आज माझे वय 54 वर्षे आहे. मी 9-10 ववर्षाचा असताना माझ्या वडीलांनी मला गगनबावडा येथे बाबांच्या दर्शनासाठी नेले. त्यानंतर अनेक वेळा आम्ही बाबांच्या दर्शनाला जात राहीलो. आजही तेवढ्याच श्रद्धेने आम्ही गगनगडावर जातो. सुरूवातीला आम्ही एस.टी.ने जायचो. गगनगडारून देवगड तालुक्यातील आमच्या गावी परत जाताना आम्ही एस.टी स्टॅंडवर येण्यापूर्वी आमच्या गावी जाणारी एस.टी निघून गेलेली असे. परंतू आम्हाला काहीतरी वाहन मिळत असे. काहीवेळा ठराविक गावापर्यंत एस.टी. मिळत असे. त्यानंतर पुढील प्रवास चालत करायला लागायचो. माझ्या वडिलांची बाबांवर अपार श्रद्धा असल्याने ते म्हणायचे आपण चालत राहायचं बाबा व्यवस्था करणार आणि आश्चर्य म्हणजे थोडं अंतर चालल्यानंतर मागून आमच्या गावाकडे जाणारा एखादे वाहन येई व आम्ही घरी पोहोचलेले असायचो. असे गगनगडावरून निघताना अनेकदा झालेले होते. बाबांच्या कृपेने आज आमच्याकडे स्वतःच्या गाड्या आहेत. परंतू त्यावेळी बाबांनी आम्हाला चालायलाही लावले नाही. बाबांनी आम्हाला सुखी केले आहे. ओम चैतन्य श्री गगनगिरी नाथाय नमः
मी स्वतः बाबांना भेटले आहे. साधना कशी करावी हे त्यांनी मला सांगितले. ते उच्च प्रतीचे हठयोगी होते. त्यांची नजर खूप तीक्ष्ण होती. न बोलता आत्म्याचे परीक्षण करीत.मी त्यांना सर्वपित्री अमावास्येला पाण्यात तप करताना पाहिले होते. त्या दिवशी खोपोली आश्रमात महालय असे. बाबा सर्व अतृप्त पितरांचा उद्धार करीत. मी हा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. स्वप्नात येऊन मार्गदर्शन करीत. मी गगनबावडा आश्रमात त्यांच्या सान्निध्यात राहिले आहे. खूप अलौकिक अनुभव घेतला आहे. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः
ऊँ चैतन्य गगनगिरी नाथा यन मह महाराज नगर जिल्ह्यातील संगमनेर या तालुक्यातील आकलापुर या गावात दत्त मंदिराच्या कलश स्थापनेच्या कार्यक्रमाला आले होते त्यावेळी महाराजांनी सर्व भक्तांना अव्हाहन केले होते कि तुम्ही प्रतेक जण ऐक झाड लावा भरपुर पाऊस पडेल खर तर त्या वर्षी भयान दुष्काळ होता आणि उन्हाळा असताना देखील त्याच दिवशी खुप पाऊस झाला होता
मी खरंच भाग्यवान आहे की महराज्यांच मला लाहनपणी दर्शन झाले . खोपोली मध्ये दर वर्षी आश्रमात काम करायला जात होतो. आणि आमच्या जिते - पेण . गावात स्वतः महाराज आले होते दत्त गुरूंचे मंदिर जीर्णोद्धार करायला . ओम् गगनगिरी महाराज
मी स्वतःला खुप भाग्यवान समजतो की मी श्री गगनगिरी महाराजांना त्यांच्या समाधीच्या आधी जिवंत पहिला आहे आणि त्यांचे चरणस्पर्श ही मला लाभले आहेत🙏🏻🙏🏻. मी खोपोली मध्ये त्यांची हत्ती वरून मिरवणूक ही पहिली आहे. त्यांची खोपोलीच्या आश्रमात एक ऑईल पेंटिंग आहे जी हुबेहूब त्यांची उपस्थिती दर्शविते. तुम्ही ही माहिती ह्या माध्यमातून खुप छान सादर केली आणि जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेली यासाठी बोल भिडूच खुप खुप अभिनंदन🙏🏻
खुप छान वाटल आध्यात्मिक माहिती ऐकुन ...श्री संत गजानन महाराज , शेगांव यांच्या वर वाटेल तेवढी माहिती आणि आजच्या युगात ही रोज भक्तानां येणारी प्राचीती याची माहिती तुम्हाला मिळेल... प्रयत्न करा🙏
परम पूज्य गगणगीरी महाराज केंजळ ता. वाई जि.सातारा येथे पारायण सोहळा निमित्त 1985 साली आले तेव्हा त्यांना मला माझे खांदेवर घेऊन गाडीत परत स्टेजवर असे परत माघारी जाईपर्यंत 5 ते 6 वेळेस खांद्यावर घेण्याचा योग आला
गगनगिरी महाराजांनी आमच्याच गावी म्हणजे दाजीपूर ला 12 वर्ष तप केले. त्यांनी ज्या ठिकाणी तप केले, तेथे आज एक आश्रम आहे आणि हजारो भाविक दरवर्षी तेथे होणाऱ्या समारंभाला उपस्थिती लावतात. जय गगनगिरी🙏🌺
माझे वडील ही महाराजांचे शिष्य होते त्यांच्यामुळे आमच्या कुटुंबियांना भरपूर वेळा महाराजांचे दर्शन झाले व आशीर्वाद मिळाले आमची खूप श्रद्धा आहे. महाराजांवर 🙏🙏 तुम्ही खूप छान माहिती दिली 🙏 धन्यवाद
गगनगिरी महाराज एक प्रभावी व्यक्तिमत्व होते . अजुन एक एपिसोड बनवून त्यांनी केलेल्या समाज उपयोगी कार्या बाबत , तसेच त्यांनी दिलेल्या अलौकिक तत्वे तसेच विचारांची माहिती समाजाला द्यावी ही विनंती .
