Swami Govind Dev Giriji Maharaj on Majha Katta : स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज माझा कट्टा'वर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • #ayodhya #rammandir #abpमाझा #abpmajha #maharashtra #pmnarendramodi #kashi #mathura #abpmajha
    Govind Dev Giri Maharaj :मोदींची तपश्चर्या बघता असा एकच राजा होता तो म्हणजे छ. शिवाजी महाराज
    Shri Ram Mandir Idol Made of Krishna Shila Stone : 500 वर्षांची प्रतिक्षा संपली असून अयोध्येत राम मंदिरात (Ayodhya Ram Temple) प्रभू श्रीराम रामाची प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha) संपन्न झाली आहे. 500 वर्षांनंतर प्रभू श्रीरामाचं राम मंदिरात आगमन झालं आहे. न भुतो न भविष्यती असा भव्य-दिव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा अयोध्येत आयोजित करण्यात आला. डोळे दिपवणाऱ्या या सोहळ्याची समस्त भारतीयांनी गेली अनेक दशकं वाट पाहिली आणि अखेर तो क्षण आला. अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामाची बालस्वरुपातील मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते 22 जानेवारीला शुभ मुहूर्तावर विधीवत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा पार पडली. बालस्वरुपातील प्रभू श्रीरामाची मूर्ती अतिशल मनमोहक आणि लोभस आहे.
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    `````````
    Facebook:
    / chitaledairy. .
    Instagram:
    ....
    Twitter:
    da...

КОМЕНТАРІ • 834

  • @aap1955-n8y
    @aap1955-n8y Рік тому +115

    कुठे स्वामीजींचे विचार आणि कुठे यावरील महाराष्ट्रातील राजकारण. दोन वेगळ्या पातळ्या.

  • @aartimore8513
    @aartimore8513 Рік тому +4

    प्रणाम महाराज। महत्व पूर्ण माहिती आणि तीही। खोचक प्रश्नाना दिलेली रोचक उत्तरे ते ही माधुर्य पुर्ण वाणी ने।
    अनेक धन्यवाद1

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 Рік тому +136

    फारच छान मुलाखत झाली. संपादक सवयीनुसार खोचक प्रश्न विचारीत पण उत्तर देणारे अभ्यासू हुशार असलयाने योग्य उत्तरे देत होते.रामलल्लाचा प्रतीष्ठापना सोहळा छान झाला.पंतप्रधानांचही अभिनंदन.

    • @prakashdeshpande7268
      @prakashdeshpande7268 Рік тому +7

      Perfect comment.I agree jn toto.

    • @sdh4465
      @sdh4465 Рік тому +6

      निदान आजच्या दिवशी मुलाखत घेताना थोडं तारतम्य बाळगणे गरजेचे होते. खोचक प्रश्न विचारण्याची जुनी खोड आहे.

    • @sunildhonde5857
      @sunildhonde5857 Рік тому +3

      खांडेकरांच्या बुडाला आग लागली असणारच!!

  • @sunandapathare2378
    @sunandapathare2378 Рік тому +93

    🙏🙏🙏🚩🚩🚩 अत्यंत ओजस्वी वाणी आणि खणखणीत मराठी वाणी आहे स्वामी आपली...... ज्याच्या कडे ज्ञानाचे भांडार असते ते त्यांच्या वाणीतून स्पष्ट होते आणि चेहेऱ्यावर ते तेज येते......तसे स्वामींचे आहे.....छत्रपती शिवाजमहाराजांच्या बद्दल आपले विचार आणि अभ्यास प्रगल्भ आहे...तसेच आपली संस्कृती , वेद, पुराण यांचा खूप अभ्यास आहे.. आपल्या बरोबर झालेल्या चर्चे मधून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि अनेकांची वायफळ बडबड बंद झाली....... गोविंद देव गिरी महाराज आपल्याला नमस्कार.....आपल्या रामारायला विधिपूर्वक प्राणप्रतिष्ठा करून भव्य मंदिरात स्थानापन्न केल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद....जय श्रीराम.....🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩 जय शंभुराजे 🚩🚩🚩

    • @deepaliraul2582
      @deepaliraul2582 Рік тому

      कककककककक

    • @laxmipawar8574
      @laxmipawar8574 Рік тому

      धन्यवाद स्वामीजी.. साक्षात सरस्वती आपल्या वानीवर विराजमान आहे

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 Рік тому +29

    आजपर्यंतची सर्वोत्तम मुलाखत.... भारतीय संस्कृती, परंपरा, सभ्यता याचे प्रत्यक्ष प्रकटीकरण मा.परमपुज्य गोविंद गिरी जी महाराज यांनी स्वच्छ वाणीतून प्रक्षेपित केलं.....या साठी तुम्हांस आणि मा. गोविंदजी महाराज यांना अनंत प्रणाम.....या मुळे अध्यात्म आणि राजकारण यातील फरक समजतो... निकृष्ट,विकृत,अज्ञानी लोकांनी आपले संस्कार लोकांपर्यंत पोहचवू नयेत.....

