ज्याच्यावर लहानपणा पासून जातीयद्वेष हिंसा,सांप्रदायिकता, अहंकार खोटेपणा याचेच संस्कार झाले असतील अश्या 73 वर्षाच्या व्यक्तीला कोणताही पश्चाताप होईल हे अगदी अशक्य आहे !
मोदी हा भारताला लाभलेला घमंडी आणि पाखंडी नेता याला जनता तयाला धडा शिकवणार.जय भारत जय महाराष्ट्रा.खुप छान विश्लेषण सर देशाला खुप गरज आहे आपल्या सारखी लोकांची.
रेल्वेकडून N O C देण्यात मुद्दामच टाळाटाळ होऊ शकते व तिला या निवडणुकीतून बाहेर काढायचे देखील प्रयत्न होतील. तिचा फॉर्म देखील रद्द करायचा प्रयत्न होईल. काँग्रेसने याबाबत जागरूक राहिले पाहिजे. आता ही जबाबदारी काँग्रेसची आहे.
ज्या विचारधारेशी हा देश बांधला गेला त्या प्रजासत्ताक भारत देशाची सत्ता प्रतिगामी अवैज्ञानिक अशा लोकांच्या हाती सत्ता गेली हे प्रचंड दुदैवी आणि संतापजनक आहे.
अभिव्यक्तीच्या माध्यमातून जनजागृती होणे आवश्यक आहे. ऑलिंपिक विजेत्या एका महिला खेळाडू ला कुटिल नितिने कसे नाउमेद केलं गेलं हे जनतेसमोर आलेच पाहिजे. विनेश फोगटला योग्य व्यासपीठ मिळणे , ही काळाची गरज आहे. अभिव्यक्तीच्या माध्यमातून ही जनतेसमोर आली.🎉
आपले आदरणीय माननीय मोदी साहेबांना पश्चात्ताप होईल असे वाटत नाही. हे लोक सत्तेमुळे माजलेत तसेच जनतेने मोदी सरकार चे एनडीए सरकार केले तरी सुधारणा होत नाही
विग्नेश चे वजन मोदीने वाढविले यात काहीही शंका नाही आणि कमी सुद्धा करू दिले नाही. मोदीने तिला 57 कॅटेगरी मधून 50 कॅटेगरी मध्ये खेळवले. मोठा अहंकारी माणूस आहे.
विनेश ही भारताच्या जनमानसातफक्त एक खेळाडूच नव्हे, तर लढाऊ व वीर, अन्यायाविरुद्ध लढणारी भारतीय नारी आहे, 1983 च्या कपिल देव क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यावर जे स्वागत झाले तसेच विनेश् चं प्रचंड स्वागत झालं आणि तो सार्थ आहे
कुटील हास्य व अहंकार जपण्यासाठी ताना शाही चा हा प्रताप. मात्र नामिनेशन वेळी आलेला जनसैलाब पाहून देशाच्या प्रत्येक स्वाभिमानी व्यक्ती च्या डोळ्यात अश्रू आल्या शिवाय राहणार नाही..❤😪
साहेब पश्चातप वैगरे काहीं होत नसत आशा लोकांना जे मुद्दामहून कट कारस्थान करणाऱ्या माणसाला कसलं आलंय पश्र्चाताप. ह्यांचा आंत ही कटकारस्थाने च होत आसतो. हा नियतीचा न्याय आहे. त्या साठी थांबणं हाच पर्याय दिसतो.
मोदींना कधीही पश्चताप होईल असे वाटत नाही.कुस्ती खेळाडु ,नोट बंदी,मणिपूर हिंसाचार , देशात प्रचंड वाढलेली महागाई,बेरोजगारी,महिला अत्याचार याविषयावर मोदी साहेबाना कधी पश्चताप झाल्याचे आठवत नाही
सर मी आपणास फेसबुक फ्रेंड म्हणून आहे, परंतु तुमचा चॅनेल आहे हे माहित नव्हूते. आज विनेश यांच्या बाबत जे भाष्य केले ते अतिशय आवडले सर. मलाही खूप हेवा वाटतो या दिग्गज मुलीचा.
