Pratap Dhakane | सुरेश धस यांच्या 'त्या' विधानावर ढाकणे संतापले | LetsUpp Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 316

  • @भानुदासथोरे
    @भानुदासथोरे 16 днів тому +138

    बरोबर आहे काका

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 15 днів тому +63

    वंजारी समाजाचा खरं वास्तव मांडल्या बदल धन्यवाद.🎉🎉❤❤

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 14 днів тому

      @@rangnathchate4267 कोणते वास्तव ? की तुम्ही पश्तुन क्रिमिनल जमातीत येतात हेच ?

  • @kiransanap9544
    @kiransanap9544 15 днів тому +78

    बरोबर आहे काका❤❤

  • @dattakhade6268
    @dattakhade6268 16 днів тому +87

    बरोबर आहे ढाकणे साहेब

  • @ankushmorale4526
    @ankushmorale4526 16 днів тому +74

    बरोबर आहे.. साहेब

  • @nageshbade7974
    @nageshbade7974 16 днів тому +56

    खरे आहे काका❤

  • @rampawar7983
    @rampawar7983 15 днів тому +26

    मराठा समजा फार लाच्चार आहे.
    बागा वंजारी सर्व काही विसरून एक झाला .
    मराठा समजा कधीच सुधारू शकतं नाही

  • @ganeshpatil1020
    @ganeshpatil1020 15 днів тому +37

    प्रताप काका पूजा खेडेकर तुमच्या तालुक्यातील upsc ला येड्यात काढते मग बाकीच्या परीक्षाचं काय होत असेल विचार करा

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 15 днів тому +4

      Upsc राज्याची का केंद्राची ते सांग😂

    • @vishalkachare8865
      @vishalkachare8865 15 днів тому

      तुला एवढ पण माहीत नाही

    • @mahadevkhedkar4593
      @mahadevkhedkar4593 15 днів тому

      @@ganeshpatil1020 जातयेड्या.. स्नेहल भापकर पण upsc ला येड्यात काढते
      मग बाकी परीक्षाच काय होत असेल

    • @BharatRonge
      @BharatRonge 14 днів тому +1

      @@pravinpatil8447 hushar aahe tu nahi ka?

  • @rupeshdeshmukh9208
    @rupeshdeshmukh9208 16 днів тому +24

    बिंदूनामावली बद्दल बोला वकील ढाकणे साहेब, मुद्दा तिथं आहे

  • @mahadevshinde1901
    @mahadevshinde1901 16 днів тому +32

    ढाकणे आमचा माणूस मेला तुला काय कळतंय का ढेकळं

  • @user-ms9vh5bi1q
    @user-ms9vh5bi1q 15 днів тому +8

    वंजारी समाज आज रस्त्यावर उतरलाय तो देशमुखांना न्याय भेटावा म्हणून नाही तर धनंजय मुंडे ल वाचवण्यासाठी...नेत्या लोकांचा नादी लागू नका रे ..मराठा आणि वंजारी सखे भाऊ आहेत तर त्यांना एकत्र राहू द्या..

  • @gqaqjqaqnqaqn
    @gqaqjqaqnqaqn 16 днів тому +36

    हे तेच ढक्कन आहे ज्याला विरोधक असताना देखील मोनिका राजळे विरोधात परळी पैटर्न वाल्या नी सुरेशअण्णा धस सारखी अप्रत्यक्ष मदत केली आहे

    • @vishalgarud3180
      @vishalgarud3180 15 днів тому +1

      @@gqaqjqaqnqaqn बरोबर मित्रा मी आत्तापर्यंत खूप वेळा मतदान केलंय पण कधीच उमेदवाराची जात बघितली नाही फक्त माणूस किती कामसू आहे हे बघितलंय पण कधी कधी काही व्यक्ती बघतो की हा आमच्या समाजाचा आहे म्हणून यालाच मतदान करणार माणूस कसा ही असेना खरच त्यांच्या खराब मानसिकतेची किव येते

    • @Nikhilkedar-z1w
      @Nikhilkedar-z1w 15 днів тому +1

      Br

    • @nileshpakhare720
      @nileshpakhare720 15 днів тому

      बेट्यानो ते जर झालं असत ना मोनिका ताई 3 नंबर ला गेल्या असत्या . तुला तुझ्या बापणी नाव नाही दिलं का झाटु . मेंग्या भोकाच्या

    • @nextandnext8086
      @nextandnext8086 15 днів тому

      देशमुखचा कुणाला सुखदुःख आहे त्या आडून दुसऱ्या समाजावर आगपाखड करायला भेटते ना आणि हीच तर यांना सवय आहे ना

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 15 днів тому

      ते तुझ पाहूण आहे बर मोगली😂😂

  • @NitinMaharaj10
    @NitinMaharaj10 16 днів тому +42

    बिंदू नामावलीबद्दल बोलणं चूक काय

    • @thehistoryman1798
      @thehistoryman1798 15 днів тому +6

      @@NitinMaharaj10 शंका वाटतं असेल तर कोर्टात याचिका टाकावी....!