  • @madhusudanjeurkar3178
    @madhusudanjeurkar3178 Рік тому +2

    स्वामींच्या गंगाजलसमान वाणीने माझी मराठी अमृततुल्य असल्याचे पुन्हा सिद्ध झाले!

  • @prabhakargokhle1258
    @prabhakargokhle1258 Рік тому +27

    महाराष्ट्रातील महान व्यक्तिमत्व, महाराष्ट्र भूषण, दुर्मिळ असे महान संत, आदरणीय आणि गौरवशाली महाराष्ट्रा चे गौरव स्थान

  • @vasantikulkarni13
    @vasantikulkarni13 Рік тому +39

    खूप खूप धन्यवाद स्वामीजींना ! आता मात्र रामाचे दर्शन घेतल्याशिवाय चैन पडणार नाही !
    ॥ जय सिया राम ॥ 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 Рік тому +105

    आम्हाला अभिमान आहे ते स्वामी महाराष्ट्र चे आहे

  • @sudhannshu14
    @sudhannshu14 Рік тому +19

    मी फक्त स्वामींचं मराठी बोलणं ऐकायला हा भाग बघितलाय. तुमच्या पत्रकारांनी फार काही नाही तर नुसतं हे भाषण ऐकलं तरी त्यांचं मराठी सुधारेल. एक ज्ञानदा सोडली तर बाकी सगळे ABP माझा चे पत्रकार भाषेच्या बाबतीत अगदी धन्यवाद आहेत!

  • @vasantnipurte8113
    @vasantnipurte8113 Рік тому +2

    महाराष्ट्र ही संतांची आणि शूरवीरांची भूमी आहे.. खरोखर गोविंद महाराज गिरी यांची रसाळ वाणी खुप खुप वेळ श्रवण करावी वाटते... रामकृष्णहरी..

  • @prabhakarparadhi9572
    @prabhakarparadhi9572 Рік тому +3

    *गोविंददेव गिरी महाराज यांना माझा साष्टांग नमस्कार! मुलाखत फार छान झाली " जय सियाराम "*

  • @anillatthe4576
    @anillatthe4576 Рік тому +62

    प्रथम ए. बी.पी. माझा चे मनापासून आभार. स्वामीजी ना आमंत्रित करून. लोकांच्या मनातील श्री.राम मूर्ती प्रतिष्ठापना बद्दलच्या शंका दूर केल्या आणि स्वामीजींचे पण मनापासून आभार खुप खोल अभ्यासू असणारे आणि छत्रपती कडून प्रेरित असणारे गाडे अभ्यासक अशा माणसाची निवड श्री . राम मंदिराच्या कोषाध्यक्ष पदी महाराष्ट्र भूमी मधल्या माणसाची निवड होणे हे अभिमानस्पद बाब आहे. 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐🎉

  • @RavindraGiri-i4b
    @RavindraGiri-i4b Рік тому +25

    ॐनमो नारायण महाराज ॐ महाराज तुमचे विचार मुलाखत ऐकुन डोळे भरून आले

  • @premgirigoswami3337
    @premgirigoswami3337 Рік тому +2

    जय पूज्य श्री श्री 108 श्री गोविंददेव गिरिजी महाराज के चरणों में नमन वंदन..❤ प्रेम गिरी गोस्वामी बागोरिया भोपालगढ़ जोधपुर राजस्थान, ॐ नमो नारायण हरि, हर हर महादेव शिव गौरी शंकर काशी विश्वनाथ गंगे

  • @tushar-sx4gx
    @tushar-sx4gx Рік тому +356

    तेजस्वी वाणीचे धनी आहेत स्वामीजी, ऐकतच राहावं अशी लयबद्धता असलेली वाणी ❤️

    • @nickpop23
      @nickpop23 Рік тому +5

      रामदास गुरु नव्हता हे सिद्ध झालय, काही पुरावा नाहीये. ह्याला शिवरायांपेक्षा ह्याचा जातभाई रामदास प्रिय आहे हे स्पष्ट होतंय

