सह्याद्रीतील सर्वांत उत्तुंग किल्ला "किल्ले तुंग" With

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лис 2022
  • सह्याद्रीतील सर्वांत उत्तुंग किल्ल्यांपैकी एक असलेला "तुंग किल्ला" आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
    "तुंग" हा पवन मावळातील फार महत्वपूर्ण किल्ला आहे...
    लोणावळ्यापासून हा किल्ला २५ km अंतरावर आहे.
    #तुंग
    #किल्ले_तुंग
    #sagar_madane_creation
    #marathi_vlog
    #vlog
    #Psycho_Prashil
    #Killa
    #Fort
    #Treking
    #vlogger

КОМЕНТАРІ • 299

  • @psychoprashil
    @psychoprashil Рік тому +32

    Ek no. Mjja ali sagar bhau.... Vdo pahatani hasach ala mla... 😅😅😅
    Nehmi pramanw Jrbjst infortmative vdo taiyar kela ahe

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  Рік тому +8

      😍😍

    • @anilkumarkarande5033
      @anilkumarkarande5033 Рік тому +1

      सागर तुझा आवाज आणि.. माहिती सांगण्याची पद्धत फारच सुंदर. 👍

    • @truptikuwar5953
      @truptikuwar5953 Рік тому

      Ek killa aahe Jo konala mahit Nahi purngad Jo tyani bandhlela shevtcha killa aahe

    • @truptikuwar5953
      @truptikuwar5953 Рік тому

      Tya killyach nav Nahi Aahe kuthe

    • @kavitadeshmukh6111
      @kavitadeshmukh6111 Рік тому

      Jai Shivaji Maharaj

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o Рік тому +13

    आजच्या युगाचा इतिहासकार आणि खरा अभ्यासक श्री.सागर मदने दादा तुला मानाचा त्रिवार मुजरा !! असेच कार्य करत रहा, शिवराय आणि अख्खा देश तुला आशीर्वाद देत आहे.

  • @shivannyap.j8466
    @shivannyap.j8466 Місяць тому +1

    खूप महत्वाची आणि अतिशय सुंदर तुंग किल्ल्या विषयी तुम्ही माहिती दिली....

  • @sanikapowar9685
    @sanikapowar9685 Рік тому +12

    जय शिवराय दादा तुझ्यामुळे घरी बसुन महाराष्ट्राचा ऐतिहासिक खजिना पाहायला मिळतोय

  • @shankargole5863
    @shankargole5863 17 днів тому +1

    तुंग किल्ले सफर छान झाली सागर तुमही इतिहास प्रेमी असल्यामुळेच गड किल्ले माहीत व त्या विषयी माहीती होत आहे धन्यवाद .

  • @sampathirave823
    @sampathirave823 7 місяців тому +3

    सागरदादा आणी प्रशील आपण खूप छान प्रकारे तुंग किल्ला दाखविला अतिशय सुंदर गड उत्तुंग गड आहे.

  • @sahyadricha_durgsevak003
    @sahyadricha_durgsevak003 Рік тому +5

    सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान च्या माध्यमातून हा सर्वात पहिला प्रवेशद्वार बसवण्यात आले आहे

  • @user-bf4fl5mi6g
    @user-bf4fl5mi6g 3 місяці тому +1

    खुपच.छान.माहीती.मिळाली.सागर.जय.शिवराय.जय.शंभुराजे

  • @ShankarJedgule
    @ShankarJedgule 27 днів тому +1

    जय शिवराय हर हर महादेव

  • @kiranhengade7078
    @kiranhengade7078 18 днів тому +2

    फारच छान जोडी तुम्ही दोघेही तुमच्या शैलीत उत्तम आहात आणि आज खूप मज्जा आली ❤

  • @englishgrammar5182
    @englishgrammar5182 Рік тому +1

    दोघे sobat pahun far anand zala, धन्यवाद, khup च chaan माहिती दिली, नेहमी प्रमाणे

