Bhaskar Jadhav : इंडिया आघाडीला ३५० पेक्षा जास्त जागा मिळतील, भास्कर जाधवांचा अंदाज
Вставка
- Опубліковано 19 тра 2024
- #BhaskarJadhav #IndiaAlliance #NDA
महाराष्ट्रात यंदा पाच टप्प्यात मतदान पार पडत आहे.
नरेंद्र मोदी यांना जास्तीत जास्त महाराष्ट्रात सभा घेता याव्यात म्हणून पाच टप्प्यात मतदान झालं असं जाधव म्हणाले.
पाच टप्प्यात मतदान घेऊन जास्तीत जास्त फायदा भाजप होईल वाटलं होतं मात्र आता परिस्थिती बदलली आहे असं जाधव म्हणाले.
महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातील जागा ३५ हून जास्त जागा मिळतील असं जाधव म्हणाले.
विविध सर्वे जे येत आहेत त्यात मोदी सरकारला १५० वर जागा मिळणार नाहीत असं भास्कर जाधव म्हणाले.
इंडिया आघाडीला ३५० हून अधिक जागा मिळतील असा अंदाज भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
उध्दव साहेब ठाकरे
बरोबर हे भाजप नेते मुद्दा मांडला गेला नाही फक्त उध्दव ठाकरे साहेब मशाल विजयी होणार आहे नक्की
🔥🔥🚩🚩कोकणचा वाघ भास्करशेठ जाधव 🔥🔥
Kutter udhav Thakre shivsena samarthak
मातोश्री बाहेर तीन तास ताटकळत बांधलेली शेळी
जाधव साहेब आमचा राजाभाऊ विक्रमी मतांनी विजयी होणार❤
पंतप्रधान अनाडी आहे त्यांच्या डिग्री सारखाच
MVA ला भरभरून मतदान होत आहे. फक्त EVM वर लक्ष ठेवले पाहिजे.
अंधारे वडापाव खाऊन तुमची अक्कल सडली आहे. इलेक्शन कमिशन ने चॅलेंज दिलं होतं २ वेळा 😂😂 कोणता पक्ष गेला नाही 😂
@@paresh3744चिणपाट सरमाडी किंग गप्प तु खरकटे खाऊं गप्प तु......
अख्खा इलेक्शन कमिशन मोदीच्या दावणीला नेऊन बांधले दोन-दोन महिने इलेक्शन चालतं का फक्त आताही ईव्हीएम वर ताबा घेऊन बटन दाबायचे राहिले मोदी भक्त@@paresh3744
झोप ♥️ द्या @@paresh3744
@@paresh3744 election comission बोलले होते हात न लावता हॅक करुन दाखवा.तूझ्या बापाने तरी केले असते का असे भडव्या.
निष्ठावंत वाघ जय हो उद्धव ठाकरे जिंदा बाद 🎉🎉🎉🎉
भास्करराव कायम उध्दव साहेबां सोबत एकनिष्ठ रहा
जय महाराष्ट्र🚩
uddhavji 🇮🇳🇮🇳💪🏻💪🏻⛳⛳🇮🇳🇮🇳
जाधव साहेब आपण बरोबर बोलत आहात जय महाराष्ट्र
मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
जनता भाजप ल तडीपार करत आहे
१००% ४०० पार हे बोलून bjp वाले स्वतः ला धीर देत आहेत🚩
❤वाघ जाधव साहेब
Ekdam Barobar Bhaskar Saheb
सप्रेम जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉
जाधव साहेब! मुंबईत ठिकठिकाणी मशीन बंद आहे😢जनता उन्हाळा सहन होत नसल्याने घरी निघून जात आहे😢 कसे आपले उमेदवार निवडून येणार?
जाधव साहेब न भिता सांगा शंभर येणार नाहीत भाजपाचे😅😅😅😅😅😅😅
बरोबर
अगदी बरोबर.....
आर एस एस आणि बि जे पी ला 120 ते 140 चं जागा मिळतील.....
Saheb brobar Udhav Balasaheb Thackeray 15 to 17
Barobar B saheb
आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩
Good
मोदींना आता गॅरंटी राहिली नाही म्हणून आता ते काहीही बोलू लागले आहेत
Only uddhav
NDA not cross 150
INDIA 350
👍🏻👍🏻👍🏻🚩🚩🚩
आहो भास्करराव विरोधी पक्ष नेतेपद राखले तरी लय झाल 😂जय महाराष्ट्र 😅
जय महाराष्ट्र ❤❤❤
बरोबर आहे पंतप्रधान चे भाषण योग्य नाही .
