वस्तादाचा डाव आणि बारचा भाव

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 90

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 16 днів тому +32

    उद्धवचे कुटुंबिय आणि शरद रोहित सुप्रिया ह्यांना भाजपपासून दूरच ठेवा

  • @sachinredekar446
    @sachinredekar446 16 днів тому +48

    एक दलिंदर बाप लेकीची जोडी, एक लाकडं मसनात गेली तरी सत्तेची हाव सोडवत नसणारा, दुसरी नुसतं प्रसिद्धीत राहून राजकारणात बोंबलत फिरणारी.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 16 днів тому +38

    काहीही झाले तरी बारामतीचा आका सोबत तडजोड नको! घशात अडकलेल्या काट्यासारखा त्रास देणारा हा माणूस आहे देशाच्या प्रगतीला अडथळे आणणाऱ! देश

  • @adnyat
    @adnyat 16 днів тому +41

    शरदला किंवा उध्दवला सत्तेत घ्यायची भाजपला काही एक गरज नाही.
    त्यांना बाहेर ठेवून झुलवत ठेवा, म्हणजे लाळ घोटत राहतील.

  • @milindpatil445
    @milindpatil445 16 днів тому +45

    पवारची निष्ठा फक्त सत्तेवर होती आणि आहे.

  • @MangalaKhairnar-t4l
    @MangalaKhairnar-t4l 16 днів тому +27

    आंबेडकर, सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, टाटा हे स्वकर्तृतवार जगभरात प्रसिद्ध आहेत, त्यांच्या वंशामुळे नाहीं, त्यामुळे देशासाठी प्राणप्रणास लावणाऱ्या खंबीर नेत्तृत्व करणाऱ्यांची देशाला गरज आहे......

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 16 днів тому +4

      शाहु, फुले आणि आंबेडकरांचे फोटो गळ्यात घालुन फिरणाऱ्यांचा असा दावा आहे की या तिन्ही महापुरुषांच्या कर्तृत्वाच्या पुण्याईवर आमचाच हक्क आहे आणि त्या तिन्ही महापुरुषांबद्दल ज्यांना आदर आहे त्यांनी आम्हाला मते दिली पाहीजे मग भले आम्ही किती ही ढोंगी सत्तापिपासु असलो तरी..
      च्

  • @VikasLele-n7c
    @VikasLele-n7c 16 днів тому +40

    अकेला देवेंद्र क्या करेगा ऐवजी....... आता असे म्हणत असतील की बाबांनो राष्र्ट्रवादी की इज्जत बचाने के लिये अकेला देवेंद्र ही कुछ कर सकता है |

  • @satya5197
    @satya5197 16 днів тому +56

    सुप्रिया सुळे नकोत मंत्रिमंडळात त्या आदर्श खासदारच राहू देत , अजित पवार गटातील कोणी केलं तर ते ही खुष होतील

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 16 днів тому +18

      1000% मानभावी बाई नकोच नको

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 16 днів тому +1

      आणि तो मुंब्र्याचा खान तर अजिबात नको
      त्याचं तर तोंडही बघायला होत नाहीं

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 16 днів тому +31

    नियती सुड उगवते आहे असेच म्हणावे लागेल

  • @prabhakarchitale14
    @prabhakarchitale14 16 днів тому +50

    एक वेळ नाईलजास्तव शेवटचा पर्याय म्हणून खासदार बरोबर घ्या पण पताळयांत्रि व कपटी बाप लेक नको .

  • @vivekdesai6133
    @vivekdesai6133 16 днів тому +6

    वस्ताद हयातभर डाव च तर टाकत आलेत, तसाच आता टाकला फरक काही नाही. पाण्याशिवाय मासा आणि सत्तेशिवाय काका राहूच शकत नाहीत! सत्तेसाठी काहीही आणि कुठलीही तडजोड करायला सदैव तत्पर! आतापर्यंत एवढ्या सगळ्या तडजोडी करून काही मिळण्याऐवजी विश्वासार्हता मात्र गमावली आणि उपद्रव मूल्य मात्र वाढवल. तरी सत्तेची हाव अजूनही वाढतच आहे. आता काय तर आम्ही पाठिंबा देतो पण हे आमच संसद "रत्न" यांना कुठलतरी केंद्रात मंत्रीपद द्या! त्यामुळे आता उबाठा सारखीच टोपीही फिरवायला सुरूवात केली !

  • @nilakhare1540
    @nilakhare1540 16 днів тому +35

    SP ह्या वयात देखील आपल्या लेकीला मंत्रीपद वा c mपद इथे मिळावे . किती विनवण्या करायला कांहीच कसे वाटत नाही?