  • @shauryashindeyt2043
    @shauryashindeyt2043 Місяць тому +1

    खूप छान किल्ल्याची माहिती दिली.
    🚩जय शिवराय 🙏

  • @user-yo2ei6cc3p
    @user-yo2ei6cc3p 3 місяці тому +1

    सागर भाऊ प्रशांत भाऊ दोघांनाही मनापासून खूप खूप धन्य वाद घरबसल्या दुर्मिळ किल्ल्यांची माहिती मीळते तुम्हाला सर्व शिवप्रेमींचे खूप खूप आशीर्वाद

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 Рік тому +1

    व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च ... ‌ ऊतुंग गडाचा त्तुंग किल्ला ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... ‌धन्यवाद🙏🙏🙏 सागर अन् जोडीदार मित्र चकल्या खाणारा * अभिनंदन भीं👋👋👋👋👋🙏🙏🙏

  • @santoshmayangade1016
    @santoshmayangade1016 Рік тому +2

    Khup changalya padtine dakhavala killa manapasun dhanyawad jay shiv ray

  • @ajabanturkar1403
    @ajabanturkar1403 Рік тому +1

    Good due diligence is success mistery nice friend very nice !!

  • @arunshinde6975
    @arunshinde6975 День тому +1

    जय शिवराय

  • @MahavirJangid-kv2xh
    @MahavirJangid-kv2xh Місяць тому +1

    ❤ Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay

  • @nandkumarkhurd5599
    @nandkumarkhurd5599 11 місяців тому +1

    खूप छान माहिती. जय शिवराज 🚩🚩

  • @hemantkadam529
    @hemantkadam529 Рік тому +1

    स्पष्ट आणि परखड आवाज सागर मदने

  • @avijambhulkar7746
    @avijambhulkar7746 Рік тому +1

    नेहमप्रमाणेच खूप सुंदर

  • @user-ou7xk8kk1j
    @user-ou7xk8kk1j 10 місяців тому +2

    khup chhan

  • @suvarnasapkal-qk5eq
    @suvarnasapkal-qk5eq 2 місяці тому +1

    Great Dada Tula salam

  • @vijayawadate7209
    @vijayawadate7209 Рік тому +3

    खरंच उत्तुंग किल्ला तुमच्यामुळे घरी बसून पाहता आला खरंच सुंदर सुंदर

  • @drjawaharvardhaman114
    @drjawaharvardhaman114 Рік тому +1

    सुंदर विवरण. सागर मदने आणि त्याचा मित्र यांनी उत्तुंग किल्ल्याचा इतिहास सांगितला. धन्यवाद.
    जय जिजाऊ जय शिवराय. जय महाराष्ट्र.

  • @manishabelgaonkar8641
    @manishabelgaonkar8641 Рік тому +1

    Khup ch sunder ahet apalya shivrayanche kille dada

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o Рік тому +5

    घर बसल्या किल्ल्यांचे मोफत दर्शन फक्त सागर मदने कडूनच. मानाचा मुजरा !!!

  • @srushtigadhave2216
    @srushtigadhave2216 Рік тому +3

    खूपच छान किल्ला आहे सर आम्हाला खूप आवडला जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @narayanpatil2528
    @narayanpatil2528 Рік тому +1

    खूपखूप चांगले वाटले.धन्य ते महाराज

  • @amarraje7786
    @amarraje7786 Рік тому +1

    एकच नंबर प्रशिल भाऊ

  • @nilimashinde161
    @nilimashinde161 Рік тому +5

    🙏🚩जय शिवराय🚩🙏
    अतिशय सुंदर माहिती . खुप कठीण मार्ग होता आणि खुप मेहनत घेतली.भगवा ध्वज आणि सुंदर निसर्गा बघुन खुप छान वाटले.
    धन्यवाद दोघांनाही🙏🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Рік тому +1

    Apratim. Khoop. Sundar❤

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 Рік тому +3

    खुप छान व्हिडिओ केलें आहे
    सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा......
    दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा...

