याच कारणामुळे याला निवडुन दिलं नसावं याला गजर व्यवस्थीत करतायेत नाही पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय अशा प्रकारे गजर असतो ईथुन पुढे लक्षात ठेव
भालके साहेब,एवढे योजना जर महाराष्ट्र राज्यातील शेतकरी यांना मिळाली,तरखरचं शिवछत्रपती राज्यांचं स्वप्न पूर्ण होईल....पण हे योजना लागू झाल्या पाहिजेत.....
महाराज साहेब ऐका असेच ४००वर्षापूर्वी वतनासाठी शाही दरबारी चाकरी करत होते.होते छत्रपती म्हणून स्वराज्य निर्माण झाले. तुम्ही आपल्या सरकारशी भांडा.शेजारी घरांत घेणं महाग पडू शकते.
बर कारखान्याने ऊस घेतल्यांनंतर योग्य दर देणे गरजेचे असते ते कारखाना देणार की कारखान्याच्यावतीने सरकार दर देणार ते पण कळू द्या..☺️ BSR ला महाराष्ट्रवाशीयांकडून हार्दिक शुभेच्छा.. पण यांचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे मिळावेत हे नक्की पण महाराष्ट्रातल्या करदात्यांचे पैसे कारखानदारांच्या खिशात जाऊ नये एवढच..
सांगितलेल्या योजना त्या kcr नी राबवल्या असतील अन् तेवढी लोकप्रियता असेल तर त्यांना एवढी जाहिरात अन् इथ येऊन प्रचार करावा लागला नसता शेवटी काय सगळे ... .
सन्माननीय भगीरथ दादा भालके तुम्ही कुठेही जावा काही उपयोग होणार नाही. स्व. नानांच्या सहानभुतीच्या लाटेत सुद्धा आपल्याला विधानसभेला पराभव पत्करावा लागला. विठ्ठल कारखान्याचा चेअरमन म्हणूनही मिळालेल्या संधीच तुम्हाला सोने करता आले नाही. त्यामुळे जरा धिर धरा .सध्या तरी आपले राजकीय भविष्य धूसर आहे. 🙏🙏
भालके जी यांचे उत्कृष्ट भाषण.
याच कारणामुळे याला निवडुन दिलं नसावं
याला गजर व्यवस्थीत करतायेत नाही
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय अशा प्रकारे गजर असतो ईथुन पुढे लक्षात ठेव
गप रे
पोळी भाजून घेतली जात आहे स्वाताची
विठ्ठलाच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री पंढरपूरचाच होणार.
पंढरपूर मंगळवेढा भावीआमदार भगीरथ दादा भालके 999🚔🚨🚨🚨🚨
फक्त kCR पंढरपुर मधील भावी आमदार.
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.🎉🎉
भगीरथ दादा भालके...❤️👑 🚨2024_🚨👑✌️🚔💪🏻 फिक्स आमदार........🤗🌍🙏🏼
भागीरथभाऊ मी तुमच्या पाठीशी आहे शेतकरी वर्ग आपल्या ताकदीने सुख संपन्न होईल अशी मला पूर्ण खात्री आहे
अभिनंदन 🎉🎉
भालके भाऊजींचे अप्रतिम भाषण
एका उमेश पाटील साहेबांमुळ राष्ट्रवादी पक्षाचे सोलापूर मध्ये किती नुसकान होत आहे याकडे लक्ष देण्याची गरज असून....
९९९🔥🔥
भावी आमदार भगीरथ दादा भालके
Copmetion pahije राजकारणात तरच कामे होतील बेस्ट of luck BRS
Congrats💐💐💐
भालके साहेब,एवढे योजना जर महाराष्ट्र राज्यातील शेतकरी यांना मिळाली,तरखरचं शिवछत्रपती राज्यांचं स्वप्न पूर्ण होईल....पण हे योजना लागू झाल्या पाहिजेत.....
योग्य वेळी योग्य निर्णय शिठ 100%लागणार
योग्य निर्णय घेतला भगीरथ दादा
गरजच होती
Bhalkeji, congratulations. Best of luck for your best decision in joining in BRS party.
