२०१९ ला प्रयागराजला गेलो होतो . अप्रतिम व्यवस्था होती , स्वच्छ केमिकल टॉयलेट्स होते . आमचा अनुभव एकदम चांगला होता . ह्या वर्षी पण सगळं चांगलच होणार हे नक्की, जय श्री राम 🙏
मी स्वतः ला भाग्यवान समजतो की या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मी शब्दामृत् या संस्थे तर्फे अयोध्या आणि प्रयागराज ला २९ डिसेंबर ला जाऊन आलो. आणि तेथील काम पाहून भारावून गेलो. जय श्री राम 🙏, योगी हैं तो मुनकिन हैं.
आत्तापर्यंत उत्तर प्रदेश मध्ये सेफयी शो mullawood la घेऊन होत होते, पण खरा हिंदुस्थान काय आहे ते योगिजी दाखवत आहेत. खुप अभिमानाची गोष्ट आहे हि हिंदु धर्मा साठी. जय श्री महाकाल
आपण (मी स्वतः तर नक्की) सहसा अशी गर्दीची ठिकाणे टाळतो... पण या विडिओ मधून त्याची भव्यता लक्षात येईल... सर्व सोहळा काहीही गालबोट न लागता पार पडावा हीच मनापासून इच्छा आहे... 🙏🙏
२०१९ च्या कुंभमेळ्याला मौनी अमावस्येच्या दिवशी जाण्याचा योग आला होता. टेंट्सिटीत राहिलो होतो. अतिशय उत्कृष्ठ व्यवस्थेचा अनुभव आला. कुठेही मानव निर्मित...अगदी शारीरिक उत्सर्जन कुठेही दिसले नाही. हजारोंनी फिरते शौचालय उपलब्ध करून दिले गेले होते. गर्दीचे उत्तम व्यवस्थापन होते... यावेळेचे व्यवस्थापन त्याहीपेक्षा उत्तम असणार. बाकी विघ्न आणणाऱ्यांचा बंदोबस्त स्वतः परमेश्वर करेल...इतकी सात्विकता वातावरण व्यापून उरते...यंदाही जाणारच! १४४ वर्षांनंतरचा कुंभांचा कुंभ महाकुंभ असणार आहे.
या वर्षापासून कुंभमेळ्यात शाहीस्नान नव्हे तर अमृतस्नान म्हणून संबोधले जाणार आहे,असे श्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.यावर्षी प्रथम अमृतस्नान १४ जानेवारी मकरसंक्रांत दिनी आहे...जय श्रीराम!!
खुप छान ! मि प्रयागराज मधे असताना अेकदा कुंभ मेळ्यांत गेलो होतो. अतिशय छान वाटलं. अेका साधुंची चरणसेवा ( त्यांना विनंती करून) करायला मिळण्याचं भाग्य मिळालं. हा १ चमत्कार कुंभमेळा आहे. मी रात्री १२ च्या आसपास स्नान केलं. या मधे अनेक साधु येतात. हा श्रद्धा संगम आहे. 🙏🌷🙏🌷
खरंच राम लल्लाचे लांबूनच दर्शन होत राहतं त्यामुळे अत्यानंद होतो.जणू काही श्रीराम आपल्याला डोळे भरून पाहतात असेच वाटते.आणि आपण त्यांच्या दृष्टीने पवित्र,मंगल आणि सुख समाधान पावतो.
भारतात राहुन भारतातील प्रत्येक चांगल्या गोष्टींचा द्वेष करणाऱ्या लोकांना हा महोत्सव त्यांच्या डोळ्यात खुपतोय.. या महोत्सवात बाधा टाकण्यासाठी पप्पु आणि डाव्या मंडळींचे हात फुरफुरत असतील..
आपली माहिती खूप आधरात्मक आहे.देशातल्या विरोधी शक्ती यामध्ये लपून छपून विघ्न आणायचा प्रयत्न करणार पण येणारे भाविक जर सतत सावध राहिले तर सर्वच गोष्टी सुरळीत पार पडतील हीच सदिच्छा प्रकट करावीशी वाटते आहे.