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Рік тому +1

    अप्रतिम 👌👌👍👍🚩🚩

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o Рік тому +4

    सागर दादा, कोल्हापूर जिल्ह्यातील पारगड,महीपळगड आणि कलानिधीगड या किल्ल्यांचा इतिहास ही लोकासमोर आणा ही विनंती आहे.

  • @rupalipatilvlogs293
    @rupalipatilvlogs293 Рік тому +5

    खूप सुंदर दादा आताच तुझा हा व्हिडिओ पहिला दादा आम्ही पण ट्रेक वर गेलो होतो, पण हे जेवढे वाटते तेवढे सोपे नाही, गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराज माझे लहानपासून श्रद्धा स्थान आहेत, छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्या साठी रियल हिरो आहेत,, 🚩🙏🏻त्याच्या गोष्टी आयकू आम्ही लहानचे मोठे झालो,दादा आज वाईट एवढ्या च गोष्टींचा वाटते की जे किल्ले स्वाभिमान साठी लढले त्याची अवस्था आज खंडर आहेत ही महाराष्ट्र साठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे दादा मला ही गड किल्ले साठी काही तरी चागले करायचे आहे, हे माझे स्वप्न आहे,, कदाचित माझी तेवढी कुवत नसेल पण दादा आम्हला गड किल्ले वर झाडे लावायची आहेत,, आणि त्या प्रत्येक झाडाची नावे शूर मावळे ची ठेवायची आहेत तशी मी निसर्ग वेडी,,🤷‍♀️ पण आता मी तुझ्या व्हिडिओ मध्ये आयकले की सह्याद्री प्रतिष्ठान हा ग्रुप आहे का 🤔ते आम्हला झाडे लावण्यास मदत करतील का दादा किंवा तुमचा त्याच्या शी संपर्क असेल तर त्याना विचारा दादा गडावर लावणारी झाडे आम्ही त्याना देऊ, 🌳 आमचे तेवढे भाग्य असेल तर ती झाडे आम्ही पण त्याच्या सोबत लावू, दादा या माझ्या झाड लावण्याच्या आयडिया मध्ये मी एकटीच मावळा आहे फारतर फार आम्ही चार मैत्रिणी पण आम्ही कमी पडतोय,, पण तरी ही आम्ही ही मोहिनम एक दिवस पार करू आणि मला माहित आहे की आई जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आपले शूर मावळे हे जिथे ही असतील ते नकीच आम्हला आशीर्वाद देतील,, आणि जेव्हा आमची ही झाडे मोठी होऊन ताठ शूर मावळे बनून फुल फळ देतील पक्षी त्या झाडावर घरटी बांधतील तेव्हा जो आनंद मनाला मिळेल ना तो खूप लाख मोलाचा असेल आता पर्यत आपण गडावर कचरा करणारी माणसे पहिली असतील, दारू पिऊन काचा फोडून येणारी माणसे पहिली असतील,, ज्यांची नाव कुठे ही नाहीत अशी मूर्ख महान लोक आपली नाव कोरून येतात अशी माणसे आपण पाहिली असतील पण,, गड किला वर झाडे लावणारी आमच्या सारखी वेडी माणसं फार कमी बघायला मिळतील पण असो,,
    जय महाराष्ट्र 🙏🏻😊🚩
    Rupali patil vlogs गोष्ट मैत्री ची 🙏🏻😊🚩

  • @pranavdhokare3086
    @pranavdhokare3086 Рік тому +5

    भव्य असा दुर्ग आहे हा आणि दोघेही खूप प्रयत्न करत आहे गडांविषयी माहिती देण्यासाठी तुमचे खूप खूप आभार🙏💕🙏💕🙏💕

