Sandipan Bhumare | Chandrakant Khaire यांचं संतुलन बिघडलंय, मीच धडा शिकवणार - संदीपान भुमरे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 чер 2023
  • Sandipan Bhumare | Chandrakant Khaire यांचं संतुलन बिघडलंय, मीच धडा शिकवणार - संदीपान भुमरे
    #SandipanBhumare #ChandrakantKhaire #Politics
    Credit : #Regional | Aarti Auti/Producer | Shruti/Editor | #TV9D
    www.tv9marathi.com is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

КОМЕНТАРІ • 219

  • @jaybajrangbalitours
    @jaybajrangbalitours Рік тому +15

    आपलाच चेहरा सांगतोय आपण किती पाण्यात आहेत ते

  • @rampatil3215
    @rampatil3215 Рік тому +13

    हा संदीपान भुमरे हिंदुत्वदासाठी गेला तर रिपोर्टर औरंगाबाद बोलत आहे तर हा ऐकून का घेत आहे याला बोलता येत नाही त्याला छत्रपती संभाजी नगर बोल म्हणून

  • @rakeshjadhav3422
    @rakeshjadhav3422 Рік тому +17

    गरीब जनतेला लुटायच धढ्ढा चालू केला आहे या ठकल्याने शेतकयाची जमीन लुटली यानी आणी जनतेचा पैसा लुटल आहे

  • @surendrasonawane2563
    @surendrasonawane2563 Рік тому +27

    तुम्हचा कार्यक्रम होणार आहे 100%

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 Рік тому +35

    हा मंत्री दुसर्‍याला पाचशे एकर जमीन दुसर्‍याला देतो म्हणतो , तर मग या चोरा जवळ जमीन किती असेल ?

    • @user-re7de7km8y
      @user-re7de7km8y Рік тому +2

      आरे भाऊ निट ऐक जरा, माझ्या कडे आसेल तर त्याला देतो म्हणाला,आहे त्यातील नाही, आणि10 लोकांनी पण लाईक केल

  • @ganeshraut3117
    @ganeshraut3117 Рік тому +9

    नेते हा कोणताहि आसुदे तो घोळाळा करुन पैसा कमविनारा आसतोच एकदा निवडून आला की पैसा अफाट कमीवण्याचा धंदा आहे हेच अंतिम सत्य आहे

  • @gajelesir102
    @gajelesir102 Рік тому +9

    जमीन कोठून आणली साहेब जनता लुटून ना?????????

  • @tusharsanas1643
    @tusharsanas1643 Рік тому +10

    500 एकर जागा आली कोठून

  • @narendradobale7955
    @narendradobale7955 Рік тому +5

    खैरे रिटायरमेंट त्यांना काही काम नाही भविष्य सेनेचा

  • @bkpatil7907
    @bkpatil7907 Рік тому +5

    बावनकुळे म्हणातात आम्हीं कुठे नाक खुपसत नाही मग शिवसेना फोडण्यासाठी कुठे आणि काय केलं आहे हे सांगा

  • @rajeshsalunke4507
    @rajeshsalunke4507 Рік тому +2

    छत्रपती संभाजीनगर चे भावी खासदार मा ना संदीपान भुमरे 100% विजयी होणार

  • @vedakene1469
    @vedakene1469 Рік тому +36

    पन्नास खोके हे लोकांना माहिती आहे तुम्ही थोडे दीवस आहेत.. जय महाराष्ट्र

  • @avinashjagtap2601
    @avinashjagtap2601 Рік тому +3

    खैरेंना तुम्हीच जागा दाखवा.

