Mood Maharashtracha : Nanded : Ashok Chavan यांना BJPमध्ये गेल्याचा फटका बसणार? नांदेडकरांच मत काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 кві 2024
  • #Pratapraochikhalikar #ashokchavhan #congress #nanded #loksabhaelection2024 #loksabha #mahayuti #mva #nanded #maharashtra #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    In the background of the Lok Sabha elections, political leaders of all parties have started their tours and campaign meetings, all the parties including 'Mahayuti and Mavia' are touring the constituencies for their respective campaigns, but what are the questions in the minds of the common people, who exactly do they vote for? Mahayuti or Maviya, who will the people vote for? The special program will show this transparently...Mood of Maharashtra...
    #Nanded #Vasantaraochvan #Ashokchavan #AvinashBorsekar #loksabhaelection2024 #loksabha #bjp #nitingadkari #devendrafadnavis #eknathshinde
    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे दौरे आणि प्रचारसभा सुरु झालेल्या आहेत, 'महायुती आणि मविआ'सह सर्वच पक्ष आपापल्या प्रचारासाठी मतदारसंघात दौरे करत आहेत, पण सामान्य जनतेच्या मनात काय प्रश्न आहेत, त्यांचं मत नेमकं कुणाला ? महायुती की मविआ, जनतेचा कौल कुणाला ? हेच पारदर्शीपणे दाखवणार विशेष कार्यक्रम...मूड महाराष्ट्राचा ...
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : news18lokmat?lang=en
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

КОМЕНТАРІ • 368

  • @artistdhiraj1649
    @artistdhiraj1649 2 місяці тому +94

    नांदेड मध्ये फक्त वंचित फॅक्टर चालणार 100%
    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 2 місяці тому

      😂😂 तु मराठा आहेस का..??
      पक्याचा विरोध होता ओबीसीतून आरक्षण द्यायला....😂😂😂

    • @rahulgawalkar7028
      @rahulgawalkar7028 Місяць тому +5

      Right 💯✔️

    • @dattugavale8293
      @dattugavale8293 Місяць тому +7

      जय शिवराय जय भीम B J P हटाव देश बचाव

    • @prashantdeshmukh6409
      @prashantdeshmukh6409 Місяць тому +1

      Nigh re auregzeb chi avlad

    • @artistdhiraj1649
      @artistdhiraj1649 Місяць тому

      @@prashantdeshmukh6409 फक्त वंचित बहुजन आघाडी ,
      तुझ्यासारखे गद्दार भाजप आणि काँग्रेस ला वोट करतील त्यात मात्र तिड मात्र शंका नाही ,
      परंतु आम्ही मत फक्त प्रकाश आंबेडकर साहेबांनाच करू ,
      श्रद्धेय मनोजदादा जरांगे यांच्या पुढे आम्ही जाणार नाही ,
      दोघांनाही पाडा विषय खतम ,

  • @dayanand7554
    @dayanand7554 2 місяці тому +49

    वंचित 100%

  • @sachinvishwasrao5760
    @sachinvishwasrao5760 2 місяці тому +139

    वंचित बहुजन आघाडी adv अविनाश भाऊ भोसीकर

    • @Who_cares.-222
      @Who_cares.-222 Місяць тому +3

      Vba la vote means bjp la vote

    • @indian7706
      @indian7706 Місяць тому +3

      ​@@Who_cares.-222MVA चा मत जाईल भाजप मधे अशोक चव्हाण एकनाथ शिंदे अजित पवार जस गेले तसे

    • @Healthyme9
      @Healthyme9 Місяць тому +1

      वंचित ची हवा भाजपा ला फायदा

    • @niteshgangale447
      @niteshgangale447 Місяць тому +1

      ​@@Healthyme9 an nahi ladli tr Congress la fayda,
      Konacha na konacha fayda tr honarach mng Vanchit chach hou dya

    • @sanjuwaghmare6693
      @sanjuwaghmare6693 Місяць тому

      Are dada congress la vote mnje bjp la vote

  • @ShesheraoSundge
    @ShesheraoSundge 2 місяці тому +56

    ओबिसी समाज आविनाश भोसीकर यांच्या सोबत एक एक मतदान म्हणजे ओबिसी जिल्हात भोसीकर सोबत