४०० पार सोडा १५० पार सुद्धा होणार नाही
अहो खूप बोगस मतदान झाल्यामुळे काहीही होवू शकते
Bhaskar jadhav saheb barobar bolat aahet aamhi matdarani matdan karun bjp gujrathi party la tadipar kele uddhav balasaheb thakre zindabad balasahebanche kutumb zindabad
Correct tiger bhaskar saheb beiman santan don gujarathi tolichi lanka mashaline jalalich ahe.
MVA
जाधव यांची अजून उतरली नाही वाटत 😂
MVA 35+
130 only
भास्करराव आपले मालक सगळ्या सभात विकासावर बोलत होते नाही का?
तरी पण भास्कर जाधव यांना मंत्री पद भेटणार नाही 😂
१५०/४०० पार विषय सोडा !
आकाशात भिडते पेट्रोल डिझेल गॅस सिलिंडर भाव व मोदीराज मध्ये दिवसेंदिवस वाढती माहागाई बेरोजगारीवर दोन शब्द बोला ! 🐯
आप की बार पेट्रोल 🌺चारसे पार
😃 Bol bachan mule UT dubla.
तटकरेचा काम केल भास्करशेठनी
Saheb jai maharashtra jai maharashtra 🙏
Barober ahe jadhav sir pan E V M ghol karnar Bjp he nakki tycha Radicha kon kheluch shakat nahi 2014 .2019 tech kele atta tech karan
MLA vaat hot ki fkt ekach Sanjay raut aahet pn ubtha mdhi tr khoopch lok aahet je divsa swpn bgtaat jhadav saheb ptel as bola na jra tumhi
कोकानालतला पप्पू
Modila 50 chya atach seat mulatil ki nahi hich Shankar .
😃😃😃
Khota bolto ha.☑️
INDi che dukan purna band zale aahet.
140
Baapachi nakkal chhan karto 😂
325+bjp
४ जूनला समजेल तेव्हा पुन्हा पत्रकार मित्रांनो यांची मुलाखत घ्या याच मतावर प्रश्न विचारा समजेल मोदींना किती जागा मिळतील ते
Tulahi hech lagu aahe. Khote dhande karu naka
एवढाच विश्वास होता तर महाराष्ट्र मध्ये येऊन पंचवीस सभा कां घेतोय शेठजी फाडली आहे म्हणून ना भक्त
Modi 150 pan seat par karto ki nahi ashi parasthiti zali aahe 😂😂
साहेब आपले उद्धव प्रधानमंत्री होतील का
@@kalyanopentoday6495 एवढं मोठं स्वप्न........
Bjp
मुंजरीलाल के हसीन सपने
तुमची किती जागा येतील ते बोला
100% correct
अरे विद्या तुझा उध्वस्त काय बोलते ते बघ.
भाक्सरराव ४ जून नंतर पक्ष बदलणार अशी अफवा तुमच्या बाबतीत आहे. चुकीचे निर्णय घेऊ नका एव्हढीच विनंती
जय महाराष्ट्र 🙏
😂😂
बालासाहेब ठाकरे यांचे विचार माती मधे घालून
खरा हिन्दू मतदान करणार 😂
जय महाराष्ट्र महणून चालू आहे ❤❤
हे अंधभक्त दहा पैसे वाला आला आहे शिकवायला खरकटे खाऊं गप्प तु चिनपाट सरमाडी किंग गप्प तु....
भट्ट्या... 😜😜 बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तुला घंटा माहिती आहेत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मला ही पटणारे नव्हते. ते बहुजन वादी होते. मी ओपन मधला असून देखील ते मला ही रुचणारे नव्हते.
पण हे दरिद्री भाजप मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही जेव्हा मुंबई आणि महाराष्ट्राचे लचके तोडतात तेव्हा अशा मुंबई आणि महाराष्ट्र द्रोह्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी खेटराने मारले असते. हिंदू त्व हा बाळासाहेब ठाकरे यांचा बेसिक मुद्दा नव्हताच. त्यांनी शिवसेनेची मते कित्येक वेळा कमळीच्या पैकाट्यात लाथ घालून काँग्रेस ला दिलेली आहेत. सुप्रिया सुळे ना 2 वेळा शिवसेनेचा पाठिंबा दिलेला आहे. तू काय शिकवतोस बाळासाहेब?
परफेक्ट
Bavlat
झोपेत आहेत सर्व
😂😂😂90 martoy ka ha😂😂😂