  • @minakshikatkade990
    @minakshikatkade990 Рік тому +5

    औरंगाबाद नाही छत्रपती संभाजीनगर

  • @ujwalaBhanuse-ik8fq
    @ujwalaBhanuse-ik8fq Рік тому +5

    छत्रपती संभाजीनगर म्हणा पत्रकार साहेब

  • @samadhankale8285
    @samadhankale8285 Рік тому +3

    खरय याआधी रो.ह.यो.खात काय असत हे माहिती नव्हत

  • @sunilghule4881
    @sunilghule4881 Рік тому +9

    दत्ता तुम्हाला माहिती नाही का संभाजी नगर नाव आहे म्हणून

    • @mohsinpatel7547
      @mohsinpatel7547 Рік тому +2

      High court ने म्हंटले आहे
      औरंगाबाद आहे आणि राहणार 😂

  • @seemabhagwat6390
    @seemabhagwat6390 Рік тому +13

    खरंच संभाजी नगरची वाट लावली खैरेने सगळं शहर पाणी करतं आहे पंचवीस वर्षे सत्ता होती काय केलं आहे शहरासाठी सात दिवसांनी पाणी येतं आणि ते एक तास ते पाणी सात दिवस पुरेल एक तासात किती पाणी भरून होते ते सांगा

    • @user-hu3mj4xp4b
      @user-hu3mj4xp4b Рік тому +1

      अगदीच खरंच बोललात.

  • @rachanagaikwad7779
    @rachanagaikwad7779 Рік тому +3

    पन्नास खोके घेतले आहेत मग पाचशे काय हजार एकरची जमीन देऊ शकतो हा गददार. पण खैरे साहेबांच्या निष्ठेची किंमत हा गददार कधीच करु शकणार नाही २०२४‌ ला जनता याचा पैशाचा व सत्तेचा माज उतरवणार हे नक्की

  • @ganeshlandge9746
    @ganeshlandge9746 Рік тому +10

    प्रत्येक आमदाराची प्रॉपर्टी पाच वर्षात फास्ट झाली आहे यांचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे

  • @vishnujadhao2822
    @vishnujadhao2822 Рік тому +3

    घाम गाळून कमावली असेल तर 5एकरही चालेल

  • @sanjayhalnor450
    @sanjayhalnor450 Рік тому +6

    सांगोल्याचे स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख हे किती वर्ष आमदार राहिले होते व त्यांची एकूण संपत्ती किती आहे?

  • @balajipatil4273
    @balajipatil4273 Рік тому +5

    आहो दादा आमचा सरपंच साहेब तुमच्या पैशा चागंले बोलतात ते पण भारतीय जणता पार्टीचे पण तुम्हाला येत नाहि ते पण तुम्ही कॅबिनेट मंत्री धन्यवाद साहेब 😂😢😮😅😊

    • @user-hu3mj4xp4b
      @user-hu3mj4xp4b Рік тому +1

      दहावी,स्लिप बोय,आमदार, मंत्री आतासंभाजी नगर पालकमतरी, अजून असच चाललय,धन्यवाद

  • @shivajisuryawanshi1679
    @shivajisuryawanshi1679 Рік тому +3

    संभाजी नगर आहे औरंगाबाद नाही

  • @dadasoawate7898
    @dadasoawate7898 Рік тому +3

    माईकवर थुकल तरी लाज नाही काय तरी विचारत हे टीव्ही वाले

  • @rajendrashitole6590
    @rajendrashitole6590 Рік тому +15

    एजुकेटेड लोकाना जनतेन निवडून दिले पाहिजे

  • @testing12521
    @testing12521 Рік тому +4

    खोटा चेहरा लगेच ओळखता येतो😅

  • @DineshDeore-yn3tt
    @DineshDeore-yn3tt Рік тому +3

    Right

  • @shantaramkolte7293
    @shantaramkolte7293 Рік тому +4

    Good

  • @rajadon2071
    @rajadon2071 Рік тому +14

    Best bhumre saheb❤️🚩🚩

  • @anilgaikwad4915
    @anilgaikwad4915 Рік тому +5

    किती शिक्षण झाले मंत्रीसाहेब

  • @sandipaute5475
    @sandipaute5475 Рік тому +6

    आगट्या बोलू राहिल्या तुमच्या साहेब.