  • @user-lc5bt4fl1r
    @user-lc5bt4fl1r Місяць тому +22

    आता फक्त वंचित बहुजन आघाड़ी विजयी होणार

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig 2 місяці тому +36

    वंचित बहुजन आघाडी विजय जय भीम जय शिवराय जय संविधान❤❤❤❤❤❤❤❤

  • @deepaksonawane6713
    @deepaksonawane6713 2 місяці тому +47

    वंचित बहुजन आघाडी❤

  • @RahulKankute-up8mb
    @RahulKankute-up8mb Місяць тому +19

    ONLY VBA आदरणीय बाळासाहेब आंबेडकर एक अभ्यासू नेतृत्व 🎉🎉🎉

  • @ShriramKharat-xf7rp
    @ShriramKharat-xf7rp 2 місяці тому +95

    अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाला व स्वताहा वडिल शंकरराव चव्हाण यांना धोका दिला एक मराठा लाख मराठा

  • @user-re3rr3vc2b
    @user-re3rr3vc2b Місяць тому +21

    वंचित आघाडी जिंदाबाद आहे 🌻🏵️🌻🌹🏵️

  • @sakharamkamble56
    @sakharamkamble56 2 місяці тому +140

    वंचित बहुजन आघाडी विजय असो

    • @vilas_patil
      @vilas_patil Місяць тому +2

      वंचीत फक्त कॉंग्रेस ची म त खाणार फायदा भाजपा ला .

    • @arunnejkar2082
      @arunnejkar2082 Місяць тому

      अजिबात भाजप ला फायदा होनार नाही 💯👍🏻​@@vilas_patil

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 Місяць тому +33

    ओबीसी समाज जर ओबीसी उम्मीदवार ला मतदान करत नस्तील तर काय मना व जागे व्हा दलित मुस्लिम ओबीसी वंचित

  • @arunnejkar2082
    @arunnejkar2082 Місяць тому +27

    फक्त वंचित बहुजन आघाडी गोर गरीबांचा पक्ष.. सर्व सामान्यांचा पक्ष 💙🙏

  • @ajaykumar-cp8fe
    @ajaykumar-cp8fe 2 місяці тому +39

    लोकांना राजकीय नेत्याचा इतका तिरस्कार झालाय.. त्यांच्याविषयी बोलून वेळ वाया घालू इच्छा नाही

  • @symbolofknowledge1529
    @symbolofknowledge1529 Місяць тому +17

    वंचित बहुजन आघाडी भोशिकर साहेब नवीन खासदार नवीन सरकार

  • @RK-qr7nk
    @RK-qr7nk 2 місяці тому +42

    Only Prakash Ambedkar SAHEB 💙🚨👑💙

  • @manish_khare
    @manish_khare 2 місяці тому +58

    वंचित आघाडी चा विजय

    • @devraobahadure7674
      @devraobahadure7674 2 місяці тому

      कोन्हाचे पाकेट मिळाले सांगावे

    • @sameerwagh7991
      @sameerwagh7991 Місяць тому

      ​@@devraobahadure7674 तुम्ही कुन्हाकडून घेतलेत

  • @erbajiraobhaide9179
    @erbajiraobhaide9179 2 місяці тому +25

    BJP नाही आली पाहिजे

  • @user-do4jc6pu5v
    @user-do4jc6pu5v Місяць тому +18

    वंचित आघाडी 100%

  • @rahulnikale3347
    @rahulnikale3347 2 місяці тому +37

    पत्रकार भाऊ तुम्ही समोरच्या व्यक्तीला पुर्ण बोलू देत नाही.

    • @user-ov2by4ng4y
      @user-ov2by4ng4y 2 місяці тому +2

      मी एक लेबर आहे जसा नाक्यावर सांगाल तसंच मी काम करतो आपण एक लेबर च आहे

  • @sonkamblevinod9388
    @sonkamblevinod9388 2 місяці тому +19

    Only vba

  • @user-zr5oj2ti3b
    @user-zr5oj2ti3b 2 місяці тому +23

    Only VBA

  • @user-mi2ce9ec1r
    @user-mi2ce9ec1r Місяць тому +11

    चव्हाण व चिखलीकर हे मराठा आरक्षणा विरोधी आहेत मराठा समाजाने विचार करून मतदान करा

  • @santoshsalve1623
    @santoshsalve1623 2 місяці тому +24

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @trymbakkacharupunwatkar3517
    @trymbakkacharupunwatkar3517 Місяць тому +6

    फक्त वंचित बहुजन आघाडी👍

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 2 місяці тому +15

    VBA✌️💖

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 місяці тому +8

    आजपर्यंत खूप मुलाखती घेणारे पाहीले. परंतु तुमची मुलाखती घेण्याची पध्दत अतिशय सुंदर आहे. धन्यवाद मुड महाराष्ट्राचा.
    गोवर्धन मोतीराम जोशी. मु. केवणीदिवा ता. भिवंडी जिल्हा ठाणे. महाराष्ट्र

