🛑सहा महिन्यात धावणार “बीड रेल्वे” | बजरंग सोनवणे | Ahemednagar Beed Parli Railway New Update|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 гру 2024

КОМЕНТАРІ • 64

  • @rajudaund7229
    @rajudaund7229 5 місяців тому +14

    पहिल्यांदा बीड मधुन राजकारणी लोकांनी सकारात्मक बातमी आली आहे ❤❤❤❤❤

  • @Ruturaj_patil_1001
    @Ruturaj_patil_1001 4 місяці тому +3

    पंकजा ताई प्रितम ताई व dm saheb मनापासून अभिनंदन 🫶🏻✌🏻💯 अखेर साहेबांचं स्वप्न पूर्ण झालं

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 4 місяці тому +5

    अभिनंदन खासदार साहेब बजरंग सोनवणे जय महाराष्ट्र तुमच्या कामाला यश यावा

  • @वतनदार.बोजगे
    @वतनदार.बोजगे 4 місяці тому +7

    बजरंग बप्पा म्हणजे फक्त बिडचा विकास

  • @yaseensayed2665
    @yaseensayed2665 4 місяці тому +2

    Gp,A man work start 😉
    Bs, A man work finished 💪
    But if ladies enter in work all works is pending 😂pankja

  • @anilghodke7835
    @anilghodke7835 5 місяців тому +10

    वा रे वा बप्पा परळी ते अंबाजोगाई रेल्वे बघा

  • @hemantajoshi3022
    @hemantajoshi3022 5 місяців тому +5

    बीड ते धाराशिव आणि बीड ते छत्रपती संभाजीनगर असे लोहमार्ग (railway) झाले पाहिजेत.

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर 5 місяців тому +16

    सोनवणे आताच खासदार झाले पण दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय घेण्यासाठी धडपड चालू आहे एक महिन्यात त्यांनी असा कोणता पाठपुरावा केला की म्हणून काम लवकर होणार आहे

    • @ShankarJadhav-x2m
      @ShankarJadhav-x2m 4 місяці тому +1

      जलारे जला आता पर्यंत का केलं नाही मग देशांत मेट्रो आली पण बिड ला रेल्वे नाही 😂😂😂😂

  • @somagite9706
    @somagite9706 4 місяці тому +5

    बीड ते नागपूर रेल्वे करावी मग मग खरंच खासदार म्हणतो ना

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 4 місяці тому +3

    रेल्वेमार्ग. चंदन. वाहतूक. सोया.

  • @PandharinathJoshi-d8p
    @PandharinathJoshi-d8p 5 місяців тому +3

    Phaltan Pandharpur railwayche kay zale

  • @shekharmoota1983
    @shekharmoota1983 5 місяців тому +3

    Manmad Junction to Parbhani Junction when Doubling line work will get start ??

  • @mahadevkajale6805
    @mahadevkajale6805 3 місяці тому +1

    जालना बीड धाराशिव रेल्वे मार्ग मंजुरी साठी खासदार साहेब तुम्ही पाठपुरावा करावा लागेल महादेव काजळेदादा कोंड धाराशिव

  • @sharadsalunke5016
    @sharadsalunke5016 5 місяців тому +5

    पुणे नाशिक काय झाले

  • @vaibhavrode4360
    @vaibhavrode4360 5 місяців тому +3

    Pune Nashik railway ch ky zal

  • @AmirKhan-j2t1j
    @AmirKhan-j2t1j 5 місяців тому +11

    घाटनादुर अंबाजोगाई दौंड रेल्वे काम कर बाप्पा

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 5 місяців тому +4

    काठावर पास झालेला विद्यार्थी म्हणजे बीडचा खासदार तु बीडचा रेल्वे आणु शकत नसतोस.हे लक्षात ठेव.

