Ky re bhau soyabin soyabin sangto bakechya gosti na bhaav milato tivha sagto asa ke bhaav mialal asa me pn shetkari aplya veej bil maaf kela kraj maff kele ajun ky pahije jivha aplya he sgala fukat milata tivha koni sangat nhi ata bhav nahi maiala bakich gostinche kimaat vadhle tr lagech bolato pahle tya Pisa na jivdhe kimaat hote tivdhyalach te vadatu mahag vatyavhe Ane ata tya pisaa na tech kimammt ahe mhnun vastu che kiammt pn taschich ahe ata jr apllna mhnun swath kara sgala kas chalna bhau ata te year gele mage ata pudhe chalto aapn mage nhi ky bhau tu pn
100 चा स्टंप 500 ला केला 1600 चा तेल डबा 2200 ला झाला 30000 हजाराच सोन 85000 हजाराला नेलं गरीबानचं सोन लुटून नेले गरिबांच्या स्त्रियांनी काय सोन्याकड बघतच रहावं
अहो हाताला काम द्या शिंदे साहेब.लाडक्या बहिणीला अशी दुबळी बनवू नका, लाडकी बहीण वाघीण आहे फक्त तिला काम द्या. महागाई वाढवून सगळे लाडक्या बहिणीचे पैसे काढून घेतले😢
एकनाथ शिंदे तुम्ही उपकार करतं आहे आमच्या वर पैसे टाकून आमच्या पैसे आम्हाला देतं आहे विकास काय केलं ते सांगा महाराष्ट्र राज्यात तुमच्या सत्ता येणार नाही महाविकास आगडी सत्ता येणार आहे
धन्य ्वाद आम्हाला पैशे मिळाले धन्यवाद तुमाला निवडुन आणून आम्ही खुप खुश शुभेच्छा तुमाला निवडुन देऊ हा आमचा शब्द आहे तुमची बहीण रंजना ताई तुमच्या सोबत आहे
मतांसाठी रुपये दिले नाही त गोरगरिबांना मदत केली ज्यांच्या घरातील पोराबाळांना पुरेसा आहार जातोय ह्या 😊मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुळे समजले आपण गोरगरिबांना कुठलीच मदत करु शकत नाही समजले का
काय कमाल, फुकट वाटताय, वाटायचं तर रोजगार द्या, द्यायचे महागाईच बसलेलं भूत काढा, द्यायचं तर शिक्षण द्या, फी च्या ओझ्याखली जनसामान्य होरपळला जातोय, अशी फुकट खिरापत वाटू नका, कुठ तरी राज्याचा विचार करा, अस फुकट वाटून राज्याची तिजोरी रिकामी करू नका 🎉🎉🎉🎉🎉🎉
आवास योजना मोदी सरकारने अजून माझ्या मुलाला पैसे मिळाले नाही दादा प्लिज आवास योजना पैसा, मिळेल आशा बाळगते थोडे कर्ज कमी होईल शेती नाही कर्ज कस, फिटेल खुप टेन्शन आहे,
दादा सोन्याची घसरण झाली पाहिजे तीस, हजार रुपये तोळा झालाच पाहिजे जेणे, करून गरिबांच्या गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र तरी मिळेल दादा, लेकराला हौस करायला काहीच मिळात नाही
धन्यवाद भाऊसाहेब तुमचा विजयी असो ❤❤❤❤
सोयाबीनला भाव द्या फक्त
Ky re bhau soyabin soyabin sangto bakechya gosti na bhaav milato tivha sagto asa ke bhaav mialal asa me pn shetkari aplya veej bil maaf kela kraj maff kele ajun ky pahije jivha aplya he sgala fukat milata tivha koni sangat nhi ata bhav nahi maiala bakich gostinche kimaat vadhle tr lagech bolato pahle tya Pisa na jivdhe kimaat hote tivdhyalach te vadatu mahag vatyavhe Ane ata tya pisaa na tech kimammt ahe mhnun vastu che kiammt pn taschich ahe ata jr apllna mhnun swath kara sgala kas chalna bhau ata te year gele mage ata pudhe chalto aapn mage nhi ky bhau tu pn
सॊयाबीन लावू नको तू
आजच बोंबलायला लागलाय तेल वाढलं म्हणून 😂🤣😂😂 राहुल गांधी पपू बनू नका राव 😂
शेतकऱ्यांच्या मालाला भाव दया
100 चा स्टंप 500 ला केला 1600 चा तेल डबा 2200 ला झाला 30000 हजाराच सोन 85000 हजाराला नेलं गरीबानचं सोन लुटून नेले गरिबांच्या स्त्रियांनी काय सोन्याकड बघतच रहावं
बरोबर
30000 son sir 2019 ntrch vadhle sir
100%
स्टॅम्प पेपर गरिबाला लागत नाही रोज
आरे बाबा 2021लापण.तेलाचा.डबा.पण.2500ला.होता
एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद फिर सरकार फिर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री 🎉🎉🎉❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️जय हिंद 🚩🚩🚩🚩
@@satyavanmayekar5295 तीन पेक १२० चे मारुन बोलतोय.