आता प्रश्न मोदींचा नाही आहे दादा! प्रश्न ज्यांना उमेदवारी मिळाली? त्यांना जनता निवडून देणार का? हा आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे! यांच्याबद्दल असेच सर्वांनी बोलून ही जागा कमी त्यांच्या च आल्या😢😢😢😢 त्या मुळे ही मंडळी निवडून आली नाही तर मोदी काँग्रेस वर खदा खदा हसतील त्याचे काय? जनता सुद्धा पलटू राम झाली आहे!😂😂😂
या ब्रिजभूषण च्या घरातील बायका तरी सुरक्षित आहेत का हे प्रश्नच आहे अशा माणसाच्या मुलाला जनता मत देते म्हणजे जनता तरी काय आहे हा ही विचार करण्यासारखाच आहे
Truly appreciate ur fearless n *dhardaar* criticism n true language.....!!! But the thing is tht sir k ye *nirlajj* log kab jayenge - ye satta ki kursi he koi Inka janaza to nahi.......!!! Ek sachha insaan aur mumbaikar aise hi bolta he straight forward n not sugar coated, I like ur n niranjan 😊takle sir's fearless voice.....!!
सर भाजप राहुल गांधींनी आरक्षणाविषयी केलेल्या वक्तव्याची मोडतोड करून आंदोलन करून जनतेची दिशाभूल करत आहेत ,साहजिकच तो इंटरव्ह्यू इंग्रजी मध्ये असल्यामुळे त्यांना कळला नसेल😅त्यावर एक व्हिडिओ बनवा🙏
मोदी ला आणि पश्र्चाताप...असे असते तर बघायला नकोच...अतिशय कर्मठ आणि स्वार्थी , अडाणी माणूस आहे मोदी..10 वर्षात वाट लावलीय इकॉनॉमी ची
अडाणी❓
हे सोडून बाकीचं ...
पश्चाताप? मोदींना? 75 वर्षातील 365 दिवसाच्या 24 तासाचे किती पश्चाताप होतील? तरी सावध रहावे लागेल.. मतदार यादीत, मतदानात, मतमोजणीत घोटाळा करतील...
गणपतीची पुजा करण्यात दंग असलेले सुप्रीम लोकांना हे दिसणार नाही...
💯 right.
असं कसं काय म्हणतां तुम्ही राव??!!😮मागेंच तर त्यानी शिवाजी महाराजांची मनापासून(??!!) माफी मागितलीच कीं....😏
साहेब प्रचंड असूरी सत्ता पिपासू आहेत.
@@tanajinarute ही सत्ता एकट्या मोदींची नाही... संघशक्तीची आहे..
असूरी नाहीं, ब्राह्मणी..
पश्चात्ताप ?
छे- छे! निर्लज्जम सदा सुखी!!?
निर्लज्ज माणसाला पश्चाताप होत नसतो.निर्लज्जम सदा सुखम.
ज्याच्यावर लहानपणा पासून जातीयद्वेष हिंसा,सांप्रदायिकता, अहंकार खोटेपणा याचेच संस्कार झाले असतील अश्या 73 वर्षाच्या व्यक्तीला कोणताही पश्चाताप होईल हे अगदी अशक्य आहे !
लहान पणा पासून झालेले संस्कार बदलणे अवघड आहे😊
असहमत आहे आपल्या विचारांशी
हे असं ऐकल्यावर कुमार केतकर ह्यांच्ये मोदी विषयी चे सर्व मुद्दे खरे वाटतात
पण अंधभक्तांचा मुळव्याध भगभग करत असनार याचं काय,,,,
,,,,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,,
अंध भक्तांना तेच खरे वाटणार
आद. रविंद्र पोखरकर साहेब
पी. टी. उषा हिच्यावर एक विडिओ बनवा. आणि तिची पोलखोल करा
जय जिजाऊ जय शिवराय
जय भिम जय संविधान
नमोबुध्दाय. 🙏🙏🙏
Ho kharach kara vayabarobar akkal geli gudghyat tichi
छान स्पष्टीकरण सर जी! पण फेकुचंद पीएम ईव्हीएमशी गेम खेळतील आणि तिची निवडणूक गमावण्याचा प्रयत्न करतील .
विनेश फोगट शुभेच्छा अभिनंदन विजयी भव
सत्यमेव जयते
विनेश ही देशाचा सन्मान आहे. अभीव्यक्ती नावाला शोभेल असे सादरीकरण. धन्यवाद पोखरकर साहेब.❤
💯✅✅✅✅🙏
मोदी हा भारताला लाभलेला घमंडी आणि पाखंडी नेता याला जनता तयाला धडा शिकवणार.जय भारत जय महाराष्ट्रा.खुप छान विश्लेषण सर देशाला खुप गरज आहे आपल्या सारखी लोकांची.