अध्यात्म हा अनुभवण्याचा विषय आहे चर्चेचा मुळीच नाही असा माझा वैयक्तिक अनुभव आहे इतरांचाही चांगल्या प्रखर लोकांनाही....असेच म्हणणे आहे असो भारत भूमी ही महान ह्याच साधुंमुळे आहे यात शंका नाही🔥🔥🔥🔥🔥🔥
आमच्या तालुक्यातील आमदार हे महाराजांचे भक्त होते त्यांच्या कार्यक्रमा गावात झाले होते आमदारांना आशिर्वाद होते म्हणून चाळीस वर्षे ते हरले नाहीत मी खोपोली दर्शन साठी गेलोय येथे गेलोय तेथे दोन वेळस मोफत जेवण दिले जाते हे एक चांगले काम केले जाते
तुम्ही बरोबर सांगितलं गगनगिरी महाराज गगनबावडा पंचक्रोशी त असलेल्या नरवेली, गावा जवळ, व आज ही दाट जंगलाने व्यापलेल्या पदमसती,पाट्याचा डंग या परिसरात त्यांचं वास्तव्य व भ्रमण असायचे. गगनगिरी महाराज महाराजां च्या नावान चांगभलं 🌹🌺🌹🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मी सेवेकरी म्हणून खोपोलीच्या मठात काम केलंय. महाराजांना स्वतः मी पर्णकुटीत तप करताना पाहिलंय. मोठे मोठे मासे आजूबाजूला फिरत त्यांना चावत पण महाराजांच्या तपात भंग पडत नसे. जय गगनगिरी 🙏🏽
@@sharadbagadi6382 sharad dada tumhi swatala vachvlet te keval tumchya स्वतःच्या सतर्कते मुळे...कधी ही श्रद्धा डोळस असावी ..नेहमी आपल्या गुरूचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न असावा...ते त्यांच्या आदर असतो केवळ प्रशंसा करून कोणीच गुरु सुखी होत नाही.. गगनगिरी महाराज समाधिस्त राहायचे म तुम्ही घरी साधना करता तुम्ही तुमच्या मनाला वश मधे करण्याचा प्रयत्न करता का? नसेल केला असेल तर सुरू करा...करत असाल तर तुम्ही सच्चे अनुयायी आहे महाराजांचे....नाहीतर मुळीच नाही...रोज anapana करा...श्वास प्रश्र्वास ह्या कडे ध्यान केंद्रित करून रोज समाधिस्त व्हा..ही विनंती
मी पण त्यांचं दर्शन घेतलं आहे , १९८७,किंवा १९८८ दरम्यान, भायखळा जवळ मेन रोडवर साईबाबांच मंदिर आहे तिथे ते आले होते , तेव्हा कळालं कि ते पाण्यात तपश्चर्या करत असताना त्यांचे पाय माश्यांनी खाल्ले होते आता तुम्ही उल्लेख केला त्यावरुन आठवलं मला आम्ही त्यांच्या दर्शनासाठी गेलो होतो मी त्यांचं त्यावेळी दर्शन घेतलं आहे . त्यांनी त्यावेळी भगवे वस्त्र परीधान केलं होते .त्यांच त्यावेळी दर्शन झालं त्यांनी डोक्यावर हात ठेवून आशिर्वाद दिला यातच सगळं मिळालं
खरच आहे गगणनगिरी महाराज खरच देवच आहे मी पहिल्यांदा ताना मनोरीला बघितले मला पहीले माहीतनाही पण मला शेजारी नी सागितले आपण मनोरीला जाऊया मी लगेच होकार दिला आणि मी माझे मिस्टर मुलगा मुलगी गेलो ताचे छान दर्शन झाले ते पाणातून वर आले हतीवर बसून छान दर्शन दिले आणि मग गादीवर बसून माझा डोकावर हात फिरवला पेडा दिला मी खूप आनंदी आनंद झाला नंतर मी दोन वेळा खोपलीला गेली आजही मी आठवीत काढत आहे ताचे दशंन कुठेही होते धंन धन आहे मी गगणनाथाय गगणगिरीमहाराज की जय जय
Yes , it's marketing strategy. ज्या गोष्टी बद्दल लोकाच्यामध्ये संभ्रम आहे तोच शीर्षक ठेवायचे... There are other reson which is not diclosed here. I request to give true picture
खूप खूप धन्यवाद, खूप छान माहिती दिली तुम्ही, अजुन बरीच माहिती आणि अनुभव सांगण्यासारखे आहेत बाबांचे...महाराज हे माझ्या आज्जीचे सख्खे चुलत भाऊ...त्यांच्या घराण्यातील आणि पाटणकर वंशातील एक व्यक्ती म्हणून म्हणून मला खूप अभिमान वाटतो...खूप किस्से, अनुभव आहेत बाबांचे सांगण्यासारखे...माझे आयुष्य संपूर्ण बाबांमुळे बदलले...सांगण्यासारखे बरेच आहे... 🚩🚩🚩🚩 जय गगनगिरी
हे खरं आहे' गगनगिरी महाराज्यांच्या पायाला मासे खात असत' मी स्वतः रीचेरर्स केलं' मी अति धार्मिक नाही.. पण सर्व स्वतः बघिले आहे' महाराज खूप तास समुर्दात तपस्या करत असताना
खूप छान व्यवस्थित माहिती दिली आहे. गगन गिरी महाराज नवी मुंबई नेरूळ येथील दत्त मंदिर स्थापना करता आले होते. तेव्हा मला प्रत्यक्ष दर्शन झाले.आशिर्वाद प्रसाद रुपी झेंडूचे फूल मला मिळाले.ॐ श्री गगनगिरी नाथाय नमः
महाराज तर श्रेष्ठ होते आणि राहणार पण त्यांच्या नंतर त्यांचे एक शिष्य आहेत ...........परमपूज्य यशवंतगिरी महाराज , गाव-शिरळ, तालुका -पाटण, जिल्हा - सातारा..............हुबेहूब गगनगिरी महाराजांची प्रतिमा मी ह्या दत्त जयंतीला तिथे होतो तुम्ही ही नक्की भेट द्या ......आणि खरच माहिती उत्तम 🙏🙏🙏🙏
जेव्हा गुरुपौर्णिमा असायची तेव्हा,आम्ही सर्व कुटुंब खोपोलीच्या आश्रमात जायचो,त्यावेळी महाराजांना जवळून दर्शन घेण्याचा योग आला, महाराजांना "विश्र्वशांती" हा जगातील मोठा पुरस्कार देखील मिळाला होता,खरंच महाराजांची कीर्ती महान आहेच,शिवाय त्यांच्या नामस्मरणाने संकट,अडचणी सुद्धा दूर झाली,महाराज अजूनही आपल्यात आहेत,त्यांचे नामस्मरण करा आणि अनुभव घ्या,"जय गगनगिरी".
मी सुद्धा लहान असताना महाराज्यांच दर्शन घेतल खूप भाग्यवान आहे मी ... खूप श्रद्धा आहे महाराज्यांवरती .... मी अजूनही गगन गडावरती दत्त जयंतीला दरवर्षी महाराज्यांची सेवा करायला जातो ... किल्ले गगनगड हे आमचं माहेर घर आहे .... महाराज्यांनी खूप हाल अपेष्टा सहन करून योग विद्या मिळवली आणि आज जनतेला आशीर्वाद दिले.... जय गगनगिरी 🙏🏻🙏🏻
जय जय गगनगिरी नामस्मरणातून आलेली प्रचिती शब्दात सांगू शकत नाही माझे सद्गुरू माऊली गुरुमाऊली जय गगनगिरी ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नम त्यांची कृपादृष्टी सदैव त्यांच्या भक्तांवर असते
गगनगिरी महाराजा विषयी खूप छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभार.मी १९६९ पासून महाराजांचा भक्त आहे.आजही नित्यपूजा करतो आहे.माझे दिवंगत मित्र श्री.दिगंबर गोलतकर मला गगनबावडा आश्रमात सोबत घेऊन गेले.ते वर्ष होते १९६९. महारांची प्रचिती अनेक वेळा आली.जिवघेण्या प्रसंगातून मी महाराजांचे नामस्मरणाने वाचलो. जय जय गगनगिरी.