Congratulations 👏 🎊
Chan 1 no निर्णय
अब की बार किसान सरकार ✌️✌️
उमेश पाटील आणि रोहित पवार यांच्या मुळे पंढरपूर मंगळवेढा विधान सभा हातुन जाणार
राष्ट्रवादी चुतिया
जय भगीरथ जय के सी आ❤
भगीरथ दादा आम्ही तुमच्या मागे कायम स्वरूपी राहु ❤❤❤❤
भालके साहेब तुम आगे बडो महाराष्ट्र आपके साथ है
घंटा कोणत्या येड्याच्या नादी लागतो
भालके साहेबांना पुढील वाटचाल साठी हार्दिक शुभेच्छा🎉🎉😢😢😢
खूप छान भाषण
Good..start let maharashtra politician fight with each other
congratulations 💐🎉
Only Dada ✌️
धन्यवाद भालके साहेब🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😮😮😮
बीआरएसनी तेलंगाणा मध्ये खुप चांगल काम केल आहे.आपल्या महाराष्ट्रात हिंन्दुस्तानात त्याच सरकार आल तर आपल्या पण राज्यात खुप चांगल काम होईल
बरोबर, मोहोळचा बोलका पोपट आहे.
भगीरथ दादा बी आर एस आमदार होणारच
शेतकरी आपल्या पाठीशी आहे
Congratulations 🎉🎉
घ्या 🥕 आमदार आणि हे....खपलय,, राजकीय कारकीर्द यांची भालकेची.....
श्री विठ्ठल चरणी हिच प्रार्थना
बळी चे राज्य येवो🙏🏻🚩
❤❤❤❤❤❤❤❤
Great loknetaaaa
हम तुहमारे साथ है
👍👍👍👌
तेलंगण राज्यावर कर्जांचा बोजा कीती आहे.येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष या पक्षाला जेरीस आणणार.
😂 congress gayab ch honar ya veles
भगीरथ दादा गुणवत्ता बदला
पक्ष बदलायची गरज नाही
शरद पवारांना विचारले का तुम्ही असं कसं का केलं म्हणून
अब कि बार किसान सरकार
बर ते जाऊदे ठरलं कस दिलं किती हे अगोदर सांगा...
50 ch package chalu a
@@prasad-qn6fr तुम्ही नुसतं ध्यान द्या किती दिले म्हणून
शेतकर् नी विचार केला तर टाईम लागनार नाही😢😢😢🎉🎉😢😢😢😢🎉🎉🎉🎉🎉
Good speak
❤️❤️❤️
❤1 nambar
Great saheb
🎉🎉🎉
Congratulations 💐🎉
भालके भाऊंनी निर्णय चुकीचा घेतला आयुष्य भराच स्वताच राजकारण संपवून घेतले आहे😢😢
तुझ्या घरच बघ, तुला विचारून लोक निर्णय घेतात का?
Rajkaran kache aahe....
@@harshgupta4974 tujha gharcha aahe ka mg
Congratulations
महाराज साहेब ऐका
असेच ४००वर्षापूर्वी वतनासाठी शाही दरबारी चाकरी करत होते.होते छत्रपती म्हणून स्वराज्य निर्माण झाले.
तुम्ही आपल्या सरकारशी भांडा.शेजारी घरांत घेणं महाग पडू शकते.
भाजप आपल्या घरातला आहे काय शेट
पण भाजप चे घर फिक्स नाही ना😂
आशिक्षित राजकारणी हेच करतात
का राव ती राजेशाही होती ही लोकशाही आहे जरा तरी मान ठेवा
महाराष्ट्रात सत्ता आली पाहिजे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बरोबर आहे
I will joined
शेतकर् याने विचार करा वेळ लागनार नाही🎉🎉🎉🎉😢😢😢😢
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार (२०२४)
मा.श्री.अभिजित पाटील (आबा) ❤️
Congratulations dear 🎉
महाराष्ट्रात बिअर एस आला पाहिजे आष्टी बार किसान सरकार
दादा एक नंबर
Congratulations 🎉🎉
❤
अहो भालके साहेब हा महाराष्ट्र आहे येथे सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांकी जय बोलावं लागते मगच भाषण चालू करायचं असतं
👍👍💐💐
Congratulations dada
congratulation
पवार साहेबांचे एका वाक्यात उत्तर पोटनिवडणुकीत उमेदवार देताना चुक झाली
पोपट कोणचा झाला अख्या तालुकाला माहित आहे 😂😂😂😂
😅
I support toBRS wai,satara
Well done ❤🎉🎉congratulations
उमेश पाटील यांच्या मुळे राष्ट्रवादीचे नुकसान होत आहे त्यांना हाकलून द्या
तुम्ही जिंदगी यशस्वी दादाची साथ एकच वादा अजित महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अजित दादा
प्रभावी भाषण 👌👌👌
सरकार याव लागत १४५ आमदार निवडून आले पाहिजे तेव्हा सरकार येते मग तुमचे आमदार येणार का?
