Dattadham sarkar Sangamner Live Sankalp

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • #datta #purvaj_mukti_dham #purvaj mukti #vyasanmuktikendra
    दत्तधाम सरकार पूर्वज मुक्तिधाम केंद्र नवग्रह शांती व्यसन मुक्ती अंगात येणे बाहेरील बाधा
    त्यानंतर हवन केले जाते हवन केल्या नंतर महाराज भेटतात.
    🔴 दत्तधाम सरकारला का आणि कसे जायचे? दत्तधाम सरकार विषयी संपूर्ण माहिती • दत्तधाम सरकार विषयी सं...
    परम पूज्य गडगे महाराज यांनी वयाच्या बारा वर्षांपासून दत्तगुरूंची ध्यान साधना करत बारा वर्षांचे एक तप पूर्ण केले.त्या साधनेच फळरूप म्हणून परम पूज्य गडगे महाराजांना दत्तगुरूंची कृपा झाली. त्याच ठिकाणी महाराजांनी दत्तगुरूंचे भव्य दिव्य मंदिर उभारले. गेली तीस वर्षांपासून परम पूज्य गडगे महाराज दत्त धाम सरकारच्या दरबारात येणाऱ्या भक्तांच्या खालील समस्या दवा आणि दुवा करून सोडवतात.
    ✅घरातील वाद
    ✅व्यसन मुक्ती
    ✅घरात लक्ष्मी न टिकणे
    ✅मुलांच्या लग्नात अडचणी
    ✅नोकरीची समस्या
    ✅व्यवसायात अडचणी
    ✅प्रेम संबंधांमधील समस्या
    ✅कोर्ट कचेरी चालु असेल
    ✅मानसीक संतूलन बिघडले असेल
    ✅कॅन्सरअसेल
    ✅शारिरीक आजार
    ✅बाहेरील बाधाअसेल
    ✅अंगात येणे
    कृपया नियम वाचून आणि समजूनदत्त धाम सरकारला यावे.
    ✅दत्त धाम सरकार येथे आल्या नंतर आधी नाव नोंदणी करावी. (नाव नोंदणी हि ऑनलाईन किंवा फोन वर केली जात नाही.)
    ✅नाव नोंदणी नंतर एक नंबर काउंटर वरून भोग,प्रसाद (अर्जी) व बंधन घेणे.
    ✅दत्त महाराजांना आपल्या उपचारासाठी प्रार्थना करावी. भोग, प्रसाद अर्जी चढवणे, स्वतःला बंधन बांधून घेणे.
    ✅नवग्रह शांती त्यानंतर हवन केले जाते.
    ✅संकल्प करणे (हवन न करताही संकल्प करू शकता)
    ✅हवन केल्या नंतर महाराज भेटतात.
    ✅सम्पूर्ण प्रक्रिया हि आठ तासांची असते.
    :जर तुम्ही हवन करू शकत नसाल तर तुम्ही भोग चढवून, संकल्प करून जाऊ शकता. ज्यांना दारू सोडवायची आहे त्यांनी दारू पिऊन दत्तधाम सरकार मध्ये आलेलं चालत नाही.
    भाविकानी व भक्तांनी दत्तधाम सरकार मध्ये येताना कॉल किंवा व्हाट्सअप द्वारे संपर्क साधावा
    आमचा पत्ता
    दत्तधाम सरकार ( पूर्वज मुक्तिधाम केंद्र )
    वडगाव पान, ताः संगमनेर जि. अ.नगर,महाराष्ट्र
    संपर्क
    📳 7219303981, 📳9850729459
    Whatsapp Now:- 7219303981
    ◆ Find Me On Map: maps.app.goo.g...
    ◆ Follow me on Instagram: datta_dham_sarkar
    ◆ For more information, kindly visit the website : digambarfounda...
    Thanks For Watching Our Channel.
    Have A Nice Day ...
    Subscribe For More Updates ...
    #datta #purvaj_mukti_dham #purvaj mukti #vyasanmuktikendra #vyasanmukti #gadge maharaj #dattaguru #sadhguru #sadhguru jaggi vasudev #sadhguru meditation #sadhguru videos #sadguru karauli shankar updates #karauli shankar #karauli shankar mahadev official #dattamaharaj #astrology #dattatreya #motivation #datta #dattasevekari #facts #bageshwardhamsarkar #datta #marathi #live #motivational #inspirational #love yourself #Bageshwar #shastridhirendra krishna ji #maharajsanskar tv #satsang tv #shubh tv #bageshwar dham#news #bageshwar dham balaji maharaj #live

