दादा आणि ताई सुख म्हणजे काय असतं दोघांना एकमेकांना समजून घेण्यातच सुख असतं खूप छान संसार मांडला परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि तुमची भरभराट हो
ताई दादा मी कुणाला कॉमेंट करत नाही पण ..आज तुम्हाला करावीशी वाटली .. ताई दादा तुम्ही दोघे खुप साधे सरळ आहात ..गोड वागता..छान व्हिडिओ करता... आणि काहीही अपशब्द नसतात व्हिडिओ मध्ये ... आणि ताई खुप छान बोलतात.. तुमचे बाळ ही सात्विक विचारांचे होईल...
दादा आणि ताई सुख म्हणजे काय असतं दोघांना एकमेकांना समजून घेण्यातच सुख असतं खूप छान संसार मांडला परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि तुमची भरभराट हो
खूप छान घर आहे .खूप छान टॉप टिप ठेवलं आहे .👌👌👌👌
@@swapnitasachinpatil2575 धन्यवाद 😊
Khup chhan.asech anandi raha❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान आहे ताई छोटं आहे का मोठे याला महत्त्व नाही असण्याला महत्त्व आहे मला आवडलं तुमह्ंच घरं 🏠🏠🏡🏡👌👌👌👌
@@RPawar-y3m धन्यवाद 😊
दादा असे यूट्यूब चे पेमेंट सांगायचे नसते अशी काही वस्तू घेऊन आणि सांगायचं पण पैसे नाही सांगायचे😊
Ok ताई
खुपच छान आहे घर 🎉🎉🎉🎉आणि तुम्ही दोघांची जोडी तर त्या पेक्षा छान आहे😊😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉
खूप छान आहे ताई घर खूप छान ठेवलेला आहेआणि तुमची जोडी पण खूप छान आहे आम्हाला खूप आवडतात तुमची व्हिडिओ❤😊
ताई दादा मी कुणाला कॉमेंट करत नाही पण ..आज तुम्हाला करावीशी वाटली .. ताई दादा तुम्ही दोघे खुप साधे सरळ आहात ..गोड वागता..छान व्हिडिओ करता...
आणि काहीही अपशब्द नसतात व्हिडिओ मध्ये ... आणि ताई खुप छान बोलतात..
तुमचे बाळ ही सात्विक विचारांचे होईल...
घर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे ताई
सुकन्या बोलते खूप छान बोलते😂
@fashionndjewllery
राम कृष्ण हरी 🙏खूप छान घर आणि घराला घरपण देणारी जोडी 👌👌🙏👍🚩
खुप छान आहे तुमच घर आणि शिवकन्या खुप छान बोलते
वहिनी घर खूप स्वच्छ ठेवता.😊❤
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान आहे बघितलं तर मूड फ्रेश होतो
छान घर आहे सोनू ची मम्मी तुमचं
खुप ॴभिनंदन शिवकन्या🌹👍👌
Kiti chan aahe❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
मोठं घर लवकर होईलच येणाऱ्या बाळापासून सुरुवात सगळं चांगलंच होणार ❤
खूपच सुंदर
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌺🌺💐💐
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप मस्त 👌👌👌👌👌👌👌👌👌🐱👌
Shivkanya aadhi tumha doghanche Abhinandan, aani khup chan 1 ch no.❤😊
छान आहे ताई तूमच घर नाही तर कुनाच मोट घर असुन काहीच उपयोग नाही नुसतं घान असतं घरात 😊😅
खूप छान घर आहे सोनूच्या मम्मी❤❤❤❤❤❤❤❤
Chhan aahe tai tumch ghar❤
खूप छान घर ठेवले सोनूचा पप्पा सोनूची मम्मी
छान आहेत ताई घर
खूप छान ❤
Shivkanya tai ghar khupach chan theval ❤
छान बोलता तुम्ही भाषा जशी आहे तशीच ऐकावयास छान वाटते.
Khupach chan aahe tumche ghar 😊
Khup chan ghar ahe dada tumch 😊
दादा ताई तुमचं घर एकदा दाखवा ना खूप छान आहे तुमचं घर ताई खूप घर स्वच्छ ठेवतात❤❤❤❤❤
खूब ज छान संसार मांडला आहे खूब छान घर आहे तुमचे तुमची काळजी घ्या शिवकन्या ताई भाऊ ताई ला जे खायायला लागेल ते नक्की आणा आणि काळजी घ्या
छोटसं घर आहे खूप सुंदर आहे
, सोनू ची मम्मी व्हिडिओ छान असतात आम्ही रोज पाहतो❤❤ तुम्ही व्हिडिओ कसे यूट्यूब ला टाकता एडिटिंग कशी करतात ते सांगा
खुप छान घर ठेवले आहे
ताई आणि दादा तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
Khup Chan Aahe Ghar
Chhan aahe tai tumch ghar ❤.
