Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
🙏 सर तुम्ही खरच खूप छान माहिती देता तुमच्या या माहितीमुळे खूप लोकांना फायदा होत असेल thank you so much
मी बीड जिल्ह्याचा रहिवासी पाच हजार रुपये चा पिक विमा भरला होता बीड पॅटर्न मध्ये एक रुपया भेटला नाही संपूर्ण महाराष्ट्राला काय भेटणार... जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
महत्वपूर्ण माहिती सर धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर....👌👌👌
सर तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे तुम्ही खूप विवथित समजुन सांगता म्हणजे बिड पेटन पन फसवाच आहे
सर माझा सौलर पंप्प बसवला आहे ७.५ सर पुन्हा एकदा धन्यवाद तुमच्या मुळेच मी हा पंप्प घेऊ शकलो
हो मी पण बीडमधील एक शेतकरी आहे.हा बीड पॅटर्न महज्ये कोपराला गूळ लावन्या सारखं आहे.
मी शेतकरी या नात्याने सरकार निश्चित कर तो
बरोबर
तुमी हा वीडियो बघून try करा
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
Chan.Dhanywad
धन्यवाद सर धन्यवाद एकदम बरोबर. जय शिवराय सर
Dhanyvad sir
Mast sir dhanyawad
धन्यवाद सर
Barabar Aahe Sir Tumach
Important information thanks sir
Nice
Very Good information sir
Super information sir ❤️
Very nice searing
मी 19-20 साली कापूस शेती चा विमा केला होता. अजून काही मिळाले नाही. काय करावे? माझी शेती नागपुर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात आहे.
V good sir
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
सर बीड पॅटर्न फसविले सर बीड ला विमा मिळला नाही
Sir tumi tumcha vel deun . Sarv lokansamor khari mahiti gheun yetay kharach tumche manapasun aabhar.
👌🙏👍
Thank you sir
Sir aurangabad dist madhye 2020 cha mrug bahar dalimb falpikvima milel ka
Abhinandan sir
कशासाठी
माहिती दिल्याबदल
ते ॲक्शन मोड मध्ये आलेले कृषी आयुक्त कुठे लपले आहे तेवढं शोधून काढा म्हणजे कमावलं
🙏🙏🌷🌷
Sir mi...beed madhun Georai cha ahe...mi claim nvt kel...nuksan trrr khup zal...vima alach nhi...
सर मी बीड मधील शेतकरी आहे बीड र्पटना हा फसवा आहे मगील वर्ष आवकळी पाऊसाने खुप मोठे नुकसान झाले तरी शेतकरी वचित आहेत
Bhau mobile madhun pdf tya karta jamte ka. An kont app Kiva website ahe Please please please sanga.
Good
🙏
सर परभणी जिल्यासाठी फळ पिकविमा येणार आहे का
सर राजमाता जिजाऊ महिला शेतकरी सक्षमीकरण योजना च्या व्हिडीओची link असेल तर पाठवा
सोलापूर जिल्हा पिक विमा डाळिंब कधी मिळणार सर
सर पीक विमा लातूर ला भेटेल का सांगा प्लीज 🙏
सर फळपिक विमा 2019- 2020 म्रग बहार अबींया बहार मिळेल का?
नाही मिळणार विमा भरण बंद करा
हो
बीड जिल्ह्यातील परळी तालुका पिक विमा व अनुदान कशामुळे नाही
खरीप पीकविमा 2021 चालू झाले आहेत का ....असेल तर plz लिंक send करा
विडिओ शांत पणे यात उत्तर आहे
सर नवीन अर्ज खरिप 2021 साठी
विडिओ पहा एक वेळ उत्तर मिळे ल
उस्मानाबाद जिल्हा पिक विमा डाळिंब कधी मिळेल
बीड पॅटर्न म्हणजे, राज्य सरकारला पैसे खायचा पॅटर्न आहे sir...