अहो हाताला काम द्या शिंदे साहेब.लाडक्या बहिणीला अशी दुबळी बनवू नका, लाडकी बहीण वाघीण आहे फक्त तिला काम द्या. महागाई वाढवून सगळे लाडक्या बहिणीचे पैसे काढून घेतले😢
हे 1500 किशात जायचे नेत्यांच्या त्यावेळी बोलला नाहीत आता गरिबांना मिळेतंय खिशात जातं नाही तर काही लोकांचा tlhtlhat होत ahe😂🤣
जययहिद महाराष्ट्र जयतुलजाभवानीतुमचयमाता पाठीशी आहे
Dhanyavad..saheb
देव माणूस आहे एकनाथ शिंदे साहेब हे कोणीच करू शकत नाही ते तुम्ही केलं धन्यवाद साहेब
देव्हारात नेऊन मांडा
Kay घंटा केलं मींदे न गुजरातला जा बेटा तू 23 तारखेला
😂😂😂😂
तेल डब्बा 2200 केला त्याच काय
अगदी बरोबर😂😂
खुप खुप धन्यवाद आणि खुप खुप शुभेच्छा
किती महागाई करून ठेवली आणि त्याला धन्यवाद देता
धन्यवाद दादा धन्यवाद,
धन्यवाद भाऊ.🎉🎉
निर्लज्जम महा सुखी एकनाथ शिंदे
देवा भाऊ शिंदे साहेब बहिणीचे आशीर्वाद तुमचा पाठिशी जय श्रीराम
महागाय किती केली बगा पयली मग द्या लाडक्य भावाला आशीर्वाद
एकनाथ शिंदे तुम्ही उपकार करतं आहे आमच्या वर पैसे टाकून आमच्या पैसे आम्हाला देतं आहे विकास काय केलं ते सांगा महाराष्ट्र राज्यात तुमच्या सत्ता येणार नाही महाविकास आगडी सत्ता येणार आहे
Tumhi pakistan la janar mg
Thank you🙏🙏
हो हे खरं आहे, खूप खूप धन्यवाद, शिंदे साहेब.
Dhanyawad dada tumcha Vijay aso 🎉🎉🎉🎉
जय श्री राम ❤❤❤❤❤❤
शिंदे सरांचा विजय असो विजय असो जय शिव भवानी जय शिवबा❤
धन्य ्वाद आम्हाला पैशे मिळाले धन्यवाद तुमाला निवडुन आणून आम्ही खुप खुश शुभेच्छा तुमाला निवडुन देऊ हा आमचा शब्द आहे तुमची बहीण रंजना ताई तुमच्या सोबत आहे
किती खोटं बोलते बाई
शिंदे साहेब घर द्या रहायला गरिबांना.घरकुल मिळत नही ओ अर्ज केले तरी
आम्हाला लाडकी बहिण योजना चे आजुन नाही आलें भाऊबीज झाली तरी पैसे नाही आले
देव माणूस आहे एकनाथ शिंदे साहेब जे कोणीच करू शकत नाही ते तूम्ही केलं धन्यवाद शिंदे साहेब 7500 भेटले आपले खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
गरजता है,वो, बरसता नहीं ❤❤❤😂😂😂😂🎉
एकनाथ शिंदे हवेत
सर मला पण7500 भेटले धन्यवाद दादा
Kontya mahinyat milale 7500
👍👍👍🚩🚩🚩🙏
खरोखरच शब्दात दमदार शक्ती आहे 🎉🎉🎉
@@sanjaydahatonde7663 दोन पेक मारुन बोलतोय.
