1एक्सप्रेस गार्डन 2संभाजी बाग 3सारस बाग 4पेशवे उद्यान 5पु.ल.देशपांडे उद्यान. 6चित्तरंजन वाटीका. 7संजय निकम सांसकृतीक ग्रामीन उद्यान 8कमला नेहरु बाग. 9यशवंतराव चव्हाण उद्यान 10अप्पुघर उद्यान
त्या उद्यानाचे नाव एक्स्प्रेस गार्डन नसून एम्प्रेस गार्डन आहे. हे गार्डन पुणे रेसकोर्स ग्राउंड जवळ म्हणजे पुलगेट बस स्टँड पासून पुढे आहे. किंवा पुणे रेल्वे स्टेशन पासून आल्यास दादा वासवानी चौकातून विधान भवन कडे जावे. तेथून पुढे सदर्न कमांड हा मिलिटरी एरिया लागतो तेथून सरळ पुढे गेल्यास गाडीवर 10/15मिनिटांच्या अंतरावर एम्प्रेस गार्डन आहे. एम्प्रेस गार्डन पासून जवळच शिंदेंची छत्री हे ऐतहासिक स्थळ आहे. ते सुदधा पाहण्यासारखे आहे.
गार्डन ला जाणेकरिता सविस्तर पत्ता व बस क्र. कुठून जाणार ह्याची माहिती द्यायला पाहिजे
Area of all gardens, surround it location for garden?
Tx
बाहेरुन येणार या साठी वेळ सलग असावी -
1एक्सप्रेस गार्डन
2संभाजी बाग
3सारस बाग
4पेशवे उद्यान
5पु.ल.देशपांडे उद्यान.
6चित्तरंजन वाटीका.
7संजय निकम सांसकृतीक ग्रामीन उद्यान
8कमला नेहरु बाग.
9यशवंतराव चव्हाण उद्यान
10अप्पुघर उद्यान
Express gardancha patta sanga
त्या उद्यानाचे नाव एक्स्प्रेस गार्डन नसून एम्प्रेस गार्डन आहे. हे गार्डन पुणे रेसकोर्स ग्राउंड जवळ म्हणजे पुलगेट बस स्टँड पासून पुढे आहे. किंवा पुणे रेल्वे स्टेशन पासून आल्यास दादा वासवानी चौकातून विधान भवन कडे जावे. तेथून पुढे सदर्न कमांड हा मिलिटरी एरिया लागतो तेथून सरळ पुढे गेल्यास गाडीवर 10/15मिनिटांच्या अंतरावर एम्प्रेस गार्डन आहे. एम्प्रेस गार्डन पासून जवळच शिंदेंची छत्री हे ऐतहासिक स्थळ आहे. ते सुदधा पाहण्यासारखे आहे.
Patte sanga
Add sagayala pahije hote
उद्यानाचे पत्ते हवेत.
Express garden nahi empress gatden
Empress garden ahe express nahi
Ha na
पत्ते दिले पाहीजे होते.
Garden che patte द्यायला पाहिजे नवीन लोकांना येण्यासाठी सोपे जाईल
Googlee map hay ki bhau 🤦kay tu shemdya🤣
Google map ......
Konalach hakka nahiye dada ani vahinila nav thevaycha tyamule vahini konich vait comment nahi karnar...❤
Yaha ki polish or auto value bahut corrupt hai