    • @ananddalvi9687
      @ananddalvi9687 Рік тому

      😊😅😊😊

    • @kiranbhapkar3114
      @kiranbhapkar3114 Рік тому

      या​@@nickpop23

    • @SudhirKasar-kg8kk
      @SudhirKasar-kg8kk Рік тому

      😊😊 भ😊😅😮

    • @ushamundhe
      @ushamundhe Рік тому +1

      ​@@nickpop23❤

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 Рік тому +21

    श्रीरामरायांच्या क्रपेने सर्व संकल्पपुर्ती झाली व रामराय 'बालकराम' या रुपात
    आपल्या मुळ जन्मस्थानी पुन:प्रस्थापित
    झाले.आपण या ठिकाणी खूपच मोठं कार्य केलंय. त्याबद्दल भारतातली व खासकरुन महाराष्ट्रातील जनता सुध्दां आपला आदर पुर्वक धन्यवाद व अभिवादन करीत आहोत !

  • @vikaspatharkar2963
    @vikaspatharkar2963 Рік тому +2

    अति सुन्दर गुरुजी अभिमान आहे आमुच्या जिल्यातील आहात अहिल्या नगर

  • @SarveshDeshpandeMusic
    @SarveshDeshpandeMusic Рік тому +125

    किती सुंदर बोलतात आपले स्वामीजी❤️🙏

    • @sagarshinde4976
      @sagarshinde4976 Рік тому +1

      आपले म्हणा महाराज एका समाजाचे राहत नाहीत

  • @svghaisas
    @svghaisas Рік тому +57

    अत्यंत योग्य वेळी योग्य व्यक्तीची मुलाखत घेतलीत. राजीव खांडेकरांचे अभिनंदन.
    सावरकरांवरील अश्लाघ्य चर्चा घडवून केलेले पाप ह्या मुलाखतीने धुतले जाण्याची सुरुवात केलीत. परत एकदा अभिनंदन.

    • @shashikantmurugkar823
      @shashikantmurugkar823 Рік тому +4

      Agadi barobar

    • @nickpop23
      @nickpop23 Рік тому +2

      रामदास गुरु नव्हता हे सिद्ध झालय, काही पुरावा नाहीये. ह्याला शिवरायांपेक्षा ह्याचा जातभाई रामदास प्रिय आहे हे स्पष्ट होतंय!!

    • @Omkar-f5z-k9u-m2n
      @Omkar-f5z-k9u-m2n Рік тому

      ह्या कपटी लोकांचा पूर्वीपासून हाच अजेंडा आहे, की जिथे स्वार्थ तिथे थुंकी झेलायची!
      आणि स्वतःच्या जातीतला कुणीही असो त्याला डोक्यावर घेऊन नाचायचं, त्याचा उदो, उदो करायचा, स्वार्थासाठी बेधडक खोटं बोलायचं, इतिहासाची मोडतोड करायची हा ह्या जमातीच्या डाव्या हाताचा मळ!😤
      ह्यांना कुणी देवानी, ऋषी, मुनींनी कुणीही ते उच्च असल्याचं सर्टिफिकेट दिलं नाही पण काहीच बिघडत नाही! ह्या अतिशहाण्यानी ते स्वतःच स्वतःला देऊनही टाकलं आणि स्वतःच्या जातीला उच्च बनवून टाकलं, आहे काय नी नाही काय!😆👊👎

    • @anujainamdar9810
      @anujainamdar9810 Рік тому +4

      ​@@nickpop23नीट बोल

    • @nickpop23
      @nickpop23 Рік тому

      @@anujainamdar9810 Nit

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 Рік тому +9

    स्वामीजी यांचे वक्तृतवाने प्रभू श्रीराम यांची खुप छान माहिती मिळाली.

  • @ckpatekar
    @ckpatekar Рік тому +68

    निःशब्द ! काय बोलावे .भावना उचंबळून आल्यात.हे महान कार्य करण्यास आपणा सर्वांचे पुण्यकर्म म्हणून प्रत्त्यक्ष श्रीरामाचे भगवंताचे कामकाज करण्याची आज्ञा रामरायानी दिली आणि आपल्या हातून महान कार्य घडले. 👏👏👏

  • @manishathorat1353
    @manishathorat1353 Рік тому +95

    स्वामी जी तुमचे विचार मुलाखत ऐकून डोळे भरून आले धन्यवाद 🙏🙏

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Рік тому +1

      ho kasa ha agyani

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Рік тому

      ​@@deshbhakt3592👈😁 बेशर्म कांग्रेसी 😛चाटू चमचा गुलाम दिसला 😂

  • @vikasvadnere13
    @vikasvadnere13 Рік тому +150

    सत्य कटू महाराष्ट्र देशा धर्माचा.. जिथ छत्रपती शिवाजी महाराज याचे घोष स्वामी गोविंद गीरी महाराजानी काही शब्दाचा उल्लेखनिय केला. या विषयावर अभिनंदन...