Shital Chauhan dhanyvad bhav ❤❤❤❤❤❤
तुम्ही महाराष्ट्र चे उद्योग गुजरातला नेले विकास गुजरातचा आणि मते महाराष्ट्र मिळनार नाही गदाराना माफी नाही जय महाराष्ट्र
आता पर्यंत कुठे गेले होते लाडक्या बहिणी आत्ताच जलमल्या काय
बरोबर भाऊ
Tumhala Kam karaychi laj vat te mag udyog ethe kashe rahnar... Kiti majdur baher rajyatun aanave lagtat Kam karun ghyayla... Marathi manus fakt fusharkya marnyat chalalay... Netyachya mage firnyatun fursat nhi
तुम्ही इटलीचे पाय चाटणार
उद्योगधंदे इटलीला
एकदम ओके
स्वतःच्या खिशातून किती दिले 😂😂😂😂😂😢😢😢😢
तु दे मग तुझ्या किशातुन
फक्त उद्धव ठाकरे साहेब❤
अडिच वर्ष तुमची सत्ता आहेना मन एवढा दिवस का नाय दिले
शिंदे सरकार इस बेस्ट 👍💪💪
सर आम्हाला दिवाळीचे मनसे कृपया पण मिळाला नाही😂😂😂❤
❤❤❤❤❤❤❤❤❤थॉंक्यू साहेब
❤❤ek नंबर साहेब,,🙏
फक्त महाविकास आघाडी
एक नंबर sinde mamaji
मी आम्रपाली बाबासाहेब ठोंबरे मला अजून एकही हप्ता मिळालेला नाही मला हप्ता कधी मिळणार
एक रुपया भेटला नाही निलम लक्ष्मण सुवे😢
🎉🎉🎉🎉🎉 सुभाष परसे रा मढजि बुलढाणा
सर आम्हाला दिवाळीचा बोनस 3000 रुपये मिळाले नाही😂
१५०० दिले महागाई वाढवली जनतेला वेडयात काढले
बहिणीचा आशीर्वाद आहे साहेब तुम्हाला
युवकांना नोकरी मजुरांना काम शेतकऱ्यांना हमी भाव द्या हे मतासाठी फुकट पैसे नको
मतांसाठी रुपये दिले नाही त गोरगरिबांना मदत केली ज्यांच्या घरातील पोराबाळांना पुरेसा आहार जातोय ह्या 😊मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुळे समजले आपण गोरगरिबांना कुठलीच मदत करु शकत नाही समजले का
ज्यांच्या कडे भरपूर पैसा आहे त्यांना असं सुचत...भेटूद्याना गोरगरीब जनतेला शासनाचा पैसा, नाही तरीही जनतेच्या पैशावर सर्व पक्षातले नेते मजा मारतात.....
