Dhananjay Powar Interview | "जमिनीवरून थेट सिहांसनावर बसलो अस वाटलं" | Biggboss Marathi Season 5

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 205

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 Місяць тому +61

    कोल्हापूरचा माणूस म्हटलं की प्रेमळ मोठ्या मनाचा दिल खुलास असतोच👌👍👏👏☺
    खूप छान मुलाखत डीपी दादा खरंच खूप छान उत्तरे दिली प्रत्येक प्रश्नाची👏👏👍
    यापुढे तुमचा प्रवास असाच अविरत चालू राहू देत आणि तुमची सर्व स्वप्न साकार होऊ देत याच सदिच्छा 🙏💐👍🥳🎉❤☺
    मी शितल जाधव🙏

  • @BhaktiGeet49
    @BhaktiGeet49 Місяць тому +30

    डीपी दादा अभिनंदन पैशापेक्षा बरच कांही मिळवले आपल्या मातीला मोठेपण दिला🎉🎉🎉🎉

  • @bharatdongare1419
    @bharatdongare1419 Місяць тому +147

    केली सिद्ध पात्रता दादा पैसे महत्त्वाचे नाहीत इज्जत महत्त्वाची आहे❤👍

    • @gkandfacts3434
      @gkandfacts3434 Місяць тому +9

      कष्टाचे पैसे घेतल्यावर इज्जत जाते हे पहिल्यांदाच ऐकतो.

    • @manuboka120
      @manuboka120 Місяць тому +4

      Game kheltana paisa ghetch hote ki 60 diwas. Ka bina paishyach hota aat😂😂😂

    • @amit_gawli
      @amit_gawli Місяць тому +2

      gharat bina paishacha navhata rahat! weekly payment milaychi. ani he kuthla prakar ki paise ghetlyavr izzat jate?

    • @krishna2279
      @krishna2279 Місяць тому

      🔔

    • @SushantKhedekar-ps9eh
      @SushantKhedekar-ps9eh Місяць тому

      ​@@manuboka120बोलला कोण तरी खरखट्या 😝😝

  • @AnjaliTalavanekar
    @AnjaliTalavanekar Місяць тому +13

    डीपी दादा खूप छान खेळलास तू जसा वागलास जसा खेळलास त्यातून कोल्हापूरचं दर्शन झालं .कोल्हापूरच्या लोकांचीच नव्हे तर सर्वांची मने जिंकलास .बिग बॉस बी टीम आमच्यासाठी विनर आहे.डीपी दादा पुढील वाटचालीसाठी तुला मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @poojamore627
    @poojamore627 Місяць тому +12

    यावरूनच तुझे संस्कार समजतात 🙏🙏🙏🙏👍👍👍👍🌹🌹❤️❤️

  • @babanpatil9901
    @babanpatil9901 Місяць тому +21

    अंकिता आणि डीपीदादा खुप छान खेललात‌ तुम्ही तीन मध्ये पाहीजेत होतात

  • @anjanarecipe
    @anjanarecipe Місяць тому +12

    वाव किती छान डीपी दादांनी समजून सांगितलं वर्षाताई बद्दल

  • @sonyv1181
    @sonyv1181 Місяць тому +17

    एक नंबर धांनाप्पा .... ❤
    पण काही लोक 9 लाख घेवून प्रयतच्छित्त केल्यासारखे बोलत आहेत.

  • @saylilakhawade1024
    @saylilakhawade1024 Місяць тому +14

    Dp दादा तुम्हाला पाहिले बिगबॉस madhey pahilyavr vatal ki dada जिंकणारच...पण काही हरकत नाही दादा...तुम्ही टॉप 4 मधे गेलात हि खूप खूप मोठी गोष्ट आहे. ....तुम्ही जसे आहात तसेच रहा😊

  • @rohinipatil3711
    @rohinipatil3711 Місяць тому +13

    Amchasathi tumhich विनर ❤

  • @siddhikanade7609
    @siddhikanade7609 Місяць тому +20

    खऱ्या अर्थाने खेळ खेळलात .कोल्हापूर ही लढवय्यांची भूमी आहे.

