खत नियोजन कसे कराल? | गन्ना मास्टर तंत्रज्ञान | डॉ अंकुश चोरमुले सर | ऊस शेती | ऊस खत नियोजन |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • ऊस शेती म्हणजे गन्ना मास्टर..
    ✅ काय आहे गन्ना मास्टर किट?
    १. सलग २५ वर्ष संशोधन आणि चाचण्याच्या माध्यमातून तयार झालेले उत्पादन.
    २. प्रगतशील शेतकरी आणि शास्रज्ञ यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभर यशस्वी ट्रायल पूर्ण.
    ३. देशभर लाखो समाधानी शेतकरी.
    ४. ५ प्रॉडक्ट = ३ फवारणी + २ आळवणी
    ✅ गन्ना मास्टर किटचे फायदे?
    १. मास्टर किटमधील संप्रेरके वनस्पतीमध्ये घडणाऱ्या क्रियांमध्ये गतीशीलता निर्माण करतात.
    २. कमी/जास्त तापमान, जमिनीचा वाढलेला सॉल्ट इंडेक्स, पाण्याचा तुटवडा, पाणी साठून राहणे अशा प्रतिकूल परिस्थितीही गन्ना मास्टर किट वनस्पतीची वाढ उत्तमरित्या करते.
    ३. ऊसाला लवकर, लांब व भरपूर मुळ्या येतात.
    ४. ऊसाचे कोंब जोमदार उगवतात व उगवणीचे प्रमाण वाढते.
    ५. मुख्य, दुय्यम व सुक्ष्मअन्नद्रव्यांचे शोषण वाढून त्यांचे पेशीअंतर्गत वहन वाढते.
    ६. पेशीविभाजनाच्या कार्यास गती येते त्यामुळे पाने जाड, रुंद व लांब होतात. परिणामी प्रकाशसंश्लेषणाचा वेग वाढतो.
    ७. ऊस काटक होतो त्यामुळे तो रोग व कीडीस कमी बळी पडतो.
    ८. उसाची प्रतिएकर संख्या, कांड्यांची लांबी, जाडी वाढल्याने प्रतिएकर उत्पादन वाढते.
    ✅ महाराष्ट्रात कुठेही घरपोच किट मागवू शकता - 74700 51005
    ✅ समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇
    / 274569569668948
    ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇
    www.gannamaster.com
    #गन्नामास्टर #होयआम्ही_शेतकरी #आष्टा #ऊसपंढरी #विक्रमीउत्पादन #शेतकरी #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट #मास्टरकेन #ऊससम्राट

КОМЕНТАРІ • 18

  • @avinashthite996
    @avinashthite996 28 днів тому

    सर ऊस रोपे लागवड करून २० दीवस झाले काय करावे

  • @viralshinde5932
    @viralshinde5932 Рік тому +2

    सर तुमच्या कडून आणलेल्या रोपांचे फुटवे होत नाही काय करावे

  • @maheshkawade5812
    @maheshkawade5812 Рік тому

    सर जमिनीच्या प्रकारानुसार कोणती खते वापरावीत असा एकदा व्हिडिओ बनवा काळ्या जमिनीसाठी कोणती खते वापरावी मुरमाड - चुनखडीयुक्त जमीन -चोपणजमीन

  • @mm-po2qu
    @mm-po2qu Рік тому

    छान

  • @balkrishnapawar7755
    @balkrishnapawar7755 Рік тому +1

    गन्ना मास्टर किट हवे आहे. कराड, सातारा, कुठे मिळेल.

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 Рік тому

    नमस्कार सर, दि. 15/6/2022 ची लागण आहे. नीट न उगवल्यामुळे संपूर्ण जेठा कोंब आता काढला आहे. आता गन्ना मास्टर तंत्रज्ञान वापरावयाचे आहे. कृपया पुढील मार्गदर्शन झाल्यास बरे होईल.

  • @laxmikantsorte6263
    @laxmikantsorte6263 Рік тому +1

    छान व उपयुक्त माहीती मिळाली...

  • @abcdetgfdtdfghj-9696
    @abcdetgfdtdfghj-9696 Рік тому

    सर उसाची जर पाचट काढली आणि ऊस पडलातर नुकसान होईल ना

  • @govindsuresh.dhawale1459
    @govindsuresh.dhawale1459 Рік тому

    गन्ना मास्टर किट तीन महिने उसा खोडव्याला जमते का

  • @mr.nageshmore1686
    @mr.nageshmore1686 7 місяців тому

    सर मला एक सांग गना मास्टर किट चा वापर केला नंतर एन पि के जिवाणू वापर करावा लागतो काय मला या प्रश्नाचं उत्तर धा

    • @gannamaster
      @gannamaster  7 місяців тому

      करावा लागतो

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 Рік тому

    गन्ना मास्टर किट , सातारा - वाई तालुक्यात कुठे मिळेल ?

  • @viralshinde5932
    @viralshinde5932 Рік тому

    मातीची 1% कार्बन वाढीसाठी काय करावे

  • @vishvnathghule7549
    @vishvnathghule7549 Рік тому

    Sir tumcha no milel kaaa pls