मी लहान असताना महाराज आमच्या गावी म्हणजे पाटण तालुक्यातील तारळे खो-यात घोट या गावी आले होते, त्यांना सजवलेल्या बैल गाडीतून आणले होते ते ज्यावेळी बैल गाडीतून खाली उतरवून येत होते ते कसे खाली आले हे गावच्या मंडळीना कळलेच नाही
खोपोली मध्ये राहते त्यामुळे मी खूप जवळ पाहिलं आहे गगनगिरी महाराज आम्ही शाळेतुन पिकनिकसाठी गगनगिरी महाराजांच्या मठात जाऊन त्या वेळी आम्ही लहान असताना आता ही गगनगिरी महाराजांच्या मठात जाऊन बसलो आच्या खोपोली मध्ये आहे आच्य भाग्य आहे
हो मी पाहिले आहेत त्यांचे हात पण माश्यांनी कुरतडले आहेत ते . जवळचा सेवक तस म्हणाला होता दर्शनाचा योग चार पाच वेळा आला होता पण खूपच समाधान वाटत पायावर डोकं ठेवल की
महाराजांची चिंचवड गगनगिरी आश्रम पुणे येथे सेवा घडली.. अनेक संकटातुन तारले..जे बोले ते सत्य. अंधश्रद्धेला खतपाणी कधीच घातले नाही... प्रत्येकाला सन्मार्गाला नेणारे महाज्ञानी ..श्री स्वामी गगनगिरी महाराज...
गगनगिरी महाराज की जय ..मी खूप भाग्यवान आहे मला यांचा आशीर्वाद मिळाला आहे .माझ माहेर पुंगाव तिथे महाराज आले होते .खूप आशीर्वाद आहेत आमच्यावर अजूनही माझ्या बापूंच्या तोंडात सतत त्यांच नाव असायच पुंगावातील लोक खूप मानतात महाराजाना. पुंगावला आपल माहेर घर म्हणायचे महाराज.
प.पू स्वामी गगनगिरी महाराज हे सात वर्षाचे असताना त्यांनी घर सोहून ते ईश्वप्राप्तीसाठी गेले व पाहिले नगासंप्रदय येथे महाराजांनी नगासधूची त्यांनी सेवा केली पण त्यांचा पथ दर्शक वेगळा होता येथे सेवेत असताना महाराजांना झाशी जवळील नाथसंप्रदय येथे गेले स्वामीची महाराजांनी भक्ती भावाने सेवा केली व त्यांना हिमालयात घेऊन गेले. तेथे त्यांनी योगविद्या .गोरक्ष विद्या . ई विद्या शिकवल्या काहीही न खाता कसे जगावे हे शिकवले वनस्पती ची माहिती सांगितली कंदमुळे झाडांची पाने खावून कसे जगावे ते शिकवले . व स्वामी महाराजांना १२ वर्षाचे असताना सांगितले की माझे कार्य इथपर्यंत होते आत्ता यापुढे तुला एकट्याने तपस्या करायची आहे तू नेहमी उचं डोंगरावर ताप कर तेथे तुला शुद्ध जल शुद्ध हवा मिळेल असे बोलून स्वामीजींनी गगनगिरी महाराजांना आशीर्वाद दिला . व या गुरू शिष्यांचे मार्ग वेगळे झाले केवळ १२ वर्षाचे महाराज एकटेच ताप करत राहिले एखादा महाराज बद्रीनाथ जवळील गुहेत ताप करत अताना तेथे एक साधूने महाराजांच्या मुखकमलावर जल शिंपडून म्हणाले आत्ता मुझे इथले कार्य झाले म्हणून तू दक्षिणेकडे जा व तेथे ताप करून कल्याण कर मग महाराज दाजीपूर पाठाचा दंग ये येथे महाराजांनी कितेक वर्षी ताप येथे ताप करत राहिले त्यावेळी महाराजांनी दिवसाला एक कमंडलू बरून पाणी पिऊन अरण्यवासी ताप केले मग ते गगनगड येथे गेले तिथेच महाराजांनी १२ वर्षे मौन व्रत केले व कठीण ताप केले महाराज जाण्यास निघाले असता छत्रपती राजाराम राजे यांनी महाराजांना अजून काही काळ तिथे राहण्याचे सांगितले छत्रपतींची सांगितले म्हणून तेथे ताप करीत राहिले व नंतर ते मुंबई निघाले तिथे त्यांनी ब्रिजकांडी ,महालक्ष्मी, व वाळकेश्र्वर तेथे स्मशानभूमीत राहून अनेक वर्षी राहिले व मुंबईत मनोरी डोंगर येथे आले समुद्राच्या पाण्यात ताप केले . मुबईत श्री माधवराव शिंदे ,सयाजीराव गायकवाड,महाराणी ताराबाई, छत्रपती राजाराम राजे ,बाळासाहेब ठाकरे ,हे राजे महाराजे व स्वतानिक महाराजांच्या दर्शनाला येऊ लागले नतर महाराजांनी जगलात जाऊन ताप करायचे असे ठरविले व मुबई पुणे जवळ खंडाळा घाटाच्या पायथ्याशी खोपोली या गावात पाताळगंगा नदीच्या काठी पर्णकुटी बांधून तेथे ताप करत राहिले व ते ठिकाण त्यांना येवढे आवडले त्यांनी इथीच राहून ताप करायचे असे केले त्याच आश्रमात महाराज भक्तांना अनेक रुपात दर्शन देत . अगोळगड आश्रमात महाराज समुद्राच्या तळाशी जाऊन ताप करीत राहिले रत्नागिरी जिल्हा इथे समुद्राच्या जवळ आश्रम आहे अंगले येथे महाराजांनी शरीराचा आयकल्प केला मला माहिती असलेली माहिती मी शेयर केली जय गगनगिरी !! व त्यांना अनेक पुरस्कार तर मिळाले तर आहेतच पण त्यांना जगाचा पुरस्कार .मिळाला आहे तो विश्वगौरव पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे महाराजांनी जगभरात कीर्ति पसरली आहे त्याचे आश्रम भारतात अनेक ठिकाणी आहेत
Thumbnail चा आणि ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या त्याच्याशी काही संबंध नाही...खरंच त्यांचे पाय माशानी कुरताडले होतेच हे १०००% खरं आहेच आणि त्यांसारखे आज खुप माणसं आज हयात आहेत, फक्त जी माहीती देता ती पूर्ण द्या
मी महाराज यांना प्रत्यक्ष पाहिले मी त्यांचा चरण स्पर्श केला आणि महाराजांनी मला त्याच्या जवळ घेतले मी तेव्हा 12 वर्षाचा होतो जय गगन गिरी महाराज मी येथेच खोपोली जवळ राहतो🙏🙏🙏🙏
Dada tujhya aadhi chya videos peksha tu atta khup chaan explain kartoys pan thoda haluch explained kar !! Tya ek Tai aahet tyanch explanation and dilwli information hi video nantar pan dokyat rahte .. Tasa tujha avaj registered honya adhi ch tu fast madhe pudhchi information detos tevdha clear kela ki mag okay ekdam ❤️
गगणगिरी महाराज यांना भेटन्याचा योग मला 2002 मधे आला ते आमच्या इथे जनार्दन स्वामींच्या 13 वे पुण्य स्मरण चे ध्वजारोहण करण्यासाठी आले होते माझ्या कडे फोटो पण आहे त्यांचे कार्यक्रम चे आमंत्रण देण्यासाठी माझे वडील गेले होते
महाराज आजही खोपोली निवासी गडावर साक्षात सुष्मरुपी किंवा देहरुपी दर्शन देतात..... आणि दिलेलें आहे.... अफाट नामस्मरण आणि श्रध्दा हवी... दर्शन हे होतेच जय गुरुदेव, जय गगनगिरी नाथाय नमः
आज माझे वय 54 वर्षे आहे. मी 9-10 ववर्षाचा असताना माझ्या वडीलांनी मला गगनबावडा येथे बाबांच्या दर्शनासाठी नेले. त्यानंतर अनेक वेळा आम्ही बाबांच्या दर्शनाला जात राहीलो. आजही तेवढ्याच श्रद्धेने आम्ही गगनगडावर जातो.