  • @Harsh-m3i
    @Harsh-m3i Місяць тому +77

    Dp दादा 9 लाख कसे घेतील ओ Dp Dada म्हणाजे स्वतः 9कोट नारायण आहेत ❤🎉

    • @yoyo-fn7sw
      @yoyo-fn7sw Місяць тому

      Mandir pan banda😂

  • @SukhadevPawar-b9q
    @SukhadevPawar-b9q Місяць тому +37

    आम्हाला माहीत होतं तुम्ही मस्करी केली म्हणून ही वर्षाला राग आलं असेल. पण आम्हाला माहीत होतं कि तुम्ही कधीच कोणाला रागाने बोलू शकत नाहीत 💖👌👌. पण समोरचा जर मेंदू समजून घेत नाही तर त्यात तुमची चुकी नाही डीपी दादा 💖👌👌👍💯

    • @indian4139
      @indian4139 Місяць тому

      Agadi barobar karan amhi nashikkar pan asech ahoy premal

  • @madhavipawar2434
    @madhavipawar2434 Місяць тому +3

    🌹🙏🤴👑🙌🏻👍🏻👌waa, dp bhau. Lai bhari. Paisha peksha. Maan. Prestij khup mahatwach aahe❤god bles you. Dp bhau. Oll the best👍💯 👐🧡🙏💐

  • @VilasSawant-g4f
    @VilasSawant-g4f Місяць тому +22

    डीपी माफी मागायची गरज नाही

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 Місяць тому +7

    खर तर DP दादा आणि अंकिता हे voting वर Top 4 होते पण bigboss चा contract ने त्या नक्कीला TOP 3 मध्ये ठेवल

  • @mandarpatil9390
    @mandarpatil9390 Місяць тому +11

    डीपी मस्त खेळला लास्ट लास्ट मध्ये भारी आधीच अस खेळायला हवं होत
    कोल्हापूर करून करून पुण्याची वोटिंग गेली तुमची जरा पुण्याचं पण नाव घ्या कि 😂😂

  • @prajwaldhanke6087
    @prajwaldhanke6087 Місяць тому +1

    धनुभाऊ चा रंग उजळला बिग बॉसच्या घरात राहून👌

  • @easyrangoliwithroma4088
    @easyrangoliwithroma4088 Місяць тому +15

    DP dada आम्ही तुम्हाला विनर मानतो.🎉🎉🎉

  • @user-lf3rz6ks2m
    @user-lf3rz6ks2m Місяць тому +14

    Real winner true team man, family man. 🔥🔥dp rocks

  • @shsradsuryawanshi7736
    @shsradsuryawanshi7736 Місяць тому +6

    Mast DP dada tumhi khup chhan khela la aahat 😊

  • @vishalkhane1877
    @vishalkhane1877 Місяць тому +8

    सर्वांचे इंटरव्ह्यू आले निकी कुठे आहे mr India झाली की काय तिचा काही आता पता नाही 😂 सुरज भाऊ तुझे अभिंदन ❤🏆

  • @sachinpawar1647
    @sachinpawar1647 Місяць тому +6

    Dp Dada tumhi deserve kara runner up ..nakkich abhijit pekshya tumcha game changla hota.

  • @ashokchavan9932
    @ashokchavan9932 Місяць тому +19

    Hat's off Dhananjay

  • @namratapatil7127
    @namratapatil7127 Місяць тому +28

    बगा वर्षा ताई किती चांगले आहेत डीपी दादा नाय तर तुम्ही
    बाहेर येऊन निक्की जानवीला माप केलेत अनी जानी काय नाय केला त्याच्या बदल किती राग आहे
    कडु आहे पन सत्य आहे

  • @bharatipawar7731
    @bharatipawar7731 Місяць тому +8

    डिपी दादा ❤❤ओणली ❤❤❤

  • @vinod23021979
    @vinod23021979 Місяць тому +3

    पॅडी आणि अंकिता मुळे game मध्ये मागे राहिलात, संगत महत्वाची 😮

  • @santoshdesai2179
    @santoshdesai2179 Місяць тому +17

    डीपी भाऊ
    अंकिताला बहीण मानलं तुम्ही
    आईची आठवण आली म्हणून अंकिताचे पाय दाबले
    बिगबॉस ने हे कधीच दाखवले नाही

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Місяць тому +2

    डिपी दादा बिग बॉस च्या घरात राहुन गोरा झाला तुम्ही 😊😊😊😊🫡🫡🫡🫡🫡👌👌👌👌👌👌👌🍫🍫🍫🍫🍫🍫

  • @rajendrajagtap9325
    @rajendrajagtap9325 Місяць тому +8

    डीपी दादाचा अंकिताने फार चांगला वापर करून घेतला. डीपी दादा नसते तर अंकिता कधीच घराच्या बाहेर गेली असती. B टीमचे ठराविक लोक चांगले खेळत होते परंतु बाकी सर्व फक्त पिकनिक एन्जॉय करत होते.

