LIVE🔴!! दत्तधाम सरकार मध्ये केला जाणारा संकल्प !! 16/01/2025 !! Datta Dham Sarkar Sangamner
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- #datta #purvaj_mukti_dham #purvaj mukti #vyasanmuktikendra
दत्तधाम सरकार पूर्वज मुक्तिधाम केंद्र नवग्रह शांती व्यसन मुक्ती अंगात येणे बाहेरील बाधा
त्यानंतर हवन केले जाते हवन केल्या नंतर महाराज भेटतात.
🔴 दत्तधाम सरकारला का आणि कसे जायचे? दत्तधाम सरकार विषयी संपूर्ण माहिती • दत्तधाम सरकार विषयी सं...
परम पूज्य गडगे महाराज यांनी वयाच्या बारा वर्षांपासून दत्तगुरूंची ध्यान साधना करत बारा वर्षांचे एक तप पूर्ण केले.त्या साधनेच फळरूप म्हणून परम पूज्य गडगे महाराजांना दत्तगुरूंची कृपा झाली. त्याच ठिकाणी महाराजांनी दत्तगुरूंचे भव्य दिव्य मंदिर उभारले. गेली तीस वर्षांपासून परम पूज्य गडगे महाराज दत्त धाम सरकारच्या दरबारात येणाऱ्या भक्तांच्या खालील समस्या दवा आणि दुवा करून सोडवतात.
✅घरातील वाद
✅व्यसन मुक्ती
✅घरात लक्ष्मी न टिकणे
✅मुलांच्या लग्नात अडचणी
✅नोकरीची समस्या
✅व्यवसायात अडचणी
✅प्रेम संबंधांमधील समस्या
✅कोर्ट कचेरी चालु असेल
✅मानसीक संतूलन बिघडले असेल
✅कॅन्सरअसेल
✅शारिरीक आजार
✅बाहेरील बाधाअसेल
✅अंगात येणे
कृपया नियम वाचून आणि समजूनदत्त धाम सरकारला यावे.
✅दत्त धाम सरकार येथे आल्या नंतर आधी नाव नोंदणी करावी. (नाव नोंदणी हि ऑनलाईन किंवा फोन वर केली जात नाही.)
✅नाव नोंदणी नंतर एक नंबर काउंटर वरून भोग,प्रसाद (अर्जी) व बंधन घेणे.
✅दत्त महाराजांना आपल्या उपचारासाठी प्रार्थना करावी. भोग, प्रसाद अर्जी चढवणे, स्वतःला बंधन बांधून घेणे.
✅नवग्रह शांती त्यानंतर हवन केले जाते.
✅संकल्प करणे (हवन न करताही संकल्प करू शकता)
✅हवन केल्या नंतर महाराज भेटतात.
✅सम्पूर्ण प्रक्रिया हि आठ तासांची असते.
:जर तुम्ही हवन करू शकत नसाल तर तुम्ही भोग चढवून, संकल्प करून जाऊ शकता. ज्यांना दारू सोडवायची आहे त्यांनी दारू पिऊन दत्तधाम सरकार मध्ये आलेलं चालत नाही.
भाविकानी व भक्तांनी दत्तधाम सरकार मध्ये येताना कॉल किंवा व्हाट्सअप द्वारे संपर्क साधावा
आमचा पत्ता
दत्तधाम सरकार ( पूर्वज मुक्तिधाम केंद्र )
वडगाव पान, ताः संगमनेर जि. अ.नगर,महाराष्ट्र
संपर्क
📳 7219303981, 📳9850729459
Whatsapp Now:- 7219303981
◆ Find Me On Map: maps.app.goo.g...
◆ Follow me on Instagram: datta_dham_sarkar
◆ For more information, kindly visit the website : digambarfounda...
Thanks For Watching Our Channel.
Have A Nice Day ...
Subscribe For More Updates ...