सुरूवातीला आम्ही एस.टी.ने जायचो. गगनगडारून देवगड तालुक्यातील आमच्या गावी परत जाताना आम्ही एस.टी स्टॅंडवर येण्यापूर्वी आमच्या गावी जाणारी एस.टी निघून गेलेली असे. परंतू आम्हाला काहीतरी वाहन मिळत असे. काहीवेळा ठराविक गावापर्यंत एस.टी. मिळत असे. त्यानंतर पुढील प्रवास चालत करायला लागायचो. माझ्या वडिलांची बाबांवर अपार श्रद्धा असल्याने ते म्हणायचे आपण चालत राहायचं बाबा व्यवस्था करणार आणि आश्चर्य म्हणजे थोडं अंतर चालल्यानंतर मागून आमच्या गावाकडे जाणारा एखादे वाहन येई व आम्ही घरी पोहोचलेले असायचो. असे गगनगडावरून निघताना अनेकदा झालेले होते.
बाबांच्या कृपेने आज आमच्याकडे स्वतःच्या गाड्या आहेत. परंतू त्यावेळी बाबांनी आम्हाला चालायलाही लावले नाही.
बाबांनी आम्हाला सुखी केले आहे.
ओम चैतन्य श्री गगनगिरी नाथाय नमः
Same Anubhav amla pan ala hota JAY GAGANGIRI MAHARAJ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय गगनगिरी
मी स्वतः बाबांना भेटले आहे. साधना कशी करावी हे त्यांनी मला सांगितले. ते उच्च प्रतीचे हठयोगी होते. त्यांची नजर खूप तीक्ष्ण होती. न बोलता आत्म्याचे परीक्षण करीत.मी त्यांना सर्वपित्री अमावास्येला पाण्यात तप करताना पाहिले होते. त्या दिवशी खोपोली आश्रमात महालय असे. बाबा सर्व अतृप्त पितरांचा उद्धार करीत. मी हा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. स्वप्नात येऊन मार्गदर्शन करीत. मी गगनबावडा आश्रमात त्यांच्या सान्निध्यात राहिले आहे. खूप अलौकिक अनुभव घेतला आहे. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः
ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः ह्या मंत्राचा उच्चार करणारा व्यक्ती आयुष्यात कधीही हरणार नाही हा माझा अनुभव आहे
अगदी बरोबर
Om chaitanya gagangiri nathay namha
Ha mantra khup kathin sanktatun bher kadhto
तेच करा स्वताच काही कर्तुत्व दाखवूनकाकशाला छत्रपतीं च्या देशात जन्माला आलात
Mazahi hach anubhav ahe... Ya mantacha jap kela tr kitihi adchnit aslo tr tyatun mala tri marg milto... Ani pahile nav swaminch ch yet tondat...
काय सांगायचं महाराजांबद्दल मला तर खूप मोठी प्रचिती आलेय.
ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नमः
🙏🙏🙏🙏🙏
कसे केले मला करता येईल का,मी एकदाच गेलो आहे
ऊँ चैतन्य गगनगिरी नाथा यन मह महाराज नगर जिल्ह्यातील संगमनेर या तालुक्यातील आकलापुर या गावात दत्त मंदिराच्या कलश स्थापनेच्या कार्यक्रमाला आले होते त्यावेळी महाराजांनी सर्व भक्तांना अव्हाहन केले होते कि तुम्ही प्रतेक जण ऐक झाड लावा भरपुर पाऊस पडेल खर तर त्या वर्षी भयान दुष्काळ होता आणि उन्हाळा असताना देखील त्याच दिवशी खुप पाऊस झाला होता
।।ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नमः।।❤💧🌱
🙏🙏🙏🙏🙏
ua-cam.com/video/WJr9jHHOIwg/v-deo.html
मी महाराजांना स्वतः हयात असताना दर्शन घेतले आहे खूप भाग्यवान आहे असं वाटत महाराजांना मी प्रत्यक्ष पाहिले
जय अलख निरंजन
मी खरंच भाग्यवान आहे की महराज्यांच मला लाहनपणी दर्शन झाले . खोपोली मध्ये दर वर्षी आश्रमात काम करायला जात होतो. आणि आमच्या जिते - पेण . गावात स्वतः महाराज आले होते दत्त गुरूंचे मंदिर जीर्णोद्धार करायला . ओम् गगनगिरी महाराज
मी स्वतःला खुप भाग्यवान समजतो की मी श्री गगनगिरी महाराजांना त्यांच्या समाधीच्या आधी जिवंत पहिला आहे आणि त्यांचे चरणस्पर्श ही मला लाभले आहेत🙏🏻🙏🏻. मी खोपोली मध्ये त्यांची हत्ती वरून मिरवणूक ही पहिली आहे. त्यांची खोपोलीच्या आश्रमात एक ऑईल पेंटिंग आहे जी हुबेहूब त्यांची उपस्थिती दर्शविते. तुम्ही ही माहिती ह्या माध्यमातून खुप छान सादर केली आणि जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेली यासाठी बोल भिडूच खुप खुप अभिनंदन🙏🏻
Mi sudhha pahila ahe Anekvela..
अद्भुत दत्त अवतार
गगन गिरी महाराज
माझ्या 3 पिढ्या
आजोबा आजी
आइ वडील
व माझी पिढी
याना दर्शन व आशिर्वाद मिळाले
जय गुरुदेव
school made astne shlok asayche mathat .te vha mala tyani swath pen plate book dilel
Yes mi pan maharaj yana jewanta pahile ahe
खुप छान वाटल आध्यात्मिक माहिती ऐकुन ...श्री संत गजानन महाराज , शेगांव यांच्या वर वाटेल तेवढी माहिती आणि आजच्या युगात ही रोज भक्तानां येणारी प्राचीती याची माहिती तुम्हाला मिळेल... प्रयत्न करा🙏
अगदी खरी गोष्ट आहे मी महाराजांचे दर्शन घेतले गगनगिरी गडावर त्या वेळेस त्यांनी पायात पायमौजे घातले होते कारण माशांनी अक्षरशः त्यांचे पाय खाल्ले होते.