    • @ravishep768
      @ravishep768 15 днів тому +1

      बोला पण त्याचा अभ्यास करून. बिंदू नामावली काय जिल्हा साठी नसते धस किती शहाणे आहेत आष्टी येथे लोकांना माहीत आहे

    • @kuldipsanap2075
      @kuldipsanap2075 15 днів тому +1

      @@NitinMaharaj10 bindu namavali cha abhays kara adhi

    • @sureshkhedkar6185
      @sureshkhedkar6185 15 днів тому

      महाराज आपले बीड चे काय वांग वासलात ते पहा जाती वाद तुम्ही चालू केला घर जाळून दुसऱ्याला जातीवादी मनुच नका तुम्ही आमचे संत सोडले नाही जास्त शहाणपणा करू नका आता महाराज आहात महाराज रहा दुसऱ्याच्या मनावर चालू नका .वंजारी आणि मराठा एकच आहेत हे सांगणारे तुम्हीच आहात .एवढे लक्षात ठेवा बिंदू नामावली काय असते ते समजून घ्या मग बोला

    • @kuldipsanap2075
      @kuldipsanap2075 15 днів тому

      @@NitinMaharaj10 गोर गरीब ओबीसी ची घर जाळले, हल्ले केले, ते जातीवादी कोण होते सांग बर जरा.

  • @GorakhShingare
    @GorakhShingare 15 днів тому +21

    ढाकणे साहेब तुम्ही सर्व नियम धाब्यावर ठेवलेले आहेत कारण प परळीत बहीण भावांना मनाला येईल तसा कारभार केलेला आहे आणि बिंदू नियमावली हे काय प्रकरण आहे माहित आहे का तुला

    • @thenastysociety3608
      @thenastysociety3608 15 днів тому

      त्यांना ऐकून घ्यायचे नाही कोणालाच आणि आता हळूहळू सर्व प्रकरणे बाहेर येऊ राहिलेत.

    • @ratnakardoifode5686
      @ratnakardoifode5686 15 днів тому

      तुला काय बुचका माहिती आहे का बिंदू नामावलि आय ए एस आय पी एस अधिकारी झेड पी मधुन भरति केले जातात का येड्या भोकाच्या

    • @ravishep768
      @ravishep768 15 днів тому +2

      शिनगारे बिंदू नामावली जिल्हा साठी नसती रे अभ्यास करा तुतारी एजंट नेता झाल्या पासून तुम्ही पार अडाणी झाले आहात. अभ्यास करून टीका करा स्वतःचे हसू करून घेवू नका

    • @GorakhShingare
      @GorakhShingare 15 днів тому

      @@ravishep768 मंच बोलत नाही शेप साहेब कोर्टाचा निर्णय तरीबी ऐकलेला नाही तुमच्य पुढारी ना

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 15 днів тому +20

    प्रथम संतोष देशमुख हत्तेचा जाहीर निषेध मला हा व्हिडिओ बघून मानुसकी दिसली कमेंट वाचून एक मेकांना प्रश्न विचारले ते एकदम मानवतावादी दोन्ही समाजाकडून आणि ढाकणे साहेब आपण ही विचार मांडले मानवासमान

  • @RavindraTuwar23366
    @RavindraTuwar23366 15 днів тому +26

    समाजातील मुलांचं नुकसान होईल म्हणता तेच आरोपीचे स्टेटस ठेवत आहे आता काय करायचं ढाकणे साहेब🤔🤔🤔🤔🙏🙏🙏✅✅✅

    • @ravishep768
      @ravishep768 15 днів тому +5

      शिव्या देणाऱ्या Jarange ल लोक देव मानतात आता काय करावे त्तुवर

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 15 днів тому +3

      @ravishep768 जरागे ल अटक करा आंदोलन करा फडणवीस ची भेट घ्या त्याने गुन्हा केला असेल तर

    • @Ruturaj12325
      @Ruturaj12325 15 днів тому

      ​@@ravishep768शिव्या कोणाला दिल्या गुंडांना तुझ्या का गांडीला झोंबल..तुझ्या घरात गुंड असतील.... मनोज दादा चे काय वीस ट्रक नाहीत वाळू वर किंवा खंडणीच धंदा नाही किंवा कोणाच्या बायकविषाई काही घाण विचार नाही... कोणाला कधी मारल नाही.....आणि उलट दुसरीकडे कराड सगळ्या दुनियेचा निच आहे त्याला तुम्ही देव मानता...आमचं मनोज दादा पाटील प्रामाणिक माणूस आहे