  • @nitinvirghat3442
    @nitinvirghat3442 2 місяці тому +22

    2024 लोकसभा निवडणुकीत फक्त मराठा समाज आणि वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज अत्यंत महत्वाचा आहे...फडणवीस शिंदे अजित पवार गट सरकारला जोरदार फटका बसणार ... स्पष्ठ बहुमत सत्ताधारी पक्षाल मिळणार नाही... मा.मनोज जरांगे पाटील साहेब आणि मा. प्रकाश आंबेडकर साहेब यांचीच अतिशय महत्त्वाची भूमिका... यांचाच जलवा ...एक मराठा लाख मराठा ...जय शिवराय जय भीम ...

  • @ShekamadShaikh-kj8bb
    @ShekamadShaikh-kj8bb 2 місяці тому +27

    वंचित बहुजन आघाडी अविनाश भोसीकर

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 2 місяці тому +16

    Only❤

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 2 місяці тому +19

    Vote for VBA😀

  • @vishalbhingare5086
    @vishalbhingare5086 2 місяці тому +40

    आता फक्त वंचित फैक्टर आणि मराठा कार्ड चालणार आता गरीबांचे नेते मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर

  • @bharatyelinje6524
    @bharatyelinje6524 2 місяці тому +14

    Onaly VBA👊👊👊

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 2 місяці тому +13

    Only VBA prakash ambedkar sir 🙏🙏

  • @shilratnakhillare9820
    @shilratnakhillare9820 Місяць тому +5

    वंचित बहुजन विजय

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 2 місяці тому +12

    वंचित बहुजन आघाडी चा‌ विजय निश्चित,,,, अविनाश भोसिकर आगे बढे हम आपके साथ है

  • @satishnarbage6674
    @satishnarbage6674 2 місяці тому +28

    वंचित बहुजन आघाडी

  • @prashantbhujbale4671
    @prashantbhujbale4671 Місяць тому +3

    वचित बहुजन आघाडी ची विजय असो

  • @damodharsonkamble9529
    @damodharsonkamble9529 2 місяці тому +37

    वंचित बहुजन आघाडी चा च विजय.

  • @user-sz6vs4rv6p
    @user-sz6vs4rv6p Місяць тому +6

    आम्ही वंचित सोबत...

  • @adhira8448
    @adhira8448 2 місяці тому +12

    Nanded Madhe BJP ani congress same tar VBA maru shakte Game.....VBA🎉

  • @DILIPZINE
    @DILIPZINE 2 місяці тому +12

    VANCHIT BAHUJAN AGHADI

  • @user-lj3py5yr7l
    @user-lj3py5yr7l 2 місяці тому +12

    Only vba ❤

  • @amitbudhewar8672
    @amitbudhewar8672 2 місяці тому +22

    Only VBA 🎉🎉🎉🎉

  • @Pap.m1989
    @Pap.m1989 2 місяці тому +8

    VBA

  • @kulbhushanbhaware
    @kulbhushanbhaware 2 місяці тому +5

    हा असा जिल्हा आहे जिथे खूप अशिक्षित वर्ग आहे. माहीत नाही इथले लोक शिक्षणाची कास का धरत नाहीत. तुम्ही एखाद्या कॉलेज मधे जा आणि मुलांना बिचारा की कोण निवडून येणारं. तुम्हाला कसे उत्तर मिळतात बघा 😢😢

  • @user-eo6pi7xy9t
    @user-eo6pi7xy9t Місяць тому +2

    वंचित बहुजन फक्त.

  • @DILIPZINE
    @DILIPZINE 2 місяці тому +9

    JAY BHIM JAI BHIM JAI BHIM

  • @gajanans5510
    @gajanans5510 2 місяці тому +16

    वंचित बहुजन आघाडी 🎉🎉🎉शिवाय कोणीही नांदेड ची सीट जिंकू शकत नाही , काँग्रेस तरी या जन्मात निवडणुक शिंकु शकणार नाही 🎉🎉🎉🎉

  • @BalasahebGaikwad-st8un
    @BalasahebGaikwad-st8un 2 місяці тому +43

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो...

  • @sunilnarwade6624
    @sunilnarwade6624 2 місяці тому +7

    Only VBA❤❤❤

  • @babanlondhe3188
    @babanlondhe3188 Місяць тому +5

    काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे BJP ची A टीम आहे.

