शेवटचा विडिओ अस्मिताच्या पप्पाचा😭 miss you Pappa😭

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024

КОМЕНТАРІ • 90

  • @KrushnaDeshmukh-bz2mh
    @KrushnaDeshmukh-bz2mh Місяць тому +33

    वडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही नेहमी हसत असणारी ताई वडिलांमुळे एवढी निराश दुःखी😢😢😢 झालेली आम्हाला पाहवत नाही ताई खरच वडिलांना पण तुमचा चेहरा हसरा आवडत असेल त्यांच्यासाठी तुम्ही स्वतःला सावरा आणि आईची भावाची मुलींची साहेबांची आणि स्वतःची काळजी घ्या😢😢😢😢😢😢

  • @VarshaPhad-jt8ig
    @VarshaPhad-jt8ig Місяць тому +27

    बाप तो बापच असतो .तैची जागा कोनीच घे उ शकत नाही

  • @GaneshKarande-du7bxswati
    @GaneshKarande-du7bxswati 24 дні тому

    बाप तो बापच असतो त्यांची जागा कोनी नाही घेऊ शकत हे खरं आहे

  • @mayarahane8297
    @mayarahane8297 Місяць тому +12

    बाप तो बापच असतो मोठे संकट आले का बापरे छोटे संकट आले का आई ग बाप मोठे संकट येऊन देत नाही आणि आईचे माया कमी पडत नाही ओम साईराम

  • @mogalsfamily6554
    @mogalsfamily6554 Місяць тому +13

    आई आणि वडील मुलांसाठी खुप खुप गरजेचे असतात अस्मिता माझी पण आई कोरोना काळात मला सोडून गेली खुप खुप आठवण येते तीची पण पण काय करणार आपल्या मुलांचे पण आपण आई आहोत त्यांना पण आपली खुप गरज आहे हे विसरून चालणार नाही त्यामुळे सावर स्वतःला मुलांसाठी सगळ विसराव लागत

  • @KrushnaDeshmukh-bz2mh
    @KrushnaDeshmukh-bz2mh Місяць тому +8

    दुःखातून सावरा ताई खरच ताई वडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही पण तुमच्यासारखी त्यांना मुलगी होती ते वडील पण खरंच भाग्यवान ज्या मुलीच्या चेहऱ्यावर नेहमी स्माईल असायची तिचा सर्व आनंद तिच्या वडीला सोबतच गेलेला दिसत आहे खरच ताई वडिलांसाठी तू आनंदी राहा तुझ्या वडिलांना पण वाटत असेल मुलगी आनंदी राहावी आईची भावाची काळजी घ्या😢😢😢😢😢😢

  • @VaishaliBharati-vx8dj
    @VaishaliBharati-vx8dj Місяць тому +2

    ताई आमच्या सोबत ही सेम असच झाले ताई आम्ही ही पाच भावंडे आहोत आणि आम्ही ही आमच्या वडीलांना भाऊ च म्हणायचो अचानक च आम्हाला सोडून गेले वडील गेल्या नंतर ते प्रेम ती माया पुन्हा कधीच मिळत नाही

  • @user-gw8vb7st5p
    @user-gw8vb7st5p Місяць тому +5

    दुःखा ला सवरा ताई आता झाले ते झाले ताई मला पन फार वाईट वाटल तुमचे पापा निधन झाले हे ऐकुन

  • @JyotiChavan-hg1pu
    @JyotiChavan-hg1pu Місяць тому +3

    ताई आता रडायच नाही तुम्ही खूप ब्रेव्ह आहात सावरा स्वता ला आणी काका न चे आशीर्वाद नेहमीच तुमच्या सोबत आहे

  • @PoojaJanghale
    @PoojaJanghale 28 днів тому +1

    बापची जागा कोणी घेऊ शकत नाही

  • @ram-wc9jp
    @ram-wc9jp Місяць тому +10

    मॅडम माझे वडिलाला पण असेच शेतामध्ये एक गोराने मारलं त्यामुळे मला सोडून गेले वर्ष झालं मलाही दोन भाऊ आहेत मी एकटीच आहे मला पण माझ्या माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे दोन भावांची लग्न करायचे मला पण दोनच मुली आहेत मॅडम काळजी घ्या

  • @user-gw8vb7st5p
    @user-gw8vb7st5p Місяць тому +6

    माझे पन वडिल वारले हाऐ 15 वर्ष झाले अजुन पन मना थुन जात नहीं आजुन पन मला पन फार आठवन येते वडिला ची😭😭😭

  • @ratnedada-nk4xr
    @ratnedada-nk4xr Місяць тому +5

    भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 💐💐💐🙏🙏🙏🙏💐💐💐 ताई साहेब टेंशन घेऊ नकोस

