खूप छान व्हिडिओ शिदोरी पाहून तोंडाला पाणी सुटले वहिनीने पाच प्रकारच्या शिदोर्या आणल्या व मामाने आर्य शौर्यासाठी भरपूर असा खाऊ आणला मामाचं खरंच भाचीवर खूप प्रेम आहे खूप छान व्हिडिओ वाटला आजचा
Tai me video chi vaat baght hoty lagche aala khup chan video sonu tai ni kiti शिदोरी aanli khrch khup chan ahe sonu tai naynu dada mast asmita tai sonu tai प्रेग्नेंट आहे ka
मी तुमची खुप मोठी फान आहे तूमी आज काॅलेज मध्ये आल्या होत्या ना मला तूमाला भेटायच होत पण मला जमलच नाही पण नक्की भेटेल तूमाला माझी खुप इच्छा आहे तुमाला भेटायची
मॅडम हे सर्व तुमच्या भावाने नाही आपले साहेबांच्या बहिणीने आणले आहे उलट तुमचे भाउच त्यांच्या वडिलांकडे कपडे घ्यायला धोंडे खायला गेले होते पण मॅडम तुम्ही तुमचेच रेटून नेतात खर आहे तेच टिप्पणी केली म्हणून राग माणु न🙏🙏का
खूप छान व्हिडिओ शिदोरी पाहून तोंडाला पाणी सुटले वहिनीने पाच प्रकारच्या शिदोर्या आणल्या व मामाने आर्य शौर्यासाठी भरपूर असा खाऊ आणला मामाचं खरंच भाचीवर खूप प्रेम आहे खूप छान व्हिडिओ वाटला आजचा
Thank you
खुप खुप छान आहे तुमची फॅमिली खूप मस्त शिदोरी आहे तुमच्या मामीच्या धोंद्याची nice family enjoy kra ❤❤❤❤❤
शिदोरी पाहुन तोंडाला पाणी आले
मामा मामीच खुप प्रेम आहे
खुप छान आहे👍 व्हिडीओ शौर्य मस्त बोलते मला खुप आवडते बाप लेकीच बोलण
छान छान व्हिडीओ पाहण्यासाठी लय भारी दादा वहिनी
Khupch chan vatl tumch sglyanchch ekmekanvr khup pream aahe 😊😊
Dii tumchy muli khup cute ahet tumhi khup nashibvan ahet .Tumchi family so sweet ❤❤
आमच्या लाडक्या बहिणीला अस्मिता ताई ला भावाने भरपुर खाऊ आणला आर्या शौर्या दाजिंनी मस्त एन्जॉय केला
खूप छान व्हिडीओ आहे ताई मस्त 👌🏾👌🏾👌🏾👌🏾
अस्मिता ताई खूप छान शिदोरी होती तू का खात खूप छान आहे तुझ्या वहिनी आणि दादा
तुमची वैनी प्रेग्नेट आहे का
साहेब खूप छान बोलतात. आणि त्यांचा आवाज पण खूप छान आहे. 🙏
पोट भरलेले सरांचे पण ज्ञानुमामानी आणल म्हणाल्यावर त्याचा मान म्हणून थोडंसं खाल्लं 😂😂
😂🙏🏻
Nice👍 taisaheb God bless you👍👍👍👍
मला तूमाला बघुन खुपच अनंद झाला😊
तुम्ही कुठे राहता ताई मला शोऱ्या आर्या खूप आवडतात पण शोऱ्या खूपच खूप छान बोलते आ
मामा मामी खूप छान आहेत
खुप छान
मस्त दादा वहिनी किती छान आहे
तूमचे विडीओ खुप छान आसतात मॅडम
Tai me video chi vaat baght hoty lagche aala khup chan video sonu tai ni kiti शिदोरी aanli khrch khup chan ahe sonu tai naynu dada mast asmita tai sonu tai प्रेग्नेंट आहे ka