खूप भारी वाटलं विश्लेषण ऐकून तुम्ही सत्य परिस्थिती मांडत आहात सर तुम्हाला मनापासून धन्यवाद
छे छे काहीतरीच काय
उलट EVM मध्ये गडबड कशी करायची याच कारस्थान चालू असेल.
सिर, पश्चाताप हा शब्दच माहित नाही, काय होते ते. ते घरूनच आणि परिवारातूनच माहित होते. जय भारत 🙏.
ज्या मानसाला मानवता कळते व Heart आहे त्यालाच पश्याताप कळतो
रेल्वेकडून N O C देण्यात मुद्दामच टाळाटाळ होऊ शकते व तिला या निवडणुकीतून बाहेर काढायचे देखील प्रयत्न होतील. तिचा फॉर्म देखील रद्द करायचा प्रयत्न होईल. काँग्रेसने याबाबत जागरूक राहिले पाहिजे. आता ही जबाबदारी काँग्रेसची आहे.
ज्या विचारधारेशी हा देश बांधला गेला त्या प्रजासत्ताक भारत देशाची सत्ता प्रतिगामी अवैज्ञानिक अशा लोकांच्या हाती सत्ता गेली हे प्रचंड दुदैवी आणि संतापजनक आहे.
विनेश फोगट जिंदाबाद मोदींचा निषेध करतो
त्यांना देशाच्या सन्माना पेक्षा स्वताचा अहंकार मोठा
अभिव्यक्तीच्या माध्यमातून जनजागृती होणे आवश्यक आहे. ऑलिंपिक विजेत्या एका महिला खेळाडू ला कुटिल नितिने कसे नाउमेद केलं गेलं हे जनतेसमोर आलेच पाहिजे. विनेश फोगटला योग्य व्यासपीठ मिळणे , ही काळाची गरज आहे. अभिव्यक्तीच्या माध्यमातून ही जनतेसमोर आली.🎉
छान विश्लेषण ❤
मोदी हा अतिशय गर्विष्ठ माणूस आहे, त्याच्या कडून पश्चात्तापाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
असहमत
@@shripaddhokte6150अंडभक्त आहे ना
अजित अंजुंम देखीलखुप छान माणूस आहे आपण पण प्रयत्न करा देशभर प्रसिद्ध व्हाल. यांची दुसरी भगिनी आयशा खानम म्हणून आहे.
किती लाजिरवाणी गोष्ट आहे जी मही ला देशा साठी गर्व आहे . पण सरकार सत्तेचे भुखेले आहे .
मोदींना जर प्रायश्चित्त घ्यायचेच असेल तर त्यांनी विनेश फोगाट विरूद्ध उमेदवार दिला नाही पाहिजे.
एक आणि एकमेव अभिव्यक्ती
आपले आदरणीय माननीय मोदी साहेबांना पश्चात्ताप होईल असे वाटत नाही. हे लोक सत्तेमुळे माजलेत तसेच जनतेने मोदी सरकार चे एनडीए सरकार केले तरी सुधारणा होत नाही
अतिशय सुंदर विषय आणि उत्कृष्ट सादरीकरण...
धन्यवाद सर....🙏
निर्लज्जम सदा सुखी
पश्चात्ताप ?
छे- छे! निर्लज्जम सदा सुखी!!
पश्चाताप कोणाला होतो ज्याला काळीज आणि हृदय असतें
निच आणि निर्दयी मोदी
दिनेश तुझ्या लढाऊ जिद्दीला मानाचा मुजरा.❤❤❤
एकच प्रश्न ह्या अंधभक्तांना काय मिळते? टॅक्स मध्ये सवलत? नोकरी? रोजगार ? स्वस्तात जीवनावश्यक वस्तू? 15 लाख ?
तुम्ही सत्य उघड करता, धन्यवाद पोखरकर साहेब
निर्लजपणाचा दुसरा अर्थ म्हणजेच आपले शेठ
विनेश झिंदाबाद 👍
आ.अभिव्यक्ती 🙏.सत्य,व सत्य स्थिती , खोटे काळे कांड ही,आम्हा सामान्य जनलोकांसमोर आणलेत, मनःपूर्वक धन्यवाद.विनेश विजयी भव.💐😊हि जागृती💯✅ प्रखर होवो.
