प्रथम अपिलाच्या कामी रीतसर लेखी तक्रार व म्हणणं? अपिलाची सुनावणी कशी करावी ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 15

  • @dipakmundhe7864
    @dipakmundhe7864 2 місяці тому

    Excellent 👌

  • @ashishdhokne
    @ashishdhokne 4 місяці тому +5

    प्रथम अपिलीय अधिकारी आणि जण माहिती अधिकारी यांची मिलीभगत असते त्यामुळे कायद्याचे उल्लंघन होते त्या नंतर राज्य माहिती आयुक्त यांचे कडे अर्ज केल्या नंतर 4 ते 5 वर्ष निकाली निघत नाहीत

    • @PathPurava
      @PathPurava  4 місяці тому

      8087270122

    • @ashishdhokne
      @ashishdhokne 4 місяці тому

      साहेब तुमचं कॉल लागत नाहीत

  • @prakash07071
    @prakash07071 4 місяці тому +1

    sir me offline by post university mdhe rti takla hota te mantayt yeun information gheun ja.
    information anayla jaychich garj aahe ki tyana by post pathvn compulsory aahe aahe ?
    Aani sir mala phone vr tyanchayshi bolun as smjl ki tyana yachi mahiti nahiye jast rti bddl tumchya kd kai information asel tr sanga mnje me tyana pathvto jene karun mala jaychi grj padnar nahi.

  • @akashsamalwar9442
    @akashsamalwar9442 4 місяці тому

    सुमित भाऊ,
    प्रथम अपिलीय अधिकार ने जोडपत्र ब मध्ये सुनावणीस बोलावीले .त्यानंतर सुद्धा जन माहिती अधिकारी अपूर्ण व खोटी माहिती देत असेल तर ipc section 166 नुसार पोलिस स्टेशन मध्ये जन माहिती अधिकारी विरूद्ध गुन्हा दाखल करू शकतो का?
    नाहीतर मग द्वितीय अपिल करावा लागेल?
    किंवा 18(1) नुसार तक्रार करावी लागेल?

  • @omkarjoshi8090
    @omkarjoshi8090 4 місяці тому

    आपल्या चैनल मुळे खूप प्रकारची चांगली आम्हाला सविस्तर रित्या सर्व माहिती कळली आपण मोबाइल नंबर काय आहे

  • @deepakmote1516
    @deepakmote1516 4 місяці тому

    Sir मला माहीत पहिजे होती
    गायरान जमीनीवरील घरे कायम करण्यासाठी काय करावे

  • @surrajraut7206
    @surrajraut7206 4 місяці тому

    माहिती अधिकारात अर्ज पोस्टाने पाठवता येतो का

    • @PathPurava
      @PathPurava  4 місяці тому

      Ho

    • @surrajraut7206
      @surrajraut7206 4 місяці тому

      @@PathPurava अर्ज पोस्टाने पाठवुन माहिती दिली नाही तर काय करावे लागेल please help me..

  • @riteshthool605
    @riteshthool605 4 місяці тому +2

    माहिती अर्जदाराने माहिती मागीतली म्हणून गुन्हा दाखल करण्यात थोडीच येईल अर्जदारावर?वेगळं काही षडयंत्र करुन अर्जदाराला फसवलं जाईल.

  • @pandurangchake4849
    @pandurangchake4849 4 місяці тому +1

    भाउ तुम्ही हा अर्ज pdfसोरुपात ध्या कारण आमाला हि सचिवला माहिती अधिकार अर्ज करतो तर सचिव जी माहिती मागीतो त्या माहीतीच्या छायांकीत प्रती चे पैसे बेमुधत मागतो व जि माहीती पाहिजे नाही त्या माहीतीच्या प्रती देतो व पैसे भर पुर मागतो

    • @PathPurava
      @PathPurava  4 місяці тому

      त्यासाठी असा अर्ज करावा ...व्हिडिओ थांबवून थांबवून बघा आणि हा अर्ज लिहून काढा