  • @sohamavhale690
    @sohamavhale690 Рік тому +5

    स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज आपण महाराष्ट्रातले आहेत याचे आम्हाला खुप आनंद झाला आणि आपण खुप महान कार्य केले आहे . आपण छत्रपती शिवाजी महाराज यांना दैवत मानतात व महाराजांचे शिवचरित्र सर्वांना माहित व्हावे याची तळमळ आपल्यात जाणवली . जय श्री राम

  • @bbn22100
    @bbn22100 Рік тому +52

    ABP माझा ची समय सूचकता खूप आवडली,
    श्रोत्यांना वेळेवर माहिती पुरवणे ही गरज ओळखून आपण जे इंटरव्यू घेतले त्याबद्दल आपले खूप खूप आभार.

  • @vinayakchavan857
    @vinayakchavan857 Рік тому +4

    रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे। रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः॥स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी खुप छान माहिती दिली आहे!! गुरूदेव चरणी साष्टांग दंडवत!!

  • @vijayphadke2561
    @vijayphadke2561 Рік тому +14

    श्री राम जय राम जय जय राम. अतिशय स्पष्ट आणि परखड मुलाखत. स्वामी गोविंद देवगिरी जी महाराज यांची ओघवती वाणी ! खूप छान! नमस्कार !

  • @poojakulkarni1347
    @poojakulkarni1347 Рік тому +15

    अत्यंत मोजक्या शब्दांत स्वच्छ समर्पक अशी प्रत्येक प्रश्नाची उत्तर स्वामिजी आपण दिलीत.खूप धन्यवाद

  • @gauravsonar7559
    @gauravsonar7559 Рік тому +71

    छत्रपती शिवाजी महाराज कि जय..
    जय श्री राम, जय शिवराय ❤

    • @atulkothari1999
      @atulkothari1999 Рік тому +1

      “जय जय रघुवीर समर्थ” 🙏🏻🚩

    • @rajanbhole1448
      @rajanbhole1448 Рік тому

      बामण आहे हा. महाराष्ट्र त नाही म्हणून. नाही तर जातीवर छेडले असते ईथे

  • @sandipkamat8130
    @sandipkamat8130 Рік тому +11

    श्री राम मंदिर न्यासाच्या कोषाध्यक्ष पदी एका महनिय अशा मराठी व्यक्ती मा.गोविदगिरी महाराजांची निवड किती योग्य व सार्थ होती याचा दुर्मिळ अनुभव या दुर्मिळ व सुंदर मुलाखतीतून ‌ A B P. माझा मुळे घेता आला. धन्यवाद!

  • @vinayakchiplunkar9254
    @vinayakchiplunkar9254 Рік тому +15

    ज्ञानदा कदम ह्यांची सुंदर प्रस्तावना आणि कटुता टाळून प्रश्न विचारणारे बदललेले खांडेकर ह्यांना ऐकून बरं वाटलं! बाकी, गोविंद गिरी महाराज ह्यांचे बोलणे नेहमीप्रमाणेच अतिश्रवणीय!!

  • @subhashbhasme7700
    @subhashbhasme7700 Рік тому +3

    सुंदर वर्णन स्वामीजी, नक्कीच आम्ही श्री रामाचे दर्शन घेऊ. भगवान रामाची मूर्ती फारच सुंदर आहे.