    • @ShankarJadhav-x2m
      @ShankarJadhav-x2m 4 місяці тому

      जलुन मरा रे चिक्की घोटाळा वाले

  • @वतनदार.बोजगे
    @वतनदार.बोजगे 4 місяці тому +1

    Only kingmaker bajarang bappa 🎉

  • @वतनदार.बोजगे
    @वतनदार.बोजगे 4 місяці тому +2

    बीड चे भाग्य उजळले बंजरग बाप्पा मा नामदार झाले

  • @BapuAmte
    @BapuAmte 3 місяці тому +1

    Bapu Amte 🙏

  • @SK-im6dm
    @SK-im6dm 5 місяців тому +3

    पुणे -नाशिक हाय स्पीड रेल्वे चे काम चालु करा खासदार अमोल कोल्हे साहेब 🙏🙏🙏🙏

  • @santoshbhalerao795
    @santoshbhalerao795 5 місяців тому +3

    पुणे नाशिक रेल्वेचे काय

  • @royalshetkari1742
    @royalshetkari1742 5 місяців тому +5

    दुसऱ्या च्या नावावर मोठे नका होऊ.... आतापर्यंत कुणामुळे मंजूरी भेटली कुणामुळे काम झाले ते बघा ...

    • @sudhakaryadav2442
      @sudhakaryadav2442 4 місяці тому

      तुझ्या बापामुळेच

    • @ShankarJadhav-x2m
      @ShankarJadhav-x2m 4 місяці тому

      देशात मेट्रो आली पण बिड ला रेल्वे नाही देशात व राजात बिजीपी सरकार आसता ना आता बजरंग सोनवने रेल्वे अनन्या साठी काम करतं आहे त व आनतील पन हे जाती वादी लोक जलत आहे त 😂😂😂 साहेब व ई विकास करु नका हे जाती वादी लोक आहेत यानी विकास पाहीला नाही चिक्की घोटाळा मोबाईल घोटाळा दारुचा कारखाना शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे बुडवनारे विकास कसा बगवनार

  • @pramodlad8990
    @pramodlad8990 4 місяці тому +2

    विकास नाही पाहिजे आम्हाला.
    बीड जिल्ह्याला विकासाची गरज नाही.
    बीड जिल्हा प्रगत आहे.
    फक्त बजाव तुतारी....
    हटाव वंजारी...

    • @SachinPhad-f1c
      @SachinPhad-f1c 4 місяці тому

      बापाची पेंड आहे का

  • @ashokphad7306
    @ashokphad7306 4 місяці тому +5

    काम ताईंने केल आणि श्रेय सोनवने घेतो

  • @वतनदार.बोजगे
    @वतनदार.बोजगे 4 місяці тому +10

    15 वर्ष बीडचा रखडलेला विकास बजरंग बप्पा नी केली सुरुवात

    • @shaikhadnan7174
      @shaikhadnan7174 4 місяці тому

      Ho🎉

    • @lakhanmunde5915
      @lakhanmunde5915 4 місяці тому

      दानवे नी सांगितले की डिसेंबर पर्यंत रेल्वे धावणार

    • @krushnabade4133
      @krushnabade4133 3 місяці тому

      😂😂🍌🍌

  • @anilsanapofficial4040
    @anilsanapofficial4040 5 місяців тому +6

    बजरंग सोनवणे नी जर ४ महिन्यात रेल्वे आणली असे बोलत असतील तर त्यांना पंतप्रधान करावे 😂😂😂😂😂😂दुसऱ्या नी केलेले काम दाखवायची गरज नाही बजरंग सोनवणे तुम्हाला😂😂😂

  • @somagite9706
    @somagite9706 4 місяці тому +2

    आष्टी ते बीडचं म्हणायचं

  • @sandipkale4728
    @sandipkale4728 5 місяців тому +4

    नाशिक पुणे रेल्वे कूठे अडकला

  • @mohandivate2514
    @mohandivate2514 5 місяців тому +3

    गेल्या 2 वर्षात एका मागून एक नवीन रेल्वेचे प्रकल्प आले व मार्गी पण लागले.
    पण 3 वर्षांपूर्वी पिंक बुक मध्ये नंबर 1 वर असलेला पुणे नाशिक हाईस्पीड रेल्वे प्रकल्प कोठे अडकला आहे.?
    लोक भावननेचाअंत पाहू नये नाहीतर ह्याचा भाजपला येत्या विधासभेत फटका बसू शकतो.