आयोध्येमधील राममंदिर एकदम सुंदर मंदिर आहे. आणखी पायाभूत सुविधांची कामे जोरात चालू आहेत. ही सर्व कामे पूर्ण झाल्यावर अयोध्या म्हणजे एक अतिशय सुंदर नगरी होणार आहे. सर्व हिंदूंनी भेट द्यावी असं सुंदर ठिकाण.
इथे भारतीय सर्व यंत्रणांचा कस लागणार आहे. सामान्य जनता आणि तिथे जाणाऱ्या सर्वच लोकांनी योग्य सहकार्य करणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळेस खूप गर्दी होते आणि भगदड होते तसे होऊ नये एवढीच इच्छा
श्रीयुत अनयजी, नमस्कार. मी नियमितपणे आपले व्हिडिओ बघत असतो. अत्यंत उपयुक्त माहिती समाजाला देण्याचे कार्य आपण करीत आहात! धन्यवाद! विषयाचा मथळा आपण स्पष्टपणे लिहीत नाहीत ही उणीव प्रकर्षाने जाणवते. ती दूर केल्यास लाखों लोकं माहिती घेतील. अवश्य विचार करावा.
१४४वर्षानी होणारया महाकुंभ मेळाव्याचे आपण साक्षिदार आहोत हिच आपल्या पिढी साठी महान गोष्ट आहे
२०१९ ला प्रयागराजला गेलो होतो . अप्रतिम व्यवस्था होती , स्वच्छ केमिकल टॉयलेट्स होते . आमचा अनुभव एकदम चांगला होता . ह्या वर्षी पण सगळं चांगलच होणार हे नक्की, जय श्री राम 🙏
परमेश्वराने योगीना सर्व शक्ती द्यावी आणि हे कार्य सिद्धिस न्यावे
मी स्वतः ला भाग्यवान समजतो की या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मी शब्दामृत् या संस्थे तर्फे अयोध्या आणि प्रयागराज ला २९ डिसेंबर ला जाऊन आलो. आणि तेथील काम पाहून भारावून गेलो. जय श्री राम 🙏, योगी हैं तो मुनकिन हैं.
अनयजी,
हा विक्रमी महाकुंभ महोत्सव जगन्नियंत्या परमेश्वराच्या आशिर्वादाने शुभंकर प्रकारे पार पडावा हीच कोट्यावधी हिंदु भाविकांची इच्छा आहे!
🙏🙏🌹🙏🙏
अनयजी, आपली चर्चा नेहमीच मुद्देसूद असते व विचारांची स्पष्टता वाखण्याजोगी असते 🙏👍
आत्तापर्यंत उत्तर प्रदेश मध्ये सेफयी शो mullawood la घेऊन होत होते, पण खरा हिंदुस्थान काय आहे ते योगिजी दाखवत आहेत. खुप अभिमानाची गोष्ट आहे हि हिंदु धर्मा साठी. जय श्री महाकाल
हर हर महादेव 🌹🌹🌹🙏
अनयजी 🙏 आपल्यामुळे ही कुंभमेळ्यात माहिती कळाली. धन्यवाद 🙏🙏🙏
आपण (मी स्वतः तर नक्की) सहसा अशी गर्दीची ठिकाणे टाळतो... पण या विडिओ मधून त्याची भव्यता लक्षात येईल...
सर्व सोहळा काहीही गालबोट न लागता पार पडावा हीच मनापासून इच्छा आहे...
🙏🙏
धन्यवाद. कुंभमेळा अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडणारच आहे. आम्ही सर्व त्याचे साक्षीदार असणार. जय हिंद
!! राम राम !!
1 नब॔र व्हिडिओ. अतिशय मोजक्या शब्दात महाकुंभ मेळया विषयी समग्र माहिती दिल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
!! राम राम !!