  • @ganeshphadtare6353
    @ganeshphadtare6353 Рік тому +1

    Mast 👌👌jay shivray

  • @chandrakantambekar6733
    @chandrakantambekar6733 Рік тому +1

    Hi
    Both are bravaheart.
    Very nice
    Thanks so much

  • @amrutabaramate9236
    @amrutabaramate9236 5 місяців тому +1

    फारच सुंदर सागर भाऊ

  • @sachinthorwat3345
    @sachinthorwat3345 Рік тому +1

    एक नंबर जोडी वाटली

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal3675 3 місяці тому +2

    धन्यवाद सागर/प्रशिल. >>>>>>>>
    सन 1988 एप्रिल नंतर(तिकोना_तुंग भटकंती), *किल्ले तुंग*__विस्तृतपणे अनुभवला.
    लाँचने केलेला__स्वच्छ सुंदर पवना धरणाच्या
    जलसाठ्यातला अविस्मरणीय सुखद अनुभव
    आजही आनंदीत करतो
    पायथ्याचे गाड्या पार्क केलेले हनुमान मंदिर
    त्यावेळेस साधे, स्वच्छ व डेरेदार झाडाच्या
    सावलीत व मुक्काम करण्यासारखे पटांगणयुक्त
    होते.
    परत दोघांचे आभार!!!. 卐ॐ卐

  • @dineshbhavarthe
    @dineshbhavarthe Рік тому +1

    Sagar bahu khup chhan
    जय शिवराय

  • @madhavishinde7067
    @madhavishinde7067 Рік тому +6

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩 .... महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी.... ह्या दुर्मिळ वास्तू, वैभव पाहून उर भरून येतो... महाराष्ट्राच्या निसर्ग सौंदर्या मध्ये भर घालणारे अनेक सागरकिनारे,खोल दर्या - डोंगर ,ऐतिहासिक वास्तू आहेत पण शिरपेचात खरा मानाचा तुरा ह्य गड, किल्ल्यांमुळे च शोभतो ...
    अप्रतिम विडीओ.... हर हर महादेव

  • @sahyadricha_durgsevak003
    @sahyadricha_durgsevak003 Рік тому +3

    पायरीमार्ग संवर्धन आणि इतर किल्ल्याच्या अवशेषांचे संवर्धन हे सह्याद्री प्रतिष्ठान मावळ विभाग च्या वतीने करण्यात येत आहे

  • @dnyaneshwargadekar4203
    @dnyaneshwargadekar4203 Рік тому +2

    Nice bro ✌✌😍😍🥳🥳🚩🚩🙏🙏😻😻❤❤

  • @krishnasalunkhe8424
    @krishnasalunkhe8424 Рік тому +1

    Khup chhn

  • @sureshwaghmare3523
    @sureshwaghmare3523 Рік тому +1

    खूप सुंदर आहे

  • @adventuretrackers3267
    @adventuretrackers3267 Рік тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @MahendraVatare-nx5th
    @MahendraVatare-nx5th 9 місяців тому +1

    खरंच उतुंग आहे....जय शिवराय.

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 4 місяці тому +1

    जबर्दस्त 🤭😍💖🪔🙏🪔🚩🚩

  • @waterman1187
    @waterman1187 11 місяців тому +2

    🚩🙏🚩👌👌👌👌👍

  • @vijaykumarghadge9814
    @vijaykumarghadge9814 Рік тому +2

    उतुंग अशा तुंग दुर्गाचे आपण दर्शन घडविले खूप खूप आभारी आहे अशा अनेक किल्ल्यांचे आपल्याकडून दर्शन होवो हीच आई भवानी चरणी प्रार्थना
    जय भवानी
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभु राजे
    हर हर महादेव