КОМЕНТАРІ • 54

  • @SumanLagad
    @SumanLagad 2 дні тому

    जय गुरुदेव दत्त प्रभु

  • @kailasjadhav7560
    @kailasjadhav7560 3 місяці тому +3

    श्री गुरुदत्त च्या चरणामध्ये कोटी कोटी प्रणाम

  • @nathuramkumbhar6585
    @nathuramkumbhar6585 Місяць тому +1

    श्री दत्त गुरूच्या चरणी प्रार्थना करत आहे मला पुर्ण बरे करावे ही नम्र विनंती आहे

  • @prakashhiwale6037
    @prakashhiwale6037 Місяць тому

    Jayddattguru

  • @rekhabangar3710
    @rekhabangar3710 2 місяці тому +3

    ❤🌺🙏🌺🙇🙇🙇🕉️ द्रां दत्तात्रेय नमः 🌺🙏🌺 हे दत्त प्रभु सर्वांना चांगली बुध्दी दे सर्वाच कल्याण कर सर्वाच आरोग्य चांगलं ठेव आणि सदैव तुझं नाव मुखात राहुदे अशी प्रार्थना दत्त गुरु चरणी करते ब्रम्हा विष्णु महेश त्रिमुर्ती अवतार श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺🕉️ शिव

  • @shankarbhoite8196
    @shankarbhoite8196 Місяць тому

    श्री. दत्तधाम सरकार की जय

  • @deelipsingpawar4584
    @deelipsingpawar4584 Місяць тому

    श्री दत कृपा धाम कि जय

  • @RohidasGaikwad-f3l
    @RohidasGaikwad-f3l Місяць тому

    दत्त दाम सरकार की जय

  • @radhapatil5572
    @radhapatil5572 Місяць тому

    श्री गुरु दत्त

  • @kale-fx9ew
    @kale-fx9ew 3 місяці тому +4

    ओम् गुरू देव दत्त दत्त गडगे महाराज यांच्या सेवा आहे

  • @mukeshbari6616
    @mukeshbari6616 3 місяці тому +3

    हे दत्त प्रभु कृपा करा

  • @yuvi_tech5236
    @yuvi_tech5236 2 місяці тому +2

    दताधामा

  • @radhapatil5572
    @radhapatil5572 Місяць тому

    🙏🙏

  • @pankajbhadane8299
    @pankajbhadane8299 3 місяці тому +2

    ओम गुरूदेव दत्त

  • @balkrushnashirsath989
    @balkrushnashirsath989 3 місяці тому +3

    "🚩ॐ प्रां दत्तात्रेय नमः!"🚩

  • @shardaaher7438
    @shardaaher7438 3 місяці тому +3

    श्री गुरू देव दत्त

  • @vijaypendhari9930
    @vijaypendhari9930 25 днів тому

    हे दत प्रभु माझ्या आईला ‌लवकर बरं करा.

  • @dnyaneshwarwalimbe1170
    @dnyaneshwarwalimbe1170 3 місяці тому +3

    Jay gurudev datta

  • @rekhabangar3710
    @rekhabangar3710 2 місяці тому +2

    ❤ दत्त धाम सरकार की जय अनदा माता की जय भोलेनाथ भगवान की जय भारत माता की जय गौ माता की जय 🌺🙏🌺🕉️ शिव

  • @greengoldfarming3387
    @greengoldfarming3387 3 місяці тому +2

    दत्त प्रभू च्या चरणी नतमस्तक होऊन मी दत्त प्रभूना साष्टांग नमस्कार करतो

  • @nathuramkumbhar6585
    @nathuramkumbhar6585 Місяць тому

    Dattadham सरकार कि जय

  • @kumarpawar5266
    @kumarpawar5266 2 місяці тому

    श्री दत्त कृपा

  • @आपासाहेब-फ4स
    @आपासाहेब-फ4स 2 місяці тому

    दतंपृभुआमचयावर.कृपाकरा.