आपण जे आत्ता सांगितले त्याचा उल्लेख श्री गुरु चरीञात आला आहे, मी योगायोगाने दत्त रायाचा उपासक असलेले बोललो,गंगा यमुना वगैरे, जयगुरु
२०१९ च्या कुंभमेळ्याला मौनी अमावस्येच्या दिवशी जाण्याचा योग आला होता. टेंट्सिटीत राहिलो होतो. अतिशय उत्कृष्ठ व्यवस्थेचा अनुभव आला. कुठेही मानव निर्मित...अगदी शारीरिक उत्सर्जन कुठेही दिसले नाही. हजारोंनी फिरते शौचालय उपलब्ध करून दिले गेले होते. गर्दीचे उत्तम व्यवस्थापन होते... यावेळेचे व्यवस्थापन त्याहीपेक्षा उत्तम असणार. बाकी विघ्न आणणाऱ्यांचा बंदोबस्त स्वतः परमेश्वर करेल...इतकी सात्विकता वातावरण व्यापून उरते...यंदाही जाणारच! १४४ वर्षांनंतरचा कुंभांचा कुंभ महाकुंभ असणार आहे.
आज माघ नव्हे तर पौष शुद्ध द्वादशी आहे आणि याच दिवशी मागील वर्षी श्रीराम लल्ला विग्रह प्राणप्रतिष्ठा समारोह सम्पन्न झाला होता...जय श्रीराम!!
धन्यवाद
कृपया समजून घ्या 🙏
उज्जैन ला नर्मदा नाही तर क्षिप्रा नदी आहे.🚩🙏
पाण्याखाली ड्रोन असणार म्हणजे मोदी है तो सबकुछ मुमकिन है।
खूप छान माहिती मिळाली अनयजी. धन्यवाद.
Very good इन्फॉर्मेशन..........Thanks Anay ji
फारच सुंदर माहिती मिळाली.Thanxs
सर्व हिंदू ना महा कुंभ चे हार्दिक शुभेच्छा
उज्जैन क्षिप्रा नदीच्या काठावर आहे.
my mistake
खुप च चांगले विवेचन व माहिती आपण दीली आहे, धन्यवाद
या वर्षापासून कुंभमेळ्यात शाहीस्नान नव्हे तर अमृतस्नान म्हणून संबोधले जाणार आहे,असे श्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.यावर्षी प्रथम अमृतस्नान १४ जानेवारी मकरसंक्रांत दिनी आहे...जय श्रीराम!!
आत्ता पाहिलं mahakumbh.in वर की तिथे शाही स्नानच म्हटलं आहे. पण खरं तर बदललं पाहिजे.
जय श्री राम 🚩
सीतामाता ची कृपा सर्वानवर राहो 🚩 🙏 बजरंगबली की जय 🔱
मी, दिनांक १३ ते १७ या दरम्यान सहभागी होणार आहे. 🙏
छान माहीती, हर हर महादेव
अतिशय सुंदर माहिती! धन्यवाद!!
Shri Yogiji will certainly handle this challenge.
Many thanks to you for elaborate information.
अनयजी! तुमच्या शब्द वर्षावात मन प्रार्थनेप्रमाणे शांत झालं.
सर्व सुरळीत प्रसन्नतेत पार पडेल यात शंका नाही.
🚩🚩🚩🚩🚩
खूप छान माहिती दिलीत
पौष शु द्वादशी प्रतिष्ठा द्वादशी
खरंच खूप छान 🎉
अनयजी, खूप छान विश्लेषण. सविस्तर माहितीसाठी धन्यवाद.