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 16 днів тому +11

      ज्यांनी सर्वच सोडले आहे त्याच्याकडून अधिक अपेक्षा करणे चुकीचे आहे.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 16 днів тому +8

      सत्तेची लालसा इतकी प्रचंड मोठी आहे की निर्लज्ज पणाला मर्यादाच नाही.

    • @Ps..India2024
      @Ps..India2024 16 днів тому +5

      सत्तेसाठी लाळघोटू पणा हा जुनाच बाणा आहे..
      तरीही कौतुक काय तर म्हणजे खणता राजा..😂😂

    • @meghakothari7901
      @meghakothari7901 16 днів тому +6

      सुप्रिया सूळे...मुख्यमंत्रीपद कधीच घेणार नाहीत...कारण सदानंद सूळे चे एक लाख कोटी चे बिझनेस....आहेत त्यांची चौकशी होऊ शकते

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 16 днів тому +6

    टीव्ही चालु केला की मराठी चाय बिस्किटे पत्रकार,, या पवार घराण्याच्या सभोवार फिरताना दिसतात 😂😂

  • @avinashkulkarni8773
    @avinashkulkarni8773 16 днів тому +11

    शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांना महायुतीत घेण्याची अजिबात गरज नाही. त्यांना असेच लटकवत ठेवा.

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 16 днів тому +5

    अकेला देवेंद्र क्या करेगा पासून ते अकेला देवेंद्रनी करून दाखवल्यामुळे आता अकेला देवेंद्र ही सबकुछ कर सकते हैं पर्यंत सु.सु.ताईंना कळून चुकलं आहे 😊

  • @sumithamenon3965
    @sumithamenon3965 16 днів тому +3

    देवासारखा कंट्रोल अत्यंत गरजेचे होते मंत्री अफटनी कर्मचारी बेफाट अशी मंत्र्याची अवस्ता.मंत्र्याची varshanuvarshe होती आता लोकांची काम होतील हे mastrala सह्या करून पाळणारे काम करतील
    कन्टीन ल तासनतास गप्पा chhatnare काम करतील
    बरं वाटलं आपण आपले म्हणणे मुद्देसूद मांडता खूप छान व्हिडिओ आवडला धन्यवाद आपणास

  • @Maratha1990
    @Maratha1990 16 днів тому +14

    दीड महिना झालाय निकाल लागून मंत्रिपदे सुद्धा वाटून झाली पण अजून विरोधी पक्ष नेता निवडलेला नाही
    नक्की चाललय तरी काय?

    • @sanjayjadhav3758
      @sanjayjadhav3758 16 днів тому +5

      विरोधी पक्षनेता नेमला जाणार नाही.

    • @Maratha1990
      @Maratha1990 16 днів тому +5

      @sanjayjadhav3758 बहूतेक सर्व २८८ आमदारांचे पाठबळ या सरकार ला आहे 😁😁😁😁😁😁😁😁😁😁

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 16 днів тому +2

      विरोधी पक्ष नेता कसा होईल? जागा आहेत का त्यांना तेव्हढ्या? आणि ही काळजी सत्तारूढ युती ची नाही. विरोधी गटाने ही काळजी करावी. केंद्रात संसदेत 1987 पर्यंत विरोधी नेताच नव्हता,काँग्रेस ची ती पॉलिसी होती.

  • @ChandraShekharNalawade
    @ChandraShekharNalawade 15 днів тому +3

    देवेंद्र साहेबांनी ह्या लोकांपासून सावध राहा.

  • @AjayJawkar
    @AjayJawkar 16 днів тому +11

    राष्ट्रवादी काँग्रेस एक झाले तर जितेंद्र आव्हाड व उबाठा सेना व त्यात संजय राऊत ह्याची अवस्था ना घर का ना घाट का??

  • @vinayakchiplunkar9254
    @vinayakchiplunkar9254 16 днів тому +4

    अजितदादाना NDA मध्ये घेऊन लोकसभा निवडणुकीत हात पोळले होते. BJP त्यापासून काही धडा घेतील ही आशा आहे. अजित पवार एकवेळ ठीक आहे पण हे दगाबाज पिता-पुत्री नकोच!!

  • @pkhanore
    @pkhanore 16 днів тому +3

    ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्या ना संपविण्यात गेले तेच स्वत सपण्याच्या मार्गावर आहेत त्याची अवस्था हीच होणार

  • @prakashmali5772
    @prakashmali5772 16 днів тому +3

    शरद पवार आणि सत्ता फार जवळच नातं आहे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराशी काही देण घेणं नाही दाखवायचं दात वेगळे आणि खायचे दात वेगळे

  • @pratibhajoshi2417
    @pratibhajoshi2417 16 днів тому +5

    नरेंन्द्र मोदिजी, देवेन्द्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, यांची किर्ती~ ‘सदकिर्ती’ आहे!
    शरद पवारांची, त्यांच्या सुकन्येची(?) तशी आहे कां?