  • @कोकिलावाघ
    @कोकिलावाघ Рік тому +18

    स्वामीजी ना प्रणाम माजा।
    मुलाकात अत्यंत स्पष्ट आणी मनाच्या सगळ्या प्रश्नाच्ये निराकरण करणारी होती।🎉आम्ही लौखरच श्रीराम चे दशॅन घ्यायला येऊ।🎉जय श्रीराम।

  • @atishmhatre4665
    @atishmhatre4665 Рік тому +38

    किती सुंदर वाणी आहे स्वामीजींची... कायम नतमस्तक

  • @manchakjodh772
    @manchakjodh772 Рік тому +6

    गोविंददेव गिरीजी महाराज मोठे महात्मा आहेत ...! ते संत आहेत.... आमचं श्रद्धा स्थान आहेत ...!
    " रामकृष्णहरि "

  • @anilk6
    @anilk6 Рік тому +11

    गोविंद गिरी महाराज मराठी आहे मला माहित नव्हत l वाह ❤

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Рік тому

      😊 आणि श्री राम मंदीर ट्रस्ट चे धन संपत्ति, पैसे चे सर्व्ह सांभाळ सुध्दा त्यांचा कडे आहे 💪🚩🚩

  • @nilammhatre3643
    @nilammhatre3643 Рік тому +2

    स्वामींना नम्र अभिवादन . तुमच्या विषयी काही बोलणायची माझी पात्रता नाही पण बोलल्या शिवाय राहवत नाही.छत्रपतींची डोळस भक्ती तुमच्या बोलण्यातून जाग्रुत होते आणि धर्म रक्षणासाठी चा कणखरपणा याचं उत्तम दर्शन झालं, राममय झालं आहे,,🙏🙏 सगळं,,,🙏🙏🙏

  • @neelabhavsar4281
    @neelabhavsar4281 Рік тому +12

    All doubts are clear!
    A prolonged Mulakat.
    Congratulations to ABP MAZA.

  • @anilsapkal3230
    @anilsapkal3230 Рік тому +161

    लोकांच्या मध्ये जो प्राणप्रतिष्ठा बद्दल जो काही गैरसमज पसरला होता तो स्वामींच्या मुलाखती मुळे दुर होईल त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार व धन्यवाद.

    • @anilsapkal3230
      @anilsapkal3230 Рік тому +5

      जय श्रीराम!

    • @nickpop23
      @nickpop23 Рік тому +6

      रामदास गुरु नव्हता हे सिद्ध झालय, काही पुरावा नाहीये. ह्याला शिवरायांपेक्षा ह्याचा जातभाई रामदास प्रिय आहे हे स्पष्ट होतंय

    • @bhimraojadhav3525
      @bhimraojadhav3525 Рік тому +5

      Bilkul 100 percent

    • @ShantanuDeshmukh88
      @ShantanuDeshmukh88 Рік тому +13

      ​@@nickpop23चला मानुया की रामदास शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते. पण ते होते, त्यांचं साहित्य "मनाचे श्लोक" हे खूप छान मार्गदर्शन पर आहे. आणि ते महान होते. त्यांचा एकेरी उल्लेख करून स्वतःचे संस्कार दाखवले तुम्ही. छान झालं. त्यामुळे तुम्ही केलेला दावा पण चांगलाच दुर्लक्षित केला जाऊ शकतो

    • @nickpop23
      @nickpop23 Рік тому

      @@ShantanuDeshmukh88 ok

  • @Doctalkin
    @Doctalkin Рік тому +2

    स्वामीजींचं लोकार्पण सोहळ्यातील भाषण फार भावलं होतं. पुन्हा एकदा त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाची व ओजस्वी आणि प्रखर वाणीची प्रचिती आली.
    स्वामीजींना त्रिवार वंदन 🙏
    युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
    🙏🙏

  • @snehakhisti5563
    @snehakhisti5563 Рік тому +32

    धन्यवाद स्वामीजी महाराज व ABP maza...प. पू. स्वामीजी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @umasawant3015
    @umasawant3015 Рік тому +16

    तेजःपुंज प्रखर व्यक्तिमत्त्व.
    दुर्मिळ मुलाखत

  • @sunilpadhye8987
    @sunilpadhye8987 Рік тому +5

    महाराजांचे शब्द मनात साठवून ठेवण्यासारखे आहेत.स्पष्ट,निर्भीड आणी संयमीत.

  • @ashokwankhede7072
    @ashokwankhede7072 Рік тому +1

    धन्यवाद ए बी पी माझा.
    चांगला उपक्रम आहे तुमचा

  • @Aa-od9jy
    @Aa-od9jy Рік тому +76

    What a logical explanation of every question 👏👏🙏

  • @balrajsawant9328
    @balrajsawant9328 Рік тому +5

    श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा....अती भव्यदिव्य आणि अनुपम असाच पार पडला.... सारं वातावरण कसं शुद्ध व पवित्र झालं होतं....आणि असेच कायम रहावं हिच आमची प्रभू श्री राम चरणी प्रार्थना....🌺🙏🚩

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 Рік тому +45

    खूप सुंदर.❤
    कट्ट्यावर महाराजांना बोलवल्याबद्दल ABP माझा चे आभार.