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 Місяць тому +4

    वंचित बहुजन आघाडीच्या मागे मराठा समाज आहे जरांगे पाटील जिंदाबाद वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद नांदेडचा खासदार वंचितचा राहील❤ वंचित बहुजन आघाडीचा मातदार हा जागृत आहे❤ वंचित चा मतदार हा अंधभक्त नाही❤

  • @sunilmore5930
    @sunilmore5930 2 місяці тому +7

    Vba only 🚩🚩🚩

  • @sarthakgadlevlogs2005
    @sarthakgadlevlogs2005 Місяць тому +3

    अभिनंदन दादा🎉

  • @WildHawk906
    @WildHawk906 2 місяці тому +9

    Vba

  • @gajajandeshmuk2937
    @gajajandeshmuk2937 2 місяці тому +10

    Ashok chavan साहेब कोणत्या व कोणाच्या विकासा करिता भाजप मध्ये गेले हे सप्त करावे मतदारांना गृहीत घरू नये,chavan साहेब नी काग्रेसीची गडदरी केली आहे मतदारांनी योग्य निर्णय घेऊन मतदान करावे

  • @PrakashGhewande-hx9ph
    @PrakashGhewande-hx9ph 2 місяці тому +8

    Vba vijay aso jay bhim jay shivray jay savidhan

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 Місяць тому

      आरे औरंग्या chya पाया पडून छत्रपतींचे नाव घेणं बंद करा

  • @sushilmoon245
    @sushilmoon245 2 місяці тому +5

    Vanchit

  • @maharastrapolicebharti100
    @maharastrapolicebharti100 Місяць тому +4

    VBA✌️

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 2 місяці тому +10

    भाजप नको

  • @umeshbodade9668
    @umeshbodade9668 Місяць тому

    फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @PrakashpaikrawPrakash
    @PrakashpaikrawPrakash Місяць тому +1

    अविनाश भोसीकर नांदेड जिला बहुमत से घोषित करो वंचित विजय बना खासदार

  • @Healthyme9
    @Healthyme9 Місяць тому +2

    अशोक चव्हाण यांचे राजकारण संपुष्टात येणार...

  • @manojgambhir9734
    @manojgambhir9734 2 місяці тому +6

    Vanchit yenar

  • @suryawanshisunil1122
    @suryawanshisunil1122 Місяць тому

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो vote for VBA🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🇪🇺🇪🇺🇪🇺 🚩🚩🚩❤️🧡💛💚💙💜🤍🤎

  • @kamalahire6799
    @kamalahire6799 Місяць тому +4

    परिवर्तन करा संविधान फक्त वंचित बहुजन आघाडीचे सरकार येइल काँग्रेस बीजेपी एकचआहे भ्रष्टाचार आहे. परिवर्तन करा संविधान साठी मताधिक्यानी वंचित बहुजन आघाडीचे सरकार आना दिवसचांगले येतील जयभीम जय वंचित जय संविधान जय शिवराय

  • @madhusudanrupwane3480
    @madhusudanrupwane3480 2 місяці тому +8

    देशातील सर्वात आणि स्वाभिमानी नेते बाळासाहेब आंबेडकर यांचा इंडिया श्लोकां्््
    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो विजय

  • @LINGAYATVOICE
    @LINGAYATVOICE Місяць тому +2

    फिक्स अविनाश भाऊ भोसीकर ✌️✨✨

  • @sagarwaghmare7541
    @sagarwaghmare7541 Місяць тому +2

    VBA 💙🧡💚🙌🏻

  • @anilkharatak0707
    @anilkharatak0707 Місяць тому +1

    वंचितांच्या हाती सत्ता द्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे निराकरण होईल

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 Місяць тому

    भाऊ बरोबर बोल्ले💯💯💯

  • @india2097
    @india2097 Місяць тому +1

    Ek Maratha Lakh Maratha Only VBA❤❤

  • @PradipMohad-gm1it
    @PradipMohad-gm1it 2 місяці тому +4

    Vbajindabad

  • @alisir1077
    @alisir1077 Місяць тому

  • @sanjaynikam979
    @sanjaynikam979 Місяць тому +1

    Only VBA Jay Jijau Jay Shivray Jay Bhim Jay Savidhan

  • @RGThorat555
    @RGThorat555 2 місяці тому +2

    First comment mi Nandedkar

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar9143 Місяць тому +1

    वंचित नक्की हे निश्चीत

  • @proudofindianarmy8195
    @proudofindianarmy8195 2 місяці тому +1

    प्रत्येक समाजाला वाटतं आपला समाज ज्याच्या मागे राहिल तोच उमेदवार निवडून येईल, असे लोक इतर मतदारांना मोजदादीत घेत नाहीत, पण कमी संख्येने असलेले लोकांचं मत निर्णायक ठरतं.