  • @latakamble3742
    @latakamble3742 Рік тому +1

    खूप छान आहे

  • @mangeshchavan3759
    @mangeshchavan3759 Рік тому +1

    ऐकच नंबर

  • @rajeshreegowle9636
    @rajeshreegowle9636 3 місяці тому +1

    Jay shivray

  • @dipakkhedekar5529
    @dipakkhedekar5529 Рік тому +1

    अप्रतिम

  • @member764
    @member764 Рік тому +3

    Jay bhavani ⛳ Jay shivray ⛳ Jay shambhu raje ⛳

  • @bhagyashreemethal7091
    @bhagyashreemethal7091 Рік тому +3

    प्रशील दादा.😃🤗अरे वा!मस्त झाला व्हिडिओ. किल्ला पण सुंदर आहे. 🤩छत्रपती शिवाजी महाराज की जय.जय जिजाऊ जय शिवराय.।🚩🧡❤️

  • @latakamble3742
    @latakamble3742 Рік тому +1

    खूप खूप छान

  • @prashantkalbhor5551
    @prashantkalbhor5551 3 місяці тому

    खूपच सुंदर...छान व्हिडिओ बनव्हायला आहे जय शिवराय 🚩🚩

  • @badrikohakade4971
    @badrikohakade4971 Рік тому +1

    छञपती जय शिवराय 🚩🚩🚩

  • @amolbanode1207
    @amolbanode1207 Рік тому +1

    खूप छान अनुभव दादा

  • @thirunavukarasumalaivasan1597
    @thirunavukarasumalaivasan1597 Рік тому +1

    Excellant Sagar do more treks

  • @iconic9981
    @iconic9981 Рік тому +1

    Are va prashil pn ahe ka chaan mst 👌 doghanchi Jodi no : 1 mst asech video bnvt rha dogh milun mst video 👌

  • @DSNofficial42
    @DSNofficial42 Рік тому +1

    Sagar bhaiya masst

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 Рік тому +2

    तुंग किल्ला खुपच छान आहेत निसर्गरम्य आहे किल्लेची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @user-nw6vr2tt1w
    @user-nw6vr2tt1w 8 місяців тому

    Atishy chan ahe killa manapasun aabhar🙏🙏👌👌🚩🚩

  • @balasahebjadhav6874
    @balasahebjadhav6874 Рік тому +1

    Very nice.

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 Рік тому +1

    खूप छान

  • @user-os9uw3ql2g
    @user-os9uw3ql2g Рік тому +3

    खूप छान तुमच्या मुळे घर बसल्या सर्व किल्ले पाहायला मिळतात
    आभारी आहे सागर सर 💫

  • @pragatisherkar7330
    @pragatisherkar7330 3 місяці тому

    किल्ला खूप सुंदर आहे आणि तू तो किल्ला शिवरायाचा मावळा बनवून आम्हाला घरबसल्या दाखवितो❤❤

  • @sjdeshmukh2854
    @sjdeshmukh2854 Рік тому +3

    Tung Fort Is Very Beautiful. Sagar Bhaunna Saprem Namaskar. 🙏🙏💐🌷🌹⚘

  • @himanshupatil6130
    @himanshupatil6130 Рік тому +1

    The gerth mitra

  • @umakantborgaonkar-lw1qu
    @umakantborgaonkar-lw1qu 3 місяці тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @sanketbhosale8440
    @sanketbhosale8440 Рік тому +2

    भाऊ तुजा आवाज खूप दमदार आहे तुमचे विडिओ खूप माहिती देतात यात्रेला ला या किन्हई ऐतिहासिक भेट सोहळा 2022 आई अंबाबाई साखरगड आणि येमाई देवी

  • @abhisheksalunke4113
    @abhisheksalunke4113 Рік тому +5

    अतिशय सुंदर आहे तुंग किल्ला 👌🗻 आणि जस नाव आहे कठिणगड तसाच नावाप्रमाणेच हा किल्ला खुप कठिण आहे आणि येवढ्या कठिण किल्ल्यावर जाऊन तु Treck complete केला सागर दादा खुपच छान आणि video shutting pn अतिशय सुंदर केलय Dron camera shutting pn छान झालीये आणि आम्हाला आवडेल प्रशिल सोबत तुझे व्हिडिओ बघायला कारण तो लई बिनधास्त बोलतो आणि comedy pn खुप जास्त करतो त्यामुळे तुझ्या सोबत आमच पण मनोरंजन होऊन जात.....
    जय भवानी जय शिवाजी 🚩🚩