बरोबर आहे सर आम्हाला काही मिळाले नाही
सगळे खाण्यासाठी बसले आहेत भरले नाही ते बर आहे
औरंगाबाद ला कन्नड तालुका कधी मिळना सर
धन्यवाद सर बीड पर्टन नकोत सर
सर बीड जिल्ह्यात अजून एकाही शेतकऱ्यांला पिक विमा मिळाला नाही .
पिक विमा भरुच नये बीड करांनो.
7.29 hr akele ₹9651.41
हे सगळे बळिराजा ला बळी चा बोकडा बनु राहिले
सर 72 तासमध्ये नुकसान माहिती विमा कंपनीला देणे प्रत्येक शेतकर्यांना शक्य नाही , मग कशा मिळणार विमा. आणि हे सगळ्या पळ वाटा आहेत.
Yapudhe Pikvima Ghyawa Ki Nahi.
आपल्या पिकाला विमा संरक्षण घेतले पाहिजे.
Shetkaryanni samp karayla pahije
.. जालना जिल्ह्यात पिक विमा कधी मिळणार
Sir ha tar sarkar cha fayda honar aahe
Beedlach vima ala ki nahi ?
विडिओ पाहिला नसावा आपण
मी येत बीड जिल्ह्यातील शेतकरी आहे मला पण आणखी मिळाला नाही 😎😎
विमा महाराष्ट्र भर कुठेच मिळणार नाही.अपेक्षा संपल्यात जमा आहे.ऊगाच पैसा भरू नका. नुकसान होऊनही भरपाई मिळाली नाही.
आस वाटत पीक विमा मिळणारच नाही असे वाटते 😭😭😭😭😭
पिक विमा कधी मिळतील
हाळदिला पीक विमा का दिला जात नाही,खर्च या पीकाला फार जास्त येतो. 1.खोल नांगरणी पलटी 1800/-- एकरी2.बेड मारणे 1200/- एकरी3.बेसल डोसअ)लिंबाची पेंड 2बॅग ,1200/- ब)डी ए.पी .1300/- क) थीमेट ड) हळद बेणे 8 क्विंटल 8×2000 =16000/- ई) बेडवर रेषा मारणे बैलजोडीने 1000/- फ)लावण मजूर 10, 200×10=2000/-निंदन खूरपण 3 वेळातण होण्यावर अवलंबून 18000,/- तण नाशक वापर 1500/-, हाळद खोदणे4000/- प्रती एकर.क्लोरोफिल फवारणे
Beed beed kartat vima kuthe ala?
Jay shivray sir. aajun vima nahi sir. 630caror cha benifits govt.
सर पीक विमा 2021 कधी सुरू होईल
सुरु झालं आहे
@@vishalgavhane4515 सोयाबीन साठी कधी होणार
जळगाव जिल्हा पिक विमा कापूस कधी मिळेल
विडिओ पाहिला असता तर प्रश्नाचं उत्तर मिळाले असते
बंद केलं
Sarskat pikvima vatap zala pahije
Barobar
पिक विमा भरूच नका.
Matsya sheti badal mahiti pahije sir tumcha number pahije hots
बीड पार्टन म्हणजे काय
माहितीच्या विडिओ वर आपण कमेंट करत आहात
Picvima barne ya varsi pasun bandGood by😌Bosgs system ahe Kay karave Kahich kadat nahiye😢
छान
Solar चें अर्ज कधी चालू होतील सर
येईल अपडेट
Chukicha pattarn ahhe beed madhe konla paise alle
बियाणे मिळाले आज
अभिनंदन
विहीर दुरुस्ती लागली आहे लॉटरी मध्ये पण अधिकारी मनत आहेत तुमची विहीर विशेष घटक योजनेत आहे त्या मुळे लाभ नाही मिळणार , तर लाभ मिळू शकतो का
माझा नाम्बर असेल तर आज फोन करा
Naki Molnar ka vima nahi sarsakat
Beed patern fhasava aahe
Sarkar ch fraud karel
शिवसेना गप्प का????
