khup khup dhanyawaad!!!
अप्रतिम गायलं गाणं मनाला एकदम शांत वाटलं
अप्रतिम गायले आहे 👌👏💎🌷
अप्रतिम! तोच साक्षात्कार, तोच अनुभव जो "बगळ्यांची माळ फुले अजूनि अंबरात"... ऐकताना येतो!
Rahul Dada.... Thank you so much for the soulful rendition of this divine composition.
दैवी अनुभव , आपल्या आत्म्याची जाणीव होतो ऐकताना. देह भान विसरणे म्हणजे काय ह्याचा अनुभव होतो तुझं हे गाणं ऐकताना. शब्दं अपुरे आहेत तुझे आभार मानायला. 😊🤗🙏
Lataji's all time classic angai geet, in fact, this is unmatched in angai geete.. shrant va nirav ... supreme composition by Shrinivas Khale Ji ... 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Thanks Rahul Ji. 👍🎶
गान ऐकून मिळालेल्या आनंद शब्दात कसा लिहावा,स्वर्गीय