    • @radhathite5945
      @radhathite5945 15 днів тому

      जरांगे नी कुणबी.प्रमाणपत्र.दिल आम्हाला. प्रणाम पाटील​@@ravishep768

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 15 днів тому

      मराठा आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे , अजित पवार / शरद पवार घराण्याचा चा एन्काऊंटर करणार बहुतेक
      पाणी डोक्यावरून गेलाय
      वंजारी विद्यार्थी / नौकरदार / सरकारी अधिकारी पुण्यातून मुंबईतून कोल्हापूर साताऱ्यातून बारामती मधून हाकला त्यांच्या बीड परळी मध्ये वापस
      याना कुठेच संधी देऊ नका
      जसे वंजारी गूंडागर्दी करत आहे तीच भाषा वंजारी लोकांबद्दल मराठा समाजाने वापरावी
      पश्चिम महाराष्ट्र मधून हाकला वंजारी
      रिग्वेद -1 संहिता दासराजन युद्ध
      पुरु / पोरस ( विश्वमित्र मूळ पुरुष से जमदग्नी से परशुराम का जन्म + बाद में भारत का जन्म हुआ शाकुंतल से और उस्के बाद नल दमयंती हरिश्चंद्र ) इन्हे अभीर वंशज ने नीचे जाणे को मजबूर कर दिया
      पुरु तक्षशिला से मंदसौर से उज्जैन से कोंकण में स्थायिक हो गये , डेक्कन में जाते समय हॆहॆय्या वंशीय क्षत्रिय / मौर्य और नागवंशी मल्ल इ क्षत्रिय को परास्त कर के आखिर में कोंकण पहुचे . इसी लिये परशुराम कि कथा का सार यः हैं कि वेह अभि क्षत्रिय धर्म से ब्रह्मक्षत्रिय बने . जिसे हं वर्ण संस्कार कि वृद्धी बोल सकते हैं . पर कुछ समाज इस कथा को समाज नाही पाते.
      इन्हे आज हं चित्पावन महासंघ से जाणते हैं
      यः एक क्षत्रिय ब्राह्मण वर्ग हैं.
      इस पुरु वंश के साथ जो जातीय युद्ध में सहयोगी थे वाह आज वंजारी ( पख्त रावजींन परशु लाड़जीन मत्स्य मीणा जाती ) से जाणे जाते हैं अनुस / द्रुह्यु / पख्त ( वंजारी रावजीन / गांधार हे अजून एक नाव आहे वंजारी लोकांचे ) /भलान / अलींना (औलितकर) /परशु (( वंजारी लाड़जीन )) / पृथू / शिवास / सिम्यू / भ्रिगु ( भूमिहार )
      /विषाणींन / पाणि ( नागवंश सहयोगी शायद भिल ) / मीना

  • @वेणुनाथमोरे-स6त

    धस खरच बोलले

  • @rupeshdeshmukh9208
    @rupeshdeshmukh9208 16 днів тому +67

    ढाकणे साहेब थोडं तुम्ही दूरच रहा ह्या खून प्रकरणात, इथे मराठ्यांचा माणसाचा खून झालंय

    • @Jan_hit_krishna
      @Jan_hit_krishna 15 днів тому +10

      Beed madhe yevda jatiwad karnya peksha mumbai madhe bag Maratha samaja la rahayla jaga sudha nahi rahili ani UP bihar che loka Marathi mansala rastya var martet tenva kutha jati jat mag ka gapp bastat