thank you
शौया भारि बोलते आज शौर्याची खुप मज्जा आहे खुप काही जेवायला भेटतं आहे
So beautiful 😍❤️😍❤️
एक नंबर ताई
खूप मस्त ताई
आर्या कधी ज्यासत बोलत नाही काय कारण
भाऊ आसावे तर आसे खुपचं छान ताई नशिब वान आहात तुम्हि आति प्रेम आहे भावच तुमच्या वरति आनि छान शिदोरी आहे आवडलि आपल्याला
धन्यवाद
👌👌
Mama mami arey shaurya aur khoob prem karta very nice video
ताई तुम्ही सेलू मध्ये कुठे राहतात
Very nice 😊 enjoy the party
👌👌👌🙏
मॅडम तुमच्या वहिनीला दिवस गेले
खूपच शानदार..💯💪
मी तुमची खुप मोठी फान आहे तूमी आज काॅलेज मध्ये आल्या होत्या ना मला तूमाला भेटायच होत पण मला जमलच नाही पण नक्की भेटेल तूमाला माझी खुप इच्छा आहे तुमाला भेटायची
ओके नक्की भेटु
खूपच छान
खूप छान व्हिडिओ दादा ताई
Shaurya che khanyakade lakshya lagale aahe aaj tila bolavese vatena ho na sir 😂reply dya
मॅडम हे सर्व तुमच्या भावाने नाही आपले साहेबांच्या बहिणीने आणले आहे उलट तुमचे भाउच त्यांच्या वडिलांकडे कपडे घ्यायला धोंडे खायला गेले होते पण मॅडम तुम्ही तुमचेच रेटून नेतात खर आहे तेच टिप्पणी केली म्हणून राग माणु न🙏🙏का
मी तीच कमेंट करणार होतो
शिदोरी वहिनीची आहे पण खाऊ तर भावाने आणला आहे
@@Arya23686 व्हिडिओ मंध्ये
घेऊन विचारा कि समोरासमोर दोघांना नवरा बायको ला की खाऊ कोणी घेण्यास भाग पाडले खरोखर ज्ञानोबा ला
रनींग साठी कोणता शूज वापरावा.
Aryach kubad nighl kiti vakun nko bsu tila mhanav
Mast video tai 😢😢😢😢
Nice
Nice 🙂
Aaj sonali vahini chya maghe lagale sagale 😂 reply dya
🎉🎉
Sweet verynice🌹❤
Hi mi pragati tumhala khup kam asat tumhi ks aavrta sagal
आर्य कितवी ला आहे
ताई मि तूमचा व्हिडिओ ची. वाटच पाहात होते व ताई
आता मि तूमचाच व्हिडिओ पाहात आहे व ताई
👌👌👌👌👌
Nice 👌👌👌
Nice vedio 😍🤩
,👌👌👌👌👌
पोलिस भरतीचा अभ्यास नेमका कोणत्या पुस्तकातून करावा.
सपुर्णपोलीस भरती पुस्तक
@@Policejodi धन्यवाद 🙏
👌👌😋
मस्तच ❤❤👌👌
Sonu pregnet aahet vatte mamddam😂
मस्त विडिओ
ताई मी भावजयीचा ईस्ट वरुन तुमहाला मेसेज टाकलाय swati akash वरून फाँलो केलय काल तुम्ही पण तिला फाँलो केलय तिथे तुमचा नंबर दया मी वाट पाहते आहे
बर
@@Policejodi ताई आम्हालाही बोलायचं आहे तुमच्या सोबत
ताई आर्या ला ताठ बसायला सांगत जा,खूपच वाकून बसते,भविष्यात पाठीला त्रास होऊ शकतो.राग नका मानू,काळजी पोटी सांगितले 🙏
मला ही हेच सांगायचं होतं
नेहमी मी पण सांगते तेच तिला
खुप छान
👌👌
Nice
Nice