खुप छान माहिती आपण सर्वांना देता मोदींचा धिक्कार
वेलकम टू शीवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर
P.T. उषा.... चुल्लु भर पाणी मे जान दे.....शरम आणि चाहिए....jai MH
"विवेकशून्य माणूस स्वतःसाठीच संकट ओढवून घेतो, आणि इतरांसाठी हानीकारक ठरतो."
बिलकुल नाही पश्चातापाचे प सुद्धा माहित नसेल अंहकारी माणुसा!
मोदी यांनी आसुरी आनंद झाला असेल.
जय शिवराय जय भीम जय संविधान
विग्नेश चे वजन मोदीने वाढविले यात काहीही शंका नाही आणि कमी सुद्धा करू दिले नाही. मोदीने तिला 57 कॅटेगरी मधून 50 कॅटेगरी मध्ये खेळवले. मोठा अहंकारी माणूस आहे.
काय?
ज्या माणसाला लोकांच्या भावना कळत नाही त्याला पाच्छताप कसला....
आणि पाच्छताप ज्याला होतो त्याला चांगले मन असते..
पश्चाताप होने साठी तो माणुस असावा लागतं,ते तर भगवान स्वतःच बनलेत .त्यांचेकडुन आजुनही अशा आहेत काय?
मतलबी नमो.
This is important message for all the people
विनेश ही भारताच्या जनमानसातफक्त एक खेळाडूच नव्हे, तर लढाऊ व वीर, अन्यायाविरुद्ध लढणारी भारतीय नारी आहे, 1983 च्या कपिल देव क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यावर जे स्वागत झाले तसेच विनेश् चं प्रचंड स्वागत झालं आणि तो सार्थ आहे
Bravo Vinesh Don't worry .India tumhare. Sath hai . Advance congratulations.Bhawi khasdar
सन्माननीय मोदी साहेब हे मनाचे श्रीमंत नाहीत.
अहंकारी राजा मनाचा श्रीमंत / मोठा होऊच शकत नाही.
Very very good sir !
🎉❤🎉😅
देवाचा अवतारांना कधी पश्चाताप होत नाही।
कुटील हास्य व अहंकार जपण्यासाठी ताना शाही चा हा प्रताप.
मात्र नामिनेशन वेळी आलेला जनसैलाब पाहून देशाच्या प्रत्येक स्वाभिमानी व्यक्ती च्या डोळ्यात अश्रू आल्या शिवाय राहणार नाही..❤😪
खूप सुंदर विश्लेषण sir ji,,,,,
*कपटी अहंकारी भाजप!*
मोतीलाल कधीही पच्छाताप होणार नाही तो मोदी म्हणजे प्रचंड महाभयानक अहंकारी आहे. एक दिवस मोदी देशाला रसातळाला घेऊन जाणार
अहंकारी माणसाला पश्याताप कधीही होत नाही .
Very good analysis and interpretation.
ऐसी सरकार ईव्हीएम के सिवाय फीर से देश की जनता बणणे नहीं देगी.जय महाराष्ट्र
धन्यवाद सर👌 अप्रतिम
सत्तीय एक शक्ति आहे ते कदी प्रभाव होनार नाही ही विनेश अता या दुष्कर्मियांचा विनाश करनार सत्तियमयु विजिते
साहेब पश्चातप वैगरे काहीं होत नसत आशा लोकांना जे मुद्दामहून कट कारस्थान करणाऱ्या माणसाला कसलं आलंय पश्र्चाताप. ह्यांचा आंत ही कटकारस्थाने च होत आसतो. हा नियतीचा न्याय आहे. त्या साठी थांबणं हाच पर्याय दिसतो.
अय्याश आहे मोदी निर्लज्जम सदा सुखी,गाव जले हनुमान बाहेर या न्यायाने वागतो
Modi will get lesson in the comming election definitely
मोदींना कधीही पश्चताप होईल असे वाटत नाही.कुस्ती खेळाडु ,नोट बंदी,मणिपूर हिंसाचार , देशात प्रचंड वाढलेली महागाई,बेरोजगारी,महिला अत्याचार याविषयावर मोदी साहेबाना कधी पश्चताप झाल्याचे आठवत नाही
सर मी आपणास फेसबुक फ्रेंड म्हणून आहे, परंतु तुमचा चॅनेल आहे हे माहित नव्हूते. आज विनेश यांच्या बाबत जे भाष्य केले ते अतिशय आवडले सर. मलाही खूप हेवा वाटतो या दिग्गज मुलीचा.