  • @rameshnagne2310
    @rameshnagne2310 27 днів тому

    भावपूर्ण श्रद्धांजली दुःखातून सावरा ताई

  • @sulochanateltumbade552
    @sulochanateltumbade552 Місяць тому +1

    हो ताई आता रडायचे नाही फक्त खुष रहायचे आणि आई मुली आणि भावांना सांभाळायचे

  • @bhaktinaraje369
    @bhaktinaraje369 Місяць тому +3

    ताई साहेब टेंशन घेऊ नका 😢😢😢😭😭😭😭

  • @saylijadhav8943
    @saylijadhav8943 Місяць тому +3

    वडीलांचे छत्र हरपले की काय यातना होतात शब्दांत नाही सांगू शकत

  • @SupeshDate
    @SupeshDate Місяць тому +1

    ताई साभाळा सोताला आणि आई ला पण कारण आई खुप ऐकटी झाले आहे

  • @SonaliGondal-sf4ks
    @SonaliGondal-sf4ks Місяць тому +1

    भावपूर्ण श्रध्दांजली बाबा

  • @chhayapuri6469
    @chhayapuri6469 Місяць тому +3

    ताई तु स्वताला सावर काळजी घे मला माहिती आहे की हे दुःख विसरन शक्य नाही पण ताई तुला तुझ्या आई साठी तरी तु खंबीर हो

  • @dadasahebkhose3336
    @dadasahebkhose3336 Місяць тому

    Parents.blessing.always.with.you.and.your family.....rip..

  • @madhavdeshmukh5157
    @madhavdeshmukh5157 Місяць тому +2

    ताई मला दोन मुलीच आहे लहान मुलगी तीन वर्षाची आहे आणि मोठी सहा वर्षाची आहे तुमच्या सारखाच माझ्या लेकरांनी काय करावे सांगा तुम्हीच

  • @rajkumarukare982
    @rajkumarukare982 Місяць тому

    भावपूर्ण shradhanjali बाबासाहेब

  • @JashirLohakre-lu7kq
    @JashirLohakre-lu7kq Місяць тому +2

    साहेब खुप❤ छांन आहै

  • @sunitagangurde9914
    @sunitagangurde9914 Місяць тому

    Khup kathin ast aai vadilan shivay jgn 😢

  • @ShinduGavali
    @ShinduGavali Місяць тому

    माझे वडील जाऊन २२ वर्ष झाले चार बहीनी एक भाऊ आईने सर्वाचे लग्न केले.आणि आजही खंबीरपणे पाठीशी उभी आहे. सणासुदीला घर आनंदाने भरून जाते आज बाबा असते तर एक समाधान वाटलं असतं त्यानां आमचं सर्वाचं संसार छान चालु आहे .पण बाबांची कमी आजही भासते.

  • @VijaySatav-w6i
    @VijaySatav-w6i Місяць тому

    Mana pasun bhav purna shraddhanjali 🙏🙏🌹

  • @punamdevkate7820
    @punamdevkate7820 Місяць тому

    Tai savar g majhe vadil hi mla sodun gele😢😢😢 miss you papa😢😢😢

  • @swatijadhav332
    @swatijadhav332 Місяць тому

    ताई बाप तो बाप असतो त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही😭😭

  • @poonamshinde2232
    @poonamshinde2232 Місяць тому +1

    माऊशी सावरा सोताला मी बोरगांवची आहे 14:43

  • @simrankamble2296
    @simrankamble2296 Місяць тому

    मॅडम तुम्ही आता सावरा तुम्हाला तुम्हाला त्याचा आशिर्वाद कायम आहे

  • @IndrajitKharat
    @IndrajitKharat 28 днів тому

    😢😢😢

  • @vinoddeshmukh5462
    @vinoddeshmukh5462 Місяць тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @user-uy1kj5nm8k
    @user-uy1kj5nm8k Місяць тому +1

    Sir kuthe gele g?