2021 पिक विमा भरून नका
Fasawe model ahe beed
🙏 सर तुम्ही खरच खूप छान माहिती देता तुमच्या या माहितीमुळे खूप लोकांना फायदा होत असेल thank you so much
मी बीड जिल्ह्याचा रहिवासी पाच हजार रुपये चा पिक विमा भरला होता बीड पॅटर्न मध्ये एक रुपया भेटला नाही संपूर्ण महाराष्ट्राला काय भेटणार... जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
महत्वपूर्ण माहिती सर धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर....👌👌👌
सर तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे तुम्ही खूप विवथित समजुन सांगता म्हणजे बिड पेटन पन फसवाच आहे
सर माझा सौलर पंप्प बसवला आहे ७.५ सर पुन्हा एकदा धन्यवाद तुमच्या मुळेच मी हा पंप्प घेऊ शकलो
हो मी पण बीडमधील एक शेतकरी आहे.हा बीड पॅटर्न महज्ये कोपराला गूळ लावन्या सारखं आहे.
मी शेतकरी या नात्याने सरकार निश्चित कर तो
बरोबर
तुमी हा वीडियो बघून try करा
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
Chan.Dhanywad
धन्यवाद सर धन्यवाद एकदम बरोबर. जय शिवराय सर
Dhanyvad sir
Mast sir dhanyawad
धन्यवाद सर
Barabar Aahe Sir Tumach
Important information thanks sir
Nice
Very Good information sir
Super information sir ❤️
Very nice searing
मी 19-20 साली कापूस शेती चा विमा केला होता. अजून काही मिळाले नाही. काय करावे? माझी शेती नागपुर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात आहे.
V good sir
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
सर बीड पॅटर्न फसविले सर बीड ला विमा मिळला नाही
Sir tumi tumcha vel deun . Sarv lokansamor khari mahiti gheun yetay kharach tumche manapasun aabhar.
👌🙏👍
Thank you sir
Sir aurangabad dist madhye 2020 cha mrug bahar dalimb falpikvima milel ka
Abhinandan sir
कशासाठी
माहिती दिल्याबदल
ते ॲक्शन मोड मध्ये आलेले कृषी आयुक्त कुठे लपले आहे तेवढं शोधून काढा म्हणजे कमावलं
🙏🙏🌷🌷
Sir mi...beed madhun Georai cha ahe...mi claim nvt kel...nuksan trrr khup zal...vima alach nhi...
सर मी बीड मधील शेतकरी आहे बीड र्पटना हा फसवा आहे मगील वर्ष आवकळी पाऊसाने खुप मोठे नुकसान झाले तरी शेतकरी वचित आहेत
Bhau mobile madhun pdf tya karta jamte ka. An kont app Kiva website ahe
Please please please sanga.
Good
Good
🙏
सर परभणी जिल्यासाठी फळ पिकविमा येणार आहे का
सर राजमाता जिजाऊ महिला शेतकरी सक्षमीकरण योजना च्या व्हिडीओची link असेल तर पाठवा
सोलापूर जिल्हा पिक विमा डाळिंब कधी मिळणार सर
सर पीक विमा लातूर ला भेटेल का सांगा प्लीज 🙏
सर फळपिक विमा 2019- 2020 म्रग बहार अबींया बहार मिळेल का?
नाही मिळणार विमा भरण बंद करा
हो
बीड जिल्ह्यातील परळी तालुका पिक विमा व अनुदान कशामुळे नाही
खरीप पीकविमा 2021 चालू झाले आहेत का ....असेल तर plz लिंक send करा
विडिओ शांत पणे यात उत्तर आहे
सर नवीन अर्ज खरिप 2021 साठी
विडिओ पहा एक वेळ उत्तर मिळे ल
उस्मानाबाद जिल्हा पिक विमा डाळिंब कधी मिळेल
बीड पॅटर्न म्हणजे, राज्य सरकारला पैसे खायचा पॅटर्न आहे sir...