    • @gopalbattewad6651
      @gopalbattewad6651 Рік тому

      भाऊ तुमाला वंदन करतो 🙏

  • @jayatirmare3071
    @jayatirmare3071 Рік тому +5

    अप्रतिम मुलाखत ओघवत्या भाषेत सुंदर भावना व्यक्त केल्या हे थोर व्यक्तीच करु शकते धन्यवाद स्वामीजी जय श्री राम जय जय श्री राम ❤❤❤

  • @kalpanarane5208
    @kalpanarane5208 Рік тому +1

    गुरू गिरी महाराजानी ,खुपच छान माहिती सांगितली.सुमधूर आवाजात. धन्यवाद स्वामीजी.

  • @neelimaalulkar7774
    @neelimaalulkar7774 Рік тому +2

    हे गुरुदेव शत शत प्रणाम..
    जय श्रीराम
    जय श्रीकृष्ण

  • @SeemaNaik-uj5sc
    @SeemaNaik-uj5sc Рік тому +4

    अत्यंत सुंदर तेजस्वी वाणी आणि स्पष्ट , मार्मिक उत्तरे ... स्वामीजी तुम्हाला शतशः नमन आणि धन्यवाद .... जय श्रीराम ...

  • @TanajiPawar-v3e
    @TanajiPawar-v3e Рік тому +1

    जयश्री राम रामकृष्ण हरी🙏🚩🙏🚩🙏

  • @bhushanbhansali9289
    @bhushanbhansali9289 Рік тому +2

    हे महाराज पुर्वाश्रमीचे पं. किशोरजी व्यास असावेत असा कयास आहे माझा. कारण 2001 साली त्यांचा भागवत सप्ताह धुळे येथे ऐकण्याचा योग आला होता मला.

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 Рік тому +1

    खूपच सुंदर मुलाखत स्वामी गोविंदगिरिजी यांचे मनापासून आभार v धन्यवाद जय श्रीराम

  • @madhukarsherki3405
    @madhukarsherki3405 Рік тому +3

    आपली वाणी म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांच्या मुखातून निघालेल्या वाणीचा भास होतो आहे.. आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो.......

  • @dhananjaypatil7232
    @dhananjaypatil7232 Рік тому +5

    🙏🚩🏹|| श्रीरामचंद्रौ चरणौ शरणं प्रपद्ये ||🏹🚩🙏

  • @govardhandhoot550
    @govardhandhoot550 Рік тому +100

    खुपच छान सांगीतलं स्वामीजी🙏🙏

  • @sachingavhane7794
    @sachingavhane7794 Рік тому +14

    आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे स्वामी जी
    जय श्री राम

    • @sachingavhane7794
      @sachingavhane7794 Рік тому +2

      प्रभु श्रीरामचंद्र चे खुप मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर घेऊन ती लीलया रीते पार पाडली धन्यवाद तुमचे

    • @sachingavhane7794
      @sachingavhane7794 Рік тому

      जय श्री राम चंद्र प्रभु ना गतवैभव प्राप्त करून दिल्याबद्दल देशवासीयांना खुप शुभेच्छा

  • @pkulkarni5254
    @pkulkarni5254 Рік тому +4

    परम आदरणीय स्वामी गोविंदगिरीजी महाराज यानी मातृत्वभावनेने पंतप्रधान न.मो.ना श्रीरामचरणामृत पाजून 11दिवसाच्या उपासाचे पारणे फेडले. जयजयरघुवीर समर्थ!!जय भारत !!

  • @dharmendrasawant8061
    @dharmendrasawant8061 Рік тому +120

    स्वामीजी कट्यावर आले म्हणून Abp. माझा पहातोय नाहितर HMV पत्रकारांचा भरणा आहे abp वर असो जय शिवराय , जय श्रीराम

  • @devaahire8611
    @devaahire8611 Рік тому +65

    अप्रतीम आवाज आहे ज्ञानदा .... अभिनंदन,स्पष्ट आवाज आणि परफेक्ट आहे.Best of Luck for future.