  • @surajkaginkar5549
    @surajkaginkar5549 Місяць тому +1

    DP dada khup chan khelalat tumhi …. Khup khup Abhinandan tumch🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @jayashrib.j.7648
    @jayashrib.j.7648 Місяць тому +3

    That's the spirit dp Dada

  • @janhvimatkar3424
    @janhvimatkar3424 Місяць тому +1

    Khup ch chan vichar dp tuze god bless you ❤🎉🎉

  • @sandippatil9377
    @sandippatil9377 Місяць тому +5

    Dp dada ❤

  • @classicalmusic6019
    @classicalmusic6019 Місяць тому +1

    Pn janhvi cha decision thik ch hota evicted houn suddha tine paise jinkun geli shevti ha game hota aani tine game khelala pn aso suraj jinkla mala khup chhan watl🎉❤

  • @ravilatkar9782
    @ravilatkar9782 Місяць тому +4

    Dp dada sacha manus ahes ..bakiche kuchkat aahet

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 Місяць тому +2

    एखाद्या खेळाडूच्या मागे कसे खंबीरपणे उभा राहणारा एकमेव जिल्हा म्हणजे आमचं कोल्हापूर

  • @nitishmore0374
    @nitishmore0374 Місяць тому +5

    DP दादा 👑❤️

  • @manisha85236
    @manisha85236 Місяць тому +8

    Baki sarva lok game khedat hote fakta tumhi relation banvat hote dp Dada

  • @rajendradhaygude1707
    @rajendradhaygude1707 Місяць тому

    Dp dada tumhi kolhourchi ijjat vachvali❤❤

  • @Ooo_makersudye
    @Ooo_makersudye Місяць тому +4

    Love you Dp da❤

  • @siddhiborade1021
    @siddhiborade1021 Місяць тому +11

    D.p. छान आहे तुमी 9 लाख घेतले nahi तुमच्या वडील chi इज्जत ठेवली

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 Місяць тому

    DP Dada great 👍❤ हिच आपली खानदानी इज्जत ती साभाळली ❤

  • @kiranpatil6109
    @kiranpatil6109 Місяць тому +3

    DP Dada great man

  • @KAPAWARELECTRONICSLAB
    @KAPAWARELECTRONICSLAB Місяць тому +1

    एक नंबर डीपी दादा 👍

  • @KiranPatil-sy4nv
    @KiranPatil-sy4nv Місяць тому +30

    Varsha asude KInva Shilpa yanna Nahi samjnar Kolhapur kar. Kolhapur madhe Manusaki ahe Ani he mothya sahrat rahnare khoop professional astat tyana shejari kon rahto he mahit nasate Nit.

  • @SachinBuwa-v1c
    @SachinBuwa-v1c Місяць тому +5

    DP दादा 👑

  • @nosinshikalgar555
    @nosinshikalgar555 Місяць тому

    कोल्हापूरकर मित्रांच्या शिव्यामध्ये सुद्धा प्रेम असते पण ते समजायला तुम्ही flexible पाहिजे

  • @BalasahebThok
    @BalasahebThok Місяць тому +2

    डीपी दादा तुमची पूर्ण व्हिडिओ बघितली पण तुम्ही बिग बॉस मध्ये तुम्ही गप्प गप्प राहिले तुम्ही कोल्हापुरी हिसका दाखवलाच नाही तुम्ही दोन नंबरला पाहिजे होते