    • @PKDada-f4h
      @PKDada-f4h 15 днів тому

      वा रे बेट्या, मराठ्यांचा आहे मग काय होते?
      मोर्चे निघतात, आंदोलन होतात, ट्राफिक होते, नुकसान होते, भाषेचा संस्कृती विकोपाला जाते,
      2019 DM म्हणून स्टेटस ठेवतात नंतर 2024 ला त्याच DM विरोधात स्टेटस तेच लोक ठेवतात कारण तो दादा गटात आहे.
      लाजिरवाणी गोष्ट काय असते मराठा समाजाची माहीत आहे का?
      दुटप्पी पणा, दल बदलू, वेळ पडली की पलटीबाज अश्या गोष्टी आहेत.
      ज्याचे शिक्षण कमी, कायद्याचे ज्ञान कमी तो तुमचा नेता, ज्याची भाषा 1 ली च्या मुला पेक्षा वाईट आहे तो तुमचा नेता.
      आणि त्या वंजारी लोकांचे विशिष्ट काय आहे?
      तर ते एकनिष्ठ पणा, कष्टाळू, मित्रा जपणारा, 12 तास अभ्यास करिन पण भरतीच होईन ही जिज्ञासा, ऊस तोडीन पण भीक मागणार नाही आणि जमीनही विकणार नाही, मुले मुली शिकविणे ही गुरू दक्षणा त्यांना भगवान बाबांच्या रूपाने मिळाली.
      त्यांची लोक खुनीही आहेत तर IAS देखील आहेत, IPS आहेत तर 420 देखील आहेत,
      प्रत्येक समाजात काही सडके कांदे असतात.
      मी जेव्हा त्या समाजाला जवळून पाहतो तेव्हा मला त्यांचा इतिहास कळतो, की हे लोक खूपच कष्टाळू आहेत, जिथे यांना 2% आरक्षण तिथे ही लोक ओपन मधून 10-15% मुले भरती होतात मग ते पोलिस, न्यायालय, मनपा, एसटी, जिल्हा परिषद, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, पंचायत समिती, आरोग्य विभाग, महसूल विभाग, कृषी विभाग, सैन्य दल यामध्ये ते आहेत.
      आणि मराठे आपले दिवस वाया घालतात, चलो कल को मोर्चा को जायेंगे,
      दुसरी कडे वंजारी आपले दिवस वाचन करण्यात एखादया लॅब ला 2 ते 5 वर्षे खेटी घालतात.
      हाच तर बदल आहे दोन्ही जातीत, मग का त्यांची मुले शिक्षक, पोलीस होणार नाहीत.
      ते 90% मेरिट नी भरती होतात आणि आपले 90% आमदारांच्या आणि खाजदारच्या पाया पडून पैसे भरून नौकरीला लागतात.
      ज्या दिवशी 2014-2015 संस्थेचे अधिकार काढले गेले त्याच दिवशी समाजाला जाग आली आणि मग मोर्चे निघाले आम्हाला आरक्षण पाहिजे, शरद पवार साहेब यांच्या पुरस्कृत आंदोलन झाले.
      2023 ला पुन्हा शरद पवार पुरस्कृत आतरवली ची गटारी करून मोकळे झाले, आता OBC मधून पाहिजे पण का?
      का तर राजकारणात OBC, आणि नौकरीला देखील OBC, डबल गेम.
      हे असे असतात, दोन समाजामधील अंतर😂, धन्यवाद

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 15 днів тому +8

      ते तुझे पाहूणं आहेत बर 😂😂

    • @KAALCHAKRA-y1z
      @KAALCHAKRA-y1z 15 днів тому

      @@rupeshdeshmukh9208 are kya khun zala maze to dihighay jarnge dusry cha aila ghode lavto ka ani ty jarngych mai ani gadv launa

    • @rupeshdeshmukh9208
      @rupeshdeshmukh9208 15 днів тому

      @@rameshsanap1270 कोण कोण कोणाचे पाहुणे आहे, कोणाचे बाप आहे, लवकरच समजेल तुला बेटा, तू दूध पिऊन झोपून घे

  • @pradipmuthal5447
    @pradipmuthal5447 15 днів тому +40

    शेवटी आलेच समाजावर.

    • @Rmaghk
      @Rmaghk 15 днів тому +4

      तुम्ही झातात तेव्हा जमत का

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 15 днів тому +1

      झरांगे😂😂😂

    • @जयश्रीराम-ख1ध
      @जयश्रीराम-ख1ध 15 днів тому +3

      काकांची बायको मराठा आहे त्यामुळे जात पात मानत नाही आमचे काका ❤

    • @moviemadvs1
      @moviemadvs1 13 днів тому

      Khrch aahe ka ​@@जयश्रीराम-ख1ध

  • @XyzShchhdbd
    @XyzShchhdbd 15 днів тому +10

    काका मावा तुंका आणि मान कमी हालवा नाहीतर पडलं तुमच्या सारखीच.😂😂 प्रताप ढाकणे म्हणजे निर्लज्जम सदा सुखी.

