दादाजी स्वामी सेवेकरी झाले त्यांचे मनोकामना स्वामी बरोबर पूर्ण करतात मी पण एक स्वामी सेवेकरी आहे स्वामीच्या सानिध्यात गेले त्यांचे चरण धरले की आपल्या मनातली इच्छा पूर्ण होतात हे खरं आहे आणि ताईंना सांगा स्वामींची शेवटपर्यंत सेवा करा तुम्हाला एक क्षण एक टक्का मुलगीच होणार फक्त निस्वार्थी सेवा करा आणि मुलींवर पण चांगले संस्कार होतील यूट्यूब ला सर्व सेवा आहे
शिवकन्या आणी दादा तुम्हाला मुगीच होईल .दत्ताची कृपा आहे . श्री स्वामी समर्थ 🙏🙏💐💐 दादा माजा एक प्रश्न आहे .दादा तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज आहे .प्लिज सांगा .......❤❤❤
प्रत्येक बाईला एक तरी मुलगी पाहिजे🎉🎉❤❤❤
स्वामी आणि दत्त गुरु तुम्हाला कन्या रत्न च प्रदान करतील असा विश्वास व्यक्त करते🎉🎉
छान शिवकन्या माझा पण खूप विश्वास आहे बर का श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्ता वर🎉🎉🎉🎉🎉
श्री स्वामी समर्थ चे आशिर्वाद ताई तुम्हाला मुलगी होणार ताई
खुप छान एक मुलीगीच होईल तुम्हालापाहिची एक मुलगी👌👌🙏
खूप छान 👍❤ श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
शिवकन्या तू गुरुदेव दत्तांना ड्रेस शिवला म्हणजे खूप मोठ्या मनाची आहे तू आणि देव पण खूप तुला खूप आशीर्वाद चांगला देतील🎉🎉🎉🎉
@@kavitabairagi8097 धन्यवाद 🙏😊
ड्रेस खूप छान आहे अगदी तुमच्या सारखाच;ताई तुमचं मन. पणं खूप छान आहे
ताईला उलटी जास्त प्रमाणात होत आहे त्यामुळे ताईला मुलगीच होणार
मुलगीच होईल तुम्हाला दादा
दादाजी स्वामी सेवेकरी झाले त्यांचे मनोकामना स्वामी बरोबर पूर्ण करतात मी पण एक स्वामी सेवेकरी आहे स्वामीच्या सानिध्यात गेले त्यांचे चरण धरले की आपल्या मनातली इच्छा पूर्ण होतात हे खरं आहे आणि ताईंना सांगा स्वामींची शेवटपर्यंत सेवा करा तुम्हाला एक क्षण एक टक्का मुलगीच होणार फक्त निस्वार्थी सेवा करा आणि मुलींवर पण चांगले संस्कार होतील यूट्यूब ला सर्व सेवा आहे
श्री स्वामी समर्थ🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🚩 कन्यारत्न येवो तुमच्या कुशीत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील खुशीत 🙏🙏👍🚩🚩🥰🌹
खुप छान आहे दत्तगुरूंचा ड्रेस, मी सुद्धा दत्त जयंती दिवशी दत्त गुरुनां ड्रेस दिलेला,
@@JUSTFORFUN-dc8oi धन्यवाद 😊
मुलगी झाली पाहिजे सोन्या ला बहीण ❤❤
Khup changala vichar❤❤
श्री स्वामी समर्थ 🌹🙏❤️❤️❤️❤️❤️
दादा वहीनी तुम्हाला मुलगीच होनार ❤🎉
Swami krupa honar ani tumhala laxmi honar shri swami samarth 🙏💐
प्रत्येकाला एक तरी मुलगी पाहिजेच
ताई तुम्ही आज खूप सुंदर दिसत आहे
Shree Swami Samarth 🌼🌼🌼
मुलगी होणार ताई,कारण स्वामी समर्थ इच्छा पूर्ण करणार
Shree Swami Samarth Tai tumhala mulgich honar
Shree Swami Samarth 🙏🙏
Shri Swami Samarth 🙏🌺
Tumala mulgi ch honar ❤🎉
Shree swami samarth ❤
Mulgi mhnje ghratil sukh aahe❤mulgi pahijech❤❤
Shree Gurudev Datt🙏
१००%मूलगी होणार.
हो सुकन्या ताई तुम्हाला मुलगीच होईल
तुम्हाला स्वामी मुलगीच देतील
ताई दादा मुलगी पाहिजे तुम्हाला 🎉
Shree Swami Samarth Tai
Shree swami samarth tai
Tai tula mulgi ch hoil 💐👌👌
Hi tai..konta month chalu ahe aata tumhala
शिवकन्या आणी दादा तुम्हाला मुगीच होईल .दत्ताची कृपा आहे . श्री स्वामी समर्थ 🙏🙏💐💐 दादा माजा एक प्रश्न आहे .दादा तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज आहे .प्लिज सांगा .......❤❤❤
तुम्हाला नक्कीच मुलगी होणार,
Khup mast sshe❤
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
खुप छान
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤ शिवकन्या वहिनी तुमचं मन खूप मोठा आहे दादा तुम्ही वहिनीला अशीच साथ द्या दत्तगुरु तुमची सर्व आशा अपेक्षा पूर्ण करो हीच दत्त चरणी प्रार्थना❤❤
@@arunachaudhari1416 धन्यवाद 😊
मन जसे सांगते तेच होते
🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Sonu ka nahi dakhawta tumhi sonuchi. Mummy sonuchi mummy karta
मुलगी होईल नक्की
तुमची इच्छा पूर्ण होवो
मुलगा होईल
👌
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
💯💯💯💯💯💯🎉🎉🎉🎉🎉
Sonuch bs. Zala na ajun ek monitor kshala pahije tumhala😂
@ParthIngale-yn4cz 🤣🤣🤣
दत्त महाराज दत्त च देणार फिक्स
हो.वहिनी.मुलगीच. होईन.मला.3.मुली.आहेत.मी. लय. भाग्यवान आहे
कन्या रत्न होईल क्षी स्वामी समर्थ महाराज वर आणि क्षी गजानन महाराजांवर विस्वास ठेवून नमस्कार करा
आम्ही येऊ जीलेबी खायाला
तुम्हाला दोन मुली होती ल
तुम्हाला कन्या रत्न प्राप्त होऊ देत अशी सदिच्छा
आठ हजार रु,मधी देव मुलगी देणार,
आता लग्न करायची गरजच नाही, ,,,
आपले व्हिडिओ छान असतात ,पण अंध भक्ती नको,
Natk naka karu
Mal dhon mulgli aahe mi far ghuch aahi
दोन जुळे होतील
Madakulin.dharach.ka
श्री स्वामी समर्थ