माझ्या एका शंकेचे निरसन व्हावे, व्रुत्तपत्रात प्रसिध्द झालेली गुंतवणूकदारांची नावे पाहिली तर, बहुतेक सर्व इथलेच दिसताहेत ! मग या सर्वांचा इव्हेंट बनवण्याची खरेच एवढी आवश्यकता आहे का ❓की, जसे क्षेत्रात एखादे पुण्यकर्म आवर्जून करण्यामागे, काही भावना असतात, त्यासारखे हे आहे ?

हो फडनवीस सर्वांचा विक्रम मोडतील . परंतु त्यांचा भाषणे करणाचा विक्रम कोणीही मोडू शकणार नाही .
देवेन्द्र इज इंद्रदेव ❤🎉🎉
@Kulkarni Ya DF chi juni bhashan paha thodi😂😅
10 वर्षात महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे ते जनतेला माहीत आहे. अजून किती डूबवायचा आहे.
Maharashtra aata thambnar nahi.
नाहीतर पेंग्विन.....
गेला, दाओस ला प्रियांका चतुर्वेदी ला घेऊन मजा मारायला जनतेच्या पैशावर हे पेंग्विन चं vision
चाटेक्लास बंद करा
Devabhau Salute to you 🙏🙏🚩🚩🇮🇳🇮🇳💐💐
Saglech davos lach ka jatat
Kahich vikram modnar nahi..ho..khup kalpat CM aahe ha
@@gopalpachpor2088 कॅांग्रेसी किंवा उबाठावाला दिसतोय
यपैकी किती गुंतवणूक प्रत्यक्षात येते त्यावर यश अवलंबून आहे.पण देवेंद्रजी आहेत त्यामुळे यावर सरकारकडून कुचराई होणार नाही.
Maharashtra mou conversion rate 70%.