खुप छान ! मि प्रयागराज मधे असताना अेकदा कुंभ मेळ्यांत गेलो होतो. अतिशय छान वाटलं. अेका साधुंची चरणसेवा ( त्यांना विनंती करून) करायला मिळण्याचं भाग्य मिळालं. हा १ चमत्कार कुंभमेळा आहे. मी रात्री १२ च्या आसपास स्नान केलं. या मधे अनेक साधु येतात. हा श्रद्धा संगम आहे. 🙏🌷🙏🌷
144 वर्षांनंतर महाकुंभमेळ्याचे आपण साक्षीदार होत आहोत हे आपले अहोभाग्यच आहे. खूप सुरेख माहिती मिळाली. धन्यवाद ❤ ❤ ❤
जय श्री राम! ओम नमः शिवाय! 🙏
अतिशय उत्तम माहिती
खरोखर नमो नमः.मोदीजी आणि योगीजी हे अवतार पुरुषच आहेत.
धन्यवाद अनयजी आपल्या मुळे एवढी सुंदर माहिती कळली.
Thanks for the extensive update.
आपण सर्व भाग्यवान आहोत .महाकुंभ मेळ्याचे साक्षीदार आहोत .परमेश्वराच्या आशीर्वादाने महाकुंभमेळा यशस्वी होणारच .🙏
खूप मोठा आवाका आहे. माहिती छान
आज सकाळीच रेडिओवर ऐकलं की गेल्या 2 वर्षांपासून जपानी पद्धतीने जंगल उभ केली आहेत वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी.
अभूतपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमसंपन्न होतोय. याचा अभिमान आहे च. सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन.
खरंच हे खूप भव्य आहे. आदरणीय योगीजी आणि शासन यांना मनस्वी शुभेच्छा.
वा अनयजी खूप चांगला व्हिडिओ! माहितीपूर्ण! तुमचा हा व्हिडिओ बघून कुंभमेळ्याला जयची ईच्छा निर्माण झाली! हेच तुमच्या व्हिडिओचे यश!
अमृतस्नान असे म्हणायला हवे आता.
फार छान माहिती सर 🙏
महाकुंभ यशस्वी होण्यास परमेश्वर कृपा असणारच आहे . जय श्रीराम.
अनयजी भाऊंची माझा कट्टा मुलाखत पहिली खूप मजा आली... तुमच्या खुमासदार शैलीत विश्लेषण ऐकायला आवडेल.
खरंच राम लल्लाचे लांबूनच दर्शन होत राहतं त्यामुळे अत्यानंद होतो.जणू काही श्रीराम आपल्याला डोळे भरून पाहतात असेच वाटते.आणि आपण त्यांच्या दृष्टीने पवित्र,मंगल आणि सुख समाधान पावतो.
जय श्रीराम जय श्रीराम जय शिवराय हर हर महादेव ,अनयजी खूपच सुंदर विश्लेषण धन्यवाद
Agdi thodkyat sampurna mahiti dilit Apan. ❤
भारतात राहुन भारतातील प्रत्येक चांगल्या गोष्टींचा द्वेष करणाऱ्या लोकांना हा महोत्सव त्यांच्या डोळ्यात खुपतोय.. या महोत्सवात बाधा टाकण्यासाठी पप्पु आणि डाव्या मंडळींचे हात फुरफुरत असतील..
जय श्रीराम,रामलला की जय हो, जय हो रामलला, ❤🎉😊
फारच छान विश्लेषण. धन्यवाद🎉
Visiting on 22nd January.....
अत्यंत माहितीपूर्ण आणि सुंदर व्हिडिओ
धन्यवाद
अतिशय उत्तम व माहिती पूर्ण विश्लेषण.खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद.
जय श्री राम
अतिशय माहितीपूर्ण विवेचन... धन्यवाद.
महाकुंभ पर्वणी la नाही पण ह्या वर्षात नक्की जाणार प्रयाग राजला. दोन महिन्यांपूर्वी अयोध्या वारी झाली.
जय श्रीराम 🚩🚩🙏🙏🚩🚩
Nk sathi tayari la laga.
खूप छान सुंदर मांडणी ❤
आपली माहिती खूप आधरात्मक आहे.देशातल्या विरोधी शक्ती यामध्ये लपून छपून विघ्न आणायचा प्रयत्न करणार पण येणारे भाविक जर सतत सावध राहिले तर सर्वच गोष्टी सुरळीत पार पडतील हीच सदिच्छा प्रकट करावीशी वाटते आहे.