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 Місяць тому

    जय भिम ताई आणी भाऊ 14एप्रील च्या हार्दिक शुभकामनाएं

  • @Maratha_07
    @Maratha_07 Місяць тому +2

    पत्रकार जास्तीची ओव्हर ऍक्टिंग करतोय....😅

  • @sidramgaikwad9029
    @sidramgaikwad9029 Місяць тому

    वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार निवडून गेले पाहिजे सर्व मागासवर्गीय गरिब मराठा मुस्लिम ख्रिश्चन ओबीसी आदिवासी समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब मागास जनतेला १०१/ टक्के न्याय हक्क मिळवून देणारच

  • @nileshkamble1517
    @nileshkamble1517 Місяць тому +2

    Vote Only VBA 💪🏻💙

  • @amolgulve6125
    @amolgulve6125 2 місяці тому

    सर पुण्यामध्ये आले तर बालेवाडी मध्ये या मी बालेवाडी मध्ये राहतो मी एक एकाच बरोबर प्रश्नाचे उत्तर देईल

  • @user-ov2by4ng4y
    @user-ov2by4ng4y 2 місяці тому +2

    नांदेड मध्ये मोदी ने फार्म हाऊस काढायला पाहिजे होतं

  • @vikasshewale9486
    @vikasshewale9486 2 місяці тому +2

    भाऊ बिनधास बोलले की हे कुञे मेहुनि पेक्षा जास्त कोनलाच देत नाही

  • @user-ov2by4ng4y
    @user-ov2by4ng4y 2 місяці тому +1

    काय करणार आपण एकाच कंपनीचे कर्मचारी पगार भेटल्यावर शिवाय आपण काम करणार

  • @sunilpandit2104
    @sunilpandit2104 2 місяці тому +1

    राजकारण्यांना शिव्यादेतात,ते नसले तर देश कोण चलवतील.

  • @arunpatil544
    @arunpatil544 2 місяці тому +1

    संपूर्ण राज्यात भाजप मत विभागणीतून विजय मिळेल या एकाच आशेवर जिवंत आहे.शेतकऱ्यांची फार खराब अवस्था करून ठेवली या सरकार ने मत देताना शेतकऱ्यांनी याचा विचार करावा.🙏

  • @sandipnangare8033
    @sandipnangare8033 2 місяці тому +1

    अंबानी साहेबांचे चैनल 1 नंबर न्युज देते

  • @user-ov2by4ng4y
    @user-ov2by4ng4y 2 місяці тому +1

    तसं नाना पाटेकर म्हणलेले आहेत क्रांतिवीर पिक्चर मधला डायलॉग आम्हाला आठवतो

  • @user-kr3cv1gc1m
    @user-kr3cv1gc1m 2 місяці тому +1

    नांदेड़ जिल्ह्याच्या विकास नहीं नांदेड़ मोध्य एक ही कंपनी नहीं नांदेड़ जिल्ह्याच्या काशविकास होईल पन्नास तक की जनता,नांदेड़ जिल्ह्याच्या पुण्याला जाता है इकाई कंपनी नाहीता

  • @rahulgawalkar7028
    @rahulgawalkar7028 Місяць тому +1

    Only VBA 🎉🎉

  • @bhimraoingle9472
    @bhimraoingle9472 Місяць тому

    वंचित बहुजन आघाडीकडून भाऊ भोसीकर विजयी होणार

  • @dharmvirshinde774
    @dharmvirshinde774 2 місяці тому +2

    Nanded cha khasdar VANCHIT BAHUJAN AAGHADI chach honar he spast disun aale aahe.

  • @dhammanandsurvase9313
    @dhammanandsurvase9313 Місяць тому

    Great पत्रकार

  • @adisfitness6309
    @adisfitness6309 Місяць тому

    04:10 Bro doesn't even hesitate 💀🤣🔥

  • @AK-gj5zt
    @AK-gj5zt Місяць тому

    Only for VBA👍👍👍👍👍

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 Місяць тому

    खासदारांच्या हातात काही नाही, पंतप्रधान सुद्धा लिहून देणार नाही?

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav5973 Місяць тому

    ओबीसी भावानं बाबा साहेब ने दीलेल्याची तरी जा न ठेवावी आपण खातो त्या भाकरीवर बाबा साहेबांची सही हाय र