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 15 днів тому +3

      दाजीला अस बोलण ही मोगलींची संस्कृती😂😂

    • @XyzShchhdbd
      @XyzShchhdbd 15 днів тому +2

      @rameshsanap1270 दाजी नाही सगळ्यात जास्त वेळा पाडणारा बिनलाजा प्रत्या

    • @vishnu_dahifale0677
      @vishnu_dahifale0677 12 днів тому

      भाऊ विरोध विचाराचा करा आम्हाला पण तोंड आहे

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 10 днів тому

      पडानातका पण ते मोगलीच दाजी व्हत बरं😂😂​@@XyzShchhdbd

  • @siddhantandhale6492
    @siddhantandhale6492 15 днів тому +15

    योग्य

  • @moreramkrishna9414
    @moreramkrishna9414 16 днів тому +12

    साहेब सरपंचाला न्याय मिळाला पाहिजे का नाही.

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 15 днів тому +3

    प्रताप काका तुमाला चांगले मानत होतो पण बरे झाले तुमाला लोकांनी पाडले योग्य निर्णय. संतोष देशमुख हत्ते बद्दल काही बोलले नाही निषेध व्यक्त केला नाही.

  • @OnlyEnjoy123-
    @OnlyEnjoy123- 15 днів тому +35

    एकदम बरोबर बोलले काका..

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 13 днів тому +1

    समर्थन करता येणार नाही म्हणता ? मग आरोपीचा निशेध तर करा ना !

  • @vasantrakh6870
    @vasantrakh6870 12 днів тому

    एकदम बरोबर आहे साहेब

  • @भीमाचीपोर
    @भीमाचीपोर 16 днів тому +16

    काका लव्ह you

  • @dnyaneshjadhv123
    @dnyaneshjadhv123 13 днів тому

    बरोबर आहे काका 🎉🎉🎉

  • @vishwanathwagh8591
    @vishwanathwagh8591 14 днів тому +1

    संतोष देशमुख याच्या निर्घृण हत्तेचा निषेध पण मला असे वाटते की धस चा बोलविता धनी दुसरा वाटत आहे म्हणून सुरेश धसकट चा जाहीर निषेध

  • @sharad_indian
    @sharad_indian 15 днів тому +7

    खेडकर मॅडम आठवतात का .. गैर्यवहार करून झालेली IAS...

    • @moviemadvs1
      @moviemadvs1 13 днів тому

      Khedakar madam Ani dakne eka gavache aahet 😅😅😅

  • @ankushmorale4526
    @ankushmorale4526 15 днів тому +4

    मुंडे साहेबांनंतर समाजानं ठाकणे साहेबा बरोबर उभं राहावं

  • @ambadasgawali6388
    @ambadasgawali6388 15 днів тому +2

    वंजारीसमाजाचे नेते पण बोलत आहे

  • @satyawandange7947
    @satyawandange7947 15 днів тому +1

    हे बघा जातीयवादी,योग्य उमेदवार निवडून दिल्याबद्दल धन्यवाद पाथर्डीकर यांचे

  • @rmmotivational8457
    @rmmotivational8457 15 днів тому +15

    लोकांची बीडमध्ये घरे जाळली त्यावेळेस बीडचा बिहार झाला नव्हता का?

    • @shivrajjadhav2286
      @shivrajjadhav2286 15 днів тому +1

      Sandip क्षीरसागर ने सांगितले आहे की त्याचे घर मराठा आंदोलकांनी नाही जाळले
      तर ते शोधा ते शोधले नाई police ni कारण ते घर धनु नी जाळले होते

  • @vijayshinde6089
    @vijayshinde6089 15 днів тому +2

    Shevti jatiwar gelach

  • @navnathdhakne6353
    @navnathdhakne6353 15 днів тому +7

    काका आपण समोरच्याला मिरची लागेल असे बोललात. सुरेश धसला राजीनामा द्यायचा सांगा. पुनः एकदा निवडणूक ला तयार रहा. नंतर संमजेल . किती मतांनी पडतोय सुरेश धस. वंजारी समाजाच्या जीवावर निवडून आला. वंजारी समाजाची ताकत काय आहे.

    • @GajniIsback
      @GajniIsback 15 днів тому +2

      अबे आता सुरेश धस अण्णा दीड लाख मतांनी निवडून येणार. त्या बहिण भावाला सांग राजीनामा देऊन लढायला मंग कळेल फक्त बूथ कॅपचर करु नका म्हणा.

    • @mhasangaram2024
      @mhasangaram2024 15 днів тому

      जास्त मतांनी निवडून येतील धस साहेब

  • @R.one5151
    @R.one5151 16 днів тому +3

    शेतकरी तर आम्ही इतर जातीचे लोक शेतकरी कसेकाय असू शकतात असं ही म्हणेल कोणी काय भरोसा नाही.