संतश्रेष्ठ श्री गगनगिरी महाराज हे शिवाचे स्वरूप आहेत ते महान तपस्वी आहेत
जय गगनगिरी
Jay Gagangiri 🙏
महाराजांचा सगळ्या आश्रमाचे सुंदर असे व्हिडिओ मी घेऊन येत आहे...बरेच आले सुद्धा आहेत...
आरळे आश्रम चा मिळाले का
@@shubham0073 हो त्याचाही लवकरच येईल😊🚩
परम पूज्य गगणगीरी महाराज केंजळ ता. वाई जि.सातारा येथे पारायण सोहळा निमित्त 1985 साली आले तेव्हा त्यांना मला माझे खांदेवर घेऊन गाडीत परत स्टेजवर असे परत माघारी जाईपर्यंत 5 ते 6 वेळेस खांद्यावर घेण्याचा योग आला
GREAT NASHIBWAN AHAT TUMHI, VEL MILALA TAR BHETUCH
🚩🙏💐 ll ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नमः ll 💐🙏🚩
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या वर सुद्धा माहितीपर व्हिडिओ बनवावा ही विनंती
गगनगिरी महाराजांनी आमच्याच गावी म्हणजे दाजीपूर ला 12 वर्ष तप केले. त्यांनी ज्या ठिकाणी तप केले, तेथे आज एक आश्रम आहे आणि हजारो भाविक दरवर्षी तेथे होणाऱ्या समारंभाला उपस्थिती लावतात. जय गगनगिरी🙏🌺
कुठे आहे पत्ता सांगा
@@vinwork4 दाजीपूर, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर, महाराष्ट्र
माझे वडील ही महाराजांचे शिष्य होते त्यांच्यामुळे आमच्या कुटुंबियांना भरपूर वेळा महाराजांचे दर्शन झाले व आशीर्वाद मिळाले आमची खूप श्रद्धा आहे. महाराजांवर 🙏🙏 तुम्ही खूप छान माहिती दिली 🙏 धन्यवाद
ua-cam.com/video/WJr9jHHOIwg/v-deo.html
मी कैलास पुणे येथील मी त्यांची ख्याती काय सांगू मला बाबांनी भरपूर दिल आहे
माऊली तुमचं गाव कोणत...मला माहिती मिळेल का... तुमचे वडील आहेत का...मला भक्ती मार्गाची अवड आहे म्हणुन विचारतोय
माऊली मला काय माहिती मिळेल का तुमच्या कडून अध्यात्मिक
मला अध्यात्मिक काय माहिती मिळेल का तुमच्या कडून
गगनगिरी महाराज एक प्रभावी व्यक्तिमत्व होते . अजुन एक एपिसोड बनवून त्यांनी केलेल्या समाज उपयोगी कार्या बाबत , तसेच त्यांनी दिलेल्या अलौकिक तत्वे तसेच विचारांची माहिती समाजाला द्यावी ही विनंती .
जय गगनगिरी महाराज
मी लहान असताना आमच्या गावी राजापूर आंबोळगड आश्रमातुन महाराज परतीच्या प्रवासात असताना महाराजांनी गाडी थांबवून आम्हाला दर्शन दिले
आंबोळगड मस्त ठिकाण आहे
माझ्या मामा चे गाव आंबोळगड
मी nate गावातील आहे
Suraj Narvekar kon tumcha
।।जय गगनगिरी।।
मस्तच प्रफुल साहेब
अध्यात्म हा अनुभवण्याचा विषय आहे चर्चेचा मुळीच नाही असा माझा वैयक्तिक अनुभव आहे इतरांचाही चांगल्या प्रखर लोकांनाही....असेच म्हणणे आहे असो भारत भूमी ही महान ह्याच साधुंमुळे आहे यात शंका नाही🔥🔥🔥🔥🔥🔥
आमच्या तालुक्यातील आमदार हे महाराजांचे भक्त होते त्यांच्या कार्यक्रमा गावात झाले होते आमदारांना आशिर्वाद होते म्हणून चाळीस वर्षे ते हरले नाहीत मी खोपोली दर्शन साठी गेलोय येथे गेलोय तेथे दोन वेळस मोफत जेवण दिले जाते हे एक चांगले काम केले जाते
महाराजांचा अनुभव आणि त्यांचे आशीर्वाद अविस्मरणीय आहेत... मला खूप अनुभव आले आहेत
मी स्वतः vayacha 13 वर्षे महाराजांचे दर्शन घेतले आहे. त्यांना हत्ती वरुण आणले होते आमचा ईथे त्यांचा एक शिष्य होते त्यांचा कडे.
Kuthe rahta tumhi?
तुम्ही बरोबर सांगितलं गगनगिरी महाराज गगनबावडा पंचक्रोशी त असलेल्या नरवेली, गावा जवळ, व आज ही दाट जंगलाने व्यापलेल्या पदमसती,पाट्याचा डंग या परिसरात त्यांचं वास्तव्य व भ्रमण असायचे. गगनगिरी महाराज महाराजां च्या नावान चांगभलं 🌹🌺🌹🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Aahmi आतच जाऊन आलो. खूप छान आणि प्रसन्न आहे वातावरण. निसर्गरम्य वातावरण. शांतता. आवडले फार.
. व्हिडिओ बद्दल मनापासून धन्यवाद... मी गगन बावड्यातून आहे.. आजही खूप लोकं गगनगिरी ला येतात आमची खूप श्रद्धा आहे महाराजांवर.....