  • @jivandaitkar9346
    @jivandaitkar9346 Місяць тому +3

    काळजी गे दीदी 😢😢

  • @user-cc5xw3fs6e
    @user-cc5xw3fs6e Місяць тому

    ताई तुम्ही रोजचे ब्लॉग चालू ठेवत जावा आम्ही तुम्हाला लाईव्ह सपोर्ट करून

  • @amolgund9064
    @amolgund9064 Місяць тому

    Aasch khush raht ja didi

  • @AakankshaDesign
    @AakankshaDesign Місяць тому

    😢😢😢take care asmita😢😢😢😢

  • @user-vo3vj2ky5r
    @user-vo3vj2ky5r Місяць тому

    Khup radu aal g didi video bagun❤

  • @swapniljadhav8754
    @swapniljadhav8754 28 днів тому

    Bhapurn srdanjali

  • @Angadpatil-
    @Angadpatil- Місяць тому +1

    Miss you Bhau 🥹😢

  • @SambhajiGutte-lk9dk
    @SambhajiGutte-lk9dk Місяць тому

    Saver tai sotahala😢😢

  • @sanjivanikamble413
    @sanjivanikamble413 Місяць тому +1

    अगं tai माझे वडील आम्हाला सोडून गेले तेव्हा आमची तर खूप बेकार अवस्था होती बाबाच accident झालं बहीण भाऊ आई सोबत होते बाबा गाडीत अडकले त्यांना बोलता येत नव्हतं सगळ्यांना बघून डोळ्यातून अश्रू galat होते आई दस्तीने पुसली भाऊ बहीण बाबा रडू नका घाबरू नका आम्ही काढतो तुम्हाला म्हणून भाऊ एकीकडे बहीण एकीकडे पळत गेले प्रत्येक गाडीवाल्याना विनंती केली कोणीच येईनात थोडया अंतरावर गाव दिसलं भाऊ पळत गेल्या दुसऱ्या गावातल्या माणसांना माझे बाबा अडकलेत accident झालं चला म्हणून बोलवून आणला बहीण प्रत्येकाचे पाय धरत होती लोळत होती बाबाला वाचवा काढा म्हणून आई बहिणीला काही व्हायचं म्हणून बहिणीला सांभाळत होती दुसऱ्या गावातील माणसं दुसरी गाडी आणून दोरीने बांधून काढण्यात दोरी तुटली बाबा 😭😭😭आम्हाला सोडून गेले त्यावेळी भाऊ दहावी झाली होती result आयकून बाबा खूष होते बहीण bsc 2 yearzal होत छोटी बहीण घरी होती आठवी होती तिची आणि माझं pahil बाळ बाळंतपण करून पाठवले जाऊन ek महिना झाला होता मला माझी अवस्था माझ्या बहिणीची आईची भावाची खूप वाईट होती दोन वर्ष डिप्रेशन मध्ये होते मी चार वर्ष झालं तरी दुःख काय कमी होत नाही बाबाची आठवण आले कि खूप त्रास होतो बाबा गेल्याच दुःख काय असतं ते आमच्यापेक्षा जास्त कोणाला माहित नसेल asach वाटते मी तर मोठी asun बाबाच लहान लेकरू hote😭ते काळ दिवस जवळ आले कि खूप भीती वाटते आणि ते दिवस तर खूप कठीण जाते त्रास होते सगळं आठवते ya दिवसाने आमच्या बाबाला आमच्यापासून हिसकावून घेतलेल सर्व आठवते 😭😭😭

  • @mayadattatraymhanvar
    @mayadattatraymhanvar Місяць тому

    सावर स्वतःला ताई प्लीज 😢🙏

  • @user-lz5xl5bk7j
    @user-lz5xl5bk7j Місяць тому

    सावरा स्वतः हा ला ताई 😢😢

  • @shubhangi5127
    @shubhangi5127 Місяць тому +3

    😢madam mi tar khuop radle savra madam😢😢😢

  • @Prb9741
    @Prb9741 Місяць тому

    वडील ते वडीलच असतात ताई स्वताला सावरा, आई ला सांभाळा

  • @user-bz6xw9cf5u
    @user-bz6xw9cf5u Місяць тому

    Mla pn khup avadat hote tumhache baba tai kharch as kalal ki me pn radale tai tumhi radu nga

  • @SushmaWaghmare-u4y
    @SushmaWaghmare-u4y Місяць тому

    Swthala savrun Ghe Asmita Ican understand dear mla Tr mazya vadilanch shevtch tond pn bghayla bhetl Nahi karn mi surt la rahte ani maz maher parbhni taluka mde Palam he ahe mi velevr pochu shkle Nahi aai chya veles pn same Hech zaly pn mi sgl mage takun jgtey kay sangu

  • @ANIGODX.
    @ANIGODX. Місяць тому

    Tai maze pn vdil gele aaj 34 divas zale te pn achanak gele tumhi radalat ki mala khup radayla yete apalya doghinche shem zale

  • @user-ld8xw3nz2e
    @user-ld8xw3nz2e Місяць тому

    Swtala savr taii khup khup dukh hote amhala pn😢😢

    • @marthagaikwad3480
      @marthagaikwad3480 Місяць тому

      Mam खरोखर वडीलांची जागा कोणीच घेवु शकत नाही. 😍माझ्या मुलांचे वडीलही कोरोना मध्ये आमच्या मधुन देवाघरी गेले. खरोखर बायकांना हे दुख पोचविणे फार अवघड असत पण नियती पुढे कोणाचेच काही चालत नाही. तुमच्या दुखात आम्हीही सहभागी. भावपुर्ण, श
      आदरांजली.

