Sharad Pawar यांच्यासह MVA च्या नेत्यांकडून ३५ जागा जिंकण्याचा दावा, पण या जागा कोणत्या असू शकतात ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 тра 2024
  • #BolBhidu #LoksabhaElection #SharadPawar
    मविआचे अनेक नेते ३०-२५ जागांचे दावे करत होते पण पहिल्यांदा याला सिरीयसली घेतलं गेलं ते शरद पवारांच्या वक्तव्यानंतर.. शरद पवार म्हणाले मविआच्या किमान 35 जागा निवडून येतील. त्यानंतर मविआच्या प्रत्येक नेत्यांनी 30 ते 35 जागांचा दावा करण्यास सुरुवात केली. निवडणूकीचे तीन टप्पे झाल्यानंतर मविआच्या नेत्यांचा कॉन्फिडन्स 30 जागांच्या वर पोहचायला लागला…
    सध्या फक्त मविआचे नेतेच नाही तर काही पत्रकार देखील मविआ 35 जागा जिंकेल असा दावा करत आहे, पण या 35 जागा नेमक्या कोणत्या? कोणत्या अशा जागा आहेत जिथे मविआला आपण जिंकू शकतो असं वाटतंय? यातील ठाकरे गटाच्या किती जागा, कॉंग्रेस आणि पवार गटाच्या किती जागा आहेत पाहूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @comrade5593
    @comrade5593 Місяць тому +506

    100 मतांनी का असेना पण धुळे लोकसभा काँग्रेस जिंकतेय 100000%

    • @sushiljadhav6522
      @sushiljadhav6522 Місяць тому +20

      Right

    • @royaldhangar4431
      @royaldhangar4431 Місяць тому +13

      घंटा

    • @Holim112
      @Holim112 Місяць тому +11

      Highly possible because of around 1.9L lead from Malegaon Central..

    • @sureshbade9947
      @sureshbade9947 Місяць тому +6

      4 जून ला कळल

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 Місяць тому +4

      Dr भामरे च काम चांगले,shobha tai शक्यच नाही.

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 Місяць тому +760

    *पंजा+ तुतारी+ मशाल=महविकास आघाडी* 🔥🔥🔥

  • @srohidas833
    @srohidas833 Місяць тому +410

    महविकास आघाडी 40 पेक्षा जास्त खासदार दिल्लीत पाठवणार ❤

  • @TejasPatil-hg6iv
    @TejasPatil-hg6iv Місяць тому +345

    दिंडोरी फिक्स राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भास्कर भगरे सर

  • @amolbelekar3744
    @amolbelekar3744 Місяць тому +235

    कोल्हापूर काँग्रेस चे आमदार P N पाटील यांचे निधन झाले अगदी वाड्या वस्त्या पर्यंत ज्यांनी काँग्रेस पोचवली आणि कोल्हापूर ला कॉग्रेस चा बालेकिल्ला केला अश्या निष्ठावंत नेत्याचे निधन झाले यावर बातमी करावी ही विनंती..😢

    • @prashanthande5
      @prashanthande5 Місяць тому +11

      Bar zal. Khangress sarkhi ghaneradi vichardhara pohochvnyache paap kele tyane

    • @prasadsanap4831
      @prasadsanap4831 Місяць тому +12

      नक्कीच video बनवा...आदर्श राजकारणी व्यक्तिमत्त्व P N साहेब

    • @vinodp7508
      @vinodp7508 Місяць тому

      ⁠@@prashanthande5 tuzha bapp Ani bapala vichar congress Cha yogdan Kay aahe te.... Dusryacha death Cha happyness hotey tula....tuzha bapp melyanavar Koni hasla tar kasa watel re chutya tula..
      Ghaneradii mansikta....Kidde padlet ka tuzhya tondat

    • @ganeshdj9799
      @ganeshdj9799 Місяць тому

      ​@@prashanthande5 लवड्या तुला शट्ट माहिती आहे त्यांच्याबद्दल

    • @rte4677
      @rte4677 Місяць тому

      ​@@prashanthande5तुझ्या आईचा भोक आईझवाड्या छिनाल माईच्या तुला काय माहिती त्यांच काम

  • @ak0196
    @ak0196 Місяць тому +212

    उद्धव ठाकरे -18
    कॉंग्रेस-9
    शरद पवार -9
    भाजप-11
    शिंदे-1
    अजित पवार -0

    • @watsupviral1380
      @watsupviral1380 Місяць тому +23

      BJP 14
      SHINDE 3
      Ajit 1
      UDDHAV 14
      Congress 9
      NCP 6
      Mim 1