गगन बावडा कुठं आला, कोणत्या एरियात
Gaganbavada kolhapur madhe aahe
मी सेवेकरी म्हणून खोपोलीच्या मठात काम केलंय. महाराजांना स्वतः मी पर्णकुटीत तप करताना पाहिलंय. मोठे मोठे मासे आजूबाजूला फिरत त्यांना चावत पण महाराजांच्या तपात भंग पडत नसे. जय गगनगिरी 🙏🏽
जय गगनगिरी
गगनगिरी महाराजांनी अनेक वेळा माझ्या प्राणाचे रक्षण केले आहे.💧🌱
Te kasa kay
@@rushikeshpawar028 अपघात व आजारपणातून अनेकदा थोडक्यात वाचलो आहे, जिथे माझ्या जिवाला धोका होता. 💧🌱
@@sharadbagadi6382 नेमक काय केलं ज्यातून तू वाचलास
@@sharadbagadi6382 sharad dada tumhi swatala vachvlet te keval tumchya स्वतःच्या सतर्कते मुळे...कधी ही श्रद्धा डोळस असावी ..नेहमी आपल्या गुरूचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न असावा...ते त्यांच्या आदर असतो केवळ प्रशंसा करून कोणीच गुरु सुखी होत नाही.. गगनगिरी महाराज समाधिस्त राहायचे म तुम्ही घरी साधना करता तुम्ही तुमच्या मनाला वश मधे करण्याचा प्रयत्न करता का? नसेल केला असेल तर सुरू करा...करत असाल तर तुम्ही सच्चे अनुयायी आहे महाराजांचे....नाहीतर मुळीच नाही...रोज anapana करा...श्वास प्रश्र्वास ह्या कडे ध्यान केंद्रित करून रोज समाधिस्त व्हा..ही विनंती
मला पण सांगा
मी पण त्यांचं दर्शन घेतलं आहे , १९८७,किंवा १९८८ दरम्यान, भायखळा जवळ मेन रोडवर साईबाबांच मंदिर आहे तिथे ते आले होते , तेव्हा कळालं कि ते पाण्यात तपश्चर्या करत असताना त्यांचे पाय माश्यांनी खाल्ले होते आता तुम्ही उल्लेख केला त्यावरुन आठवलं मला आम्ही त्यांच्या दर्शनासाठी गेलो होतो मी त्यांचं त्यावेळी दर्शन घेतलं आहे . त्यांनी त्यावेळी भगवे वस्त्र परीधान केलं होते .त्यांच त्यावेळी दर्शन झालं त्यांनी डोक्यावर हात ठेवून आशिर्वाद दिला यातच सगळं मिळालं
खरच आहे गगणनगिरी महाराज खरच देवच आहे मी पहिल्यांदा ताना मनोरीला बघितले मला पहीले माहीतनाही पण मला शेजारी नी सागितले आपण मनोरीला जाऊया मी लगेच होकार दिला आणि मी माझे मिस्टर मुलगा मुलगी गेलो ताचे छान दर्शन झाले ते पाणातून वर आले हतीवर बसून छान दर्शन दिले आणि मग गादीवर बसून माझा डोकावर हात फिरवला पेडा दिला मी खूप आनंदी आनंद झाला नंतर मी दोन वेळा खोपलीला गेली आजही मी आठवीत काढत आहे ताचे दशंन कुठेही होते धंन धन आहे मी गगणनाथाय गगणगिरीमहाराज की जय जय
मी खूप भाग्यवान आहे की मला महाराजांचे जीवंतपणी चरणस्पर्श लाभले आहेत
गगनगिरी महाराजांचे पाय माशांनी कुरतडले होते का ? असे शीर्षक देऊन तुम्ही व्हीडीओ का बनवला ? अधिक व्ह्यू मिळावेत म्हणून ?
Yes , it's marketing strategy. ज्या गोष्टी बद्दल लोकाच्यामध्ये संभ्रम आहे तोच शीर्षक ठेवायचे... There are other reson which is not diclosed here. I request to give true picture
C ahet bolbhidu Wale an bakichyanna pn samajtat
@@marathe43 आणि आजकाल तर एका राजकीय पक्षाच्या प्रचाराला छुप्या सुद्धा सुरवात केलीय बोल भिडू वाल्यांनी
खर आहे
Hoo tasach kartat
खूप खूप धन्यवाद, खूप छान माहिती दिली तुम्ही, अजुन बरीच माहिती आणि अनुभव सांगण्यासारखे आहेत बाबांचे...महाराज हे माझ्या आज्जीचे सख्खे चुलत भाऊ...त्यांच्या घराण्यातील आणि पाटणकर वंशातील एक व्यक्ती म्हणून म्हणून मला खूप अभिमान वाटतो...खूप किस्से, अनुभव आहेत बाबांचे सांगण्यासारखे...माझे आयुष्य संपूर्ण बाबांमुळे बदलले...सांगण्यासारखे बरेच आहे... 🚩🚩🚩🚩
जय गगनगिरी
🙏🙏🙏🙏ajun kahi anubhav kinva mahiti astil tr nakki share kara..!!
@@drbhushan146 हो नक्कीच... जय गगनगिरी 🚩🚩
तुम्हाला खूप जास्त माहिती असेल महाराजांची please त्यांच्या व्हिडिओ बनवा. जय गगनगिरी.
I have personally met Maharaj in khopoli ashram. He talked very nicely. He gave me coconut and Prasad with blessings.
ua-cam.com/video/WJr9jHHOIwg/v-deo.html
किसा नाही पण भाग्य आहे माझं की मला व माझ्या मोठ्या बहिणीला महाराजांनी गगनबावडा ला आम्ही लहान असताना मांडीवर घेतले होते 💐🚩जय गगनगिरी🚩💐
हे खरं आहे'
गगनगिरी महाराज्यांच्या पायाला मासे खात असत'
मी स्वतः रीचेरर्स केलं' मी अति धार्मिक नाही.. पण सर्व स्वतः बघिले आहे'
महाराज खूप तास समुर्दात तपस्या करत असताना
महाराज आहेत म्हणून मी जिवंत आहे
महाराज आमच्या वंशावळीतील आहेत हे ऐकून आनंद झाला🙏🙏
बाबांची कीर्ती शब्दात सांगणे एवढी छोटी नाही. जय गगनगिरी
खूप छान व्यवस्थित माहिती दिली आहे. गगन गिरी महाराज नवी मुंबई नेरूळ येथील दत्त मंदिर स्थापना करता आले होते. तेव्हा मला प्रत्यक्ष दर्शन झाले.आशिर्वाद प्रसाद रुपी झेंडूचे फूल मला मिळाले.ॐ श्री गगनगिरी नाथाय नमः
महाराज तर श्रेष्ठ होते आणि राहणार पण त्यांच्या नंतर त्यांचे एक शिष्य आहेत ...........परमपूज्य यशवंतगिरी
महाराज , गाव-शिरळ, तालुका -पाटण, जिल्हा - सातारा..............हुबेहूब गगनगिरी महाराजांची प्रतिमा मी ह्या दत्त जयंतीला तिथे होतो तुम्ही ही नक्की भेट द्या ......आणि खरच माहिती उत्तम 🙏🙏🙏🙏
जेव्हा गुरुपौर्णिमा असायची तेव्हा,आम्ही सर्व कुटुंब खोपोलीच्या आश्रमात जायचो,त्यावेळी महाराजांना जवळून दर्शन घेण्याचा योग आला, महाराजांना "विश्र्वशांती" हा जगातील मोठा पुरस्कार देखील मिळाला होता,खरंच महाराजांची कीर्ती महान आहेच,शिवाय त्यांच्या नामस्मरणाने संकट,अडचणी सुद्धा दूर झाली,महाराज अजूनही आपल्यात आहेत,त्यांचे नामस्मरण करा आणि अनुभव घ्या,"जय गगनगिरी".