बरोबर आहे सर आम्हाला काही मिळाले नाही
सगळे खाण्यासाठी बसले आहेत भरले नाही ते बर आहे
औरंगाबाद ला कन्नड तालुका कधी मिळना सर
धन्यवाद सर बीड पर्टन नकोत सर
सर बीड जिल्ह्यात अजून एकाही शेतकऱ्यांला पिक विमा मिळाला नाही .
पिक विमा भरुच नये बीड करांनो.
7.29 hr akele ₹9651.41
हे सगळे बळिराजा ला बळी चा बोकडा बनु राहिले
सर 72 तासमध्ये नुकसान माहिती विमा कंपनीला देणे प्रत्येक शेतकर्यांना शक्य नाही , मग कशा मिळणार विमा. आणि हे सगळ्या पळ वाटा आहेत.
Yapudhe Pikvima Ghyawa Ki Nahi.
आपल्या पिकाला विमा संरक्षण घेतले पाहिजे.
Shetkaryanni samp karayla pahije
.. जालना जिल्ह्यात पिक विमा कधी मिळणार
Sir ha tar sarkar cha fayda honar aahe
Beedlach vima ala ki nahi ?
विडिओ पाहिला नसावा आपण
मी येत बीड जिल्ह्यातील शेतकरी आहे मला पण आणखी मिळाला नाही 😎😎
विमा महाराष्ट्र भर कुठेच मिळणार नाही.अपेक्षा संपल्यात जमा आहे.ऊगाच पैसा भरू नका. नुकसान होऊनही भरपाई मिळाली नाही.
आस वाटत पीक विमा मिळणारच नाही असे वाटते 😭😭😭😭😭
पिक विमा कधी मिळतील
हाळदिला पीक विमा का दिला जात नाही,खर्च या पीकाला फार जास्त येतो. 1.खोल नांगरणी पलटी 1800/-- एकरी
2.बेड मारणे 1200/- एकरी
3.बेसल डोस
अ)लिंबाची पेंड 2बॅग ,1200/- ब)डी ए.पी .1300/- क) थीमेट ड) हळद बेणे 8 क्विंटल 8×2000 =16000/- ई) बेडवर रेषा मारणे बैलजोडीने 1000/- फ)लावण मजूर 10, 200×10=2000/-
निंदन खूरपण 3 वेळातण होण्यावर अवलंबून 18000,/- तण नाशक वापर 1500/-, हाळद खोदणे4000/- प्रती एकर.क्लोरोफिल फवारणे
Beed beed kartat vima kuthe ala?
Jay shivray sir. aajun vima nahi sir. 630caror cha benifits govt.
सर पीक विमा 2021 कधी सुरू होईल
सुरु झालं आहे
@@vishalgavhane4515 सोयाबीन साठी कधी होणार
जळगाव जिल्हा पिक विमा कापूस कधी मिळेल
विडिओ पाहिला असता तर प्रश्नाचं उत्तर मिळाले असते
बंद केलं
Sarskat pikvima vatap zala pahije
Barobar
पिक विमा भरूच नका.
Matsya sheti badal mahiti pahije sir tumcha number pahije hots
बीड पार्टन म्हणजे काय
माहितीच्या विडिओ वर आपण कमेंट करत आहात
Picvima barne ya varsi pasun band
Good by😌
Bosgs system ahe
Kay karave Kahich kadat nahiye😢
छान
Solar चें अर्ज कधी चालू होतील सर
येईल अपडेट
Chukicha pattarn ahhe beed madhe konla paise alle
बियाणे मिळाले आज
अभिनंदन
विहीर दुरुस्ती लागली आहे लॉटरी मध्ये
पण अधिकारी मनत आहेत तुमची विहीर विशेष घटक योजनेत आहे त्या मुळे लाभ नाही मिळणार , तर लाभ मिळू शकतो का
माझा नाम्बर असेल तर आज फोन करा
Naki Molnar ka vima nahi sarsakat
Beed patern fhasava aahe
Sarkar ch fraud karel
शिवसेना गप्प का????
2021 पिक विमा भरून नका
Fasawe model ahe beed
धन्यवाद सर
Good