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 Місяць тому +9

      Thakare 16
      NCP 07
      Congress 12❤

    • @nevergiveupr14
      @nevergiveupr14 Місяць тому +4

      उध्दव ठाकरे= 22/21

    • @ravindraliye6096
      @ravindraliye6096 Місяць тому +5

      Ellection commission jindabad

    • @vijayjaybhave2260
      @vijayjaybhave2260 Місяць тому +1

      योग्य आकडेवारी 👌

  • @pratikjadhav2373
    @pratikjadhav2373 Місяць тому +89

    ठाकरे गट नाही, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
    शिंदे हा गट आहे.
    जय महाराष्ट्र! 🚩

    • @sushiljadhav6522
      @sushiljadhav6522 Місяць тому +1

      Right🎉

    • @ShitalSangvekar
      @ShitalSangvekar Місяць тому

      😂50 kat Comment
      Fkt Shinde saheb🚩

    • @sachinpatil8884
      @sachinpatil8884 28 днів тому

      Right bro

    • @ycce786
      @ycce786 27 днів тому

      Thakare gat aahe..
      Shinde mhnje Shivsena aahe.. Court ani Election commission pn hech sangel..
      Uddhav thakare kahi MLA sobt CM bannyasathi Sharad pawar sobt gele mhnje Gat ch jhale n.. bali Amdar khasdar sarv BJP yuti mdhe aahe ani hote

  • @gauravinglevlogs7198
    @gauravinglevlogs7198 Місяць тому +243

    अमरावतीमध्ये निवडून येणार तर फक्त पंजा बळवंतभाऊ वानखडे ✌🏻

  • @kishordahale565
    @kishordahale565 Місяць тому +51

    बुलढाणा शिवसेनेचा बालेकिल्ला, सलग पाच वेळा शिवसेनेचा उमेदवार येथून निवडून येतो आहे. प्राध्यापक नरेंद्र खेडेकर 100% विजय होणार

    • @mahadeoshinde571
      @mahadeoshinde571 Місяць тому

      00

    • @binod2334
      @binod2334 Місяць тому

      Ha saglya landyachya matawar...shivsena nahi ti Sonia Gandhi Sena aahe ti

  • @nileshgawande8510
    @nileshgawande8510 Місяць тому +139

    Good luck MVA for 35+👍👍

  • @Paraboy...777
    @Paraboy...777 Місяць тому +79

    तुम्ही एवढे दिवस महायुती चे गुणगाण गायले, त्याबद्दल जाहिर माफी मागावी हि नम्र विनंती.❤😂😂😅

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 Місяць тому +22

    18 UBT
    12 CONGRESS
    7 NCP SHARAD PAWAR

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 Місяць тому +180

    17 SS(UBT) + 11CONGRESS(INCLUDING INDEPENDENT) + 8 NCP (SP)

    • @janmatkatta5810
      @janmatkatta5810 Місяць тому +12

      Nanded 11 vi seat congress

    • @sanketthorat-io1lz
      @sanketthorat-io1lz Місяць тому +6

      28+ nkkich hoil....ABKI baar BJP saat samundar paar😂😂

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 Місяць тому +4

      ​@@sanketthorat-io1lz evm cha rad gana naka karu tev da jahal 😂

    • @sanketthorat-io1lz
      @sanketthorat-io1lz Місяць тому +1

      @@harshpashte4871 chandigarh election bghitlya psun BJP election imandarit gheil watat nhi😂🤣

    • @KB-ny7yt
      @KB-ny7yt Місяць тому

      शेमन घ्या मोदीच चमचांनो 😂😂

  • @sahilwankhede2494
    @sahilwankhede2494 Місяць тому +10

    वर्ध्यात तुतारी चालली आहे, ग्रामीण भागात anti-incombancy खूप जास्त होती आणि लोकांनी जातीच्या पुढे जाऊन निवडणूक हातात घेतली होती. हि जागा राष्ट्रवादी - श. प जिंकणार हे नक्की आहे .

  • @Shri__37
    @Shri__37 Місяць тому +52

    लातूरात एकच फॅक्टर काळगे डॉक्टर...✌🏻💯💥

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 Місяць тому +22

    चंद्रपूर लोकसभा प्रतिभा धानोरकर प्रचंड बहुमताने निवडून येतील..