मी सुद्धा लहान असताना महाराज्यांच दर्शन घेतल खूप भाग्यवान आहे मी ... खूप श्रद्धा आहे महाराज्यांवरती .... मी अजूनही गगन गडावरती दत्त जयंतीला दरवर्षी महाराज्यांची सेवा करायला जातो ... किल्ले गगनगड हे आमचं माहेर घर आहे .... महाराज्यांनी खूप हाल अपेष्टा सहन करून योग विद्या मिळवली आणि आज जनतेला आशीर्वाद दिले.... जय गगनगिरी 🙏🏻🙏🏻
जय जय गगनगिरी नामस्मरणातून आलेली प्रचिती शब्दात सांगू शकत नाही माझे सद्गुरू माऊली गुरुमाऊली जय गगनगिरी ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नम त्यांची कृपादृष्टी सदैव त्यांच्या भक्तांवर असते
गगनगिरी महाराजा विषयी खूप छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभार.मी १९६९ पासून महाराजांचा भक्त आहे.आजही नित्यपूजा करतो आहे.माझे दिवंगत मित्र श्री.दिगंबर गोलतकर मला गगनबावडा आश्रमात सोबत घेऊन गेले.ते वर्ष होते १९६९.
महारांची प्रचिती अनेक वेळा आली.जिवघेण्या प्रसंगातून मी महाराजांचे नामस्मरणाने वाचलो.
जय जय गगनगिरी.
गगनगिरी महाराज साक्षात परमेश्वर होते ते नेहमी म्हणत नाही निर्मळ मन काय करील साबण जय श्री माताजी
माझ्या आयुषयातील असे बाबांचे दर्शन घेतले होते की मला कधी विसरणार नाय त्यांचा आशीर्वाद आज ही माझ्या पाठीशी आहे
मी लहान असताना महाराज आमच्या गावी म्हणजे पाटण तालुक्यातील तारळे खो-यात घोट या गावी आले होते, त्यांना सजवलेल्या बैल गाडीतून आणले होते ते ज्यावेळी बैल गाडीतून खाली उतरवून येत होते ते कसे खाली आले हे गावच्या मंडळीना कळलेच नाही
खोपोली मध्ये राहते त्यामुळे मी खूप जवळ पाहिलं आहे गगनगिरी महाराज आम्ही शाळेतुन पिकनिकसाठी गगनगिरी महाराजांच्या मठात जाऊन त्या वेळी आम्ही लहान असताना आता ही गगनगिरी महाराजांच्या मठात जाऊन बसलो आच्या खोपोली मध्ये आहे आच्य भाग्य आहे
Tumhi tithlya sthanik lokanni entry chya road vr non veg chinese che dukan band krayla pahije
मी खूप भाग्यवान आहे की मी श्री गगनगिरी महाराजांच्या पाटण तालुक्यात जन्माला आलो🙏🏻ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः🙏
हो मी पाहिले आहेत त्यांचे हात पण माश्यांनी कुरतडले आहेत ते . जवळचा सेवक तस म्हणाला होता दर्शनाचा योग चार पाच वेळा आला होता पण खूपच समाधान वाटत पायावर डोकं ठेवल की
महाराजांची चिंचवड गगनगिरी आश्रम पुणे येथे सेवा घडली.. अनेक संकटातुन तारले..जे बोले ते सत्य. अंधश्रद्धेला खतपाणी कधीच घातले नाही... प्रत्येकाला सन्मार्गाला नेणारे महाज्ञानी ..श्री स्वामी गगनगिरी महाराज...
चिंचवडला गगनगीरी महाराजांचा आश्रम कुठे आहे
पत्ता पाठवाल का
जय गगनगीरी
गगनगिरी महाराज की जय ..मी खूप भाग्यवान आहे मला यांचा आशीर्वाद मिळाला आहे .माझ माहेर पुंगाव तिथे महाराज आले होते .खूप आशीर्वाद आहेत आमच्यावर अजूनही माझ्या बापूंच्या तोंडात सतत त्यांच नाव असायच पुंगावातील लोक खूप मानतात महाराजाना. पुंगावला आपल माहेर घर म्हणायचे महाराज.
खोपोलीत मी महाराज ज्या चौपाळ्यावर विराजमान होत तो मी झुलवला हे मी माझ भाग्य मानतो.
हि महाराजांना जिवंत असताना पाहिले आहे.माझे भाग्य आहे म्हणून मला त्यांच्या चरणांचे दर्शन 4/5 वेळा मिळाले.जय गगनगिरी महाराज.💐🙏🙏
महान तपस्वी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*!! ॐ चैतन्य गगनगिरी महाराज !! 🚩🙏🙏🙏
ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय न:मह
प.पू स्वामी गगनगिरी महाराज हे सात वर्षाचे असताना त्यांनी घर सोहून ते ईश्वप्राप्तीसाठी गेले व पाहिले नगासंप्रदय येथे महाराजांनी नगासधूची त्यांनी सेवा केली पण त्यांचा पथ दर्शक वेगळा होता येथे सेवेत असताना महाराजांना झाशी जवळील नाथसंप्रदय येथे गेले स्वामीची महाराजांनी भक्ती भावाने सेवा केली व त्यांना हिमालयात घेऊन गेले.
तेथे त्यांनी योगविद्या .गोरक्ष विद्या . ई विद्या शिकवल्या काहीही न खाता कसे जगावे हे शिकवले वनस्पती ची माहिती सांगितली
कंदमुळे झाडांची पाने खावून कसे जगावे ते शिकवले . व स्वामी महाराजांना १२ वर्षाचे असताना सांगितले की माझे कार्य इथपर्यंत होते आत्ता यापुढे तुला एकट्याने तपस्या करायची आहे तू नेहमी उचं डोंगरावर ताप कर तेथे तुला शुद्ध जल शुद्ध हवा मिळेल असे बोलून स्वामीजींनी गगनगिरी महाराजांना आशीर्वाद दिला . व या गुरू शिष्यांचे मार्ग वेगळे झाले केवळ १२ वर्षाचे महाराज एकटेच ताप करत राहिले एखादा महाराज बद्रीनाथ जवळील गुहेत ताप करत अताना तेथे एक साधूने महाराजांच्या मुखकमलावर जल शिंपडून म्हणाले आत्ता मुझे इथले कार्य झाले म्हणून तू दक्षिणेकडे जा व तेथे ताप करून कल्याण कर मग महाराज दाजीपूर पाठाचा दंग ये येथे महाराजांनी कितेक वर्षी ताप येथे ताप करत राहिले त्यावेळी महाराजांनी दिवसाला एक कमंडलू बरून पाणी पिऊन अरण्यवासी ताप केले मग ते गगनगड येथे गेले तिथेच महाराजांनी १२ वर्षे मौन व्रत केले व कठीण ताप केले
महाराज जाण्यास निघाले असता छत्रपती राजाराम राजे यांनी महाराजांना अजून काही काळ तिथे राहण्याचे सांगितले छत्रपतींची सांगितले म्हणून तेथे ताप करीत राहिले व नंतर ते मुंबई निघाले तिथे त्यांनी ब्रिजकांडी ,महालक्ष्मी, व वाळकेश्र्वर तेथे स्मशानभूमीत राहून अनेक वर्षी राहिले व मुंबईत मनोरी डोंगर येथे आले समुद्राच्या पाण्यात ताप केले . मुबईत श्री माधवराव शिंदे ,सयाजीराव गायकवाड,महाराणी ताराबाई, छत्रपती राजाराम राजे ,बाळासाहेब ठाकरे ,हे राजे महाराजे व स्वतानिक महाराजांच्या दर्शनाला येऊ लागले नतर महाराजांनी जगलात जाऊन ताप करायचे असे ठरविले व मुबई पुणे जवळ खंडाळा घाटाच्या पायथ्याशी खोपोली या गावात पाताळगंगा नदीच्या काठी पर्णकुटी बांधून तेथे ताप करत राहिले व ते ठिकाण त्यांना येवढे आवडले त्यांनी इथीच राहून ताप करायचे असे केले त्याच आश्रमात महाराज भक्तांना अनेक रुपात दर्शन देत . अगोळगड आश्रमात महाराज समुद्राच्या तळाशी जाऊन ताप करीत राहिले रत्नागिरी जिल्हा इथे समुद्राच्या जवळ आश्रम आहे अंगले येथे महाराजांनी शरीराचा आयकल्प केला
मला माहिती असलेली माहिती मी शेयर केली
जय गगनगिरी !!