  • @truptikudkar7268
    @truptikudkar7268 Місяць тому +2

    Barobar aahe paise konhi kamoto man jevayla pahije

  • @baburaogholap7980
    @baburaogholap7980 Місяць тому +2

    Dada tumhi raja manus ahat

  • @rohinipatil3711
    @rohinipatil3711 Місяць тому +3

    Dpdada ❤❤❤

  • @rajendrapatil3225
    @rajendrapatil3225 Місяць тому +3

    ❤ great DP da

  • @RohitPowar-t4i
    @RohitPowar-t4i Місяць тому +1

    Ek no khelas bhava tu🧡

  • @शशिकांतमहामुनी

    नऊ, लाख रुपये दादा सुरज,ला, द्या प्रेमाने ❤❤❤

  • @SangitaDhanavade
    @SangitaDhanavade Місяць тому +8

    Khar tar dp dada Ankita thumhi top 3 deserve karta 🎉🎉❤❤

  • @YashwantAmbre
    @YashwantAmbre Місяць тому +34

    राहूदे dp भरपूर माफी मागितली एवढी गरज नाही

    • @AchitaAhire
      @AchitaAhire Місяць тому

      Dp dada love you ❤❤❤❤

  • @vikasksuryavanshi2512
    @vikasksuryavanshi2512 Місяць тому +1

    ❤ YOU DP DADA

  • @poonamjraut
    @poonamjraut Місяць тому

    काही हरकत नाही भाऊ! हा एकच मार्ग नाही आपल्याला फेमस व्हायला. लाखोंच्या हृदयात स्थान मिळवून आहात तुम्ही. विसरून जा असं विकतचं विजेतेपद!! लाचारीचं विजेतेपद!! आपलं आपण विजयी आणि विराजमान आहोत. 👍🏼👍🏼👍🏼✊🏼✊🏼✊🏼👌🏼👌🏼👌🏼 आता परत धम्माल व्हिडिओ बघायला मिळतील. 😀😀👍🏼👍🏼

  • @healthalong3846
    @healthalong3846 Місяць тому

    DP Dada is the Best and Real Winner. God bless you❤❤❤

  • @CREATIVITY_SP6821
    @CREATIVITY_SP6821 Місяць тому

    माणुसकी म्हणजे कोल्हापूर ❤

  • @vikasjadhav6310
    @vikasjadhav6310 Місяць тому

    Interview pan khup chan...

  • @sanjaysurve9413
    @sanjaysurve9413 Місяць тому +29

    हारून सुद्धा जिंकता येत हे सिद्ध केलं

  • @NitinJadhav-o5j
    @NitinJadhav-o5j Місяць тому

    Ankita...❤❤❤

  • @VijayaThakare-b9r
    @VijayaThakare-b9r Місяць тому

    Tumhi khup changle actor ahe sir pn eka pori mule aaj big boss harle tumhi

  • @VilasGhosalkar
    @VilasGhosalkar Місяць тому +2

    मना चा राजा माणूस.

  • @दीपिका-भ7ष
    @दीपिका-भ7ष Місяць тому +1

    Dp dadach game ankita mule kharab zala dada tumhi individual khela pahije hota tya kuchki mule tumhi pressure madhe hote as vatat tumhi bindass rhayala pahije hote congratulations 👏❤❤

  • @nikitanale241
    @nikitanale241 Місяць тому +1

    Proud of you ❤❤❤

  • @milindchatse
    @milindchatse Місяць тому +2

    Love dp bhau❤❤

  • @shailapathak6969
    @shailapathak6969 Місяць тому

    d p dada you are best

  • @NeelamIyer-vx1dz
    @NeelamIyer-vx1dz Місяць тому +1

    पपा ना येवढे सांगा. पै सा. नाहीं कमवला पण. महाराष्ट्र ची. मन व. जीव
    कामवला

  • @rushikeshsinhasan2691
    @rushikeshsinhasan2691 Місяць тому +1

    डीपी सहज जाता जाता बिगबॉस ला विकत घेईल 😂😂 9 लाख म्हणजे फारच किरकोळ आहे त्यांच्यासाठी

  • @YashwantAmbre
    @YashwantAmbre Місяць тому +3

    DP ❤❤❤🎉🎉🎉

  • @Live-s5g
    @Live-s5g Місяць тому +3

    Ankita mule tumhi khup mage padala

  • @Ranveer9573
    @Ranveer9573 Місяць тому

    🎉🎉🎉🎉

  • @nandujambhulkarnj881
    @nandujambhulkarnj881 Місяць тому

    होय वाटते आपल्याला आपल्या कडून न कळत कोणती गोष्ट झाली कि... खूप वाईट वाटते नंतर...