  • @Sms98765
    @Sms98765 Місяць тому +231

    कमीत कमी ३५ येतील पण येणार तर ४०+

  • @omkarghugare7382
    @omkarghugare7382 Місяць тому +14

    आमच्या कोल्हापूर मध्ये काँग्रेस कडून शाहू महाराज फिक्स

    • @amitbhau
      @amitbhau Місяць тому

      मान गादीला, मत मात्र....

  • @rajanshinde3917
    @rajanshinde3917 Місяць тому +3

    शिवसेनेची फक्त सांगली व कल्याण जागा धोक्यात आहेत.
    शिवसेना १९ जागेवर विजयी होईल.

  • @yogeshlad9239
    @yogeshlad9239 Місяць тому +74

    सांगली लोकसभा मध्ये अपक्ष उमेदवार मा.विशाल(दादा)पाटील हेच निवडून येणार आणि जनतेच्या मनातील पाहिलंयदा खासदार होणार........

    • @shindesarkar466
      @shindesarkar466 Місяць тому +2

      🤣🤣

    • @sanjaysawant6506
      @sanjaysawant6506 Місяць тому +2

      100 💯 विशाल दादा पाटील निवडून येणार

    • @sushiljadhav6522
      @sushiljadhav6522 Місяць тому

      Lifafa yenar Vishal farkane

    • @Manoj-patil17
      @Manoj-patil17 Місяць тому +2

      😂😅 तिसऱ्यांदा आपटणार .

    • @saahilnagarji
      @saahilnagarji Місяць тому +2

      Only विशाल दादा.

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 Місяць тому +108

    इंडिया गटबंधन आणी म.वी.आ ला महाराष्ट्रात खरोखर 36 जागा मिळतील कारण मतांचे ध्रुवीकरण झाले आह.

  • @SHANKARGURMATKAL-hr3tb
    @SHANKARGURMATKAL-hr3tb Місяць тому +13

    एक जागा सोडली . संजय दिना पाटील हमखास येणार .

  • @deepnikam697
    @deepnikam697 Місяць тому +29

    महाविकास आघाडी विजयी भव:❤

  • @arunbhilare5751
    @arunbhilare5751 Місяць тому +8

    बरोबर आहे,महाविकास आघाडी, उदय ठाकरे, शरद पवार,ही मते काँग्रेस,ला पडणार त्यामुळे महाविकास आघाडी विजयी होणार नमस्कार

  • @udaychitnis8326
    @udaychitnis8326 Місяць тому +39

    महाविकास आघाडी हिचे 40 खासदार होणार

  • @abhijitpawar6692
    @abhijitpawar6692 Місяць тому +219

    Election संपल्यावर बोल भिडू च अवघड आहे....व्हिडिओ बनवायला विषयच उरत नाही

    • @BasuBasu-wm1vr
      @BasuBasu-wm1vr Місяць тому +12

      Hagynsathi pn video banvtil .........

    • @Sp-my9ew
      @Sp-my9ew Місяць тому +8

      Vidhansabha ahe ki lagech😂

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff Місяць тому

      Assembly elections are near

    • @ravikohale2233
      @ravikohale2233 Місяць тому +2

      😂😂😂😂

    • @sanketthorat-io1lz
      @sanketthorat-io1lz Місяць тому

      Khup vishay aahet ajun BJP cha sgla bhrashtachar baher yaycha baki aahe chandachor sarkar ne khup ghotale krun thevlet yetil ek ek baher..bol bhidhu kam chalel mst...Tumhi Balatkari party la support kr😂😂😂