हुकुमशहा, हाकलुन, घालवुया,🎉🎉🎉🎉
निर्लज्जम सदा सुखी!
नकली डिग्री प्रसिध्द करुन शिक्षणक्षेत्राचा खेळ खंडोबा करणारांकडून कोणतीही अपेक्षा करु नये
खूप सुंदर विश्लेषण सर
अगदी ज बरोबर, रविंद्र.
Vinesh phogat la salute
प्रचंड असुरी आणि सत्ता पिपासू वृत्तीचा अंत अतिशय वाईट होत असतो हा नियतीचा नियम आहे.
सत्य मेव जयते।
ज्याच्या मागे पुढे ना बायको ना पोर त्याला काय होणार पश्चताप
मोदी म्हणजे निर्लज्जम सदासुखी
Thanks!
आपल्या मदतीबद्दल टीम अभिव्यक्ती आपली ऋणी आहे. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
कटु सत्य. एक दिवस असेल. सत्याचा. बाकी खुप छान बोलत आहात सर
Thousand times SALUTE, to VINESH JI, apko, you fight like tigress, JANATA IS WITH YOU,
मोदी आणि पश्चात्ताप आनकलनीय...😢
छान विश्लेषण सर
खूप खूप धन्यवाद सर
मोदी इतका वयोवृद्ध आहे पण खुनशी स्वभाव आणि सुड बुध्दी या वयात पण सोडायला तयार नाही
Great
आता प्रश्न मोदींचा नाही आहे दादा! प्रश्न ज्यांना उमेदवारी मिळाली? त्यांना जनता निवडून देणार का? हा आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे! यांच्याबद्दल असेच सर्वांनी बोलून ही जागा कमी त्यांच्या च आल्या😢😢😢😢 त्या मुळे ही मंडळी निवडून आली नाही तर मोदी काँग्रेस वर खदा खदा हसतील त्याचे काय? जनता सुद्धा पलटू राम झाली आहे!😂😂😂
मोदी सारखा निम्न, स्तर नन
काँग्रेस ने विनेश को उमिदवारी दे के उसका मनोबल बढाया हैं ओर देश के सभी खीलादियोंका बहुमान बढाया हैं, इंडिया झिंदाबाद 🎉
Very nice
या ब्रिजभूषण च्या घरातील बायका तरी सुरक्षित आहेत का हे प्रश्नच आहे अशा माणसाच्या मुलाला जनता मत देते म्हणजे जनता तरी काय आहे हा ही विचार करण्यासारखाच आहे
मोदी का अहंकार, देश को गोल्ड पर पानी छोड़ना पड़ा।
हरयाणा इलेक्शन मध्ये आपले निर्लज्ज चौकीदार ची RSS नी फोटो पण काढली
Thanks for raising women's rights and equality issues.
🙏
1 Nabar sair
Truly appreciate ur fearless n *dhardaar* criticism n true language.....!!! But the thing is tht sir k ye *nirlajj* log kab jayenge - ye satta ki kursi he koi Inka janaza to nahi.......!!!
Ek sachha insaan aur mumbaikar aise hi bolta he straight forward n not sugar coated, I like ur n niranjan 😊takle sir's fearless voice.....!!
🙏
खूप छान व्हिडीओ सर
Utkrusta la jawab thanks so much sir
सर भाजप राहुल गांधींनी आरक्षणाविषयी केलेल्या वक्तव्याची मोडतोड करून आंदोलन करून जनतेची दिशाभूल करत आहेत ,साहजिकच तो इंटरव्ह्यू इंग्रजी मध्ये असल्यामुळे त्यांना कळला नसेल😅त्यावर एक व्हिडिओ बनवा🙏
मोदीने फक्त ब्रिजभुषणल सपोर्ट केला नाही , महाराष्ट्रात सर्व भ्रष्टाचारी आज bjp मध्ये सामील करून घेतले. पण अंधभक्त तरीही जोमात आहेत हे दु्दैव.