  • @tejasnaik-mt1jl
    @tejasnaik-mt1jl Місяць тому

    विकत घेण्याची ताकत आहे तरी माफी मागतो हाच माणुसकी आणि मोठे पणा असतो

  • @NageshGavali-c9f
    @NageshGavali-c9f Місяць тому +1

    Dipi dada thevada suraj cha ghar zal ki farnichar tunmchya dukanatle gift dya tumcha ajun nav hoel

  • @peace-tt6sj
    @peace-tt6sj Місяць тому +2

    अंकिता चा शेपूट

  • @vijubhai9518
    @vijubhai9518 Місяць тому +1

    9 लाख घेऊन आखंड कोल्हापूर ला जेवण घालायचं DP

  • @Raju19v
    @Raju19v Місяць тому +3

    अंकिता ने गमे केला याचा

  • @poojamore627
    @poojamore627 Місяць тому +6

    बस झाली आता माफी
    तिला काहीही न करता वाशील्याची टोनगी 😡😡👍👍

  • @dipakjadhao7723
    @dipakjadhao7723 Місяць тому +2

    Super dp dada

  • @sudhirdawar9584
    @sudhirdawar9584 Місяць тому +1

  • @kusumnarkar419
    @kusumnarkar419 Місяць тому +3

    डिपी तुजा खेळ नाही आवडला आणि तु पण,.
    परंतु तु नऊ लाख घेतले नाहीस हे फार आवडले 👍

  • @RJsuryawanshi-b4f
    @RJsuryawanshi-b4f Місяць тому

    #kolhapurkar... that's the spirit DP dada .. ichalkaranjikar😊

  • @djv437
    @djv437 Місяць тому

    Dp ❤❤

  • @PARASHRAMVASANTTARVALNAIK
    @PARASHRAMVASANTTARVALNAIK Місяць тому

    ❤❤❤❤

  • @RatanPardeshi-cn1ir
    @RatanPardeshi-cn1ir Місяць тому +1

    ✌✌

  • @technicalcse5998
    @technicalcse5998 Місяць тому +3

    Ankita ne zope che prakaran ugad kelywar to bharpur troll zala

  • @SanjayKamble-h4y
    @SanjayKamble-h4y Місяць тому +4

    D p dada

  • @vinupatil5062
    @vinupatil5062 Місяць тому +2

    तुझं बास कर कोल्हापूर चे नाव घालवले फक्त अंकिताचा मागून फिरून.
    नाती जपायला गेलता कि बिग बॉस खेळायला गेलता अंकिता चा मागून फिरायला गेलता.
    शेवट पर्यन्त अंकिताचा डाव कळाला नाही.
    आता घरात घेला आहे आपण निदान झोपेत सुद्धा अंकिता अंकिता करून जबाडात उठला नाही म्हणजे बास झाले.... 😝😝

  • @indian600j
    @indian600j Місяць тому +1

    4 no yenya peksha 9 lakh paravadale asate😂😂😂 ,janhavi mastermind

    • @गावकडचातडका
      @गावकडचातडका Місяць тому

      Tychya kaamgarancha pagar 5 6 lakh ahe

    • @indian600j
      @indian600j Місяць тому +1

      @@गावकडचातडका eka pan kamagaracha pagar 1 lakh pan pan nasel andhabhakta

  • @ShatrupaJagdaleJagdaleShatrupa
    @ShatrupaJagdaleJagdaleShatrupa Місяць тому

    फक्त सहानुभूतीमुळे सूरज जिंकला आहे. पण माझ्या नजरेत पहिले dp दादा आणि अभिजीत हे दोघेही 🏆 विनर होते. खूप छान खेळले होते. पण सूरज ला गरज होती.

  • @Traval-m6q
    @Traval-m6q Місяць тому +4

    अह हे कोल्हापुरी पॅटर्न आहे.....इथ पैश्यासाठी काही नसतं

    • @Userabj001
      @Userabj001 Місяць тому

      ईथे फक्त नाद च 🔥🔥🔥

  • @Ankur2273
    @Ankur2273 Місяць тому +2

    आपण आपलं बाहेर बसून 1.5 gb वर सगल्याना शिकवत बसतो 😂

  • @bhagavanwani8030
    @bhagavanwani8030 Місяць тому +2

    Dp ला अती आत्म विश्वास होता त्याला वाटल विनर होणार जेव्हा नाच चा टा क्स मद्ये सूरज सर्वात मागून सेफ झलता तेव्हा dp म्हणाला होता आता कुठे वोटिंग बदली आहे त्याला तो अती आत्मविश्वास होता

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 Місяць тому

    खरा दिलदार खेळाडू धनापा

  • @VilasDede
    @VilasDede Місяць тому

    आरे हा तर हुषार ,समजदार माणूस आहे. मला वाटत हा विनोद बुध्दी आहे,जस दिसत तस नसत.

  • @yugandharraul
    @yugandharraul Місяць тому

    MH 09❤..