  • @chintamanijambhalkar6858
    @chintamanijambhalkar6858 Місяць тому +15

    35 चं नाय सांगता यायचं पण 30+ कोणीच नाकारु शकत नाही

  • @aryanpalve2419
    @aryanpalve2419 Місяць тому +17

    Man of the series udhvji thackeray

    • @amitbhau
      @amitbhau Місяць тому +1

      12 th मॅन 😂😂😂

  • @akshaythakare7724
    @akshaythakare7724 Місяць тому +168

    Mva येतील. ✨100%

    • @swapnilsuryawanshi5991
      @swapnilsuryawanshi5991 Місяць тому

      मग पंतप्रधान कोण होणार आहे pappu 😂😂...7/8 paksh मिळून जर सरकार banal desh बरबाद

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 Місяць тому +1

      Hindutva shi Nistha Shinde saheb,jai Shinde

    • @shivramsurawase6571
      @shivramsurawase6571 Місяць тому +1

      MVA 48 BJP 0 शरद पवार PM

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 Місяць тому

      @@shivramsurawase6571 majja ali , khup chhan

    • @shreegurudevdutta08
      @shreegurudevdutta08 Місяць тому

      ​@@shivramsurawase6571मस्त जोक मारला ।😂😂😂😂

  • @ni3_motivational541
    @ni3_motivational541 Місяць тому +90

    MVA fix 35+.....NCP (Sharad pawar) 8 fix🎉

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 Місяць тому +3

      Hindutva shi eknisht Eknath.. jai cm saheb

    • @JawaharZawar
      @JawaharZawar Місяць тому +6

      Only u thakre Saheb Jay🙏 Maharashtra

    • @Red-eg7fl
      @Red-eg7fl Місяць тому +4

      ​@@Pkulkarni9054 kulkarni mhnje BJP😂😂 sampla vishay

    • @vaibhav1069
      @vaibhav1069 Місяць тому

      Vakdya la bapp janmi kadhi ale nahi tevde seats

  • @goldfan5523
    @goldfan5523 Місяць тому +11

    मुंबईत सावंत, विचारे आणि कीर्तिकर मशाल पेटवणार 👍🙌

  • @jaykale4064
    @jaykale4064 Місяць тому +46

    Pahila yavatmal Washim chi bari Sanjay bhau Deshmukh 💯🚩

  • @nanapawar2406
    @nanapawar2406 Місяць тому +38

    महाविकास आकडी 35 ते 40 च्या दरम्यान आहे

  • @anilpatil8987
    @anilpatil8987 Місяць тому +35

    Nanded Congress winning..

  • @Shri__37
    @Shri__37 Місяць тому +33

    लातूरात काँग्रेस मोठ्या मताधिक्याने विजयी होईल...🤚🏻🔥🇮🇳

    • @namdeopeche7150
      @namdeopeche7150 Місяць тому

      Tumhi लातूरचे का

    • @Shri__37
      @Shri__37 Місяць тому

      @@namdeopeche7150 हो

  • @paulmartin4253
    @paulmartin4253 Місяць тому +29

    MVA is winning with majority. 35 plus.

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 Місяць тому +195

    *35 नाही पण 25+ तर 100% महविकास आघाडी जागा जिंकणार* 🔥🔥

    • @sohanhake2345
      @sohanhake2345 Місяць тому +4

      भावी पंतप्रधान मॊदऻ भक्त

    • @shubhyadav9
      @shubhyadav9 Місяць тому +37

      ​@@sohanhake2345 मोदी भक्त नाही ये दादा , मोदी हटाओ ,महाराष्ट्र बचाओ.

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 Місяць тому +5

      Bhavi pantpradhan faqt sharadchandraji pawar saheb..... congress Ani bjp chi tough fight ASNAR

    • @avishkaravhad743
      @avishkaravhad743 Місяць тому +2

      Nahi Dada.35 + aahe aamchya ikadna north mumbai madhun piyush goyal nivdun aala tari 50000 peksha jast lead nahi bhetnar.

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 Місяць тому +2

      16+12+07=35 येणार.❤

  • @manojpawar7118
    @manojpawar7118 Місяць тому +14

    धुळे ची सीट पण आली असती पण उमेदवारी चुकली congres ची
    10 वर्षांपासून राजकारण सोडलेल्या बाईला तिकीट दिले

    • @Hindustani_1313
      @Hindustani_1313 Місяць тому +1

      त्या बाईकडे राज्यात मंत्रिपद असताना सुध्दा ती काही करु शकली नव्हती कसमादे च माहेर आणि सासर असताना ग्रामीण भागात तर कधी आलीच नाही चुकून खासदार झाली तर परत धुळे आणि मालेगाव मध्ये फिरकणार सुध्दा नाही

    • @yatipatil1497
      @yatipatil1497 28 днів тому

      Dr.shobha tai bacchav will win in Dhule constituency Nashik district cooperative bank members had given extra edge for shobha tai in Malegaon and baglan.