  • @GopalPuhre
    @GopalPuhre 5 місяців тому +2

    Nagpur Mumbai bullet train ka video banva sar

  • @PandurangMunde-kq3mn
    @PandurangMunde-kq3mn 5 місяців тому +3

    हे काम प्रीतम ताई ने केलेला आहे दुसऱ्याने काम केलेलं दाखवू नाही पप्पांनी 100 केएम काम प्रीतम ताई ने केलेला आहे नवीन काम बजरंग बाप्पा न घाट नांदूर ते अंबाजोगाई दौंड मार्ग रेल्वेचा करून दाखवावे

  • @Chandrakantasonune
    @Chandrakantasonune 4 місяці тому +1

    चांगलं झालं मुंडे साहेबांचे नावाचे कामाचे नाव बजरंग बप्पा ला भेटायला लागले हे तर खूप चांगलं झालंय मुंडे साहेबांची अशीच काम आहेत

  • @SanjaySonwane-jq1ee
    @SanjaySonwane-jq1ee 4 місяці тому +2

    फक्त पंकजा ताई मुंडे

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 4 місяці тому +1

    काळभैरवनाथ सोनारी ते बीड ते कुर्डूवाडी रेल्वे मागणे करा असे नम्र विनंती आहे

  • @devidasgarje3212
    @devidasgarje3212 4 місяці тому +2

    नवीन करा काही तरी हे पहिलेच आहे

  • @वतनदार.बोजगे
    @वतनदार.बोजगे 4 місяці тому +1

    Only bappa🎉

  • @Chandrakantasonune
    @Chandrakantasonune 4 місяці тому +2

    रेल्वे प्रकल्प म्हणजे काय एखादी मोटरसायकल प्रकल्प आहे का एवढ्या महिन्यात घरात पास व्हायला मुंडे साहेबांनी 20-25 वर्षांपासून ते प्रकल्पाच्या मागे राहून आणि पंकजाताई नेते काम केले आहे आता काय नुसते उद्घाटनाला बाप्पा बोलवायचे का

  • @chandrakantmundhe7966
    @chandrakantmundhe7966 5 місяців тому +3

    दिल्ली किधर है मालूम है क्या दिल्ली मे घुमजाव

  • @shaikhwasim6037
    @shaikhwasim6037 5 місяців тому +1

    रेलवे आजाद नगर को रेलवे की तरफ से एक नोटिस आई है वह नोटिस के बारे में कुछ वीडियो बनाओ

  • @BK_MUSICAL01
    @BK_MUSICAL01 5 місяців тому +1

    Beed parli kam santh gatine chalu ahe fte fast karave tarach 2024 end paryant railway dhawel😂😂😂

  • @PravinPalve-mm9ro
    @PravinPalve-mm9ro 5 місяців тому +3

    कधी आनतो मग आन लवकर

  • @shaikhwasim6037
    @shaikhwasim6037 5 місяців тому +1

    परली वैजनाथ जिलाबेड

  • @sunilavhad3800
    @sunilavhad3800 5 місяців тому +2

    Aaytya pithavr.reghutya.konihi.maril.pan.kamnit.kara

  • @pritigharte3401
    @pritigharte3401 5 місяців тому +3

    Pune nasik la pan margi lava

    • @mahiti_prawas
      @mahiti_prawas  5 місяців тому +2

      लवकरच व्हिडिओ येईल....

  • @ganeshbadne1743
    @ganeshbadne1743 4 місяці тому +1

    पाच वर्ष काहीच होणार नाही आता

  • @syedameen1108
    @syedameen1108 5 місяців тому +1

    Nagar se beed ka kam horaha hei osi tarha parli se beed ka kam karna tha to kam jaldi ho jata tha ab bhi kar sakti hei parli se soro Karo idhar beed se chalo Karo aswasan dei kar kam nahi chaleiga rajkaran mat karna janta samaj Rahi hei .jai hind

  • @gulamdastageersayyed6784
    @gulamdastageersayyed6784 5 місяців тому +1

    Only beed railway

  • @ganeshbadne1743
    @ganeshbadne1743 4 місяці тому +1

    काय काम करणार तु बाबा

  • @LetsGo-yp6yo
    @LetsGo-yp6yo 5 місяців тому +1

    Ugach kahi on kadhi sangitl yani 😂😂

  • @VishalPhad-ot9pz
    @VishalPhad-ot9pz 4 місяці тому +2

    भवरंगा बप्पा

  • @GovindMunde-h7m
    @GovindMunde-h7m 4 місяці тому +1

    फेक बातमी गाजर