कुरकुरीत डाळवडा व चटणी | Chana Dal Vada | Masala Vada Recipe | Dal vada Recipe Marathi .
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- #crispydaalvadarecipe #daalvadarecipe #डाळवडा #cookingticketmarathi #crispydaalvadarecipe
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• धने जिरे पूड
साहित्य/Ingrediants
• चणाडाळ / Chanadal - 1 Cup - 140gm
• तांदुळाचे पीठ / Rice flour - 2 Spoon
• हिरव्या मिरच्या / Green chilli - 3/4
• किसलेल आलं / Ginger - 1 Spoon
• कढीपत्त्याची पान / Curry leaves - 10
• कोथिंबीर / Fresh Coreander - ½ Cup
• जिरे / Cumin Seeds - ½ Spoon
• कांदा / Onion - 2 medium size
• मीठ / Salt - ½ Spoon
• खाद्य तेल / Cooking oil - Acording
चटणी बनवण्यासाठी
• ओल्या नारळाची चव / Fresh Coconut - ½ Cup
• फुटाण्याची डाळ / Rosted Chanadal - ½ Cup
• हिरव्या मिरच्या / Green chilli - 2
• लसूण पाकळ्या / Garlik Pattals - 2
• आलं / Ginger - 1 inch
• कोथिंबीर / Fresh Coreander - 2 Spoon
• दही / Curd - 2 Spoon
• मीठ / Salt - ¼ Spoon
• पाणी / Water - According
#daalvadarecipe
#vadarecipe
#vadapavchutnyrecipe
#डाळीचावडा
#moongdaalvadarecipe
#masalavadarecipe
#kurkuresnacks
#डाळवडाकसाबनवायचा
#मूगडाळवडामराठी
#chanadaalvadarecipe
#moongdaalbhajirecipe
#moongdaalpakodarecipe
#डाळवडा
#डाळवडारेसिपी
#चनाडाळवडा
#मूगडाळवडा
#cookingticketmarathiDalvada
#howtomakedalvada
#KurkuritDalVadaRecipe
#dalvadarecipeinmarathi
#Crispydalvadarecipe
#crispydalbondarecipe
#cookingticketmarathirecipes
संतुष्टी मिलती है आपका विडिओ देखकर।
आज मैने मसाला भात रेसिपी बनाई बहुत स्वादिष्ट बनी मजा आ गया।
आलू बैंगन की रेसिपी भी बनाए।
दिल से शुक्रिया जी 😊🙏
छान पाऊस पडतोय गरमागरम कुरकुरीत वडे चटणी मज्जाच येइल आजच बनवते 👌👌👌👌👌
तूम्ही बोलता इतकं छान ना ऐकायला फार बर वाटल आपुलकी निर्माण होते, वडा चटणी खुप मस्त ❤❤
खूप छान आहे दाळ वडे मला खूप आवडते ❤❤❤
खुप खुप छान ❤❤
नेहमीप्रमाणे अप्रतिम रेसिपी वडे खरंच छान कुरकुरीत झालेत ❤❤
Tuchi Recipe khup khup testi Aaste masala pan chan aahe 👌👌❤️❤️🌹
Khupach chhan taai...khupach mst recipe aahe 👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
I prepared this recipe (both chutney and vada) they were very tasty. Thx for sharing this recipe. God bless
Thank you 😊
मस्तच...करून पाहणारच🎉
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खुपच भारी कुरकुरीत डाळ वडे मस्त 😋👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
माझ्या तोंडाला अक्षरशः पाणी सुटलं ओ मला तळलेले पदार्थ खुप अवडतात 😋
26 like done ✅ watched done ✅ very tasty recipe 👍❤
Thank you so much 🙂
खूप छान अप्रतिम आहे👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
छान जमले वडे 👍
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Wow super testy friend 👌👌
Try it
Mouth watering 😋
Thanks a lot 😊
खूप छान वडे चटणी 🎉
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Khup mast काकी ❤❤
नक्की करून बघत आहे😊
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
डाळ वडा मस्त शनिवारी नातवंडे येतील तेव्हा नक्की करून घालेन नातवंडे खुश होणार धन्यवाद मॅम
नक्की करून पहा 🥰
खूप छान ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
एक नंबर झाले वड़े ताई 👌👌👍😍❤️नक्की करून पाहनार 😊समजावून सांगणयाची पद्धत उत्तम🙏🌹
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Lay bhari ❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
सुंदर
Khup Chan
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Jar tandalch pit nasel tar dal bhijvtanach tandul pn bhijvun ekdam dal v tandul barik kele tar chalel ka...Ani mirchi,ale ten dal barik kartanach ghatle tar vevstit ekjiv hotil...ase mala vatate...baki..recipe udyach banvte....
Mastach tasty
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
मावशी डाळ वडे खूप छान आणि मस्त दिसत आहे. खरचं हे डाळ वडे 3 दिवस टिकतात का ? कारण मला प्रवासात न्यायचे आहेत. प्रवासात सर्वच ठिकाणी नाष्टा चांगला मिळेलच असे नाही ना. तेव्हा आपली ही अशी नाष्ट्याची शिदोरी सोबत असली की टेन्शनच नाही. केंव्हाही खाऊ शकतो.
हो टिकतात.
थॅन्क्स मावशी 🙏😊@@Cookingticketmarathi
Mazya mistaranche aawdte Daliche Wade...nakki karun baghnar
Watching from Hong Kong China
Thank you so much 😊🙏
Cute ahe तुमचा आवाज खूप गोड ❤❤
🥰🥰🥰🥰🥰
ताई मसाले मिळाले बर का, thank you so much 😊🙏
हो हो तुमचा मेसेज whatts aap la वाचला 😊🙏
नमस्कार मॅडम तुम्ही आणि प्रिया मॅडम बहिणी आहात का कारण तुमची आणि त्याची सांगण्याची पद्धत आणि किचन सेमच आहे बाकी नेहमी प्रमाणे रेसिपी छान मस्तच आहे
नाही
ताई ओवा टाकले तर चालते का
हो
@@Cookingticketmarathi thanyks ताई धन्यवाद सांगितल्या बद्दल वडे मस्त ताई cooking मराठी 👌👌👌👌👍👍👍👍 नमस्ते 🙏🙏😊😊😊
So yummy😊
Thank you 😋