  • @SidharthSNS
    @SidharthSNS Місяць тому +43

    ३५ नाही ३५+ येणार लिहून घ्या

  • @varungarad2617
    @varungarad2617 Місяць тому +34

    101% MVA आणि देशात इंडिया

  • @kunalbalkrishnashelke3216
    @kunalbalkrishnashelke3216 Місяць тому +36

    कल्याण ची जागा देखील ठाकरे जिंकतील

  • @srohidas833
    @srohidas833 Місяць тому +27

    नांदेड ❤❤ मवीआ

  • @kishorshinde7513
    @kishorshinde7513 Місяць тому +49

    जालना कल्याण काळे fixed खासदार

  • @ADMIN_KUNAL302
    @ADMIN_KUNAL302 Місяць тому +15

    पुण्यात 💯% धंगेकर निवडून येणार

  • @marathireels1322
    @marathireels1322 Місяць тому +29

    फिक्स खासदार नागेश पाटील आष्टीकर हिंगोली उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मशाल

    • @vipulwankhade7931
      @vipulwankhade7931 Місяць тому +2

      Sanjay Deshmukh fix ahe bhau aplya kade🔥🔥🔥🔥

    • @marathireels1322
      @marathireels1322 Місяць тому

      @@vipulwankhade7931 👍🔥🔥🙌

  • @annathorat4697
    @annathorat4697 Місяць тому +27

    शेतकरी विरोधी धोरणे कांदा निर्यात बंदी सोयाबीन आयात कापूस आयात भाजपचे वांदा

  • @user-lw4rf5ki8r
    @user-lw4rf5ki8r Місяць тому +5

    फक्त ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे खासदार ओमराजे दादा पुन्हा एकदा भावी खासदार होणार आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @drbhushanwagh2485
    @drbhushanwagh2485 Місяць тому +65

    Nasik -Rajabhau waje fix khasdar

    • @rajeshvetal8342
      @rajeshvetal8342 Місяць тому +1

      🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕

    • @king_111.
      @king_111. Місяць тому +8

      Nashik la Rajabhavu fix ahe 100%

    • @jitughoderao7823
      @jitughoderao7823 Місяць тому +2

      1000000 Raja Bhau Waje fakkt

  • @user-jx8ov6mt3j
    @user-jx8ov6mt3j Місяць тому +46

    MVA = 35+✅

  • @kiranchopade2581
    @kiranchopade2581 Місяць тому +19

    राजाभाऊ वाजे ❤

  • @sunilwarang59
    @sunilwarang59 Місяць тому +9

    शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रात नवीन पर्व आणणार ह्यात शंका नाही आलेले अनुभव व सुसंसकृत पणा जपत महाराष्ट्रला प्रगति पथावर नेण्यास एक दम सक्षम व्यक्तिमत्व आहे .

  • @sachinshete4364
    @sachinshete4364 Місяць тому +8

    उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या 20 जागा येणार फिक्स जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @aniketkhambayatkar5314
    @aniketkhambayatkar5314 Місяць тому +18

    मला वाटलं नव्हत की पवार साहेब पण Social Media च्या Comments ला येवढं seriously घेतील... मान्य आहे Social Media वरून महाविकास आघाडीचा प्रचार चांगला झाला परंतू त्याचा अर्थ असा नाही की सगळीकडे आघाडीचेच उमेदवार निवडून येतील... शांततेत आणि Social Media वर Comment न करणारा मतदाता कुणाला मतदान करून गेला हे 04 जूनला कळेलच... तोपर्यंत असे दावे करून कार्यकर्त्यांचा उत्साह कायम ठेवणे हेच साहेबांच्या हातात...

  • @yogeshdeokar1687
    @yogeshdeokar1687 Місяць тому +3

    बारामती मधून सुप्रिया ताई फिक्स च 🎉❤

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 Місяць тому +13

    ठाकरे ब्रॅण्ड ❤🎉🎉

  • @sanjaylad3227
    @sanjaylad3227 Місяць тому +36

    शिवसेना १५ पेक्षा जास्त जागा जिंकणार. रायगडची , ईशान्य मुंबई ची पण जिंकणार. जायंट किलर म्हणजे कल्याण. वैशाली दरेकर चकित करणार.