@@harshadgavali2006 बरोबर 1500रु देवुन काहिच होणार नाही कापसाला भाव द्या खरच गरीबाची सरकार असाल तर कर्ज माफ करा
👍👍👍
@@archanapatil-o8sलोकसभेमुळे
फक्त महायुती ❤❤❤❤❤❤
भाजप भगावो देश बचावो
U are great shinde sir 😊
वा काय नाटक आहे साहेब जनता हूशार आहे
माझे शिंदे साहेब आहे आणि तेच निवडुन येणार आहेत
घणसावंगी जिल्हा परिषद वडिरामसगाव आहे शिंदे साहेब
साहेब मला 1 हि रुपये आला नाही पण तुमचा अभिमान वाटला
आमचा,लाडके,सरकार खुप,खुप,शुभेच्छा❤❤❤
Great cm 👍
शिंदे साहेब विजयी भव शिंदे साहेब तुम्ही पुढे चालत रहा आम्ही तुमच्या बरोबर आहे
फक्त शिंदे साहेब बाकी कोणी नाही ❤
सोयाबीन ३८०० भाव कापूस६००० फक्त
सरकारचे खूप खूप अभिनंदन
5000 पाठवा. साहेब
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ करा
खूप दिवसा पासून असं खट बोलत आहे दादा
भाऊ निराधार बहिणींनी पण माहिती नसतांना लाभ घेतला आहे तर कृपा करून निराधार बंद करू नका 🙏🏼🙏🏼🙏🏼जय महाराष्ट्र
Bhau dhyanvad
सोयाबीनला भाव दया
काय कमाल, फुकट वाटताय, वाटायचं तर रोजगार द्या, द्यायचे महागाईच बसलेलं भूत काढा, द्यायचं तर शिक्षण द्या, फी च्या ओझ्याखली जनसामान्य होरपळला जातोय, अशी फुकट खिरापत वाटू नका, कुठ तरी राज्याचा विचार करा, अस फुकट वाटून राज्याची तिजोरी रिकामी करू नका 🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank you dada mala 7500 rs aale tumhich nivedan yaal aamhi sarv tumchya pathi shi aahot
5 varsh Aadesh Ka Dil Inayat
Dada mala tumch Bashan kup aavdt
रोजगार द्या फुकटाचे नाही पाहिजे
Right Shinde Saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
साहेब. पण दारू ची किंमत खूप वाढली.... आमच्याकडे पण लक्ष द्या😂😂 😂
❤❤❤❤❤❤❤❤
फॉर्म पास झाला पण अजून एक रुपया पण नाही आला मला
फक्त १ तास ऑनलाईन शॉपिंग फ्री करा
कापुस आणि मका सोयाबीन व सर्व शेती मालाला योग्य भाव द्यावा.
देवा शिंदे साहेब लाडक्या बहिणीचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत जय श्री राम 🎉🎉🎉🎉🎉🎉
दिवाळी झाली तरी बोनस आले नाहीत गरीबाची दिवाळी बनवली नाही आणखी
बनेल बनेल पुढच्या दिपवलीपरायांत वाट बघा बोनस ची
@somnathkhare9047 अरे बाबा गरीबाच सागते मी तूला गरीबी माहिती नसेल म्हणून अस बोलतोय
कर्ज माफी करा साहेब
❤❤
देव माणूस एकनाथ शिंदे साहेब
चोर माणूस आहे कळेल थांब
शिंदे साहेब तुमची व अजित पवार दोघांची गेम बरोबर करणार भाजप
स्टॅम्प माहग झाला दररोज कोणी स्टॅम्प घेत नाही गरीब लोकांना गरज आहे
फुकट कोणाला नको . हाताला काम व शेतीमालाला भाव पाहिजे .
आवास योजना मोदी सरकारने अजून माझ्या मुलाला पैसे मिळाले नाही दादा प्लिज आवास योजना पैसा, मिळेल आशा बाळगते थोडे कर्ज कमी होईल शेती नाही कर्ज कस, फिटेल खुप टेन्शन आहे,
शिंदे साहेब तुमची बरोबर गेम करणार भाजप
श्रावण बाळ योजना चे पण 2100 करा साहेब
..
शिंदे साहेब तुमच सरकार परत येनार नाही
शिंदे सरकार ला वोट करा 🙏🙏
शीदे फडणवीस ला मतदान करू नका प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज
मग काय रताळया तूला करू का😂😂😂
15,लाखाचे। काय झाले ते पहिले सांगा,
🙏🙏🙏
15 लाख खात्यावर जमा करताय मोदी? कधी
शेती माला भावदा
देणारच महायुती सरकारच
दादा सोन्याची घसरण झाली पाहिजे तीस, हजार रुपये तोळा झालाच पाहिजे जेणे, करून गरिबांच्या गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र तरी मिळेल दादा, लेकराला हौस करायला काहीच मिळात नाही
सत्तेसाठी काही पण बोलतो आम्हाला पण राजकारण येत. पण आम्ही शेतकऱ्याचे मुलं आहोत. शेतकरीच राहू
मतदान अलिकी भीक देता का
आम्हाला लाडक्या बहिणीचा एक रुपया पण नाही मिळाला