👌👌👌👌👌
Mast😂
छान आहे घर ताई
Beautiful house
Nice home Tai dada Tai Ghar mit halad takun pusat ja chagle Aste gharasathi tumache Ghar ani tumi tumache video 1cha nambar asata
Khup chan ghar thevlay sonuchi mummy
खुप खुप छान ❤❤
खुप छान ताई🎉🎉
@@BabluDakare धन्यवाद 😊
काय तुमचा व्हिडिओ बघितल्याशिवाय मला करमतच नाही तुम्ही खूप छान बोलता
खूप छान वाटले
घर खूप छान आहे ताई...😊
खुप छान दोघेजण व घर
घर खूप छान आहे ताई 👍
Tai khup chan aahe house🏠
छान आहे किचन राम राम सा
Lyc bhari
तुमचा ही सपोर्ट राहू द्या आम्हाला 🚩🙏🙏 वारी भजनाची
Khup mast Ghar ahe tai
टापटीप आहे घर
Mst bolta tai tumi
खूप सुंदर व्हिडिओ असतात
ताई तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात❤
@@MonikaPote-tb9kz धन्यवाद 😊
छान आहे विडिओ दादा ताई घर पण खुप छान आहे स्वच्छ पण आहे शिवकन्या ताई मी रानांत कामं करत आसते तरी पण थोडा वेळ भेटला कि हिडिओ बघते
shree Swami Samarth Tai
@@PrashantDudhakohale श्री स्वामी समर्थ 🙏
Tai khup chan bolate mala khup aavdtat tumhche video fast comment tai
छान ताई येवला
Khup chan tai tumhi chan bolta tai
मला तुमच घर खुप सुंदर आहे अस माझ पाहिजे कधी होणार माझ घर
छान
Dada recipe ad kara video madhe video ajun caltil aani lok aswdine pahatil
❤ मला तुमची जोडी खूप आवडते पण तुम्ही आमच्या कमेंटला उत्तरच देत नाही 5:21
❤❤❤❤❤
खुप छान आहे घर तुमच 👌👌
@@sanjivanigavade-patil6196 धन्यवाद 😊
खुप छान घर आहे
😊
मला तुमची जोडी खुप आवडते
धन्यवाद ताई
👌👌
❤ शिवकन्या तब्येतीची काळजी घे गाडीवर जास्त फिरू नको भोकरदनला बसने जा काळजी घे ग बाई❤
छान आहे
Mst ch ahe g tai tu pn ani ghar pn😊
@@PratikshaShinde-s3s धन्यवाद 😊
दादा तुमचं गाव कोणतं आहे
Chan bolta dada tai
खूप छान घर आहे तुम्ही video पण छान karta
@@sangitathakare7413 धन्यवाद 😊
छान आहे व्हिडीओ 🎉🎉🎉
धन्यवाद 😊
छान आहे घर
Khup chhan aahe video ❤❤
धन्यवाद 😊
दादा तुम्चं गाव कोतं आहे
खुप छान
Hi sivkanya tai, khup chan aahe ghar aani mla tu hi khup aavdtes
धन्यवाद
Mala tumche video khup avadtat tai
Tumi khup Chan saman anle tai
धन्यवाद 😊
खुप छान आहे
@@KomalJavane धन्यवाद 😊
पाय पुसनी छान आहे शिवकन्या घरं खुप छान आहे
@@SuvarnaThokal-w5e धन्यवाद 😊
छान आहे घर ताई तुम्हाला मुलं किती आहे
Dada taila lassi aana
Ghar khup chan ahe
धन्यवाद 😊
मला माहिती आहे तुम्हाला काय बोलता येते तर किती बोलता येतं तुम्हाला फक्त सोनू चे पप्पा म्हणून ओरडता येतं
Khubchand Ghar aahe Tai Dada tumse
@@annapurnakitchen5741 खूप खूप धन्यवाद ताईसाहेब 💐😊
Kalgi ghya tai
शिवकन्या मला मला पण लस्सी प्यायची होती मला पण घेतलीच नाही
🤣🤣🤣