    • @maheshwari778.
      @maheshwari778. Місяць тому +4

      रायगडची शिंदे गटाची बारणेची सीट लागणार 100%

    • @sudarshanpotdar2159
      @sudarshanpotdar2159 Місяць тому +1

      😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂

    • @kingofkings8594
      @kingofkings8594 Місяць тому

      संजय rautcha पोरगा शोभतो .... लाड कुठं n येतो तेवढं कॉन्फिडन्स

  • @shivmangalchauphade4297
    @shivmangalchauphade4297 Місяць тому +52

    Udhav thakre jindabad

  • @laxmanghante8224
    @laxmanghante8224 Місяць тому +4

    101% बरोबर अंदाज आहे. या पेक्षा जास्त जागा जिंकणार यात काही शंका नाही. 🎉🎉🎉🎉

  • @smschannel1175
    @smschannel1175 Місяць тому +5

    ❤💯बीड - बजरंग बप्पा सोनवणे ❤🚩🎷

  • @miteshkangutkar9502
    @miteshkangutkar9502 Місяць тому +13

    उध्दव ठाकरे झिंदाबाद

  • @ParmeshwarGaikwad-bg1me
    @ParmeshwarGaikwad-bg1me Місяць тому +23

    नांदेड ❤❤ 15:38

  • @vishnutate3883
    @vishnutate3883 Місяць тому +16

    शिरुर 🎉🎉

  • @dattagayakwadpatil
    @dattagayakwadpatil Місяць тому +2

    काँग्रेस नांदेड ची जागा पण जिंकेल.... अशोक चव्हाण यांच्या विरोधात सर्व जनतेने मतदान केले.

  • @kishorshinde7513
    @kishorshinde7513 Місяць тому +14

    महाआघाडी 40+ मिळतील

  • @sandiip21
    @sandiip21 Місяць тому +37

    As per public discussion
    MVA will win 35+ seat
    UBT more powerful in state.

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 Місяць тому +2

      😂 really only muslim dalit and few freebies supporter are voting for congress and ubt udhav thugre is now finished his political career is now only for few years 😂

    • @sandiip21
      @sandiip21 Місяць тому

      @@harshpashte4871 you will see apart from whatever you mentioned so others also voted the same

    • @best_movis
      @best_movis Місяць тому

      I am also bjp supporter but now elections are over.
      The truth is Uddhav Thakrey will win this battle for sure

    • @sandiip21
      @sandiip21 Місяць тому

      Yes
      I'm not following any parties but the truth is that UBT was very strong in LS

  • @sandipkhese9122
    @sandipkhese9122 Місяць тому +41

    म्हणजे मोदीचं महाराष्ट्रातील गरगर चकरा..... व्यर्थ जाणार.

    • @sitarambagul5698
      @sitarambagul5698 Місяць тому

      कटकारस्थानवादी फडवणीसाच्या व जुमलेबाजच्या हाती जेमतेम सात ते नऊ जागा मिळतील तर दोन्ही बंडखोर गटांच्या हाती भलामोठा भोपळाच मिळणार आहे 😋 यात तिळमात्रही शंका नाही 😢😮😅

  • @vikrambhure3904
    @vikrambhure3904 Місяць тому +1

    महत्त्वाचं म्हणजे मराठ्यांचा एक सुद्धा मत भाजपला किंवा शिंदे ला पडणार नाही

  • @sambhajigidage7975
    @sambhajigidage7975 Місяць тому +14

    नाशिक दिंडोरी
    फिक्स #महाविकास आघाडी!

    • @amitbhau
      @amitbhau Місяць тому

      येऊ शकते

  • @Dhanush7218.
    @Dhanush7218. Місяць тому +4

    बोलभिडू आम्हाला माहितीये आहे महाविकास आघाडी च्या ३५ जागा येणार आहेत, पण कृपया तुम्ही ४ जून पर्यंत विश्राम करा🙏😭😭😭 उद्धव साहेबच पंतप्रधान होणार bsss खरच तुम्ही प्रामाणिक मेहनत घेतली ह्या इलेक्शन मधे😢
    जय महाराष्ट्र 😔

    • @HemantBhusare73
      @HemantBhusare73 Місяць тому +1

      Tumhi kaymchi visranti ghya ata😂😅

  • @akshaydushman2795
    @akshaydushman2795 Місяць тому +22

    ३०+ होईल

  • @sudhirsurvase4807
    @sudhirsurvase4807 Місяць тому +2

    35 नक्कीच जिंकनार महाविकास आघाडी❤

  • @user-ev2vx1ez9r
    @user-ev2vx1ez9r 27 днів тому +1

    मा. प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर विजयी आहे 1000%

  • @KiranLondhe-uz4ql
    @KiranLondhe-uz4ql Місяць тому +9

    #शरदचंद्र पवार साहेब+ठाकरे = सत्तापरिवर्तन🔥🔥...

  • @ganeshnannaware5799
    @ganeshnannaware5799 Місяць тому +3

    असं वाटतंय कि तुमचं विश्लेषण पूर्वग्रहानुसार असावं कारण तुम्ही ज्या १५ जागा सांगितल्या त्यापेक्षाही सर्वात जास्त शुअर जागा आहे ती जळगावची ..लिहून घ्या ..