व त्यांना अनेक पुरस्कार तर मिळाले तर आहेतच पण त्यांना जगाचा पुरस्कार .मिळाला
आहे तो विश्वगौरव पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे महाराजांनी जगभरात कीर्ति पसरली आहे त्याचे आश्रम भारतात अनेक ठिकाणी आहेत
जय गगनगिरी🙏🙏
ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमःआम्ही पण गगनगिरी महाराजांचे भक्त आहोत खूप वेळा आम्हाला आश्चर्यकारक अनुभव आलेले आहेत
ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय 🙏
Maze aaj che chagle divas yat
Maharaj aani Khopoli matha cha motha vata aahe
Jai Gagangiri
मी खोपोलीला गगनगिरी महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन घेतले आहे, आश्रम परिसर खूप छान आहे.
🙏🙏🙏I met Gagangiri Maharaj long years back in Khopoli, the experience was great, Jai Gagangiri Maharaj 🙏🙏😿
Thumbnail चा आणि ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या त्याच्याशी काही संबंध नाही...खरंच त्यांचे पाय माशानी कुरताडले होतेच हे १०००% खरं आहेच आणि त्यांसारखे आज खुप माणसं आज हयात आहेत, फक्त जी माहीती देता ती पूर्ण द्या
खूप चांगली माहिती दिली
ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः❤️🙏🏻🙏🏻
होय बाबा़चे पाय खरच माशांनी कुरतडलेले आहेत मी पाहिलेत
जप करतेवेळी बरंका
ओम चैतन्य गगनगिरी महाराज ❤❤
🙏🙏खोपोलीत त्यांच्या आश्रमात त्यांचे दर्शन घेतले होते. 🙏
I have met maharaj couple of times. And it was very serene experience.
माझ्या आईचे जीवनदाते आहे
जय गगनगिरी 🙇🙇🙇🙇🙇🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नमः ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नमः ॐ श्री चैतन्य गगनगिरी नाथाय नमः
।।ओंम चैतन्य गगन गिरी महाराज नमः।।
Amhi je aaaj ahot...he Maharajnchya Ashirvadane..amhala tyanche anekada darshan milale....amhi khup bhagyavan ahot..jay Baba Gagangiri
गगनगिरी महाराज (बाबा) हे एक महान अवतार आहेत gagangiri Maharaj yacha khup kahi Riyal गोष्ठी आहेत बाबा विषय बोलने तेवढ़े कमीच आहे
जय गगनगिरी महाराज ❤
Very good video. Keep up the good work. 🙏
जय गगनगिरी महाराज ❤️
मी महाराजांचं जन्मस्थान मनदुरे या गावापासून 4 km अंतरावर राहतो ,खूप भाग्यवान आहोत आम्ही 😊ओम् चैतन्य गगनगिरी महाराज
Nice info gagangiri maharajanbadal dhanyawad bol bhidu
Ek No माहिती सगळी बरोबर आहे
🙏ओम् चैतन्य गगनगिरी नाथाय नमः 🙏
आमचे चुलते प्रभु माणिक साळुंखे महाराजा चे शिव होते.
खुप छान विडीओ महाराजांना कोटी कोटी प्रणाम
मी महाराज यांना प्रत्यक्ष पाहिले मी त्यांचा चरण स्पर्श केला आणि महाराजांनी मला त्याच्या जवळ घेतले मी तेव्हा 12 वर्षाचा होतो जय गगन गिरी महाराज मी येथेच खोपोली जवळ राहतो🙏🙏🙏🙏
माझ्या रोजच्या आयुष्यात महाराज खुप अनुभव येत असतात
Dada tujhya aadhi chya videos peksha tu atta khup chaan explain kartoys pan thoda haluch explained kar !! Tya ek Tai aahet tyanch explanation and dilwli information hi video nantar pan dokyat rahte ..
Tasa tujha avaj registered honya adhi ch tu fast madhe pudhchi information detos tevdha clear kela ki mag okay ekdam ❤️
खूप छान माहिती दिली त .धन्यवाद.
Om Chaitanya gagangiri nathaya namaha🙏🙏🙏🙏🙏
श्री गगनगिरी महाराज ह्यात, असताना मला ही गगनबावडा येथे, त्या चे, दर्शन झाले, भाग्यवान आहे जय, गगन गिरी, महाराज
गगणगिरी महाराज यांना भेटन्याचा योग मला 2002 मधे आला
ते आमच्या इथे जनार्दन स्वामींच्या 13 वे पुण्य स्मरण चे ध्वजारोहण करण्यासाठी आले होते
माझ्या कडे फोटो पण आहे त्यांचे
कार्यक्रम चे आमंत्रण देण्यासाठी माझे वडील गेले होते
आम्ही भरपूर वेळ दर्शन घेतले आहे खोपोली मधी.मस्त वाटत मी तर डोळ्यांनी देव पहिला.
आम्ही अष्टविनायक यात्रा सुरू असताना खोपोली येथील आश्रमात महाराजांची भेट घेतली .खूप आनंद झाला होता.
My family has been going since I was a very small child. My Guru Chaitanya Gagangiri Maharaj Ki Jai.
Always kind like a mother.
।। ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नमः।।
परमपूज्य सदगुरू स्वामी गगनगिरी महाराज की जय🙏🙏
जय गगन गिरी महाराज कीं जय🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराज आजही खोपोली निवासी गडावर साक्षात सुष्मरुपी किंवा देहरुपी दर्शन देतात..... आणि दिलेलें आहे.... अफाट नामस्मरण आणि श्रध्दा हवी... दर्शन हे होतेच
जय गुरुदेव, जय गगनगिरी नाथाय नमः
☘️🙇♂जय गगनगिरी माऊली☘️🙇♂