  • @panditshejul2349
    @panditshejul2349 Рік тому +1

    राजकारण करा पण एकमेकांची इज्जत करायला शिका आता तुम्हाला धडा शिकवणार आहे

  • @anilnavale6775
    @anilnavale6775 Рік тому +3

    50 खोक्यात तरी 500 येकर जमीन मिळत नाही

  • @sohelkhanpathan813
    @sohelkhanpathan813 Рік тому +1

    💯 right ❤❤❤

  • @user-qg7rw4kr6e
    @user-qg7rw4kr6e Рік тому +2

    पाचोड ला जर 2 लाख भाव असेल तर मी घेतो 25 एकर जमीन काढा विक्रीला

  • @gajananchaudhari3598
    @gajananchaudhari3598 2 місяці тому

    दत्ता भाऊ छ. संभाजीनगर म्हटलं तर बर होईल...

  • @nivasmane8396
    @nivasmane8396 Рік тому +5

    स्वतःची आहे की

  • @sadanandbhosale8539
    @sadanandbhosale8539 Рік тому +2

    भुमरे साहेब आपण निवडून या नाहि तर येड लागल

  • @BhausahebKirtikar-xd5bq
    @BhausahebKirtikar-xd5bq Рік тому +2

    😊😊

  • @TanajiKhalkar-ho1rb
    @TanajiKhalkar-ho1rb Рік тому +3

    ५००एकर जमीन आली कुटुन

  • @santoshpandit6025
    @santoshpandit6025 Рік тому +3

    हम सब chor है 😂

  • @jlam-jw1nx
    @jlam-jw1nx Рік тому +3

    गप बस 😅😅😅

  • @bhagwangkute8618
    @bhagwangkute8618 Рік тому +1

    त्यांना सांगायला तुमची प्रॉपर्टी किती

  • @user-fr4xd9qy7o
    @user-fr4xd9qy7o Рік тому +1

    च्यायला,,,,,शेवटच्या काळात निदान 500 एकरचं मालक झालं कीं रं हा खैरे.....
    "* झुठा ही सही *"

  • @BhausahebKirtikar-xd5bq
    @BhausahebKirtikar-xd5bq Рік тому +2

    😊😊😊😊

  • @gautamjagtap23
    @gautamjagtap23 11 місяців тому

    छत्रपती संभाजी नगरची काय अवस्था आहे याकडे लक्ष द्या

  • @sudhakarmhaske798
    @sudhakarmhaske798 Рік тому +2

    👌👌💪💪👍👍🙏🙏💐💐🚩🚩

  • @anilgaikwad4915
    @anilgaikwad4915 Рік тому +6

    असें हुषार माणसं निवडून दिल्यावर कल्याणच झाले राष्ट्राचे

    • @chh.udyanraje_Bhosle
      @chh.udyanraje_Bhosle Рік тому

      Are jyachi layki aste tech nivdun yetat

    • @chh.udyanraje_Bhosle
      @chh.udyanraje_Bhosle Рік тому

      Je jast shiklele astat tyana lok ka nivdun det nyt Karan tyanchi layki naste

    • @chh.udyanraje_Bhosle
      @chh.udyanraje_Bhosle Рік тому

      Kiti pn shiklela asel na triii likanshi sampark thevayla lagto kama karavi lagtat.
      Jast shiklele lok khup madarchod astat ,atii shahane astat, tyamule tyana kutra pn vicharat nyy

  • @sarthakwag7694
    @sarthakwag7694 Рік тому +11

    खैरे.आता.बहिरे.झाले.असुन..त्यात.आता.त्याची.चुक.नाही.कारण.खरे.त्याच.वय.झालं.आहे

  • @umeshmore414
    @umeshmore414 Рік тому +1

    Tv 9 आता छत्रपति संभाजी महाराज नगर बोला, लाज वाटते का तुम्हाला ते बोलायला, आणि लावा लावी कमी करा, चांगल्या बातम्या द्या