  • @laxman019
    @laxman019 14 днів тому

    सर्व जिल्हयात सर्व खात्यात शिक्षण संस्था, जिल्हा बँका बिंदू नामवली तपासून बघायला हवी

  • @Prayagraj9872
    @Prayagraj9872 15 днів тому +1

    निवडणुकीला एक पण मत धस, सोनवणे, क्षीरसागर, साळुंके, टोपे यांना नका देऊ सात पिढ्या परत सत्तेत येणार नाय

  • @ashokkhedkar5978
    @ashokkhedkar5978 15 днів тому +6

    काका विषय लावून धरा!

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 15 днів тому +2

    वंजारी बोलले का वाईट आणि इतर विषारी लोक बोलेल का चांगले. वारे समाज काही कमेंट केली का लगेच कारवाई जरगे शिव्या देतो तो चान्गला.

    • @power3045
      @power3045 15 днів тому

      घे तुझ्य आयीचे भोक्

  • @ganeshgk9872
    @ganeshgk9872 15 днів тому

    👌👌

  • @prathameshgaikwad6520
    @prathameshgaikwad6520 15 днів тому +1

    kiti divas Jativr rajkaran karnar dev jane😢...mul mudda bajula kelybaddal etr lokanche abhinandan😢

  • @JayBhagwanJayGopinath302
    @JayBhagwanJayGopinath302 16 днів тому +6

    काका बोरोबर बोल्ले

  • @kotankars
    @kotankars 15 днів тому +2

    सदर विष महाराष्ट्राच्या कारस्थानी काकाने पद्धतशीरपणे पेरले आहे.

  • @hanumanamte8900
    @hanumanamte8900 15 днів тому +1

    हा पण या गॅंग मध्ये सामील आहे हा पण आरोपीला पाठीशी घालत आहे याला पण सर आरोपी करा

    • @R55518
      @R55518 15 днів тому

      😂 lvdya shet upat

  • @amoldoiphode3531
    @amoldoiphode3531 16 днів тому +4

    बरोबर आहे भाऊ

  • @AshwiniWanve-l3w
    @AshwiniWanve-l3w 14 днів тому

    बरोबर आहे का

  • @hindiuncut7597
    @hindiuncut7597 16 днів тому +10

    उतारा घ्या आधी...

    • @sanjaybade4783
      @sanjaybade4783 16 днів тому

      भाड़ खाऊ निट बोल कोन हेर

  • @punedivision6541
    @punedivision6541 10 днів тому

    सत्य आहे
    काही कमेंट करत असताना सर्वानी सामाजिक भान ठेवने गरजे चे आहे

  • @govindkhedkar
    @govindkhedkar 15 днів тому

    काका आपण खरंच योग्य वेळी समाजाच्या भावनांशी बोला

  • @marutimisal496
    @marutimisal496 15 днів тому

    बरोबर महाराष्ट्रात ded बेकारांचा प्रश्न नामदार बबनराव ढाकणे साहेबांनी सोडविला पाथर्डीला मुळा धरणाचे पाणी त्यांनी च आणलेले आहे आपण छान बाजू मांडली समाजाने या बाबीची जाणीव ठेवावी .

  • @vishnu_dahifale0677
    @vishnu_dahifale0677 12 днів тому

    आमचे नेते काका ❤

  • @bhagyashribangar9657
    @bhagyashribangar9657 15 днів тому +5

    2%काहीच hit nahi आमचं.... आमचे candidet...open madhun lagtat....study krun....aani open he सगल्यासंठी ahe

    • @thenastysociety3608
      @thenastysociety3608 15 днів тому

      बिंदू नामावली प्रकार असतो ते एकदा चेक करा तुम्ही हुशार आहेत यामध्ये काहीच दुमत नाही.

    • @bhagyashribangar9657
      @bhagyashribangar9657 15 днів тому

      @thenastysociety3608 are बिंदू नामावली केली पाहिजे...कारण ..... आमच्या vaccancy..nighat... नाहीत......... बिंदू नामावली साथी support ahe.....

    • @Kashtanisangharsha
      @Kashtanisangharsha 15 днів тому

      2% जागा पण येत नाहीत जाहिराती मध्ये मग ओपन मधून सिलेक्ट होतात...नगरला आता 100 क्लर्क भरले त्यात 10 वंजारी सेलक्ट झाले..म्हणजे किमान 8 तरी ओपन मध्ये झाले...बऱ्याच दा जागाच निघत नाहीत.. मुलं मुंबई la open मध्ये जाऊन भरती होतात...दुष्काळी भागातली मुलं तुम्हाला कुठे ही जास्त दिसतील कारण त्यांना पर्याय नाही शिक्षणा शिवाय

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 15 днів тому

      ​@@Kashtanisangharshaमग सगळे आरक्षण रद्द करून ज्यांच्यात हिंमत आहे तो पुढे जाईल. कशाला आरक्षण ठेवायचे सद्या फक्त sc, st आरक्षण सोडून सर्वं आरक्षण रद्द करण्याची वेळ आली आहे. आणि ओबीसी लोक जास्त आरक्षण खात आहेत. वंजारी 0.5% आहे आणि आरक्षण 2%.