महाराष्ट्रातील पक्ष काय घरी बसणार का?
बर कारखान्याने ऊस घेतल्यांनंतर योग्य दर देणे गरजेचे असते ते कारखाना देणार की कारखान्याच्यावतीने सरकार दर देणार ते पण कळू द्या..☺️ BSR ला महाराष्ट्रवाशीयांकडून हार्दिक शुभेच्छा.. पण यांचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे मिळावेत हे नक्की पण महाराष्ट्रातल्या करदात्यांचे पैसे कारखानदारांच्या खिशात जाऊ नये एवढच..
आपकी बार किसान सरकार जय KCR ❤
शेतकरी कैवारी अभिनंदन🎉
Super
शेतकऱ्याचा देव
Saheb starting la chukla tumhi kolhapur la deshya chi dakshin Kashi mhnat...😂😂😂
BRS मध्ये गेले पण Expiry date किती? 😂😂
खुप छान आहे
भावी आमदार
फुकटची रेवडी आळशी पणा .पुढार्या नी आपल्या प्रॉपर्टी मधून भरपुर वाटा स्कीम बघू किती वाटता
शेतकरी एवढा कष्ट करुनही हमीभाव मिळत नाही मग यांना मतदान करुन आळशी होण परवडत
जनतेने मनावर घेतलं तर शेतकऱ्यांचे राज्य येईल.
विठ्ठल कारखान्याचे शेतकऱ्यांचे बिल दिले असते तर ही वेळ आली नसती, आता तर ज़िल्हा परिषद ला सुद्धा निवडून येणार नाही.
साहेब ज्यांना शेती नाही त्यांनी काय उ....बसायचं काय ?
सगळेच फुकट मिळाल तर लोक आळशी बनणार
Only Dada 999 bavi amdar 2024
मटनावर ताव मारतात अगोदरच्या दिवशी ते पण सांगा.माऊली.
सांगितलेल्या योजना त्या kcr नी राबवल्या असतील अन् तेवढी लोकप्रियता असेल तर त्यांना एवढी जाहिरात अन् इथ येऊन प्रचार करावा लागला नसता शेवटी काय सगळे ...
.
मी या पक्ष्याला जुडण्यास तयार आहे आपण मला या पक्ष्यात जोडू इच्छितो
अगली बार K C R हाच प्रया य . याना एक संधी सगळया ना संधी दिली
Bhalke Dadacha no patva
सन्माननीय भगीरथ दादा भालके तुम्ही कुठेही जावा काही उपयोग होणार नाही. स्व. नानांच्या सहानभुतीच्या लाटेत सुद्धा आपल्याला विधानसभेला पराभव पत्करावा लागला. विठ्ठल कारखान्याचा चेअरमन म्हणूनही मिळालेल्या संधीच तुम्हाला सोने करता आले नाही. त्यामुळे जरा धिर धरा .सध्या तरी आपले राजकीय भविष्य धूसर आहे. 🙏🙏
Kcr sarkar chi garaj Maharashtra la ahe as sadya tari vatay🎉🎉🎉🎉🎉
राजू शेट्टींना २००० कोटींची ऑफर होति KCR chi... यांचं कस ठरलंय काय माहिती 😂
अगदी बरोबर बोललात तुम्ही
किती भेटले ते पण सांगा...
विमान 600 विप गाड्या कश्या येतात त्याचा खर्च कुठून होतो...
तेलंगणा राज्य किती मोठं आहे
B R S PANDARINATH MAHARAJ KI JAI
Hindi भारी आहे राव
कांग्रेस.राष्ट्रवादी.शिवसेना.भाजप.........buy buy ,,
अरे देवाचं नाव पण बघून म्हणत आहे लिहून अंटलेले काय भगीरथ भालके
दादा