  • @SAP.-739
    @SAP.-739 Рік тому

    ABP माझा
    कार्यक्रम साठी पाहुणे निवड व वेळ नेहमीच अतिउत्तम ❤❤❤❤❤❤

  • @NikhilG16
    @NikhilG16 Рік тому +8

    खुप सुंदर विषय मांडणी व त्यांचे उत्तर देखील
    जय श्रीराम स्वामीजी

  • @vitthalambhore5317
    @vitthalambhore5317 Рік тому +9

    कोटी कोटी वंदन बाबाजी🙏🙏,जयश्रीराम, जयशिवराय 🚩🚩

  • @jayantnitsure9396
    @jayantnitsure9396 Рік тому +2

    खांडेकरांना रामा नी आवश्यक तेवढी बुध्दी दिली.पाहुन मन प्रसन्न झाले.

  • @jitendrakurle6555
    @jitendrakurle6555 Рік тому

    ए बी माझा नेहमीच सन् माननिय, आदरनीय, संत, महंत, महापुरुष आम्हाला दाखवता याबद्दल ए बी पी माझाचे खुप खुप आभार व नमन वंदन प्रणाम❤🙏🙏🙏🙏🙏जय श्रीराम 🙏

  • @rehantyadav2495
    @rehantyadav2495 Рік тому +3

    काय ती वाणी, काय ते विश्लेषण,... वाह वाह स्वामीजी 🚩🚩

  • @padmajayaranalkar842
    @padmajayaranalkar842 Рік тому +6

    नमस्कार स्वामीजी, खूपच छान माहिती सांगितली,ऐकतच रहावं असं वाटतं.

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 Рік тому +10

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
    हरे राम हरे राम राम राम हरे हरे

  • @sadhanadehadray6495
    @sadhanadehadray6495 Рік тому +2

    धन्यवाद ए.बी पी माझा शतशः ऋणी.।।

  • @santdarshancreation
    @santdarshancreation Рік тому +18

    🚩❤संत🚩❤
    हे कायम आई आणि वडील यांचे कार्य पार
    करतात .म्हणूनच❤माऊली❤
    म्हणतात

  • @pareshagaskar4551
    @pareshagaskar4551 Рік тому +2

    छान राम लल्ला चे अयोधेत प्राण प्रतिष्ठा स्थापना श्री. गोविंद देव गिरी स्वामी गुरुजीचे सर्व भक्तांना चांगल्या प्रकारे ABP माझा वाहिनी वरून प्रस्तावना व समालोचन. 🚩🏹 जय श्री राम 🏹🚩🙏🏻

  • @bgp6892
    @bgp6892 Рік тому +11

    सर्वच मुलाखात नुसता ऐकण्यासारखे नाही तर ते नेहमीसाठी save करुन पुढच्या पीढीसाठी उपयोगी म्हणून ठेवावे असे आहे. 23:30 ते 25ः20 महत्त्वाचा संदेश !

  • @vijayaingle8349
    @vijayaingle8349 Рік тому +16

    सर्वात बेस्ट mulakhat धन्यवाद तुम्हाला आम्हाला uplabdh करून दिल्या बद्दल!

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 Рік тому +3

    ।।ॐ॥ महाराज,आपलं निवेदन अनुपमेय!सश्रद्ध प्रणाम!

  • @SanjaySawal-n6l
    @SanjaySawal-n6l Рік тому +15

    Pratyek Shabd mhanje shuddh Moti. Pratyek vakya laybadhh Ani sumadhur. Sadar Pranam Shraddhey Swamiji. Trivar Vandan.🙏🙏🙏

  • @keshavrane3512
    @keshavrane3512 Рік тому +7

    Wel done DYANADA.
    HUMBLE REGARDS TO SWAMIJI. JAI SHRI RAM. SHIWAJI MAHARAJ KI JAI.

  • @sandhyapanke9796
    @sandhyapanke9796 Рік тому +6

    खूप छान माहिती मिळाली.🙏संपादक मात्र फार पाल्हाळ लावतात पटकन योग्य शब्दात आणि नेमकं नाही बोलत.

  • @dipackshelke5105
    @dipackshelke5105 Рік тому +3

    स्वामीजी तुम्ही समस्त मराठी माणसांची मन जिंकलित.🙏🙏🙏जय गुरुदेव.

  • @deshbhakt3592
    @deshbhakt3592 Рік тому +8

    श्री गोविंद राम जी महाराज ना दंडवत् प्रणाम apan aaple gyanachi patali darshvali ..aani pital ughade kele

  • @meenasaraf1826
    @meenasaraf1826 Рік тому +7

    गुरूदेवाय गोविंद गिरी स्वामीना प्रणाम🙏

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 Рік тому +5

    जय शिवराय , जयश्रीराम , जयश्रीकृष्ण

  • @vaishaliavalaskar405
    @vaishaliavalaskar405 Рік тому +13

    अतिशय उत्तम मुलाखत

  • @vijayakshekar1854
    @vijayakshekar1854 Рік тому +13

    स्वामींचे बोलणे सतत ऐकत रहावे असे वाटत रहाते.