  • @emrojparkote7631
    @emrojparkote7631 Рік тому +6

    Good 👍👍👍

  • @madhavkarhale1344
    @madhavkarhale1344 Рік тому +1

    साहेब 1वरश झाल 1रू mrgs चा आलेला नाही आणि तूम्ही काय काम केले आहे

  • @tukarannarwade3510
    @tukarannarwade3510 Рік тому

    दारूवर पैसा कमवणारा --संदीपान भुमरे

  • @bipinshrivastav3942
    @bipinshrivastav3942 Рік тому +1

    ५० खोके एकदम ok

  • @agriboy1131
    @agriboy1131 Рік тому

    Saheb che जवळचे कार्यकर्ते च म्हणतात साहेब ची ८०० जमीन आहे म्हणून...

  • @vijaynavle5837
    @vijaynavle5837 Рік тому +1

    फक्त अब्दुल सत्तार यांना काढले पाहिजे याने सगळे शेतकरी चक्रात अडकलेले

    • @user-hu3mj4xp4b
      @user-hu3mj4xp4b Рік тому +1

      अतिवृष्टीचा अजून शेतकर्‍याला एक रुपया सुद्धा मिळाला नाहीत.

  • @seyadqadeer6503
    @seyadqadeer6503 Рік тому +1

    Geret AURANGABAD tinku TV9

  • @roshanshende3294
    @roshanshende3294 Рік тому +1

    2024 la tujhi aukad dakhvatil lok

  • @sachinkadam2100
    @sachinkadam2100 Рік тому

    म्हणजे 200 एकर आहे

  • @ahemadshaha1189
    @ahemadshaha1189 Рік тому

    काय भाषा आहे या मत्रयाची वा

  • @bhaidaspatil6936
    @bhaidaspatil6936 Рік тому

    Sai jabab hahe

  • @ganeshpatil5155
    @ganeshpatil5155 Рік тому +1

    😃😃

  • @user-zw3mn9ij1k
    @user-zw3mn9ij1k Місяць тому

    भावी केंद्रीय मंत्री चंद्रकांत खैरे लाखोच्या मताने निवडून येणार

  • @subodhchowkidar4796
    @subodhchowkidar4796 Рік тому +1

    खोट्या बातम्या देणारी चॅनल बंद करा 👍

  • @anjirpawar8657
    @anjirpawar8657 Рік тому +7

    प्रत्येक कामात 10 टक्के घेतात.

  • @shubhamghuge2681
    @shubhamghuge2681 Рік тому

    Hya ekod pachod chi ji jamin ahe tiche ata che bhav kiti ahe saheb dmic 2-2 highway tithun kashe ho gele saheb 💐👏

  • @emrojparkote7631
    @emrojparkote7631 Рік тому +6

    TV9 good channel 👌👌👌👌

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Рік тому

      याचा वाळू आणी दारू चे धंदे चोरया मुळे जमिनी झाल्या

  • @rajunawle7834
    @rajunawle7834 2 місяці тому

    50=खोक्यात आली असेल ना

  • @dilipdhamal7198
    @dilipdhamal7198 Рік тому +2

    Bhumrene bar pan,wines pan barech chalu kele paise kuthun aale.

  • @samadhanwayal6632
    @samadhanwayal6632 Рік тому

    खैरे साहेब नाही, हेच 50 खोके घेऊन येड झालं, तु निवडून येणार नाही, पैसा चा मोह, सत्तेचा माज, 2024 ला खेल समाप्त