  • @randhirkute822
    @randhirkute822 Місяць тому +2

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
    1.संभाजीनगर 💯
    2.धाराशिव💯
    3.हिंगोली 💯
    4.परभणी 💯
    5.वाशीम - यवतमाळ💯
    6.रत्नागिरी-सिंधुदुर्ग 💯
    7.रायगड 💯
    8.ठाणे 💯
    9.पालघर 💯
    10.मावळ 💯
    11.शिर्डी 💯
    12.नाशिक 💯
    13.मुंबई दक्षिण 💯
    14.मुंबई उत्तर पाश्चिम💯
    15.मुंबई दक्षिण मध्य 💯
    16.हातकणंगले💯
    16.मुंबई ईशान्य ( अतितटीत50-50% )
    17.जळगाव (अतितटीत50-50%)
    18. बुलढाणा (अतितटीत50-50)

    • @NITINRAUTNi3
      @NITINRAUTNi3 Місяць тому

      Imtiyaz Jaleel Sambhajinagar

  • @MangeshHirode-uw1et
    @MangeshHirode-uw1et Місяць тому +1

    Bjp -16
    Mashal - 18
    Congrss - 7
    Tutari - 6
    Shinde - 0
    Ajit pawar -0
    MIM - 1
    By : Mangesh Hirode
    Date: 25 May 2024 saturday

  • @ananttamboli2210
    @ananttamboli2210 Місяць тому +3

    चुकीचं analysis आहे
    NDA: 32
    MVA: 16
    +- 3
    असं होईल

  • @mh19mayur76
    @mh19mayur76 Місяць тому +19

    जलगावत सुद्धा मशाल पेटलीये🔥

  • @MangeshHirode-uw1et
    @MangeshHirode-uw1et Місяць тому +1

    Bjp - 10-12 seats
    Mashal - 10-14 seats
    Congrss - 9-12 Seats
    Tutari - 5-8 Seats
    Shinde - 3 -5 Seats
    Ajit pawar - 0-1 Seats
    Other - 0- 1 Seats
    Opinion poll By : Mangesh Hirode
    Date: 25 May 2024 saturday

  • @GajananSutar-ke6pn
    @GajananSutar-ke6pn Місяць тому +2

    वैशाली दरेकर ताईंना सुद्धां यामध्ये ॲड करा .

  • @nevergiveupr14
    @nevergiveupr14 Місяць тому +5

    अँटी इंकमसी फक्त BJP आणि शिंदे गटाला, विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे यांना नाही वाटत, काय विश्लेषण अणि तर्क देतायत हे सरळ सरळ ऊबाठा sponser video वाटतोय

  • @user-us5ne1ot3j
    @user-us5ne1ot3j Місяць тому +17

    हो हो 35 किंवा 35+

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 Місяць тому +2

    UBT. Shiv Sena. 18/20
    Congress.. 12/14
    SP. Rasrawadi.. 8/9..
    38/40

  • @akshaykubade4210
    @akshaykubade4210 Місяць тому +12

    वर्धा लोकसभा तुतारी फिक्स..🔥

    • @sirajunkamarpathan7572
      @sirajunkamarpathan7572 Місяць тому +1

      वर्धा तूतारी फिक्स आहे
      पण यादीत नाव दिसला नाही

    • @user-rg5dt4nm2k
      @user-rg5dt4nm2k Місяць тому

      वरधेतील आहात का आपण?

    • @akshaykubade4210
      @akshaykubade4210 Місяць тому

      @@user-rg5dt4nm2k हो..

    • @akshaykubade4210
      @akshaykubade4210 Місяць тому

      @@user-rg5dt4nm2k हो..

  • @nickpop23
    @nickpop23 Місяць тому +12

    MVA❤❤

  • @rashidpanhalkar3024
    @rashidpanhalkar3024 Місяць тому +7

    100 महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीच आणि इंडिया फॅक्टर चालणार

  • @yashvantlatgaonkar9507
    @yashvantlatgaonkar9507 Місяць тому +1

    हातकणंगले लोकसभा मा.सत्यजित आबा पाटील फिक्स सीट महाविकास आघाडी 45 हुन अधिक.