अप्रतिम विश्लेषण. काही चुका काही प्रेक्षकांनी काढल्यात माघ वा पौष.??? निरसन कराल ही अपेक्षा.. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏⚘⚘⚘
उत्तर भारतात १५ दिवसाचा फरक असतो. तिथे माघ,इथे पौष.
Jai shree ram super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤
🙏🙏🙏 जय श्रीराम 🙏🙏🙏
आयोध्येमधील राममंदिर एकदम सुंदर मंदिर आहे. आणखी पायाभूत सुविधांची कामे जोरात चालू आहेत. ही सर्व कामे पूर्ण झाल्यावर अयोध्या म्हणजे एक अतिशय सुंदर नगरी होणार आहे. सर्व हिंदूंनी भेट द्यावी असं सुंदर ठिकाण.
सर्व हिंदूना महाकुंभ मेळ्यानिमित हार्दिक शुभेच्या ❤❤
उत्तम अति उत्तम माहिती दिली, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद !!! ❤
चहा बिस्किट पत्रकार हिंदू आहेत का नाही हाच मोठा प्रश्न आहे.. हिंदू धर्माबाबत त्यांना ईतका द्वेष का असावा, योगीजीच्या भाषेत शस्त्रक्रिया करायलाच हवी.
परिपूर्ण विवेचन
इथे भारतीय सर्व यंत्रणांचा कस लागणार आहे. सामान्य जनता आणि तिथे जाणाऱ्या सर्वच लोकांनी योग्य सहकार्य करणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळेस खूप गर्दी होते आणि भगदड होते तसे होऊ नये एवढीच इच्छा
खूप छान माहिती 🙏
पौष शुद्ध द्वादशी
खूप चांगली माहिती दिलीत.
Very nicely described video. Thanks Anayji.
Jat hindurastra 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
Nicely narrated all the things
आज आम्ही पोर्ट ब्लेअर मध्ये आहे.इथे रा स्व संघाचे भव्य संचलन पाहिलं.
शॉर्ट्स वर व्हिडिओ पाठवा.🙏🚩
यू ट्यूब वर उपलब्ध आहे. पहिला. ❤️🙏🚩👌
आता विजयपुरम म्हणावे...💯✅️
जय श्री राम🙏
श्रीराम मंदिरा वेळही व आताही स पा आणी मु सलमान योजना अपशकून करायला तयार आहेत यासाठी दिलेले नाव योग्य आहे
खूप सुंदर माहिती
खुप छान माहिती आहे
चांगली माहिती मिळाली
नमस्कार जय श्रीराम
प्रतिक्रिया कुठे आहे?🤔
धन्यवाद सर
नमस्कार उत्तम.
श्रीयुत अनयजी, नमस्कार. मी नियमितपणे आपले व्हिडिओ बघत असतो. अत्यंत उपयुक्त माहिती समाजाला देण्याचे कार्य आपण करीत आहात! धन्यवाद! विषयाचा मथळा आपण स्पष्टपणे लिहीत नाहीत ही उणीव प्रकर्षाने जाणवते. ती दूर केल्यास लाखों लोकं माहिती घेतील. अवश्य विचार करावा.
धन्यवाद
जय श्रीराम 🙏🙏🙏
तुम्ही जाणार आहात का😊
हे ऐकून मला पण जावसे वाटत आहे
proud to be bharatiya sanatani
Jai shree ram 🎉
अभ्यासपूर्ण विवेचन 🎉
नमस्कार
जय श्रीराम
जय जय श्रीराम
उज्जैन येथे क्षिप्रा नदीवर. राजवाडे
Anay ji Ujjain la shipra nadi aahe, narmada nahi. Please correct. Good day.
पौष शुध्द द्वादशी आहे
इथे आहे.तेथे माघ .
सर्व सनातानिना खूप शुभेच्छा
Thanks!