  • @roccorambo
    @roccorambo Місяць тому

    🙏❤❤

  • @daivashrijagtap6377
    @daivashrijagtap6377 Місяць тому

    😭😭

  • @NileshMali-rj1bv
    @NileshMali-rj1bv Місяць тому

    🙏🙏

  • @ashapatil9274
    @ashapatil9274 Місяць тому

    Bap to bapch asto 😢

  • @dnyaneshwardeshmukh9873
    @dnyaneshwardeshmukh9873 Місяць тому

    😢😢😢😢😢😢😢

  • @bhaktinaraje369
    @bhaktinaraje369 Місяць тому +1

    😭😭😭😭😭😭😭😢😢😢😢😢😥😥😥😥😥💐💐

  • @SohamKuthambre
    @SohamKuthambre Місяць тому

    😭😭😭😭😭

  • @arpanaubale5779
    @arpanaubale5779 Місяць тому

    Take care

  • @rajnisuryawanshi9595
    @rajnisuryawanshi9595 29 днів тому

    Tai aavr s

  • @user-zm8qv2bm4t
    @user-zm8qv2bm4t 29 днів тому

    मॅडम स्वतःला सा व र

  • @tejaswinikirisagar5995
    @tejaswinikirisagar5995 Місяць тому

    Vadilanchi jaga koonhi gheu shakat nahi😢😢

  • @user-hn8bl8zq9l
    @user-hn8bl8zq9l Місяць тому +4

    खूप रडल आल मॅडम 😢😢

  • @rupaliganeshvaidya9781
    @rupaliganeshvaidya9781 Місяць тому

    Tai nko dakhau video आम्हाला पण नाही राहवात g

  • @RajeshAdkine-km9cn
    @RajeshAdkine-km9cn Місяць тому

    ताई सावरा

  • @SoniBiradar-x5h
    @SoniBiradar-x5h Місяць тому

    😭😭😭🎊

  • @SonalMahajan-v3r
    @SonalMahajan-v3r Місяць тому

    Kalji ghe di

  • @jknvedu4280
    @jknvedu4280 29 днів тому

    ताई स्वतःला सावरा वडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही

  • @sandhyakale8154
    @sandhyakale8154 Місяць тому

    साहेब चे आई ला कधी मान दिला का

  • @sandhyakale8154
    @sandhyakale8154 Місяць тому

    सासु सासरे चे हळहळ कधी रती का

  • @bharatishinde2153
    @bharatishinde2153 Місяць тому

    😢😢 काळजी घ्या मॅडम 😢😢

  • @user-cg2wp4ip5b
    @user-cg2wp4ip5b Місяць тому

    ताई आस म्हणु नको वडीला हात आपल्या पाठीवर सतत आसतो ग आपल्या ला ते समजत नाही ताई मी तुझे व्हिडिओ पहाते आज चा व्हिडिओ पाहुन मला खूप वाईट वाटले कारण आज माझे वडील पण नाही व आई पण नाही तुझा व्हिडिओ पाहुन रडु आले ग ताई

  • @shaikhmunir4676
    @shaikhmunir4676 Місяць тому

    Dukhala sawra madam

  • @vaishnavishingarwad425
    @vaishnavishingarwad425 Місяць тому

    ताईलडुनको

  • @BhikanMirge
    @BhikanMirge Місяць тому

    😂😂😂😂

  • @yashmuley3542
    @yashmuley3542 29 днів тому

    😢😢

  • @GajananBhad-q9z
    @GajananBhad-q9z Місяць тому

    भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @Anmolsheti
    @Anmolsheti Місяць тому

    😢😢😢😢

  • @nirmalapandit5747
    @nirmalapandit5747 Місяць тому

    😢😢😢😢😢

  • @user-mt6vj4jn6r
    @user-mt6vj4jn6r Місяць тому

    😭😭

  • @jivandaitkar9346
    @jivandaitkar9346 Місяць тому

    😢😢😢😢😢😢😢

  • @reshmamane7394
    @reshmamane7394 Місяць тому +1

    😢😢

  • @user-fv2kt2yo4q
    @user-fv2kt2yo4q Місяць тому +1

    😢😢

  • @tathepooja5928
    @tathepooja5928 Місяць тому

    😢😢😢

  • @dhanshripanpatte8189
    @dhanshripanpatte8189 Місяць тому

    😢😢

  • @Janapadakingpamuu
    @Janapadakingpamuu Місяць тому

    😭😭😭😭

  • @anandadandge1860
    @anandadandge1860 Місяць тому

    😢😢