  • @nitinatre316
    @nitinatre316 16 днів тому +8

    हा हा हा ! सगळेच सत्ताधारी पक्षात आले तर महाराष्ट्राच्या प्रगतीचा अश्वमेध कोणीही रोखू शकणार नाही.
    जय महाराष्ट्र!😅😅

  • @hemantjoshi6435
    @hemantjoshi6435 16 днів тому +5

    आता उंटाला बरोबर जेरीस आणण्याची वेळ आलेली आहे ही संधी सोडायला नको😂

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 16 днів тому +7

    वेगळा शप गट वेगळा उबाठा गट अजित पवार गट एकनाथ शिंदे गट अजून काय काय पहायला लागणार आहे कळत नाही. बीजेपी नक्की काय करणार आहे.

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 16 днів тому +1

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤pawar family dhurth family 😊😊

  • @Jocky008
    @Jocky008 16 днів тому +5

    सुप्रिया शरद उद्धव यांची संगत नको रे बाप्पा

  • @tejaskore3031
    @tejaskore3031 16 днів тому +10

    अकेला देवेंद्र क्या करेगा बोलता बोलता अकेला शरद पवार क्या करेगा हे म्हणायची वेळ आली

  • @shivadasshiva5650
    @shivadasshiva5650 16 днів тому +15

    कोल्हे नसणार

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड 16 днів тому +4

      चादरमोद मुघल गुणसुत्रांनी भरलेला आहे

    • @Ps..India2024
      @Ps..India2024 16 днів тому +4

      ​@@555कोव्हिड😂😂😂😂
      भन्नाट कॉमेंट..
      संभाजी महाराजांची भूमिका करून काळीमा लावला आख्ख्या महाराजांच्या इतिहासाला..
      पाप केले एक प्रकारचे कोल्हेनी..

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड 16 днів тому +1

      @@Ps..India2024
      मिटक्या मारत तो खोटा इतिहास टीव्हीवर ज्यांनी पाहिला त्यांना एक दिवस स्वतःची लाज वाटेल..त्याला दोनदोन वेळा खासदार म्हणुन निवडुन देणारे महाराष्ट्रातले सगळ्यात निर्लज्ज लोक आहेत. कारण उघडपणे हा व्यक्ती कत्तलखान्यांचे समर्थन करतो..महानिर्लज्ज थर्ड क्लास लोक

    • @advbhandekaromprakash2332
      @advbhandekaromprakash2332 16 днів тому +3

      कोल्हेकुई नकोच

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 16 днів тому +1

      जित्तुद्दिन, कोल्हं, सुसू ताई, राष्ट्रवादीचा पप्पु रोहित ही मंडळी अजिबात नको आहेत ll

  • @balasahebshelke5210
    @balasahebshelke5210 14 днів тому

    सुप्रिया ताईंच वांगे शेतीच कसब बघता त्यांना भारताचे कृषी मंत्री अवश्य करावं....

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 16 днів тому +5

    🙏🙏🚩

  • @JAYANTShastry-n3v
    @JAYANTShastry-n3v 15 днів тому

    Mag fule ambedkar
    Sahu yanche kay honar?

  • @nitinjain1974
    @nitinjain1974 16 днів тому +5

    Dear Anayji
    Dont Mind...
    Ekach vishay neat mandat chala...
    Khup mixing karta ase vatat nahi ka...Ani Shantpane aani Muddesud(to the Point) asel tar bare vatel...
    Tumchyaat Talent aahe...Subject changale ghetaat... Pan mixing na karta ani na ghabarta mandat chala .. like Susheel, Bhau, Digi9

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 16 днів тому

      तू गप रे. दुसरी कडे जा मग. त्यांना ज्ञान दे.

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 16 днів тому +2

    देवेंद्रफडणवीस यांनी या कपटी लोकांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेऊ नये याना अजिबात घेऊ नये खासदार नक्की येतील पण संजय राऊत सुप्रिया व आदुबल याना अजिबात घेऊ नये अनय जी व्हिडिओ छान आहे शिंदे साहेब अजितदादा एकत्र का दिसत नाही

  • @SomnathPandit-z1d
    @SomnathPandit-z1d 16 днів тому +2

    शेवटची संधी छलत पवार सोडणार नाही❌

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 16 днів тому +1

    नमस्कार

  • @amolcharegaonkar8084
    @amolcharegaonkar8084 15 днів тому

    Donald Trump joke is the best

  • @jaihind6515
    @jaihind6515 16 днів тому +1

    तरीच बाजारात मस्क्याची कमतरता जाणवते. सगळा स्टाॅक बारामतीकरांनी घेऊन ठेवलाय म्हणून.