  • @ranjana2735
    @ranjana2735 Рік тому +1

    Khupach chan mahiti milali sagar maze mahare ahe Pawana Nagare

  • @dineshmukane7466
    @dineshmukane7466 Рік тому +1

    खूपच छान विडिओ आहे..
    जय जिजाऊ 🙏⛳️
    जय शिवराय 🙏⛳️
    जय संभूराजे 🙏⛳️

  • @prashantshinde1397
    @prashantshinde1397 Рік тому +1

    अतिशय सुंदर व छान पद्धतीने माहिती सांगितल्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद

  • @bharattangade3277
    @bharattangade3277 Рік тому +1

    Very nice dada

  • @akashshirsat8921
    @akashshirsat8921 Рік тому +1

    Dada Aptrim Video

  • @amitkhedkar8962
    @amitkhedkar8962 Рік тому +1

    Jay shivrya

  • @rajashrigurav2099
    @rajashrigurav2099 Рік тому +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @user-ki6kg8wp8w
    @user-ki6kg8wp8w 4 місяці тому +1

    व्हिडीओ खूप छान होता तुम्ही दोघेजण एक सात व्हिडीओ करावे वाटत ❤❤

  • @smitashimpi997
    @smitashimpi997 Рік тому +1

    Too good

  • @shahurajkangade3447
    @shahurajkangade3447 Рік тому +1

    👌👌👌👌👌👌👌

  • @parkashladke9179
    @parkashladke9179 Рік тому +1

    छान

  • @uttammudhe7981
    @uttammudhe7981 Рік тому +1

    👍

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 Рік тому +1

    🙏🙏

  • @travellingtime7844
    @travellingtime7844 8 місяців тому +1

    खुप छान माहिती दिलीत भाऊ तुम्ही किल्ल्याबद्दल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

  • @himanshupatil6130
    @himanshupatil6130 Рік тому +1

    Prashil khup chan

  • @bhushanbaviskar3993
    @bhushanbaviskar3993 Рік тому +2

    Natural Keli chi zade ...Killa baghun mast vatl

  • @karanmali1013
    @karanmali1013 Рік тому +3

    प्रशिल अंबादे फार छान विडीयो बनवतो

    • @laxmanchavan3142
      @laxmanchavan3142 Рік тому

      प्रशांत भाऊ तुम्ही महाराष्ट्रातील किल्याची महिती. फारच चागली सांगता त्यामुळे. आम्हास फार. आनंद होतो किल्या वरील. घ्वजरोहणा व मंदिरातील. रोज पुजाआर्चा नित्यनेमाने कोण करते याची सुध्दा सांगत जा. ्््््छ. शि. मा. की जय आम्ही तुमचे व्हिडिओ रोज पाहतो

  • @sagargaikaead3439
    @sagargaikaead3439 Рік тому +1

    पहिला दरवाजा गणेश दरवाजा

  • @samadhanbhosale7640
    @samadhanbhosale7640 Рік тому +1

    प्रशिल आणि सागर aka व्हिडिओ मध्ये..amazing.👍

  • @dattatrayachoramale1482
    @dattatrayachoramale1482 Рік тому +2

    Very nice..🌹🌹♥️♥️🚩🚩

  • @santoshlawate25
    @santoshlawate25 Рік тому +2

    सागर जी अप्रतिम 👌🚩

  • @aaplibhatkanti2361
    @aaplibhatkanti2361 Рік тому +1

    खूप छान व्हिडियो दादा ☺️

  • @tusharwalavalkar3005
    @tusharwalavalkar3005 Рік тому +1

    My fevourite 2 youtubers
    You and prashil