  • @pankajbaheti843
    @pankajbaheti843 Рік тому +4

    राम कृष्ण हरी विठ्ठल प्रभू ❤❤❤

  • @dattatraylate3613
    @dattatraylate3613 11 місяців тому

    जय श्री राम योगी स्वामी गोविंद गीरी महाराज यांनी खूप छान माहिती राम मंदिरा बाबत दिली.त्या बद्दल स्वामींचे आभार मानावे तेवढे थोडेच प्रभ्रुरामाच्या व स्वामी गोविंद गिरी महाराजांनच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. जय श्री राम.

  • @amrutakarambelkar8795
    @amrutakarambelkar8795 Рік тому

    धन्यवाद माझा कट्टा! ह्या मुलाखतीमुळे खूप गोष्टी कळल्या. आता दर्शनाला जायची ओढ अजून वाढली.
    ll जय श्रीराम ll

  • @suryaprakash6783
    @suryaprakash6783 Рік тому +14

    नमो नमो 🙏 💪 जय श्रीराम 🚩

  • @PadmashaliYuvakSangatanaSolapu

    खुपच छान सांगीतलं स्वामीजी

  • @vijayakulkarni5223
    @vijayakulkarni5223 Рік тому +3

    प.पू.स्वामीजींना वंदन.जय श्रीराम

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 Рік тому

    जय श्रीराम.. खूप छान मुलाखत..भावपूर्ण

  • @arunalad1604
    @arunalad1604 Рік тому +31

    At last it's a confident beginning.The credit goes to all saints n seers who did this unforgettable occasion ,a historical event, by their selfless service . Vision self-respect n perseverance can be etched in the heart of every Indian to remind fanatics that INDIA will always be first to safeguard the interest of HUMANITY.

    • @prabhakarsurve9525
      @prabhakarsurve9525 Рік тому

      पुज्य गोविंदगिरी महाराजांची मुलाखत पाहतांना च त्यांचे मनोगत ऐकतांना डोळे भरून आले. फारच हृदयस्पर्शी आहे ‌

  • @Rohit-yo4ik
    @Rohit-yo4ik Рік тому +55

    खांडेकर साहेबाना विनंती आहे की, आम्हाला माहिती आहे की तुमच मराठी उत्तम आहे, प्रश्न विचारताना जास्त लांबड लावत जाऊ नका, थोडक्यात विचारत जा.

    • @atulkothari1999
      @atulkothari1999 Рік тому +3

      एकदम सुरेख बोललेत आपण ।✅🎯

    • @ganeshkrishnaraoghadge5742
      @ganeshkrishnaraoghadge5742 Рік тому

      😂😂😂

    • @BritonFurnitureShindewadiShowr
      @BritonFurnitureShindewadiShowr Рік тому +1

      ही मुलाखत, खांडेकरचे लांबड लावलेले बोअरिंग प्रश्न काढा आणि पुन्हा पोष्ट करा.

    • @nishantkarwa6423
      @nishantkarwa6423 Рік тому

      😂😂😅

    • @muraryeolekar7166
      @muraryeolekar7166 Рік тому

      Swami Govind Giri has clarified enough on many controversial issues raised.... Excellent factual narration filled with emotions from the Learned Personality ❤

  • @ganeshdhage8391
    @ganeshdhage8391 Рік тому +23

    Jai Shree Ram

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 Рік тому +5

    The each and every statements of Swamiji are very true. My sincere naman to Swamiji. Swamiji apart from Vadapav politics of Maharashtra. Tomneshvar must learn something.
    Great Swamiji, as per your knowledge and explanation all views are clear. P. M. Modiji is great and dynamic personality. Jai Shri-Ram.

  • @Alok-ls7ny
    @Alok-ls7ny Рік тому +1

    ABP माझा चे मनःपूर्वक धन्यवाद🙏

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 Рік тому

    😊🙏 राम कृष्ण हरी माऊली

  • @Your1dad
    @Your1dad Рік тому +1

    खूपच छान मुलाखत 👍👍👍 एबीपी माझाने अशाच मुलाखती घ्याव्यात

  • @Jaydeep.M
    @Jaydeep.M Рік тому +12

    Very well Interaction, जय जय श्रीराम 🚩