खूप छान काळजी घेता सर तुम्ही मुलींची एवढ्या पावसात सुद्धा त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही ड्युटी करून आलेले असताना लेकरां सोबत टाईम घालवतात यामुळेच तर तुमची जोडी आणि तुमचं कुटुंब आम्हा सर्वांना आवडतं
माझ्या लाडक्या बहिणीचाअस्मिता ताई चार दाजींचा मुलांवर खरोखरच खुप जीव आहे खाऊ साठी दाजी रात्री उशिरा पावसात शौर्या ला घेऊन गेले आल्यावर सर्वांनी जेवन केले छान ताई असंच कायमस्वरूपी हसत खेळत रहा भावाला त्याचा सार्थ अभिमान आहे नांदा सौख्यभरे ताई दाजी शौर्या आर्या
खूप छान शौर्या बाळा तू पण मम्मी सारखी स्वयंपाकात सुगरण होतीस असं वाटतंय कारण की एवढ्या छोटे पणी किती छान तू कचोरी मध्ये सर्व काही मिक्स केलस खरंच बाळा तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे खूप छान व्हिडिओ आजचा

thank you
धन्यवाद बहणजी

लेकरासाठी काही पण करावं लागते लेकरांसाठी काही पण केव्हा पण कुठे पण nice video
खूप छान आहे तुमचं कुटुंब तुमचे व्हिडिओ बघताना खूप आनंद होतो
( कॅमेरा गर्ल ) आर्याने खूप छान व्हिडिओ 🎥शूट केला ..👌👌
सर्व संपत्ती जे काही ते लेकरं आहेत पैसा काय कधी पण कमवता येईल खूप छान संदेश साहेब
thank you
Avdhe video avdhtet tumche madam 1 no.
Nice video tai❤❤
Khup mast
व्हिडिओ खूप छान आहे अस्मिता ताई खूप छान पार्टी आर्या पार्टी मध्ये दिसत नाही ताई
खूप मस्त❤❤
nice dear
Bapace prem ahe he🙏🙏
खुप छान गोड आहे ताई तु
Khupach chan 👌👌
👌👌👌
Nice video🎥 taisaheb God bless you👍👍👍👍
Thank you so much 😊
Thanks Sir...
छान vedio
Khup chan👌
Nice video 👍👌 tai
आरे वा खुप छान पार्टि
खुप छान
Nice. Video
👌👌👌👌👍super di
Nice vedio 👌👌
Bap to baap rahega❤❤❤❤
Nice व्हिडिओ
Nice video ❤❤❤❤
तुम्ही तीघानीच खाल्ली का आर्या ला नाही दिली का
👌👌👌👌👌
Nice👌👌
Nice video
👌🏻👌🏻❤️❤️
👌👌👌❤❤
आर्या ला द्या की हो
आर्या का नाही कचोरी खायला
आर्या ला का दिली नाही कचोरी 🤔🤔
अगोदर खाली तिने नंतर विडीओ केला😀🙏🏻
Okk👍
Madam aaj mi tumhsla bagital colleg madhe N.M.Selu yethe
बर
Aarya la pn dya na khayla
ज्यांनी त्यांनी आप आपली काळजी घ्यावी एवढ्या उशिरा कशाला आणून दयावी 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂एकच नंबर watching from kuwait ❤❤❤
😂
शौर्या मम्मी सारखी सुगरण होणार 😊
Tine jari pahile khalle hote pan video purte tari mhanayche hote thode kha mhanun lokanna aase vatatena tila vicharle nahi mhanun reply dya
अगोदर खाले होते तिने 😇आणि विडीओ पुरते मनायला पाहीजे होते मनल्यावर😀🙏🏻 काय बोलणार माझ लेकरू आहे ते त्याला सोडुन कस खानार😇
Barobr aahe👍👌
नाही हो मॅडम कचोरी नाही येत कुत्र 😂😂😂😂😂
😂
👌👌
👌
👌👌👌👌👌
👌👌
👌👌👌
👌👌
👌👌👌
👌👌👌
👌👌👌👌