  • @SarthakMhaske-uc4py
    @SarthakMhaske-uc4py 3 місяці тому +2

    श्री गुरुदेव दत्त🙏

  • @gorakhgholap5970
    @gorakhgholap5970 3 місяці тому +3

    Shri Gurudev Datta

  • @babankedar5305
    @babankedar5305 3 місяці тому +1

    Jay. Datta guru

  • @शेतकरी-म3स
    @शेतकरी-म3स 3 місяці тому +1

    श्री गुरुदेव दत्त कृपा करा आमचा आजार घरी बसून बर अकरा
    आजार कमी झाल्यावर आम्ही सेवेला येऊ जय गुरुदेव महाराज❤

  • @nathuramkumbhar6585
    @nathuramkumbhar6585 Місяць тому

    महाराज माझी मान पाठ कंबर गुडघे दोन्ही खुबे दुखत आहे तसेच dava पाय
    सुजत आहे व दुखत आहे डाव्या पायाने
    नीट चालता येत नाही lagadlyasarakhe चालतो तरी पहिल्यासारखे चांगले चालता यावे यासाठी सद्गुरूच्या चरणी प्रार्थना करत आहे पूर्ण बरे वाटावे अशी श्री गुरुदेव दत्त
    Dattadham सरकार चरणी प्रार्थना करत आहे

  • @jayshrimore764
    @jayshrimore764 2 місяці тому

    Shri datta guru mazhya kutumbatil sarvanche kasht dur kara saglyanche aarogya sudharu dya .aarthik adchni dur hou dya. Karjatun mukti hou dya .tumchi Krupa drushti mulanvar asu dya .tyanche Kalyan kara hi tumchya charni prathna. Shri gurudev datt.mauli❤

  • @kailasjadhav7560
    @kailasjadhav7560 3 місяці тому +14

    माझा संकल्प श्री गुरुदत्त धाम सरकारने घरूनच स्वीकार केला मला सर्वात मोठा अनुभव आलेला आहे श्री गुरुदेव यांच्या चरणामध्ये दंडवत मी घरूनच संकल्प केला होता

  • @PrabhakarBorse-o4b
    @PrabhakarBorse-o4b 2 місяці тому

    महाराज मी सतत आजारी असतो मला शुगर बीपी त्वचारोग टॉन्सिल डाव्या कानाने ऐकू येत नाही असे आजार बऱ्याच दिवसापासून आहे तरी हे सर्व आजार बरे करावे असे दत्तगुरु ला प्रार्थना करतो

  • @haridasmane7102
    @haridasmane7102 3 місяці тому +3

    माझा श्रींच्या चरणी नतमस्तक होऊन दंडवत करतो

  • @SumeetDhore
    @SumeetDhore 2 місяці тому +2

    हे दतगुरु माझा मुलीच्या कानानी ऐकायला याव हि प्रथांना करते

  • @babankedar5305
    @babankedar5305 3 місяці тому +1

    Dhree. Gurudeo data

  • @anitadhaware5587
    @anitadhaware5587 3 місяці тому +1

    Jay datta Guru. ...Kalcha anubhav khup chan ani navin hota.khup positivity aalyasarkha vat tay agadi negative shakti khechun ghetlya sarkha anubhav aala kalchya sankalpa madhe. He kal Mike var ch sangayche hote pan kahi karana mule shoot madhe yayche navte tya mule sangitl nahi...faqt ek ch vinanti aahe ki thodi si number cha niyojan badalale tar lambun yenarya lokanche problems solve hoti... Gadge maharajanch changbhala. Datta gurunch changbhala