  • @smitanilakhe5542
    @smitanilakhe5542 16 днів тому +3

    पहिली comment 😊

  • @milindpimprale65
    @milindpimprale65 15 днів тому

    व्होरा कमिटी चा अहवाल सार्वजनिक करायची हिम्मत आहे? .....की आपण सर्व भाऊ भाऊ,सगळे मिळून......

  • @abhijitmurar784
    @abhijitmurar784 16 днів тому +1

    Jar BJP tya SP la jawal karel tar lokancha viswaasghat hoil he nakki

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 16 днів тому +1

    काही नाही असे अभद्र व्हायला नकोय.

  • @rajbhanushali2570
    @rajbhanushali2570 16 днів тому +1

    Turari cha Akarache kate😂

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 16 днів тому

    घड्याळाला तुतारीचे काटे?🤪😂

  • @ganeshannadate5801
    @ganeshannadate5801 16 днів тому

    Anayji.
    After Government formation it seems that only Honorable Devendra Fadanwis working.
    No any activities observed from Honorable Eknath Shinde and Honorable Ajit Pawar.

  • @ashokshah7193
    @ashokshah7193 16 днів тому

    वंदे मातरम् मतदाताओ कृष्णं वंदे जगतगुरूम
    पानी तेरा रंग कैसा? जिसमें मिलावे जैसा। श्री पवार ने दादा को, और ताई को अपना रास्ता स्वयंम चुनो! शायद आदेश दिया हो। अपनी समझदारी अनुसार जिसको जिस प्रवाह से जुडना है, जुडे। शायद श्री पवार को परमेश्वर का साक्षात्कार हूआ है इसलिये सभी बंधने से श्री पवार मुक्त होना चाहते हो।
    🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 15 днів тому

    सु सु कुठेच नकोय लोकांना

  • @shripadbehere5645
    @shripadbehere5645 15 днів тому

    शरद पवार ला प्रतिमेशी किंवा तत्व, नितीमत्ता शी काही देणेघेणे नाही. सत्ते शिवाय कुत्र सुद्धा विचारत नाही, हे माहीत आहे.

  • @mandakinijoshi3292
    @mandakinijoshi3292 15 днів тому

    सरकार काम करत aahe की नाही शंकाच आहे. फक्त निवडणूक जिंकणे हेच ध्येय bjpche आहे ka?

  • @sunilharidas3508
    @sunilharidas3508 16 днів тому

    सुंदर video अनय जी

  • @girishrasal4553
    @girishrasal4553 16 днів тому

    जर हीच परिस्थिती वेगळी असती तर नेरिटिव्ह वेगळा तयार झाला असता. त्या मुळे एंजाॅय दी व्हिडिओ. 😂

  • @viper9148
    @viper9148 15 днів тому +1

    Kaka jitka jagel v politics madhe rahil jevhdha tondala gu fasun jail

  • @anaghanakhate7259
    @anaghanakhate7259 16 днів тому

    शेण खायला उत्सुक बाकी काही नाही शेण खायला साहेब number1 लेक पण शेण खायला जाणार शेण khau sare Shameless leaders दोन राहो नाहीतर 1 शेण खायला मिळावी बस !

  • @nitindevasthali4020
    @nitindevasthali4020 15 днів тому

    वस्ताद,हगला,मुतला,पादला, पडला उठला, चढला,उतरला, भोकात गेला,भोसड्यात गेला, गटारीत पडला, समुद्रात पडला, कढईत पडला, आमच्या लेखी मेलेला बैल तोंडाला फेस येऊन मी नारळाच्या झाडावर चडलेला असताना पावसाने भिजताना पाहीलेला

  • @rameshnarvekar8622
    @rameshnarvekar8622 16 днів тому

    It will be greatest blunder if SP and SS are taken in BJP's fold and allowed to join NDA! This duo is desperate to get into the corridors of power. Under any circumstances they must be kept at arm's length as Balasaheb had done in his life lime.

  • @bhausahebgaikwad3607
    @bhausahebgaikwad3607 11 днів тому

    दरेडोखोरीत पीएचडी मिळवलेले घेऊ नका तुम्हीच ठरवा की पीएचडी मिळे पर्यंत आपणच दरोडा घालायचा