तोडकर हवामान अंदाज || गर्मी ची लेवल अणि मुसळधार अंदाज फोन काॅल.. Havaman Andaj today

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • तोडकर हवामान अंदाज, गर्मी ची लेवल अणि मुसळधार अंदाज फोन काॅल.. Havaman Andaj today
    #हवामानअंदाजtoday #पाऊस #wheatherforcasting #mansoontoday #imd #rain #rainfall #rainforecast

КОМЕНТАРІ • 30

  • @bharatmane8458
    @bharatmane8458 20 днів тому

    Dadhegaon tq ambad today paus padla

  • @Tushardabhade-u5x
    @Tushardabhade-u5x 20 днів тому +2

    भोकरदन तालूक्या मधे गाव थिगळखेडा येथे पाऊस सुरू झाला आहे सर 3.30

  • @user-te6nf1fl6g
    @user-te6nf1fl6g 20 днів тому

    यलदरी धरन कधि भरल

  • @haridhormare6101
    @haridhormare6101 20 днів тому +1

    जय शिवराय सर मराठवाडा विभाग वॉट्सॲप लिंक द्या ना 😢

  • @BhagwatGadekar-wx8hj
    @BhagwatGadekar-wx8hj 20 днів тому +1

    चिखली तालुक्यात. पाऊस आहे पण व्याप्ती खूप कमी आहे..

  • @rameshmirge8934
    @rameshmirge8934 20 днів тому +1

    सिल्लोड मध्ये थोड्या वेळापूर्वी पाऊस पडला

  • @subhashdhawas8730
    @subhashdhawas8730 20 днів тому

    सर तालुका वणी जिल्हा यवतमाळ येथे २९ तारीख ले पेडवनी पाऊस पडला आहे व आज ढगाळ वातावरण तयार झाले होते पण पाऊस आजू बाजूला पडला आहे

  • @deepakmane9746
    @deepakmane9746 20 днів тому

    सर्व वायफना खुर्द हातगाव तालुका तामसा येथे पाऊस केव्हा पडणार आहे

  • @Shetimat
    @Shetimat 20 днів тому

    गेवराई तालुक्यात कोळगाव परिसरात पेंडवला पाऊस सुरू

  • @AshokDeshmukh-d4q
    @AshokDeshmukh-d4q 20 днів тому

    बीड धारूर आसरडोह मध्ये जोरदार पाऊस चालु आहे सर धन्यवाद

  • @tusharchamnur7521
    @tusharchamnur7521 20 днів тому

    ज शिवराय सर आज पाऊश नाही 11 वजेपयरत सकालि पडल सर ता माहागाव जि यवतमाल शनिवार चा आदाज काय आहे सर नमस्कार

  • @amitbidwe1595
    @amitbidwe1595 20 днів тому

    मनमाड ला पाऊस आहे का आज उद्या

  • @RajuGhunawat
    @RajuGhunawat 20 днів тому

    बदनापूर तालूका गांव शेलगांव पाऊस खूप कमी आहे

  • @SanjayKakani-n8i
    @SanjayKakani-n8i 20 днів тому

    Parbhani pause Kami aahe

  • @kiranbhosle6974
    @kiranbhosle6974 20 днів тому

    छत्रपती संभाजीनगर पूर्व भागात खूप कमी पाऊस आहे.

  • @ShukhdevGaykwad
    @ShukhdevGaykwad 20 днів тому

    भोकरदन मध्ये किती दिवस पाणी आहे

  • @rahulraghatate644
    @rahulraghatate644 20 днів тому

    Paus kadhi band hote

  • @SamarthElecticWork193
    @SamarthElecticWork193 20 днів тому

    खडकपुरणा धरन भरेल का सर बुलढाणा

  • @DipakThakare-k4t
    @DipakThakare-k4t 20 днів тому

    Todkar saheb TALODA TALUKAC HAVAMAN SAGAY JA

  • @mohannawale1482
    @mohannawale1482 20 днів тому

    मेहकर सुकळीला पाऊस येणार का सर

  • @sudhakargaikwad6256
    @sudhakargaikwad6256 20 днів тому

    Akola dist che andaj

  • @digambardhaware9311
    @digambardhaware9311 20 днів тому

    गेवराई उत्तर गोदावरी पट्ट्यात आहे का

  • @rohitdoke4559
    @rohitdoke4559 20 днів тому +1

    मोहोळ जिल्हा सोलापूर येथे पाऊस खूपच कमी आहे कधी येईल

  • @SamarthElecticWork193
    @SamarthElecticWork193 20 днів тому

    Khadkpurna dharn bharel ka buldana

  • @vikramjangle6407
    @vikramjangle6407 20 днів тому

    सर फोन नंबर टाखा

  • @santoshshinde3744
    @santoshshinde3744 20 днів тому

    हिंगोली जिल्हा कळमनुरी तालुका कळमनुरी पासून दक्षिणेस पावसाचे प्रमाण खूप कमी प्रमाणात आहे

    • @santoshshinde3744
      @santoshshinde3744 20 днів тому

      पीक हे सुकू लागलेले आहेत आणि गर्मी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि कडक ऊन आहे तरी मार्गदर्शन करावे

    • @Todkarhavamanandaj
      @Todkarhavamanandaj  20 днів тому

      काळजी नसावी दोन दिवसांत जोरदार आगमन होईल

    • @santoshshinde3744
      @santoshshinde3744 20 днів тому

      धन्यवाद सर

    • @santoshshinde3744
      @santoshshinde3744 19 днів тому

      तोडकर साहेब आपण सांगितल्याप्रमाणे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यामध्ये पाऊस आज सकाळी खूप छान प्रकारे चालू आहे तरी तुमचे कोटी कोटी आभार मानतो तुमच्या मार्गदर्शनाने आम्ही सर्व शेतकरी रुणी आहोत तुमचे तुमचे असेच सहकार्य आम्हा शेतकऱ्यांना लाभो हीच ईश्वरी चरणी प्रार्थना धन्यवाद सर