  • @MangeshHirode-uw1et
    @MangeshHirode-uw1et Місяць тому +1

    Bjp -16
    Mashal - 15
    Congrss - 7
    Tutari - 5
    Shinde - 3
    Ajit pawar -1
    MIM - 1
    By : Mangesh Hirode
    Date: 25 May 2024 saturday

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 Місяць тому +33

    बारामती, सातारा, माढा बीड, नगर दक्षिण, शिरूर पवार साहेबांचे उमेदवार निवडून येणार आहेत ✌️✌️✌️

    • @vikasmulik4197
      @vikasmulik4197 Місяць тому +5

      एवढ्या आल्या की फिक्स पंतप्रधान होणार पवार साहेब

    • @sanketpawar6370
      @sanketpawar6370 Місяць тому +2

      दिंडोरी

    • @vijaykumartekawade3374
      @vijaykumartekawade3374 Місяць тому

      @@sanketpawar6370 हो, माझ्याकडून चुकून राहिली होती

    • @dipakmundhe9084
      @dipakmundhe9084 Місяць тому +1

      beed
      pankaja Gopinath Munde 🎉

    • @Manoj-patil17
      @Manoj-patil17 Місяць тому +4

      भिवंडी बाळ्यामामा निवडून येणार
      हाती मशाल वाजणार तुतारी
      🚩🇮🇳🎷✋🔥

  • @abhijitnagar5419
    @abhijitnagar5419 Місяць тому +12

    Evm hack che nare kadhi pasn lavayche???

    • @nikhildongare2347
      @nikhildongare2347 Місяць тому

      Evm hack ....nahi ....hot...,
      पण duplicate voting झाल आहे....व्हिडिओ आहेत...पैसे खूप वातलेत त्याचे पण व्हिडिओ आहेत....,
      पण त्यांनी फक्त विजयाचे अंतर कमी होईल.....,

  • @amitshaikh7815
    @amitshaikh7815 Місяць тому +2

    महाविकास आघाडी 26 जागा
    महायुती 22 जागा

  • @prajwalugale877
    @prajwalugale877 Місяць тому +6

    नाशिक लोकसभा 2024 चे खासदार राजाभाऊ वाजे 🚩🚩🚩

  • @sagaranand6724
    @sagaranand6724 Місяць тому +11

    Hi ladahe maharastra vs gujrat ashi aahy 👈🙏

  • @ramchandrachavan9423
    @ramchandrachavan9423 Місяць тому +6

    ४८पैकी५०जागा येणार.४८+२बोनस स्वतः चे पक्ष फुटले मुळे लोकांना सहानुभूती निर्माण झाली त्यामुळे जनतेला दोन बोनस खासदार जबरदस्तीने द्यायला लागले आहेत

  • @technicalshubham6268
    @technicalshubham6268 Місяць тому +1

    India aliance
    Maharashtra 30
    Up 30
    Bihar 15
    Telagana 12
    Kerala 20
    Tamilnadu 39+1
    Karnataka 15
    Rajasthan 10
    Mp 5
    Punjab 11
    Delhi 3
    Hariyana 6
    Asam 5
    Bengal 25
    Laxdip 1
    Chandigad 1
    Goa 1
    Manipur 2
    Meghalaya 1
    Chatisgad 5

    • @errahulmali7486
      @errahulmali7486 Місяць тому

      True 💪💪 Rajsthan madhye 6-7 vatatayet, pan 10 aale tar khup chan 🙏

  • @santoshgoud4314
    @santoshgoud4314 Місяць тому +1

    तुमचा अंदाज खरा हो.

  • @vedantkure423
    @vedantkure423 Місяць тому +4

    नांदेड काँग्रेस फिक्स आहे

  • @mandarp9472
    @mandarp9472 Місяць тому +27

    काँग्रेस चे सरकार येणार दिल्ली मधे.
    महाराष्ट्र मधे 4 कॅबिनेट मंत्रिपद मिळतील.

    • @ramraut
      @ramraut Місяць тому +8

      Zop zali ka 😂

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 Місяць тому +3

      Kokan che nete faqt tatkare saheb

    • @sushiljadhav6522
      @sushiljadhav6522 Місяць тому

      Right🎉

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 Місяць тому +1

      स्वप्न पहावी माणसाने पण निदान चांगली तरी पहावी 😂

  • @sanketnavghare5977
    @sanketnavghare5977 Місяць тому +1

    मोदी जी यांना आखा महाराष्ट्र पालथा घालावा लागला थितेच महविकास आघाडी चा विजय झाला 🙏🙏🙏🔥🔥🔥

  • @AvadhootBhatye-xd8zi
    @AvadhootBhatye-xd8zi Місяць тому +1

    बोल भिडू हे चॅनेल सुरुवातीला बघायला छान वाटायचे, पण आता हे पक्षपाती चॅनेल झालेली आहे. त्यामुळे आता हे चॅनेल पाहण्यात कोणताही इंटरेस्ट राहिलेला नाही.