#datta #purvaj_mukti_dham #purvaj mukti #vyasanmuktikendra #vyasanmukti #gadge maharaj #dattaguru #sadhguru #sadhguru jaggi vasudev #sadhguru meditation #sadhguru videos #sadguru karauli shankar updates #karauli shankar #karauli shankar mahadev official #dattamaharaj #astrology #dattatreya #motivation #datta #dattasevekari #facts #bageshwardhamsarkar #datta #marathi #live #motivational #inspirational #love yourself #Bageshwar #shastridhirendra krishna ji #maharajsanskar tv #satsang tv #shubh tv #bageshwar dham#news #bageshwar dham balaji maharaj #live
हे दत्तप्रभू मला व माझ्या कुटुंबाला सदैव सुखी ठेवा
Datta dham sarkaar kotti kotti dhanyavaad assa sankalp kadhich pahila nahi khup khup anand vatala guru maharaja daata guruch aahet
श्री गुरुदेव दत्त
श्री दत्त धाम सरकार की जय श्री गुरुदेव दत्त
माझा मुलाला चांगली नोकरी मिळूदे
आणी तो व्यवसाय करणार त्याच्यात चांगलं यश मिळूदे
दत्तधाम सरकार की जय हो
ह्या लाईव्ह ची लिंक आहे तर पाठवा PlZ
श्री गुरू देवदत्त🙏🚩
माझे सर्व आजार बरे करावे दत्तधाम
माझ्या मुलाला नोकरी लागावी दत्त प्रभु
🙏🌷🌷श्री गुरुदेव दत्त प्रभु प्रसन्न 🌷🌷🙏🙏🙏
दिगंबरा दिगंबरा , श्रीपाद वल्लभ दिगंबरा🕉🙏🏻🚩
माझ्या मुलाचा संसार चांगला होऊ दया
हे दत्तप्रभू माझ्यावर कृपा करा माझ्या पतीचे व्यसन सुटावे
Om Gurudev Datt
Mukami alo tr chalelka swamiji
माझ्या शरीरातील सर्व आजार बरे होउ द्या
हे दंत्त प्रभू माझ्या मोठ्या मुलाला चांगली बुध्दी दे मी तुमच्या पाच वार्या करिल
Shri Datta dham Sarkar ki Jay Shri Gurudev Datt
माझ्या मुलीची चांगल्या ठिकाणी लग्न आणि गावच घर होऊदया
हे दत्तप्रभू माझ्या संपूर्ण शरीराला वेदना होतात त्या बरं व्हाव
Shri Gurudev datta.
Shree dattdham sarkar ki jai 🙏🙏🙏🙏🙏
हे दत्त प्रभु माझ्या मुलाचे प्रमोशन झाल्याचा फोन मला लवकर ऐकायला येऊन द्या
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
He Prabhu Maze sarv karz nill hovude
दत्त धाम सरकार इथे प्रार्थना आणि संकल्प साठी कोणतीही पावती करावी लागत नाही यासाठी आपल्या इच्छेप्रमाणे ₹1 पासून कितीही दक्षिणा दान करू शकता समस्या असेल आणि गडगे महाराजांना प्रत्यक्ष भेटून समस्या सोडवायची असेल तरस पावती करावी लागते
माझा मुलाचा मुंबई पोलीस चे पेपर झाले आहे त .त्याला मार्क चांगले आहे.त्याचे मिरिड नाव येऊ द्या.त्याच्यासाठी लाईव्ह संकल्प केला आहे.तरी हे दत्त प्रभु माझे रक्षण कर
मला ह्या लाईव्ह ची लिंक आहे तर पाठवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री दत्त धाम सरकार की जय श्री गुरुदेव दत्त माझा पुतण्या खूप आजारी आहे त्याचे लिव्हर रक्ताचा त्रास आहे श्वास घेण्यास त्रास होत आहे त्याचा आजार बरा होऊ शकतो का ह्याच्या वर काही उपाय आहे का तो बेड वर आहे तो येऊ शकत नाही त्याला न घेऊन येता आम्ही येऊ शकतो का त्याला आई वडील नाही श्री गुरु देव दत्त कृपा असो
येऊ शकता
तुम्ही तिथून पण लाईव्ह संक्लप करू शकता
ह्या लाईव्ह ची लिंक आहे तर पाठवा plz 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हे दत्तपप्रभु माझ्यावर कृपा करा माझ्या पतिचे व्यसन सुटावे व माझ्या भावाचे व्यसन सुटावे
Akash va akshatache lagna nirvignapane binvirodh par padave hee shree gurudev datta dham Sarkar charani prarthana
❤
हे दत
हा संकल्प कोणत्याही वेळेस करू शकतो का??
दत्तधाम सरकार(पूर्वज मुक्तिधाम केंद्र)
वडगाव पान,ताः संगमनेर जि.अ.नगर,महाराष्ट्र
📳 7219303981, 📳9850729459
होय माऊली ..तुमच्या वेळेनुसार कधी करू शकता 🙏
पैसे घेतेत का
Nahit ghet
Nahit ghet
श्री गुरुदेव दत्त
❤
श्री गुरुदेव दत्त
👏👏👏👏👏👏👏