LIVE🔴!! दत्तधाम सरकार मध्ये केला जाणारा संकल्प !! 06/02/2025 !! Datta Dham Sarkar Sangamner
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- #datta #purvaj_mukti_dham #purvaj mukti #vyasanmuktikendra
दत्तधाम सरकार पूर्वज मुक्तिधाम केंद्र नवग्रह शांती व्यसन मुक्ती अंगात येणे बाहेरील बाधा
त्यानंतर हवन केले जाते हवन केल्या नंतर महाराज भेटतात.
🔴 दत्तधाम सरकारला का आणि कसे जायचे? दत्तधाम सरकार विषयी संपूर्ण माहिती • दत्तधाम सरकार विषयी सं...
परम पूज्य गडगे महाराज यांनी वयाच्या बारा वर्षांपासून दत्तगुरूंची ध्यान साधना करत बारा वर्षांचे एक तप पूर्ण केले.त्या साधनेच फळरूप म्हणून परम पूज्य गडगे महाराजांना दत्तगुरूंची कृपा झाली. त्याच ठिकाणी महाराजांनी दत्तगुरूंचे भव्य दिव्य मंदिर उभारले. गेली तीस वर्षांपासून परम पूज्य गडगे महाराज दत्त धाम सरकारच्या दरबारात येणाऱ्या भक्तांच्या खालील समस्या दवा आणि दुवा करून सोडवतात.
✅घरातील वाद
✅व्यसन मुक्ती
✅घरात लक्ष्मी न टिकणे
✅मुलांच्या लग्नात अडचणी
✅नोकरीची समस्या
✅व्यवसायात अडचणी
✅प्रेम संबंधांमधील समस्या
✅कोर्ट कचेरी चालु असेल
✅मानसीक संतूलन बिघडले असेल
✅कॅन्सरअसेल
✅शारिरीक आजार
✅बाहेरील बाधाअसेल
✅अंगात येणे
कृपया नियम वाचून आणि समजूनदत्त धाम सरकारला यावे.
✅दत्त धाम सरकार येथे आल्या नंतर आधी नाव नोंदणी करावी. (नाव नोंदणी हि ऑनलाईन किंवा फोन वर केली जात नाही.)
✅नाव नोंदणी नंतर एक नंबर काउंटर वरून भोग,प्रसाद (अर्जी) व बंधन घेणे.
✅दत्त महाराजांना आपल्या उपचारासाठी प्रार्थना करावी. भोग, प्रसाद अर्जी चढवणे, स्वतःला बंधन बांधून घेणे.
✅नवग्रह शांती त्यानंतर हवन केले जाते.
✅संकल्प करणे (हवन न करताही संकल्प करू शकता)
✅हवन केल्या नंतर महाराज भेटतात.
✅सम्पूर्ण प्रक्रिया हि आठ तासांची असते.
:जर तुम्ही हवन करू शकत नसाल तर तुम्ही भोग चढवून, संकल्प करून जाऊ शकता. ज्यांना दारू सोडवायची आहे त्यांनी दारू पिऊन दत्तधाम सरकार मध्ये आलेलं चालत नाही.
भाविकानी व भक्तांनी दत्तधाम सरकार मध्ये येताना कॉल किंवा व्हाट्सअप द्वारे संपर्क साधावा
आमचा पत्ता
दत्तधाम सरकार ( पूर्वज मुक्तिधाम केंद्र )
वडगाव पान, ताः संगमनेर जि. अ.नगर,महाराष्ट्र
संपर्क
📳 7219303981, 📳9850729459
Whatsapp Now:- 7219303981
◆ Find Me On Map: maps.app.goo.g...
◆ Follow me on Instagram: datta_dham_sarkar
◆ For more information, kindly visit the website : digambarfounda...
Thanks For Watching Our Channel.
Have A Nice Day ...
Subscribe For More Updates ...
#datta #purvaj_mukti_dham #purvaj mukti #vyasanmuktikendra #vyasanmukti #gadge maharaj #dattaguru #sadhguru #sadhguru jaggi vasudev #sadhguru meditation #sadhguru videos #sadguru karauli shankar updates #karauli shankar #karauli shankar mahadev official #dattamaharaj #astrology #dattatreya #motivation #datta #dattasevekari #facts #bageshwardhamsarkar #datta #marathi #live #motivational #inspirational #love yourself #Bageshwar #shastridhirendra krishna ji #maharajsanskar tv #satsang tv #shubh tv #bageshwar dham#news #bageshwar dham balaji maharaj #live
श्री गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री दत्तकृपा शुभ सोमवार शुभ दुपार महाराज तुंमचा आशीर्वाद असावा आम्ही एक दिवस तिथे पोचावा तुंमचा आशीर्वाद असावा श्री गुरुदेव दत्त 🙏
दत्तधाम सरदार की जय आमी आज यैथै आहोत खरच खूप भारी वाटलं खरच अंगावर काटा येतो असं वाटतं सगळी पिडा निघून गैली राहायची पण वैवसता आहे जैवयाची पण व्यवस्था free ahe
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹❤️दत्त धाम सरकार की जय 🙏🌹❤️
Datta dham sarkar ki
दत्तधाम सरकार की जय
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय
Dat dam sarkar ki jay🎉🎉
जय गुरुदेव दत्त जय ❤❤
Aaj mi 5 va sinkalp yethe yeun purn kala.khup chan vatala.
❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
खुप छान
दत्तधाम सरकार वडगावपान ता संगमनेर ईथे संकल्प आणि प्रार्थना करण्यासाठी काहीच खर्च नाही जेवन व राहण्याची सोय आहे त्यासाठी सुद्धा खर्च नाही खुप चांगले आहे 👏👏👏👏
Gurudev aamhala aadchnitun marg dhakhva
माझी मुलगी खुप आजारी आहे महाराज
Gurudev Datt
Shree दत्ता गुरू
Gurudev datt.
Shri gurudev datt
Shri gurudav datt
दत्तधाम सरकार माझ्या आईला बरं करा.मी तुमची कायमची ऋणी राहीन.ती खुप आजारी आहे.तिला तुम्ही च बरा.
माझं बाळ अडीच वर्षांचा आहे अजून चालत नाही कृपा करा
🙏🙏🙏🙏🙏
Ho sade teen hajar kharch yeto
नवग्रह शांती पितृ दोष शांती किती पैसा आहेत
माझ्या मुलाचे बिजनेस मध्ये भरपूर विकास होऊ द्या व त्याची कोर्टाच्या केस मधून निर्विक न मुक्तता होऊ द्या माझ्या छोट्या मुलीला पुत्रप्राप्ती झाली पाहिजे व मोठ्या मुलीलाही पुत्रप्राप्ती झाली पाहिजे मला माझ्या बिजनेस मध्ये भरपूर यश द्या प्रभू मी घरी राहून संकल्प केलेला आहे ती दक्षिणा कोणते व कोणत्या पत्त्यावर पाठवायचे आहेत
❤❤
दक्षिणा तिथे दत्तधाम मध्ये जाऊनच द्यायची आहे
हवन करण्यासाठी किती खर्च येतो, कोणी सांगू शकेल का plz
3500
खुप दवाखाने दाखवले पन फरक पडत नाही
संकल्प करा विश्वास ठेवून सर्व काही ठीक होईल ❤
🙏🙏🙏🙏🙏