  • @sunildarade3553
    @sunildarade3553 15 днів тому

    काका बरोबर

  • @ShatrughanRakh
    @ShatrughanRakh 15 днів тому +3

    Kaka brober ahe ❤

  • @Prem-011
    @Prem-011 15 днів тому

    राजकारणात गाठ आता डायरेक्ट मराठ्यां
    शि आहे.❤❤❤
    वंजारी vs मराठा

  • @sachinkedar8576
    @sachinkedar8576 15 днів тому

    बरोबर

  • @Arjun.m12q
    @Arjun.m12q 15 днів тому

    हा राजकारणी आहे त्यामुळ हा खर बोलेल ही गॅरंटी नाही

  • @VijayKendre-cj4un
    @VijayKendre-cj4un 15 днів тому +3

    योग्य मत

  • @DilipghuleGhule
    @DilipghuleGhule 15 днів тому +1

    एकदम बरोबर आहे काका

  • @sanjaybade4783
    @sanjaybade4783 16 днів тому +5

    बरोबर काका

  • @hariwaybhase1139
    @hariwaybhase1139 15 днів тому +1

    काका 👌👌👌

  • @maheshpawar2584
    @maheshpawar2584 15 днів тому

    ढाकणे मी तुम्हाला चांगल समजोत होतो राव.आपण निवडून यावं अस मला खरंच वाटत होत.पण बर झालं आपण पडलात

  • @januhifi378
    @januhifi378 14 днів тому

    तु कधी आमदार होणार नाही हे 100% नक्की आहे.....
    पूजा खेडेकर बदल नाही बोललं कधी

  • @SantoshGodse-o3w
    @SantoshGodse-o3w 15 днів тому +1

    बीड जिल्ह्यामध्ये वंजारी समाजाची लोक अधिकारी जास्त असतील तर गेर काय पूर्ण महाराष्ट्र मध्ये मराठा समाजाचे 80% अधिकारी आहेत याचं काय हे तुम्हाला जातीवाद दिसत नाही का मी एक लोणारी समाजाचा माणूस आहे पण तुम्ही वंजारी समाजाचे लोकांना बदनाम करू नका

    • @moviemadvs1
      @moviemadvs1 13 днів тому

      Vajari samaja peksha maratha samaja pan motha aahe na loksakyni

  • @dahiphaleamol4477
    @dahiphaleamol4477 15 днів тому

    बरोबर आहे

  • @Rajesh_patil-6
    @Rajesh_patil-6 15 днів тому +2

    Sinchan ghotalyawarun pawarana rajinama dyava lagla tevha marathyani andolane nahi keli, Vilasrao, Ashok Chavhan, RR Patil alikade Anil Deshmukh yani rajinama delyawar maratha samaj kadhi rastyawar utarala nahi.

  • @anantbargaje2011
    @anantbargaje2011 15 днів тому +4

    ढाकणे साहेब ग्रेट

  • @ashoktambe9284
    @ashoktambe9284 13 днів тому

    शेवटी तूम्ही जातीवर गेलात तुमच्या बद्दल खूप आदर होता येथून पुढे कधी मतदान करनार नाही

  • @Jayshriram-k8s
    @Jayshriram-k8s 14 днів тому

    काका तुमच्या बद्दल आदर अजूनच वाढला

  • @Ruturaj12325
    @Ruturaj12325 15 днів тому +2

    अले का जाती साठी एक
    ..खर बोलला की राग येतोच

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 15 днів тому +3

    Dhas ha jatiwadi bolayala lagala ahe

  • @ashoktambe9284
    @ashoktambe9284 13 днів тому

    काका निवडणुकीत मराठ्यांनी खूप मत दिली पण तूम्हाला तूमच्यआ समाजाने खूप कमी मत दिली

  • @dramebaaz826
    @dramebaaz826 15 днів тому +4

    सुरेश अण्णा धस एकदम बरोबर बोलले...समाजात वावरताना नेहमीचा अनुभव आहे आम्हाला ह्या समाजाचा..

  • @RohidasBinawade-b8f
    @RohidasBinawade-b8f 15 днів тому +3

    साहेब आवाज उठवा.. तुमच्या पक्षातील संदीप क्षीरसागर आणि बजरंग सोनवणे याना पण आवरता येतंय का बघा.