  • @Vcksagar
    @Vcksagar Рік тому

    500 यकर खोऱ्यानी खाल्ला ना जनतेला खैरे नी

  • @rajunawle7834
    @rajunawle7834 2 місяці тому

    इम्तियाज जलील साहेब

  • @bkpatil7907
    @bkpatil7907 Рік тому +1

    मला देता का

  • @uddhavthote7294
    @uddhavthote7294 Місяць тому

    खरे नाही भुमरे नाही फक्त जलिल एज

  • @dilipsumbhe790
    @dilipsumbhe790 Рік тому +1

    500 ekar jamin deiel
    Kiti ekar jamin aapli aahe

  • @satishbhokare1834
    @satishbhokare1834 Рік тому

    तुम्ही काय केल ते सांगा

  • @prashantshendage7656
    @prashantshendage7656 Рік тому

    Kynye

  • @totalinformation9476
    @totalinformation9476 Рік тому +2

    गद्यार ते गद्यारच

  • @parbatmunde5
    @parbatmunde5 Рік тому

    Aarey bhava sambhaji nagar bol na

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 Рік тому +2

    या भुमरे कडे 700 एकर जमिनीचा विषय तर याच्याकडे 700 एकर जमिनीची चौकशी लागली म्हणून याने गद्दारी केली

  • @mohsinpatel7547
    @mohsinpatel7547 Рік тому +2

    4thi फेल अडाणी ग़द्दार 😂

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 Рік тому

    Yes duradi

  • @sayyedawes3083
    @sayyedawes3083 2 місяці тому

    Okbhumreshab

  • @Sanatan.dharma8
    @Sanatan.dharma8 Рік тому +1

    chatrapati sambhaji nagar mhana

  • @TABREZ8133
    @TABREZ8133 Рік тому +5

    40 khoke
    Ekdam OK

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 Рік тому +5

    वाटले होते की भुंबरेसाहेब 2024 पर्यंत मंत्री राहतील परंतु लवकरच विकेट्स पडली. वाईट वाटते.

  • @ckservices2862
    @ckservices2862 Рік тому +1

    Tumhala kay kam ahe ....tumhi kadhich kuthat disat nahi....tumhi mantri ahat he nimmya maharashtrala mahit nahi

  • @dattatraygahal8329
    @dattatraygahal8329 Рік тому

    Saglyat adhi tv9 Marathi Wale chatrpati sambhajinagar mhana mag batmya dakhava

  • @ankushlomte6605
    @ankushlomte6605 Рік тому

    अरे आमचा दोन एकर वाला लोनिकर

  • @SagarWaghmode-pv5rs
    @SagarWaghmode-pv5rs Рік тому

    Bhumre no 1

  • @sunilghule4881
    @sunilghule4881 Рік тому +7

    जलील कडून पैसे घेतलं वाटते टीव्ही9 वाल्यांनी औरंगाबाद लीहते नेहमी आणि बोलते

  • @RahulManoharPhapale
    @RahulManoharPhapale Рік тому +2

    तुझ्या बाबत सांगायचं म्हटल तर....आमच्यासारख्या लोकांना लाज वाटती आरे तुला नीट बोलता पण येतं नाही आणि तुला मंत्री केलाय

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 9 місяців тому

    तुमचा कार्यक्रम होनार भाजप हटाव देश बचाव तुमचा पन कार्यक्रम होनार

  • @suryakantgamare5627
    @suryakantgamare5627 Рік тому

    shi kay bhasha kiti anpad amdar

  • @vijayrupnar7276
    @vijayrupnar7276 28 днів тому

    पैठण मध्दे काय विकास केले

  • @dipakrangdal9812
    @dipakrangdal9812 Рік тому

    शाकाल समजण निवडणूकी ला

  • @rahulwagh5691
    @rahulwagh5691 Рік тому +1

    Tuzyakade kuthun aali etki jamin

  • @VishwanathMunde-cw2gh
    @VishwanathMunde-cw2gh Рік тому +6

    बरोबर बोलले भुमरेसाहेब

  • @tianime1202
    @tianime1202 Рік тому +3

    गदार तो गदारच महाराष्ट्रातील जनता माहिती आहे भुमरे 😂😂😂😂😂😂