  • @rajeshpethe5880
    @rajeshpethe5880 11 днів тому

    माझ्या माणसाल लखवा आहे उजवा हात बिलकूल काम करत नाही तर प्रभू सकल्प करते ठीक झाला पाहिले आम्ही नासिक वरून विडीओ पाहतो प्रभू दया करा

  • @VaishaliGore-d3x
    @VaishaliGore-d3x Місяць тому

    श्री गुरुदेव दत्त मी दत्तधाम सरकार मध्ये येऊन गेले मुलाची व्यसन सुटावे पण माझ्या मुलाचे व्यसन सुटले नाही

  • @VaishaliGore-d3x
    @VaishaliGore-d3x Місяць тому

    श्री गुरुदेव दत्त मी दत्तधाम सरकारमध्ये दोन वेळेस आले मुलाची दारू सुटावी यासाठी मी 9600 पावती फाडले पण मुलाने औषध घेतले नाही व्यसन सुटले नाही

  • @kumarpawar5266
    @kumarpawar5266 2 місяці тому

    माझी बायको ला दोन्ही किडनी चां त्रास आहे व डायलिसिस चालूआहे.लवकर बरी करा दीड वर्षापासून. खूप त्रास होत आहे हे दत्त प्रभू कृपा करा ..

  • @yuvi_tech5236
    @yuvi_tech5236 2 місяці тому +1

    गुरू कुपा कर

  • @आपासाहेब-फ4स
    @आपासाहेब-फ4स 2 місяці тому +1

    7:14

  • @sarthakbendale6822
    @sarthakbendale6822 25 днів тому

    आज माझे पैशाचे काम झाले का आमच्या शेताचे पैसे दिले नाहीत त्या माणसाने श्री दत्त ध्यान सरकारच्या कृपेने दिले पाहिजे

  • @yuvi_tech5236
    @yuvi_tech5236 2 місяці тому

    माझ्या कुटुंबाचं रक्षण करावे

  • @jalindarshinde5412
    @jalindarshinde5412 3 місяці тому +2

    जय श्री हरी
    कार्यक्रम छान तर होताच आणि mind fresh आणि ब्रेन वॉश झाल्यासारखं वाटतं ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा तूम्ही concentration ने करतील.
    तसेच सर्व निगेटिव्ह ऊर्जा जावून positive झाल्यासारखं वाटतं.
    हे काम खूप मोठं आहे .
    मी सर्वांना असे suggest करेल की निरोगी राहण्यासाठी सर्वांनी ही प्रार्थना आणि संकल्प वर्षतून एकदा तरी करावा
    यादिवशी चा प्रसाद कच्चा च झाला होता , प्रसाद एकतर क्वालिटी असणारा करावा फक्त प्रसाद म्हणुन वाटला तरी चालेल परंतू ठीक असावा जेणे करुन फक्त नाराज होणार नाहीत.
    बाकी नियोजन साठी अजून कर्मचारी कमी पडताना दिसले.. भक्तांना तिथे कुठे काय कोणत्या वेळेस काय हे समजत नव्हते त्याईवजी एक enquiry counter असावे जेणे करून लोक फोन करून विचारणा करतील अथवा भेट देवून योग्य सल्ला देतील.

  • @sulabhasawant4827
    @sulabhasawant4827 3 місяці тому +2

    जुना विडिओ बघितला तर चालेल का

  • @ritapakhare6124
    @ritapakhare6124 2 місяці тому +1

    Maza mulga college madhe jat nahe

  • @shrinivasacharya8697
    @shrinivasacharya8697 3 місяці тому +3

    श्री गुरुदेव दत्त 🌹💐🙏🙏🙏

  • @Ashwinisontakke
    @Ashwinisontakke 2 місяці тому

    Shri gurudev datta

  • @chhayabagade2299
    @chhayabagade2299 3 місяці тому +3

    श्री गुरु देव दत्त