  • @appamadane9492
    @appamadane9492 15 днів тому

    अगदी बरोबर आहे काका

  • @AmolDahifale-xu6ec
    @AmolDahifale-xu6ec 16 днів тому +2

    👍

  • @sitaramkhedkar4200
    @sitaramkhedkar4200 15 днів тому +2

    काका बारोबर आहे

  • @dipakdalvi8288
    @dipakdalvi8288 15 днів тому

    अहो पण तुमच्या बीड परळीची किती भयानक परस्थीती आहे आता महाराष्ट्रातील सर्व टिव्हीवर तुमची खरी परस्थीती समोर येतेय आणी तुमच्या समाजाचे लोक तरी अश्या लोकांनाच निवडुण देतात

  • @VikasTandale-bh2pd
    @VikasTandale-bh2pd 14 днів тому

    Kaka tumhi jativant ahet to jitya कोणाचा आहे काय माहित

  • @dhirajgirme1829
    @dhirajgirme1829 15 днів тому +1

    गुन्हेगाराला जात नसते ,तो एखाद्या समाजाचा असला तरी 🎉

  • @vishvambharmokashe2336
    @vishvambharmokashe2336 15 днів тому

    ढाकणे साहेब आम्ही तूम्हाला निवडून दिल्याची आठवण ठेवली असती तर बरे वाटले असते जयहिंद जयमहाराष्ट्र

  • @baderustum2796
    @baderustum2796 15 днів тому

    Great vichar ahet thanks kaka

  • @hanumantmunde3377
    @hanumantmunde3377 15 днів тому

    Japan boltay saheb wagh wagh

  • @vivekkanade9209
    @vivekkanade9209 15 днів тому +2

    सगळा जातीयवादी चर्चा झाली ना दोन्ही बाजूंनी

  • @chandrsenchobe104
    @chandrsenchobe104 15 днів тому

    तुम्ही लयच धुतल्या तांदळासारखे आहेत मग बिंदुनामावलीची तुम्हाला काय अडचण आहे. एवढा जळफळाट कशासाठी. गाडीची आग आग का होतेय. होऊ दे ना मग बिंदुनामावली

  • @theactualman333
    @theactualman333 15 днів тому

    अरे बाबा जातीच कुणीच नाव नाही घेतलं..... मुंडेना काहीही जरी बोललं तरी.... आमच्या जातीचा.... जरा सुधारा जो व्यक्ती चुकीचा तो चुकीचा.... बस

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 15 днів тому

    तू आहे की नाही येऊन नांदेडला बीडला पत्रकार परिषद अरे त्याच्या मर्जीतले पोलीस अधिकारी ठेवते म्हणून म्हणले

  • @pratikugale3828
    @pratikugale3828 15 днів тому +1

    Barobar bolle tumi

  • @ramakantjadhwar9162
    @ramakantjadhwar9162 15 днів тому

    Barobar

  • @sudhirjadhavar
    @sudhirjadhavar 15 днів тому

    Right

  • @Bhavar-q4e
    @Bhavar-q4e 15 днів тому +2

    माहिती आहे काका विधानसभेला तुम्हाला परळी वाल्यांनी छुपी मदत केली होती मोनिका ताईंना पाडण्यासाठी पण जे झाल ते योग्य झाल.

    • @rajugarje7825
      @rajugarje7825 15 днів тому +1

      @@Bhavar-q4e कधीच पडली असती ती मग

    • @GajniIsback
      @GajniIsback 15 днів тому

      Jhata

  • @tirthrajghortale9790
    @tirthrajghortale9790 15 днів тому +7

    यामुळे तुझ राजकारण संपलं

  • @sparshdhatrak5424
    @sparshdhatrak5424 15 днів тому +1

    धसकट वैफल्यग्रस्त आहे

  • @HaribhauThombare-i3v
    @HaribhauThombare-i3v 15 днів тому +1

    जय भगवान जय भिम

  • @ashoksanap8705
    @ashoksanap8705 15 днів тому

    अगदी खर बोलले काका💯

  • @ganeshpatil1020
    @ganeshpatil1020 15 днів тому +3

    बिंदू नामावली रदच करा

  • @RohidasGarkal
    @RohidasGarkal 15 днів тому

    कोणताही समाज वाईट नसतो कोणत्याही समाजात वाईट प्रवृत्तीचे चार दोन घटक असतात त्यामुळे सर्व समाज वाईट म्हणनं हे योग्य नाही

  • @MORALPOLOTICSMAHARASHTRA
    @MORALPOLOTICSMAHARASHTRA 14 днів тому

    मराठा समाजात म्हणावी तेवढी एकी दिसत नाही