खूप छान माहिती आहे या किल्ल्याची खरचं पुरवीच्या जन्मात शिवरायांचा मावळा म्हणून काम करत होते ते मंगेश म्हात्रे खडानखडा माहिती आहे त्यांना असा रायगडचा मावळा मंगेश म्हात्रे तुमच्या कार्याला सलाम
वा मंगेश खूपच छान मुळात हा कोरलाई किल्ला आज पर्यंत आम्हाला माहीतच नव्हतं फक्त तुझ्यामुळे किल्ल्याचे दर्शन घडलं आणि आम्ही धन्य झालो खूप सुंदर काम करत आहात तुम्ही अभय राजेश मंगेश तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप खूप शुभेच्छा तुमचं कार्य असंच पुढे चालू राहील व आम्हाला अशीच नवनवीन माहिती मिळत राहील हीच आशा करतो❤❤
वाह खुप सुंदर माहिती
खुप छान..उत्तम माहिती.. अप्रतिम
Great information..
Great information 🧡
Khup chan mahiti 👍
Amazing view 😍
Khup chan👍👍
खुप छान
Very good dada
Apratim. Khoop. Sundar 💓
Ek number
Khup chan video ahe 👌👌
Nice
Keep it up 👍
वा मंगेश फारच सुंदर
फारच सुरेख अप्रतिम
Excellent
Khup sundar mahiti❤
खूपच सुंदर माहिती मंगेश सर..
Excellent Mangesh Sir 👍👍👍
Chanch❤😊
Khup bhari video
Very Very good
अप्रतिम समालोचन
@@makarandnaik1666 धन्यवाद मित्रा..🙏
अतिशय सुंदर माहिती दिलीत सर...जय शिवराय
@@vaibhavjambhle205 Thanks 🙏
खूप सुंदर आणि या निमित्ताने आम्हाला कोरलायी किल्ला आणि तिथली लोक पाहायला मिळाली 👌🏻👌🏻👍🏻
@@mandarsalvi1826 Thanks 🙏
कोर्लई किल्ल्याबद्दल खूपच सुंदर माहिती मिळाली
व्हिडीओ अप्रतिम आहे
असेच अजून व्हिडिओ बनवत रहा 🥳🥳🥳
प्रो्साहन दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद...
खूपच भरी दादा...जय शिवराय
@@PravinKoli-h6x thanks
खूप छान माहिती आहे या किल्ल्याची खरचं पुरवीच्या जन्मात शिवरायांचा मावळा म्हणून काम करत होते ते मंगेश म्हात्रे खडानखडा माहिती आहे त्यांना असा रायगडचा मावळा मंगेश म्हात्रे तुमच्या कार्याला सलाम
हा ऐतिहासिक ठिकाणाचा व्हिडिओ पाहून खूप प्रेरणा मिळाली. तुम्ही दाखवलेल्या तपशीलांमुळे खूप काही शिकायला मिळाले. अशा उत्तम व्हिडिओंसाठी धन्यवाद✨😍🙏
Informative video ❤
खुप सुंदर माहिती 👍
Khup chaan jabardasst mahitee dileet apan.
खूपच सुंदर Video. जय शिवराय 🙏🙏🙏
Khup sundar video mangesh
Gavatil manas ekdum sadhi aahet .haali ha sadhepana loopt jhala aahe.
@@shashanpatil ho agdi khar ahe tumch mhanan....
मंगेश जी
माहित नसलेला नवीन किल्ला दाखविल्या बद्दल धन्यवाद
🙏🙏🙏
@@TravKedar तुमचे मनापासून धन्यवाद 🙏
एडिटिंग खूप भारी केली आहे
वा मंगेश खूपच छान मुळात हा कोरलाई किल्ला आज पर्यंत आम्हाला माहीतच नव्हतं फक्त तुझ्यामुळे किल्ल्याचे दर्शन घडलं आणि आम्ही धन्य झालो खूप सुंदर काम करत आहात तुम्ही अभय राजेश मंगेश तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप खूप शुभेच्छा तुमचं कार्य असंच पुढे चालू राहील व आम्हाला अशीच नवनवीन माहिती मिळत राहील हीच आशा करतो❤❤
Khup sundar video aani tu dileli mahiti khup chan aahe shabd rachna lay bhari 👌👌👌
छान ..मला माहित नव्हता
भारी वाटली आम्हाला पण घेऊन चला सर तुमच्या सोबत
कोर्लई किल्ल्यावर ब्लॉग फार अपवादानेच दिसतात. त्यापैकी हा एक. चांगला आहे.
असेच प्रयत्न चालू राहू द्या. काहीतरी नवं आणि इतरांपेक्षा वेगळं.
Thanks...🙏
असच आपलं सपोर्ट राहूद्या...
Nice